SSC JE Tier 2 Result 2024 : स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) मार्फत ज्युनियर इंजिनिअर (JE) भरती 2024 चा टियर 2 निकाल 3 फेब्रुवारी 2025 रोजी अधिकृतपणे जाहीर करण्यात आला आहे. SSC JE पेपर 2 परीक्षा 6 नोव्हेंबर 2024 रोजी घेण्यात आली होती. निकालामध्ये दस्तऐवज पडताळणी (DV) आणि अंतिम नियुक्तीसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांची रोल नंबर यादी जाहीर करण्यात आली आहे.
निकालासोबतच अधिकृत वेबसाइट वर श्रेणीवार कट-ऑफ गुणदेखील जाहीर करण्यात आले आहेत. एकूण 1,765 उमेदवारांना पुढील टप्प्यासाठी निवडण्यात आले आहे. लेखाच्या शेवटी आम्ही तुम्हाला निकाल डाउनलोड करण्यासाठी थेट लिंक देखील दिली आहे.
SSC JE टियर 2 किंवा अंतिम निकाल 2025 ज्युनियर इंजिनिअर (सिव्हिल, मेकॅनिकल आणि इलेक्ट्रिकल) परीक्षेसाठी अधिकृतरित्या PDF स्वरूपात प्रकाशित करण्यात आला आहे. या PDF मध्ये लेखी परीक्षेत पात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी आहे. उमेदवारांच्या सोयीसाठी आम्ही थेट डाउनलोड लिंक उपलब्ध करून दिली आहे.
आपल्याला व्हॉट्सऍप, इन्स्टाग्राम, टेलिग्राम आणि यूट्यूबवर अजूनपर्यंत Follow आणि Subscribe केल नसेल तर लगेच करून घ्या लेटेस्ट अपडेटच्या व्हिडिओसाठी.

SSC JE Tier 2 Result 2024 – अधिकृत निकाल जाहीर Details भरतीची माहिती
विशेष माहिती | तपशील |
निकाल जाहीर करणारी संस्था | स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) |
निकालाचा प्रकार | ऑनलाइन |
निकालाची भाषा | इंग्रजी/हिंदी |
निवड प्रक्रिया | पेपर 1: संगणक आधारित परीक्षा (CBT) पेपर 2: वर्णनात्मक परीक्षा दस्तऐवज पडताळणी आणि वैद्यकीय चाचणी |
एकूण रिक्त पदे | 1,765 |
संस्था/विभागाचे नाव | स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) |
नोकरी ठिकाण | संपूर्ण भारतभर |
SSC JE Tier 2 Result 2024 – Important Dates महत्त्वाच्या तारखा
कार्यक्रम | तारीख |
SSC JE पेपर 1 परीक्षा तारीख | 5, 6 आणि 7 जून 2024 |
SSC JE पेपर 1 निकाल जाहीर | 20 ऑगस्ट 2024 |
SSC JE पेपर 2 परीक्षा तारीख | 6 नोव्हेंबर 2024 |
SSC JE पेपर 2 निकाल जाहीर | 3 फेब्रुवारी 2025 |
SSC JE निकाल 2024 (अंतिम) – डाउनलोड लिंक
घटक | लिंक/माहिती |
भरतीची अधिकृत वेबसाइट | इथे क्लिक करा |
अंतिम निकाल | इथे डाउनलोड करा |
Cutoff Mark | इथे क्लिक करा |
व्हॉट्सअॅप ग्रुप (अपडेटसाठी) | येथे क्लिक करा |
SSC JE Tier 2 Result 2024 निकाल आणि कट-ऑफ मार्क्स जाहीर
निकालासोबतच अधिकृत वेबसाइट वर श्रेणीवार कट-ऑफ गुणदेखील जाहीर करण्यात आले आहेत. एकूण 1,765 उमेदवारांना पुढील टप्प्यासाठी निवडण्यात आले आहे. लेखात आम्ही तुम्हाला निकाल डाउनलोड करण्यासाठी थेट लिंक देखील दिली आहे.
SSC JE अंतिम गुणवत्ता यादी कशी तयार केली जाते?
- दस्तऐवज पडताळणीसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांना त्यांच्या गुणानुसार आणि पोस्ट प्राधान्यानुसार विभाग व पदे वाटप केली जातील.
- पेपर I आणि पेपर II च्या गुणांचे सामान्यीकरण (Normalization) करून अंतिम गुणवत्ता यादी तयार केली जाते.
- उमेदवारांनी निर्धारित किमान पात्रता गुण पूर्ण केले असतील तर त्यांना दस्तऐवज पडताळणीसाठी पात्र मानले जाते.
- उमेदवारांची अंतिम निवड पेपर I, पेपर II, दस्तऐवज पडताळणी आणि वैद्यकीय चाचणीच्या आधारे केली जाते.
SSC JE Tier 2 Result 2024 निकाल कसा डाउनलोड कराल?

PDF फाईल डाउनलोड करा व भविष्यातील संदर्भासाठी सुरक्षित ठेवा.
अधिकृत वेबसाइटला भेट द्या – ssc.gov.in
“SSC JE Result 2025” लिंकवर क्लिक करा.
तुमचा रोल नंबर यादीत तपासा.
उमेदवारांच्या सोयीसाठी आम्ही थेट डाउनलोड लिंक उपलब्ध करून दिली आहे. “अंतिम निकाल” चेक करा
इतर भरती
SSC JE Tier 2 Result 2024 FQAs
SSC JE Tier 2 Result 2024 कधी जाहीर झाला?
SSC JE Tier 2 Result 2024 3 फेब्रुवारी 2025 रोजी अधिकृत वेबसाइटवर जाहीर करण्यात आला आहे.
SSC JE Tier 2 Result 2024 कुठे आणि कसा तपासू शकतो?
उमेदवार SSC ची अधिकृत वेबसाइट (ssc.gov.in) येथे जाऊन लॉगिन क्रेडेन्शियल्स वापरून निकाल डाउनलोड करू शकतात.
SSC JE Tier 2 Result 2024 नंतर पुढील टप्पा कोणता आहे?
निकालात पात्र ठरलेल्या उमेदवारांना दस्तऐवज पडताळणी (Document Verification) आणि वैद्यकीय चाचणीसाठी बोलवले जाईल.
SSC JE Tier 2 Result 2024 मध्ये कट-ऑफ किती आहे?
SSC ने सिव्हिल, मेकॅनिकल आणि इलेक्ट्रिकल शाखांसाठी स्वतंत्र कट-ऑफ मार्क्स अधिकृत वेबसाइटवर जाहीर केले आहेत.