SSC Delhi Police Constable Hall Ticket: SSC मार्फत दिल्ली पोलीस दलात कॉन्स्टेबल पदाच्या एकूण 7565 जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू आहे. या भरतीसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांसाठी एक महत्त्वाची अपडेट समोर आली असून, SSC Delhi Police Constable Hall Ticket जाहीर करण्यात आले आहे. परीक्षेला बसण्यासाठी हॉलतिकीट असणे अनिवार्य आहे.
या लेखामध्ये उमेदवारांच्या सोयीसाठी हॉलतिकीट डाउनलोड करण्याची थेट लिंक उपलब्ध करून देण्यात आली आहे. उमेदवारांनी SSC च्या अधिकृत वेबसाइटवर लॉगिन करून आपले हॉलतिकीट सहजपणे डाउनलोड करू शकतात. हॉलतिकीटवर परीक्षा केंद्र, परीक्षा वेळ, रोल नंबर यासारखी महत्त्वाची माहिती दिलेली आहे.
SSC कडून यासोबतच लेखी परीक्षेच्या तारखा (Exam Dates) देखील जाहीर करण्यात आल्या आहेत. ठरलेल्या वेळापत्रकानुसार परीक्षा आयोजित केली जाणार असून, उमेदवारांनी परीक्षेची तयारी अंतिम टप्प्यात पूर्ण करणे आवश्यक आहे. उशीर टाळण्यासाठी परीक्षा केंद्रावर वेळेआधी पोहोचणे गरजेचे आहे.
जर तुम्ही SSC Delhi Police Constable भरतीसाठी अर्ज केला असेल, तर हा लेख तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरणार आहे. खाली दिलेल्या डायरेक्ट डाउनलोड लिंकवरून हॉलतिकीट काढा, परीक्षा तारखा तपासा आणि कोणतीही अडचण न येता परीक्षेला हजर राहा.
आपल्याला व्हॉट्सऍप, इन्स्टाग्राम, टेलिग्राम आणि यूट्यूबवर अजूनपर्यंत Follow आणि Subscribe केल नसेल तर लगेच करून घ्या लेटेस्ट अपडेटच्या व्हिडिओसाठी.
| भरतीचे नाव | SSC Delhi Police Constable Bharti |
| भरती करणारी संस्था | SSC Delhi Police |
| एकूण रिक्त जागा | 7565 |
| अधिकृत वेबसाईट | ssc.gov.in |
| Hall Ticket Status | Released |
SSC Delhi Police Constable Hall Ticket Important Dates & Links – महत्त्वाच्या तारखा आणि लिंक्स
| परीक्षेचा टप्पा | CBT Exam |
| परीक्षेची तारीख | 18 डिसेंबर 2025 ते 06 जानेवारी 2026 |
| भरतीची अधिकृत वेबसाईट | ssc.gov.in |
| Self Slot Selection | इथून चेक करा |
| सूचना, वेळापत्रक | इथून चेक करा |
| SSC Delhi Police Constable Hall Ticket | इथून Download करा |
| व्हॉट्सअॅप ग्रुप (अपडेटसाठी) | इथून जॉईन करा |
How To Download SSC Delhi Police Constable Hall Ticket – Delhi Police Constable भरतीचे प्रवेशपत्र कसे डाउनलोड करावे?
- सर्वप्रथम SSC च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
- होमपेजवर “Admit Card / Hall Ticket” किंवा “Download Admit Card” असा पर्याय शोधा.
- Delhi Police Constable भरतीसंबंधी दिलेल्या लिंकवर क्लिक करा.
- आता संबंधित SSC Region (ज्या विभागातून तुम्ही अर्ज केला आहे तो विभाग) निवडा.
- लॉगिन पेजवर तुमचा Registration Number / Roll Number आणि Date of Birth टाका.
- दिलेला Captcha Code अचूकपणे भरा.
- Submit किंवा Login बटणावर क्लिक करा.
- तुमचे SSC Delhi Police Constable Hall Ticket स्क्रीनवर दिसेल.
- हॉलतिकीट नीट तपासा आणि PDF स्वरूपात डाउनलोड करा.
- आणि शेवटी प्रवेशपत्र प्रिंट करून घ्या, Hall Ticket च्या Xerox प्रती पण काढून घ्या.
थोडक्यात वरील प्रमाणे तुम्ही SSC Delhi Police Constable Hall Ticket Download हे करू शकता, प्रवेशपत्र डाउनलोड करण्याची प्रोसेस खूप सोपी आहे, तुम्हाला फक्त वरील स्टेप्स फॉलो करायच्या आहेत. जेणेकरून तुम्ही कोणत्याही अडचणी शिवाय दिल्ली पोलीस कॉन्स्टेबल भरती लेखी परिक्षेच Hall Ticket हे डाउनलोड करू शकाल.
SSC Delhi Police Constable Hall Ticket 2025
SSC Delhi Police Constable Hall Ticket 2026
इतर भरती
UPSC NDA Bharti 2026: राष्ट्रीय संरक्षण व नौदल अकॅडमी परीक्षा भरती, 177500 रु. पगार, 12वी पास अर्ज करा
BDL Bharti 2025: भारत डायनेमिक्स लिमिटेड मध्ये भरती! 40,000 रु. पगार, B.E/B.Tech पास अर्ज करा
IOCL Apprentice Bharti 2025: इंडियन ऑइल मध्ये भरती! फी नाही, 12वी पदवीधर अर्ज करा
Bombay High Court Bharti 2025: मुंबई उच्च न्यायालयात 2331 जागांची मेगाभरती फक्त 7वी पासवर, 52,400 रु. पगार, लगेच अर्ज करा
DRDO CEPTAM Bharti 2025: संरक्षण संशोधन व विकास संघटनेत भरती! 112400 रु. पगार, 10वी/ ITI/ डिप्लोमा पास अर्ज करा
OICL Bharti 2025: ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड मध्ये पदवी पासवर भरती! 85000 रु. पगार, इथे अर्ज करा
SSC Delhi Police Constable Hall Ticket 2026: FAQs
SSC Delhi Police Constable Hall Ticket 2026 कधी जाहीर होईल?
लेखी परीक्षेच्या काही दिवस आधी SSC कडून हॉलतिकीट अधिकृत वेबसाइटवर जाहीर केले जाते.
SSC Delhi Police Constable Hall Ticket 2026 कुठून डाउनलोड करायचे?
SSC च्या अधिकृत वेबसाइटवरून किंवा संबंधित SSC Region च्या वेबसाइटवरून हॉलतिकीट डाउनलोड करता येते.
SSC Delhi Police Constable हॉलतिकीट डाउनलोड करण्यासाठी कोणती माहिती लागते?
Registration Number किंवा Roll Number आणि Date of Birth आवश्यक असते.
SSC Delhi Police Constable भरती मध्ये हॉलतिकीट शिवाय परीक्षेला बसता येईल का?
नाही, हॉलतिकीटशिवाय परीक्षेला बसण्याची परवानगी दिली जात नाही.
SSC Delhi Police Constable हॉलतिकीटवर कोणती माहिती दिलेली असते?
उमेदवाराचे नाव, रोल नंबर, परीक्षा तारीख, वेळ, परीक्षा केंद्राचा पत्ता आणि महत्त्वाच्या सूचना दिलेल्या असतात.
