SSC Selection Posts Bharti: नमस्कार मित्रांनो, स्टाफ सिलेक्शन कमिशन मध्ये विविध पदांसाठी बंपर भरती निघाली आहे. तब्बल 2049 एवढ्या रिक्त जागांसाठी ही भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे, मोठी विशेष बाब म्हणजे 10 वी आणि 12 वी पास उमेदवारांना नोकरीची सुवर्णसंधी मिळणार आहे.
स्टाफ सिलेक्शन कमिशन मध्ये दहावी बारावी वर भरती प्रक्रिया होणार आहे, पण जे उमेदवार बारावी पेक्षा जास्त शिकलेले आहेत, किंवा पदवीधर आहेत अशा उमेदवारांना स्टाफ सिलेक्शन भरती साठी प्राधान्य असणार आहे.
अजून एक महत्वाची बाब म्हणजे या SSC Selection Posts Bharti साठी केवळ 100 रुपये फी आहे, त्यामुळे कोणताही व्यक्ती या भरती साठी सहज अर्ज सादर करू शकतो.
शैक्षणिक पात्रता ही एवढी कमी दिली आहे, त्यामुळे बेरोजगार तरुणांना उमेदवारांना मोठी संधी मिळणार आहे. यात अजून एकदम भारी गोष्ट म्हणजे 100 रुपये परीक्षा फी ही केवळ Open आणि OBC साठी असणार आणि बाकी सर्वांना कोणतीही फी भरायची नाहीये, यात विशेष म्हणजे Open आणि OBC मधील सर्व महिलांना पण परीक्षेसाठी फी माफ करण्यात आली आहे.
SSC Selection Posts Bharti संबंधी सविस्तर अशी अजून बरीचशी माहिती या लेखामध्ये आपण दिली आहे, त्यामुळे जे उमेदवार या भरतीसाठी इच्छुक असतील त्यांनी ही माहिती काळजीपूर्वक वाचावी.
SSC Selection Posts Bharti साठी अधिकृत जाहिरात अधिसूचना पण प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यामुळे या भरतीसाठी प्रत्यक्ष स्वरूपात अर्ज सादर करण्यापूर्वी एकदा ही जाहिरात PDF आवर्जून वाचा.
SSC Selection Posts Bharti 2024
📢 भरतीचे नाव – SSC Selection Posts Bharti
✅ पदाचे नाव –
ही भरती विविध पदांसाठी होणार आहे, सर्व पदांची नावे याठिकाणी देणे शक्य नाही, त्यामुळे SSC Selection Posts Bharti साठी कोणकोणत्या पदांची भरती होणार, याची माहिती तुम्ही अधिकृत जाहिरात वाचून मिळवू शकता.
🚩 एकूण रिक्त जागा – 2049 जागांची भरती
👨🎓 शैक्षणिक पात्रता –
उमेदवार हा किमान 10 वी किंवा 12 वी पास असावा, जो उमेदवार पदवीधर आहे त्यांना भरतीसाठी प्राधान्य असणार आहे.
➡️ नोकरीची ठिकाण – संपूर्ण भारत
💰 पगार – 34,800 रुपये प्रति महिना (पदानुसार वेतन श्रेणी बदलते)
💵 परीक्षा फी –
- Open, OBC प्रवर्गासाठी केवळ 100 रुपये परीक्षा फी.
- SC, ST, PWD, ExSM, सर्व महिला साठी परीक्षा फी माफ असणार आहे.
📝 अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
🔞 वयोमर्यादा –
उमेदवाराचे वय हे किमान 18 वर्षे असणे आवश्यक आहे, पुढे वयाची मर्यादा ही पदा नुसार असणार आहे. यामधे 18 ते 25, 27, 30, 35, 37, 42 पर्यंत वय असावे, जास्त असेल तर व्यक्ती पात्र असणार नाही.
📍 वयोमर्यादा सूट –
- SC, ST प्रवर्गातील उमेदवारांना एकूण 05 वर्षांची वयोमर्यादा सूट आहे.
- OBC प्रवर्गासाठी एकूण 03 वर्षांची वयोमर्यादा सूट आहे.
📆 फॉर्मची Last Date – 26 मार्च, 2024
🌐 अधिकृत संकेतस्थळ | भेट द्या |
🖥️ जाहिरात PDF | Download करा |
📝 ऑनलाईन अर्ज | येथून करा |
SSC Selection Posts Bharti Apply Online
स्टाफ सिलेक्शन कमिशन मध्ये मोठी बंपर भरती निघाली आहे, त्यासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया ही ऑनलाईन स्वरूपाची आहे. केवळ ऑनलाइन माध्यमातूनच अधिकृत वेबसाईट वरून अर्ज करणे शक्य आहे, इतर कोणत्याही मार्गांचा वापर करता येणार नाही.
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी सुरुवातीला तुम्हाला SSC Staff Selection च्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यायची आहे, वेबसाईट ची लिंक वर दिली आहे, तुम्ही येथे क्लिक करून पण वेबसाईट वर जाऊ शकता.
अधिकृत वेबसाईट वर गेल्यावर तिथे तुम्हाला सर्वात प्रथम तुमची नोंदणी करून घ्यायची आहे, त्यासाठी आवश्यक अशी संपूर्ण माहिती टाकायची आहे. त्यांनतर Credentials वापरून लॉगिन करायचे आहे.
