SSC/HSC Result 2026 या पोस्ट मध्ये तुम्हाला 10वी तसच 12वी च्या निकालाची लिंक दिली आहे, तिथून तुम्ही तुमचा निकाल बघू शकता.
नमस्कार आम्ही तुमच्यासाठी एक महत्त्वाची अपडेट घेऊन आलो आहोत. महाराष्ट्र बोर्डाचे 10वी (SSC) आणि 12वी (HSC) निकाल 2026 (SSC/HSC Result 2026) लवकरच जाहीर होणार आहेत! लाखो विद्यार्थी या निकालाची आतुरतेने वाट पाहत आहेत. या पोस्टमध्ये तुम्हाला 10वी आणि 12वी निकाल कसा पाहायचा, कोणत्या वेबसाइटवर पाहायचा आणि पूर्ण प्रक्रिया सोप्या भाषेत दिली आहे.
आपल्याला व्हॉट्सऍप, इन्स्टाग्राम, टेलिग्राम आणि यूट्यूबवर अजूनपर्यंत Follow आणि Subscribe केल नसेल तर लगेच करून घ्या लेटेस्ट अपडेटच्या व्हिडिओसाठी.
Maharashtra SSC Result 2026 (10वी निकाल 2026)
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (MSBSHSE) द्वारे घेण्यात आलेल्या 10वी परीक्षेचा निकाल अधिकृत वेबसाइटवर जाहीर केला जाणार आहे. विद्यार्थी मोबाईल किंवा संगणकावरून घरबसल्या निकाल पाहू शकतात.
📘 निकाल पाहण्याची सोपी पद्धत:
- अधिकृत वेबसाइटला भेट द्या
- Seat Number टाका
- आईचे पहिले नाव लिहा
- ‘View Result’ वर क्लिक करा
- तुमचा निकाल स्क्रीनवर दिसेल
📘 निकालात विषयनिहाय गुण, ग्रेड आणि वैयक्तिक माहिती दिलेली असेल.
SSC Result 2026 Maharashtra Board Highlights
- Result Name: Maharashtra Board SSC Result 2026
- Authority: MSBSHSE
- Result Website: mahresult.nic.in
- Expected Date: मे 2026 (दुपारी 1 वाजता)
- Login Details: Roll Number & Mother’s First Name
SSC/HSC Result 2026: 10वी निकाल ऑनलाइन कसा पाहावा?
- mahresult.nic.in या अधिकृत वेबसाइटला भेट द्या
- “Maharashtra SSC Result 2026” लिंकवर क्लिक करा
- आपला Roll Number व आईचे पहिले नाव टाका
- “View Result” वर क्लिक करा
- निकाल स्क्रीनवर दिसेल
- स्क्रीनशॉट किंवा प्रिंट काढून ठेवा
SSC Result 2026 SMS द्वारे कसा पाहावा?
- Format: MHSSC <Seat Number>
- Send To: 57766
काही क्षणांत निकाल मोबाईलवर मिळेल.
SSC/HSC Result 2026: DigiLocker वरून SSC मार्कशीट कशी मिळवावी?
- DigiLocker अॅपमध्ये लॉगिन करा
- Aadhaar Sync करा
- SSC Marksheet निवडा
- Roll Number टाका
- Document डाउनलोड करा आणि सेव्ह करा
Maharashtra HSC Result 2026 (12वी निकाल 2026)
महाराष्ट्र बोर्डाचा 12वी (HSC) निकाल 2026 देखील लवकरच जाहीर होणार आहे. सुमारे 14 लाख विद्यार्थी या परीक्षेला बसले होते. हा निकाल विद्यार्थ्यांच्या पुढील करिअरसाठी खूप महत्त्वाचा असतो.
निकाल पाहण्यासाठी अधिकृत वेबसाइट, SMS आणि DigiLocker सुविधा उपलब्ध असेल.
Maharashtra HSC Result 2026: Highlights
- Exam Name: HSC (12वी) परीक्षा
- Board: MSBSHSE
- Websites: mahresult.nic.in, mahahsscboard.in
- Login Details: Roll Number & Mother’s First Name
- Expected Date: मे 2026 चा पहिला आठवडा
- Students Appeared: अंदाजे 14 लाख
SSC/HSC Result 2026: 12वी निकाल ऑनलाइन कसा पाहावा?
- mahresult.nic.in या वेबसाइटला भेट द्या
- “HSC Examination Result 2026” लिंकवर क्लिक करा
- Roll Number टाका
- आईचे पहिले नाव टाका (नसल्यास XXX लिहा)
- निकाल पाहा आणि डाउनलोड करा
HSC Result 2026: पाहण्यासाठी महत्त्वाच्या लिंक
- महाराष्ट्र बोर्डाची अधिकृत वेबसाइट
- HSC Result Portal 1
- HSC Result Portal 2
- WhatsApp ग्रुप अपडेटसाठी
SSC/HSC Result 2026: महत्त्वाच्या लिंक्स
| 10वी (SSC RESULT) (लवकरच जाहीर होईल) | इथे क्लिक करा |
| 12वी (HSC RESULT) (लवकरच जाहीर होईल) | इथे क्लिक करा |
| व्हॉट्सअॅप ग्रुप (अपडेटसाठी) | येथे क्लिक करा |
SSC/HSC Result 2026: महत्वाची सूचना
SSC/HSC Result 2026 पोस्ट मध्ये विद्यार्थ्यांनी निकाल पाहिल्यानंतर त्याची प्रिंट किंवा स्क्रीनशॉट सेव्ह करून ठेवावा. पुढील प्रवेश प्रक्रियेसाठी तो आवश्यक असतो.
इतर भरती अपडेट्स
