सिक्युरिटी प्रिंटिंग प्रेस मध्ये विविध पदांसाठी भरती निघाली आहे, जर तुम्ही 10 वी पास आणि ITI उत्तीर्ण असाल, तर तुम्हाला Security Printing Press Bharti अंतर्गत नोकरी मिळू शकते.
या भरती साठी एकूण रिक्त जागा या 96 आहेत, ज्या सिक्युरिटी प्रिंटिंग प्रेस मधील वेगवेगळ्या 9 पदांसाठी असणार आहेत. यामध्ये सुपरवाइजर, असिस्टंट, टेक्निशियन आणि फायरमन असे विविध स्तरावरील पद आहेत.
सिक्युरिटी प्रिंटिंग प्रेस भरती साठी वर सांगितल्या प्रमाणे उमेदवार हा किमान 10 वी उत्तीर्ण असावा आणि त्याने संबधित ट्रेड मध्ये जसे फिटर या ITI चे शिक्षण घेतलेले असावे. सोबत काही पदासाठी उमेदवार हे पदवीधर असणे देखील आवश्यक आहे.
ऑनलाईन स्वरूपात परीक्षा घेतली जाणार आहे, आणि जे उमेदवार परीक्षेत उत्तीर्ण होतील त्यांना सिक्युरिटी प्रिंटिंग प्रेस भरती द्वारे रिक्त जागांसाठी निवडले जाणार आहे. परीक्षा कशी असणार? याची सविस्तर माहिती पुढे घेणार आहोत.
उमेदवारास या भरतीसाठी ऑनलाईन स्वरूपातच अर्ज सादर करायचा आहे, त्यासाठी अधिकृत संकेतस्थळ सुरू करण्यात आलेले आहे. तेथून सर्व उमेदवार अर्ज करू शकणार आहेत. मात्र जर काही उमेदवारांनी इतर मार्गाने अर्ज केले तर त्यांचे अर्ज स्वीकारले जाणार नाहीत, केवळ ऑनलाईन रित्या सादर केलेले अर्ज मान्य करण्यात येणार आहेत.
सिक्युरिटी प्रिंटिंग प्रेस भरती 2024
सिक्युरिटी प्रिंटिंग प्रेस मध्ये राबवली जाणारी ही भरती प्रक्रिया, पात्र Skill असणाऱ्या उमेदवारांसाठी फायद्याची आहे. कारण या भरती अंतर्गत निवडलेले उमेदवार केवळ 1 वर्षा साठी कंपनी मध्ये कर्मचारी स्वरूपात काम करू शकणार आहेत, जर उमेदवारांचा Performance चांगला असेल तर त्या उमेदवाराला कायमस्वरूपी नोकरी दिली जाणार आहे.
Security Printing Press Bharti Highlights
भरतीचे नाव | Security Printing Press Bharti 2024 |
पदाचे नाव | एकूण 9 पद आहेत, त्यांची माहिती खाली Vacancy Details मध्ये दिली आहे. |
नोकरीचे ठिकाण | संपूर्ण भारत |
वेतन श्रेणी | 18,780 ते 67,390 रुपये प्रति महिना (वेतन श्रेणी पदा नुसार वेगवेगळी आहे) |
वयाची अट | 18 ते 30 वर्षे (पदा नुसार वयोमर्यादा वेगवेगळी आहे) |
परीक्षा फी | 600 रुपये (मागासवर्गीय उमेदवारांना 200 रुपये) |
Security Printing Press Bharti Vacancy Details
पदाचे नाव | पद संख्या |
---|---|
सुपरवाइजर (TO-Printing) | 02 |
सुपरवाइजर (Tech-Control) | 05 |
सुपरवाइजर (OL) | 01 |
ज्युनियर ऑफिस असिस्टंट | 12 |
ज्युनियर टेक्निशियन (Printing/Control) | 68 |
ज्युनियर टेक्निशियन (Fitter) | 03 |
ज्युनियर टेक्निशियन (Welder) | 01 |
ज्युनियर टेक्निशियन (Electronics/ Instrumentation) | 03 |
फायरमन | 01 |
Total | 96 |
Security Printing Press Bharti Educational Qualification
पदा नुसार या Rail Coach Factory Bharti साठी शैक्षणिक पात्रता निकष हे वेगवेगळे आहेत, त्याचा तपशील खालीलप्रमाणे आहे.
- पद क्र.1: प्रथम श्रेणी प्रिंटिंग टेक्नोलॉजी डिप्लोमा किंवा प्रथम श्रेणी B.Tech/B.E/BSc (Printing Technology)
- पद क्र.2: प्रथम श्रेणी डिप्लोमा (Printing/Mechanical/Electrical/Electronics/ Computer Science/ Information Technology) किंवा B.Tech/B.E/BSc (Printing / Mechanical / Electrical/ Electronics /Computer Science/Information Technology)
- पद क्र.3: ITI- NCVT / SCVT (Printing trade -Litho Offset Machine Minder / Letter Press Machine minder/Offset Printing/Platemaking/ Electroplating) किंवा ITI (Plate Maker cum impositer/Hand composing) किंवा प्रिंटिंग टेक्नोलॉजी डिप्लोमा
- पद क्र.4: NCVT/SCVT ITI (Fitter)
- पद क्र.5: NCVT/SCVT ITI (Welder)
- पद क्र.6: NCVT/SCVT ITI (Electronics/Instrumentation)
- पद क्र.7: (i) हिंदी/इंग्रजी पदव्युत्तर पदवी (ii) हिंदी/इंग्रजी अनुवाद करण्याचा एक वर्षाचा अनुभव.