तेव्हा तुमच्या समोर अधिकृत वेबसाईट वर SSC Selection Posts Bharti Apply Online साठी ऑप्शन दिसेल, त्यावर क्लिक करायचे आहे. क्लिक केल्यावर तुमच्या समोर एक नवीन पेज उघडेल.
फॉर्म Open झाल्यावर तुम्हाला तुमची सर्व माहिती काळजीपूर्वक रित्या फॉर्म मध्ये भरायची आहे. चूक आढळल्यास अर्ज बाद होऊ शकतो, त्यामुळे काळजी घ्यायची आहे.
फॉर्म भरताना आवश्यक ते सर्व कागदपत्रे देखील अपलोड करायचे आहेत, कागदपत्रे हे Soft Copy स्वरूपात असावेत, तसेच सर्व कागदपत्रे Orignal Hard Copy मध्ये पण तयार ठेवा.
त्यांनतर SSC भरती साठी ऑनलाईन परीक्षा फी भरायची आहे, वर सांगितल्या प्रमाणे केवळ Open आणि OBC प्रवर्गातील पुरुषांना 100 रुपये फी भरायची आहे, बाकी सर्व प्रवर्गासाठी तसेच सर्व महिलांना परीक्षा फी माफ केली जाणार आहे.
सर्व फॉर्म भरून झाल्यावर एकदा तो काळजीपूर्वक लक्ष देऊन तपासून घ्यायचा आहे, एखादी चूक आढळली तर ती लागलीच दुरुस्त करून घ्यायची आहे. एकदा अर्ज सबमिट केला की विषय संपला, नंतर अर्ज Edit करता येणार नाही, त्यामुळे अर्ज एकदा तपासून पाहणे कधीही चांगले.
SSC Selection Posts Bharti Form Last Date
स्टाफ सिलेक्शन कमिशन भरती 2024 साठी ऑनलाईन स्वरूपात अर्ज करायचा आहे, त्यासाठी Link Activate करण्यात आली आहे. उमेदवारांना दिलेल्या मुदतीत अर्ज सादर करणे बंधनकारक आहे, एकदा मुदत संपली की मग कोणत्याही परिस्थितीत कोणाचाही फॉर्म असो तो स्वीकारला जाणार नाही.
त्यामुळे दिनांक 18 मार्च, 2024 या तारखेच्या आगोदर आपला फॉर्म भरून घ्या. मुदत वाढ मिळेल या आशेवर राहू नका, लगेच अर्ज ऑनलाईन स्वरूपात भरून टाका.
SSC Selection Posts Bharti Exam
स्टाफ सिलेक्शन कमिशन भरती साठी उमेदवारांची निवड ही लेखी परीक्षेच्या माध्यमातून केली जाते, त्यासाठी परीक्षेच्या तारखा जाहीर करण्यात आलेल्या आहेत.
जे उमेदवार या भरतीसाठी ऑनलाईन स्वरूपात अर्ज सादर करतील, त्यांना या दिलेल्या कालावधीत भरतीची Exam देणे अनिवार्य आहे.
परीक्षा ही CBT स्वरुपात होणार आहे, म्हणजे Computer Based Test परीक्षा ही पूर्णतः ऑनलाईन कॉम्प्युटर च्या माध्यमांतून घेतली जाणार आहे.
दिनांक 06 मे 2024 ते 08 मे 2024 या 3 दिवसात SSC Selection Posts Bharti Exam घेतली जाणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 18 मार्च आहे, म्हणजे 1 ते 1.5 महिन्यांचा कालावधी आहे, त्यांनतर परीक्षा होणार आहे.
नवीन भरती अपडेट:
- भारतीय हवाई दल एयरमन भरती, 12 वी पास वर मोठी संधी!
- सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये अप्रेंटिस पदासाठी बंपर भरती! तब्बल 3000+ रिक्त जागा
SSC Selection Posts Bharti FAQ
SSC Selection Posts Bharti साठी एकूण रिक्त जागा किती आहेत?
एकूण रिक्त जागा या 2049 आहेत, ज्या या भरतीच्या माध्यमांतून भरल्या जाणार आहेत.
स्टाफ सिलेक्शन कमिशन भरती साठी अर्ज कसा करायचा?
स्टाफ सिलेक्शन साठी अर्ज करण्याची प्रक्रिया ही ऑनलाईन स्वरूपाची आहे, त्या संबंधी सविस्तर माहिती लेखामध्ये दिली आहे.
स्टाफ सिलेक्शन कमिशन भरती साठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती?
दिनांक 18 मार्च 2024 ही ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
Job
Hii
Hii
Hii job piz
Hii….
Hi sir job
Hii
Hi
Hallo
Hie nakki Kay noukari ahe Ani Kay process ahe
Hindi me job chaiye
gurtrue kreplak
annalayah koscik
clauda garaventta
My name is . Vishwajit somnath mane
tannis goking
seandre donskoy
annlouise sittenfeld
cenedra landesberg
eimear wickop
anat szczurek
eleigh nicolier
Hi sir please give a job
jamarrio quincel
armaun splinter
Hii
ethen barbosu
zhamilya rabelais
shedrick beardo
umayah glasel
vicey mpolas andreadis