SSC CPO Bharti 2025: स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत CPO भरती 2025 साठी मोठी जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. तब्बल 3000+ जागांसाठी ही भरती होत असून, पदवीधर उमेदवारांना अर्ज या भरती साठी अर्ज हा करता येणार आहे.
या भरतीतून निवड झालेल्या उमेदवारांना 1,12,400 रुपयांपर्यंतचा पगार मिळणार आहे, त्यामुळे उमेदवार जे सरकारी भरतीची तयारी करत आहेत त्यांच्या साठी हि एक सुवर्णसंधी आहे.
दरवर्षी लाखो उमेदवार या परीक्षेसाठी अर्ज करतात आणि प्रचंड स्पर्धा होत असते. यंदाही भरतीची जाहिरात जाहीर झाल्याने पदवीधरांसाठी सरकारी नोकरीची मोठी संधी उपलब्ध झाली आहे.
या भरतीसंबंधीची सविस्तर माहिती, पात्रता निकष, वयोमर्यादा, अर्ज प्रक्रिया आणि महत्वाच्या तारखा या सर्व माहितीकरिता हे आर्टिकल शेवटपर्यंत नक्की वाचा. सोबतच अधिकृत जाहिरात पण वाचून घ्या आणि मगच ऑनलाईन स्वरुपात अर्ज सादर करा.
आपल्याला व्हॉट्सऍप, इन्स्टाग्राम, टेलिग्राम आणि यूट्यूबवर अजूनपर्यंत Follow आणि Subscribe केल नसेल तर लगेच करून घ्या लेटेस्ट अपडेटच्या व्हिडिओसाठी.
SSC CPO Bharti 2025: Complete Recruitment Details – भरतीची संपूर्ण माहिती
भरती करणारी संस्था | स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) |
भरतीचे नाव | SSC CPO Bharti 2025 |
पदाचे नाव | CRPF/पोलीस उपनिरीक्षक |
रिक्त जागा | 3073 |
वेतन | 1,12,400 रु. |
नोकरी ठिकाण | संपूर्ण भारत |
शैक्षणिक पात्रता | पदवी पास |
वयोमर्यादा | 20 ते 25 वर्षे |
अर्जाची फी | खुला प्रवर्ग: ₹100/- राखीव प्रवर्ग: फी नाही |
अर्ज प्रक्रिया | ऑनलाईन |
SSC CPO Bharti 2025: Posts & Vacancies – पदे आणि उपलब्ध जागा
पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
1 | दिल्ली पोलिसातील उपनिरीक्षक (Exe.) – (पुरुष) | 142 |
2 | दिल्ली पोलिसातील उपनिरीक्षक (Exe.) – (महिला) | 70 |
3 | CAPF मधील उपनिरीक्षक (GD) | 2861 |
Total | 3073 |
SSC CPO Bharti 2025: Exam Fees (परीक्षा फी)
General/OBC प्रवर्ग | ₹100/- |
SC/ST/ExSM प्रवर्ग | फी नाही |
SSC CPO Bharti 2025: Eligibility & Qualifications – पात्रता आणि आवश्यक शिक्षण
CRPF/पोलीस उपनिरीक्षक | अर्जदार उमेदवार हा किमान पदवीधारक असावा. |
SSC CPO Bharti 2025: Selection Process & Exam Pattern – निवड प्रक्रिया आणि परीक्षा पद्धत
Stage-I CBT Exam (Tier-I)
विषय | प्रश्न | मार्क्स | वेळ |
General Intelligence & Reasoning | 50 | 50 | 30 मिनिटे |
General Knowledge & General Awareness | 50 | 50 | 30 मिनिटे |
Quantitative Aptitude | 50 | 50 | 30 मिनिटे |
English Comprehension | 50 | 50 | 30 मिनिटे |
Total | 200 | 200 | 2 घंटे |
Stage-II PET/PST (Physical Test)
- पूर्व परीक्षेनंतर शारीरिक परीक्षा टेस्ट घेतली जाईल.
- यामध्ये 1.6 Km Running, 100 m Race, Long Jump, High Jump आणि Short Put असणार आहे.
- जे उमेदवार यात पास होतील केवळ त्यांना पुढील टप्प्यातील परीक्षेला बसता येणार आहे.
Stage-III CBT Exam (Tier-II)
विषय | प्रश्न | मार्क्स | वेळ |
English Language and Comprehension | 200 | 200 | 2 hours |
Stage-IV Detailed Medical Examination
- ऑनलाईन परीक्षा आणि शारीरिक तपासणी टेस्ट वगैरे झाली कि मग मेडिकल तपासणी होईल.
- यात उमेदवाराचे आरोग्य हे तपासले जाईल.
- उमेदवार फिट आहे कि अनफिट आहे हे पाहिले जाईल.
थोडक्यात वरील प्रमाणे जे उमेदवार सर्व टप्प्यात पास होतील केवळ त्यांना SSC CPO अंतर्गत सब इन्स्पेक्टर या पदाची नोकरी हि मिळणार आहे.
