SSC Stenographer Bharti 2024: स्टनोग्राफर पदासाठी मोठी बंपर भरती, 12 वी पास वर लगेच अर्ज करा

SSC Stenographer Bharti 2024: स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत स्टेनोग्राफर या पदासाठी मोठी बंपर भरती निघाली आहे. जे उमेदवार स्टेनोग्राफर भरतीसाठी तयारी करत आहेत त्यांच्यासाठी ही एक मोठी आनंदाची बातमी आहे.

SSC मार्फत अधिकृतपणे या भरती साठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे, तब्बल 2006 रिक्त जागांसाठी हि भरती निघाली आहे. ग्रुप B आणि ग्रुप C साठी ही भरती प्रक्रिया राबवली जात आहे, त्यामुळे संधी मोठी आहे लवकर फॉर्म भरून टाका.

फक्त 12 वी पास वर ही भरती निघाली आहे, त्यामुळे जास्त शिक्षणाची पण गरज नाही. सोबतच भरतीसाठी फी देखील नाममात्र स्वरूपात आकारली जात आहे. या SSC Stenographer Bharti 2024 साठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा याची पूर्ण सविस्तर माहिती आर्टिकल मध्ये मी दिली आहे. त्यामुळे नोकरी जर मिळवायची असेल तर माहिती काळजीपूर्वक वाचा.

SSC Stenographer Bharti 2024

भरतीचे नावSSC Stenographer Bharti 2024
पदाचे नावस्टेनोग्राफर ग्रुप B आणि C
रिक्त जागा2006
नोकरीचे ठिकाणसंपूर्ण भारत
वेतन श्रेणी51,000 रू. + महिना
वयाची अट18 ते 27 / 30 वर्षे
भरती फीसाधारण प्रवर्ग: ₹100/- (मागासवर्ग: ₹0/-)

SSC Stenographer Bharti 2024 Vacancy Details

पदाचे नावपद संख्या
स्टेनोग्राफर, ग्रेड ‘C’ (ग्रुप – B)2006
स्टेनोग्राफर, ग्रेड ‘D’  (ग्रुप – C)
Total2006

SSC Stenographer Bharti 2024 Education Qualification

  • SSC Stenographer साठी अर्जदार उमेदवाराचे शिक्षण हे किमान 12 वी पर्यंत असणे आवश्यक आहे.
  • यासोबत अर्जदार उमेदवाराला टायपिंग चे ज्ञान असणे अनिवार्य आहे.
  • computer चे बेसिक ज्ञान देखील गरजेचे आहे.

SSC Stenographer Bharti 2024 Age Limit

पदा नुसार वयाची अट हि वेगवेगळी सांगण्यात आली आहे:

स्टेनोग्राफर, ग्रेड ‘C’ (ग्रुप – B)18 ते 30 वर्षे
स्टेनोग्राफर, ग्रेड ‘D’  (ग्रुप – C)18 ते 27 वर्षे

Important Dates

अर्ज सुरू होण्याची तारीख26 जुलै 2024
अर्ज बंद होण्याची तारीख17 ऑगस्ट 2024
परीक्षेची तारीखऑक्टोबर/नोव्हेंबर 2024

Important Links

अधिकृत वेबसाईटभेट द्या
जाहिरात PDFडाउनलोड करा
भरतीचा फॉर्मऑनलाईन अर्ज येथून करा

SSC Stenographer Bharti 2024 Apply Online

स्टाफ सिलेक्शन कमिशन स्टेनोग्राफर भरतीसाठी ऑनलाइन स्वरूपात फॉर्म भरायचा आहे, त्यासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया ही खालील प्रमाणे असणार आहे.

  1. सुरुवातीला तुम्हाला वर दिलेल्या टेबल मधून ऑनलाईन अर्ज येथून करा या लिंक वर क्लिक करायचे आहे.
  2. त्यानंतर अधिकृत वेबसाईटवर Apply लिंक शोधून त्यावर क्लिक करायचे आहे.
  3. तुमच्यासमोर एक पॉप अप विंडो येईल, त्यामध्ये तुम्हाला ज्या पदासाठी फॉर्म भरायचा आहे त्या पदासमोरील Apply Link वर क्लिक करा.
  4. भरतीचा फॉर्म तुमच्यासमोर सादर होईल, त्यामध्ये जी माहिती विचारली आहे ती माहिती भरून घ्या.
  5. त्यानंतर आवश्यक असे सर्व कागदपत्रे देखील अपलोड करा, सोबत भरतीची फी देखील भरून घ्या.
  6. शेवटी एकदा भरती चा फॉर्म तपासून पहा, त्यानंतर सबमिट बटणावर क्लिक करून अर्ज सादर करा.

SSC Stenographer Bharti 2024 Selection Process

स्टेनोग्राफर भरती साठी उमेदवारांची निवड हि ऑनलाईन परीक्षेच्या माध्यमातून होणार आहे, परीक्षेत जे उमेदवार पास होतील त्यांना पुढे Joining साठी बोलवले जाईल.

  • CBT Exam – ऑनलाईन कॉम्पुटर बेस परीक्षा
  • Document Verification – आवश्यक कागदपत्रांची पडताळणी
  • Merit List – जॉईनिंग

नवीन भरती जॉब अपडेट:

SSC Stenographer Bharti 2024 FAQ

Who is eligible for SSC Stenographer Bharti 2024?

स्टाफ सिलेक्शन स्टेनोग्राफर भरतीसाठी अर्जदार उमेदवाराचे शिक्षण हे किमान बारावीपर्यंत झालेले असणे आवश्यक आहे. जास्त शिक्षण जरी असले तरी तुम्हाला या भरती साठी फॉर्म भरता येईल.

How to apply for SSC Stenographer Bharti 2024?

स्टाफ सिलेक्शन कमिशन स्टेनोग्राफर भरती 2024 साठी ऑनलाईन रूपात फॉर्म भरायचा आहे, अर्जाची डायरेक्ट लिंक पण वर टेबलमध्ये दिली आहे, सोबतच अर्ज कसा करायचा याची माहिती सविस्तर सांगितली आहे.

What is the last date of SSC Stenographer Bharti 2024?

स्टेनोग्राफर भरतीसाठी ऑनलाइन स्वरूपात अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 17 ऑगस्ट 2024 आहे. भरतीसाठी कोणतीही मुदतवाढ अद्याप सांगितली नाही, त्यामुळे अर्जाची तारीख आहे तोपर्यंत फॉर्म भरून घ्या.

2 thoughts on “SSC Stenographer Bharti 2024: स्टनोग्राफर पदासाठी मोठी बंपर भरती, 12 वी पास वर लगेच अर्ज करा”

Leave a comment