Shri Tulsi Tanti Scholarship 2024: ग्रॅज्युएशन शिक्षण घेणाऱ्या उमेदवारांना 1,20,000 रू. आर्थिक मदत, लगेच अर्ज करा

Shri Tulsi Tanti Scholarship: सुजलोन ग्रुप द्वारे श्री तुळसी तंती स्कॉलरशिप प्रोग्राम सुरू करण्यात आला आहे. या स्कॉलरशिप प्रोग्रॅम द्वारे सहा हजार रुपये ते एक लाख वीस हजार रुपये एवढी आर्थिक मदत अर्जदार उमेदवारांना केली जाणार आहे.

जर तुम्ही इयत्ता नववी, ग्रॅज्युएशन, डिप्लोमा चे शिक्षण घेत असाल तर तुम्हाला या स्कॉलरशिप प्रोग्रॅम साठी अर्ज करता येणार आहे.

सुजलोन ग्रुप द्वारे केवळ मुलींना ही स्कॉलरशिप दिली जाणार आहे, स्पेशली मुलांसाठी ही स्कॉलरशिप सुरू करण्यात आली आहे.

या स्कॉलरशिप ची सविस्तर माहिती आर्टिकल मध्ये मी दिली आहे, अर्ज सादर करण्यापूर्वी कृपया आर्टिकल काळजीपूर्वक वाचा आणि त्यानंतर फॉर्म भरा.

Shri Tulsi Tanti Scholarship 2024

स्कॉलरशिप चे नावShri Tulsi Tanti Scholarship
स्कॉलरशिप ची सुरुवातSuzlon Group
उद्देशउच्च शिक्षणासाठी आर्थिक मदत करणे.
लाभार्थी9वी, ग्रॅज्युएशन, डिप्लोमा चे शिक्षण घेणाऱ्या मुली
लाभ6,000 ते 1,20,000 रुपये
अर्ज प्रक्रियाऑनलाईन

Shri Tulsi Tanti Scholarship Eligibility Criteria

  • अर्जदार उमेदवार ही मुलगी असावी.
  • शक्ती स्कॉलरशिप अंतर्गत इयत्ता नववी मध्ये शिकणाऱ्या मुली अर्ज करू शकता.
  • उडान ग्रॅज्युएशन लेव्हल स्कॉलरशिप साठी B.E, B. Tech डिग्री साठी ऍडमिशन घेतलेले मुली अर्ज करू शकतात.
  • उडान डिप्लोमा लेवल स्कॉलरशिप साठी ज्या मुलींनी इंजिनिअरिंग डिप्लोमा साठी पहिल्या वर्षात प्रवेश घेतला आहे त्या अर्ज करू शकतात.
  • मुलींच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे सहा लाखापेक्षा कमी असावे.
  • देशातील सर्व मुली या स्कॉलरशिप साठी अर्ज करण्यास पात्र आहेत.

Shri Tulsi Tanti Scholarship Benefits

इयत्ता नववीच्या मुलींना₹6,000
ग्रॅज्युएशन चे शिक्षण घेणाऱ्या मुलींना₹1,20,000
डिप्लोमा चे शिक्षण घेणाऱ्या मुलींना₹60,000

Shri Tulsi Tanti Scholarship Documents List

स्कॉलरशिप प्रोग्राम साठी अर्जदार उमेदवारांना ऑनलाईन अर्ज करताना काही डॉक्युमेंट देखील अपलोड करावे लागतील त्याची लिस्ट खालील प्रमाणे आहे.

  • आधार कार्ड
  • चालू शैक्षणिक वर्षाची ऍडमिशन पावती
  • मागील शैक्षणिक वर्षाची मार्कशीट
  • कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न प्रमाणपत्र
  • बँक पासबुक
  • पासपोर्ट साईज फोटो

Shri Tulsi Tanti Scholarship Apply Online

या स्कॉलरशिप प्रोग्रॅम साठी अर्जदार मुलींना ऑनलाईन सुरुवात अर्ज करायचा आहे, Buddy 4 Study या पोर्टल वर फॉर्म सुरू झाले आहेत.

ऑनलाईन अर्जApply Online
अर्जाची शेवटची तारीख10 डिसेंबर 2024
  • स्कॉलरशिपच्या अधिकृत पोर्टलला भेट द्या.
  • पोर्टल वर गेल्यानंतर नोंदणी करून घ्या त्यानंतर लॉगिन करा.
  • मग Apply Now वर क्लिक करा.
  • स्कॉलरशिप चा फॉर्म उघडेल.
  • फॉर्ममध्ये विचारलेली सर्व माहिती भरा.
  • आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
  • एकदा फॉर्म प्रिव्ह करून सर्व माहिती तपासा.
  • त्यानंतर अर्ज सबमिट करून टाका.

नवीन स्कॉलरशिप अपडेट:

Shri Tulsi Tanti Scholarship FAQ

Who is eligible for Shri Tulsi Tanti Scholarship?

या स्कॉलरशिप प्रोग्रॅम साठी इयत्ता नववी ते ग्रॅज्युएशन डिप्लोमा चे शिक्षण घेणाऱ्या मुली अर्ज करू शकतात.

How to apply for Shri Tulsi Tanti Scholarship?

स्कॉलरशिप प्रोग्रॅम साठी अधिकृत स्कॉलरशिप पोर्टल वरून फॉर्म भरता येतो.

What is the last date to apply for Shri Tulsi Tanti Scholarship?

या स्कॉलरशिप साठी दिनांक 10 डिसेंबर 2024 च्या अगोदर फॉर्म भरायचा आहे.

Leave a comment