SSC MTS परीक्षा 2024 प्रवेशपत्र | SSC MTS Exam Hall ticket Download 2024

SSC MTS Exam Hall ticket Download 2024: स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत SSC MTS परीक्षेची हॉल तिकीट जाहीर करण्यात आले आहे. ज्या उमेदवारांनी या भरतीसाठी फॉर्म भरला होता त्यांच्यासाठी ही एक आनंदाचीच बाब आहे.

अखेर पहिल्या टप्प्यातील एसएससी एमटीएस चा पेपर होणार आहे, परीक्षेच्या तारखा देखील जाहीर झाल्या आहेत. सोबतच उमेदवारांचे प्रवेश पत्र देखील आले आहेत.

जर तुम्ही फॉर्म भरला असेल तर तुम्हाला तुमचं हॉल तिकीट डाउनलोड करून घेणे अनिवार्य आहे.

विना हॉल तिकीट तुम्हाला परीक्षा हॉलमध्ये प्रवेश दिला जात नाही, त्यामुळे लवकर तुमचे हॉल तिकीट डाऊनलोड करून घ्या.

फक्त डाऊनलोडच नाही तर हॉल तिकीट ची प्रिंट आऊट देखील काढून घ्या, जेणेकरून एनवेळी तुम्हाला अडचण येणार नाही.

SSC MTS Exam Hall ticket Download 2024

SSC MTS Exam Date आल्या आहेत, अर्जदार उमेदवारांना या तारखेला लेखी परीक्षेसाठी जायचे आहे.

लेखी परीक्षेला जातेवेळी उमेदवारांना अभ्यास तर करावा लागतोच, परंतु अभ्यासासोबतच एक महत्त्वाची बाब म्हणजे परीक्षेचा हॉल तिकीट सोबत न्यावं लागतं.

या आर्टिकल मध्ये मी तुम्हाला एसएससी एमटीएस चे प्रवेश पत्र कसे डाऊनलोड करायचे याची स्टेप बाय स्टेप माहिती सांगितली आहे. सोबतच एसएससी एमटीएस च्या परीक्षा केव्हा होणार याची तारीख देखील सांगितले आहे.

माहिती महत्त्वाची अशी आहे त्यामुळे काळजीपूर्वक माहिती वाचा, सोबत तुमच्या इतर मित्रांना देखील ही माहिती शेअर करा.

How to download the SSC MTS Exam Hall ticket?

SSC MTS चे हॉल तिकीट डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी लागेल. तिथे प्रोसेस कम्प्लीट करून तुम्हाला हॉल तिकीट डाउनलोड करता येईल.

Exam Date30 सप्टेंबर ते 14 नोव्हेंबर 2024
HallticketDownload Now
  • सुरुवातीला तुम्हाला वर दिलेल्या लिंक वर क्लिक करून SSC Westran Region च्या पोर्टल वर यायचे आहे.
  • पोर्टल वर आल्यानंतर तिथे तुम्हाला सुरुवातीला तुमचा रजिस्ट्रेशन नंबर किंवा रोल नंबर टाकायचा आहे.
  • जर तुम्हाला रोल नंबर माहिती नसेल तर तुम्ही त्या जागी तुमचे नाव, तुमच्या वडिलांचे नाव आणि डेट ऑफ बर्थ टाकू शकता.
  • सर्व माहिती टाकून झाली की Search Now या बटनावर क्लिक करा.
  • तुमच्यासमोर तुमचे SSC MTS Exam Hall ticket Open होईल.
  • एकदा का प्रवेश पत्र समोर आले की तुम्ही ते पीडीएफ स्वरूपात तुमच्या मोबाईलवर डाऊनलोड करू शकता.

एसएससी एमटीएस चे प्रवेश पत्र एकदा तुम्हाला भेटले की नंतर तुम्ही व्हाट्सअप द्वारे कोणत्याही ऑनलाईन सेंटरवर जाऊन त्याची प्रिंटआऊट काढून घेऊ शकता.

एक लक्षात घ्या या प्रवेश पत्राची कलर झेरॉक्स काढा, एक दोन प्रती जवळ ठेवा जेणेकरून परीक्षेला जाताना जर हॉल तिकीट हरवले, तर तुम्हाला एन वेळी या एक्स्ट्रा प्रवेश पत्रांची मदत होईल.

SSC MTS Exam Hall ticket FAQ

How to download the SSC MTS Exam Hall ticket?

SSC MTS Exam Hall ticket डाऊनलोड करण्याची प्रोसेस खूप सोपी आहे, तुम्हाला फक्त अधिकृत वेबसाईटवर जाऊन तिथे तुमचा रोल नंबर टाकायचा आहे, आणि हॉल तिकीट डाउनलोड करायचा आहे.

What is the exam date of SSC MTS?

एसएससी एमटीएस ची परीक्षा दिनांक 30 सप्टेंबर ते 14 नोव्हेंबर 2024 दरम्यान चालणार आहे.

Where can I get SSC MTS Exam Hall ticket?

एसएससी एमटीएस चे प्रवेश पत्र जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही या आर्टिकल मध्ये जाऊन, लिंक वर क्लिक करून प्रवेश पत्र डाऊनलोड करू शकता.

Leave a comment