SSC CPO Bharti 2025: Important Dates & Deadlines – महत्त्वाच्या तारखा आणि अंतिम मुदती
अर्जाची सुरुवात | 27 सप्टेंबर 2025 |
अर्जाची शेवटची तारीख | 16 ऑक्टोबर 2025 |
परीक्षेची तारीख | नोव्हेंबर/डिसेंबर 2025 |
SSC CPO Bharti 2025: Important Links & Official Notification – महत्त्वाच्या लिंक्स आणि अधिकृत सूचना
भरतीची अधिकृत वेबसाइट | इथे क्लिक करा |
जाहिरात PDF | जाहिरात वाचा |
ऑनलाईन अर्ज | Apply Online |
व्हॉट्सअॅप ग्रुप (अपडेटसाठी) | येथे क्लिक करा |
SSC CPO Bharti 2025: Step-by-Step Application Process – ऑनलाईन अर्ज प्रक्रिया
- सर्वात आधी वरील टेबलमध्ये दिलेल्या Apply Online बटणावर क्लिक करून अधिकृत SSC वेबसाईट उघडा.
- नवीन उमेदवार असल्यास तुम्हाला आधी One Time Registration (OTR) पूर्ण करावी लागेल. जर आधीपासून नोंदणी असेल तर थेट Login करा.
- लॉगिन झाल्यानंतर “Sub-Inspector in Delhi Police & CAPFs Examination 2025” या नावाची लिंक दिसेल, त्यावर क्लिक करा.
- आता ऑनलाईन अर्ज फॉर्म तुमच्या स्क्रीनवर दिसेल. त्यात नाव, शैक्षणिक माहिती, जन्मतारीख, पत्ता इत्यादी सर्व माहिती नीट आणि अचूक भरा.
- पुढे परीक्षा फी ₹100/- ऑनलाईन मोडने (Debit/Credit Card, Net Banking, UPI) भरायची आहे. (SC/ST/ExSM उमेदवारांसाठी फी माफ आहे.)
- अर्जामध्ये दिलेल्या सूचनांप्रमाणे पासपोर्ट साईजचा फोटो आणि स्वाक्षरी योग्य फॉरमॅटमध्ये अपलोड करा.
- फॉर्म भरून झाल्यावर Preview करून एकदा नीट तपासून घ्या. काही चुकीचं असल्यास दुरुस्ती करा.
- सर्व माहिती योग्य असल्यास शेवटी Submit बटण दाबा आणि अर्जाची प्रिंट आउट काढून सुरक्षित ठेवा.
इतर भरती
SSC Delhi Police Head Constable Bharti 2025: दिल्ली पोलीस दलात हेड कॉन्स्टेबल पदाची भरती! 81,100 रु. पगार, 12वी/ ITI पास अर्ज करा
SSC Delhi Police Driver Bharti 2025: SSC मार्फत दिल्ली पोलीस दलात ड्रायव्हर पदाची भरती! 69,100 रु. पगार, 12 वी पास अर्ज करा
BEL Bharti 2025: भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड मध्ये पदवी पास वर भरती! 40,000 रु. पगार, लगेच अर्ज करा
Canara Bank Apprentice Bharti 2025: पदवी पास तरुणांसाठी कॅनरा बँक मध्ये 3500 जागांसाठी भरती, ₹15,000 पगार! लगेच अर्ज करा!
SSC Delhi Police Constable Bharti 2025: 12वी पासवर SSC कडून दिल्ली पोलीस कॉन्स्टेबल 7565 जागांची मेगाभरती ! ₹69,100 पर्यंत पगार! इथून लगेच अर्ज करा!
RRB Junior Engineer Bharti 2025: रेल्वे मध्ये 2,570 जागांसाठी मेगा भरती! 35,400 रु. पगार, पदवीधर लगेच अर्ज करा
MSRTC Bharti 2025, महाराष्ट्र ST महामंडळमधे 17450 जागांसाठी मेगाभरती, चालक ,वाहक,Clerk, Assistant इत्यादी पदे भरणार, इथे बघा पूर्ण माहिती!
EMRS Bharti 2025: एकलव्य मॉडेल निवासी शाळांमध्ये 10वी/12वी/पदवी पास वर भरती! 2,09,200 रु. पगार, इथून लगेच अर्ज करा
YDCC Bank Bharti 2025: यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत 10वी/ पदवी पास वर भरती! लगेच अर्ज करा
Thane Van Vibhag Bharti 2025: ठाणे वन विभाग भरती! 60 हजार रुपये पगार, 10वी पास अर्ज करा
North Central Railway Bharti 2025: उत्तर मध्य रेल्वेत 10वी/ ITI पास वर भरती! इथून अर्ज करा
SSC CPO Bharti 2025 – 26: FAQ
SSC CPO Bharti 2025 मध्ये कोणती पदे भरली जात आहेत?
CRPF/पोलीस उपनिरीक्षक या पदासाठी हि भरती प्रक्रिया राबवली जात आहे.
SSC CPO Bharti साठी एकूण किती पदे रिक्त आहेत?
या भरती साठी एकूण रिक्त जागा 3073 आहेत.
SSC CPO Recruitment साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती आहे?
या भरती साठी ऑनलाईन स्वरुपात फॉर्म भरण्याची लास्ट डेट हि 16 ऑक्टोबर 2025 आहे.
SSC CPO Bharti ची निवड प्रक्रिया कशी आहे?
निवड प्रक्रिया हि ऑनलाईन परीक्षा, शारीरिक चाचणी आणि मेडिकल तपासणी यावर आधारित आहे.
SSC CPO Bharti Sub-Inspector पदासाठी वेतन पगार किती आहे?
CRPF/पोलीस उपनिरीक्षक पदासाठी 1,12,400 रुपया पर्यंत पगार मिळतो.