- पद क्र.8: (i) 55% गुणांसह पदवीधर (ii) संगणक ज्ञान (iii) इंग्रजी टायपिंग 40 श.प्र.मि. /हिंदी टायपिंग 30 श.प्र.मि.
- पद क्र.9: (i) 10वी उत्तीर्ण (ii) फायरमन ट्रेनिंग प्रमाणपत्र (iii) उंची 165 सेमी आणि छाती 79-84 सेमी.
Security Printing Press Bharti Age Limit
पदा नुसार वयोमर्यादा निकष देखील भिन्न आहेत, तुम्हाला ज्या पदासाठी अर्ज करायचा असेल त्या पदाकरीता कोणती वयाची अट दिली आहे, त्याची माहिती जाणून घेणे अत्यावश्यक आहे.
उमेदवाराचे वय हे 15 एप्रिल 2024 रोजी, खालील प्रमाणे असावे.
- पद क्र.1, 2 & 7: 18 ते 30 वर्षे
- पद क्र. 3, 4, 5, 6 & 9: 18 ते 25 वर्षे
- पद क्र. 8: 18 ते 28 वर्षे
- SC, ST प्रवर्गातील उमेदवारांना प्रत्येक पदासाठी 05 वर्षांची सूट आहे.
- OBC प्रवर्गातील उमेदवारांना प्रत्येक पदासाठी 03 वर्षांची सूट आहे.
Security Printing Press Bharti Application Form
अर्ज करण्याची प्रक्रिया | ऑनलाईन |
अर्ज सुरू होण्याची तारीख | 16 मार्च, 2024 |
अर्ज बंद होण्याची तारीख | 15 एप्रिल, 2024 |
Online Application Process
- ऑनलाईन अर्ज सादर करण्यासाठी अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या, त्यासाठी खाली दिलेल्या Important Links Section मधील ऑनलाईन अर्ज येथून करा या लिंक वर क्लिक करा.
- भरतीचे अर्ज हे IBPS द्वारे भरायचे आहेत, त्यामुळे सुरुवातीला तुम्हाला तुमची नोंदणी करून घ्यावी लागेल.
- त्यानंतर भरतीसाठी ऑनलाईन फॉर्म ओपन करायचा आहे, फॉर्म मध्ये आवश्यक ती सर्व विचारलेली माहिती टाकायची आहे.
- जाहिराती मध्ये नमूद केलेले सर्व कागदपत्रे देखील अपलोड करायचे आहेत, कागदपत्रे हे योग्य Ratio मध्ये असावेत.
- परीक्षा फी भरणे देखील अनिवार्य आहे, साधारण प्रवर्गातील उमेदवारांना 600 रुपये भरायचे आहेत, तर मागासवगीर्य उमेदवारांना फक्त 200 रुपये फी भरायची आहे.
- फी भरून झाल्यावर तुम्हाला तुमचा फॉर्म सबमिट करायचा आहे, म्हणजे तो सिक्युरिटी प्रिंटिंग प्रेस कडे सादर होईल.
Security Printing Press Bharti Important Links
अधिकृत संकेतस्थळ | भेट द्या |
जाहिरात | डाऊनलोड करा |
ऑनलाईन अर्ज | येथून करा |
Security Printing Press Bharti Selection Process
सिक्युरिटी प्रिंटिंग प्रेस भरती साठी रिक्त जागांवर उमेदवारांची निवड ही परीक्षेच्या माध्यमातून होणार आहे. परीक्षा Test ही Online असणार आहे, म्हणजे Objective Type Question असणार आहेत.
ऑनलाईन परीक्षेसाठी Negative Marking System लागू आहे, त्यामुळे प्रत्येक चुकीच्या प्रश्नांसाठी मार्क अधिक मार्क कट होणार आहेत.
निवड प्रक्रिया ही मेरिट वर होणार आहे, म्हणजे ऑनलाईन परीक्षेत ज्या उमेदवारांना सर्वाधिक मार्क पडले आहेत, त्यांची रिक्त जागांसाठी निवड केली जाणार आहे.
नवीन भरती जॉब अपडेट:
- 10 वी, ITI पास वर, रेल्वेत नोकरीची सुवर्णसंधी! 20200 रु. महिना पगार, लगेच अर्ज करा
- 12 वी, B.Sc, B.Ed पास असाल, तर शिक्षक होण्याची संधी! लगेच अर्ज करा
Security Printing Press Bharti FAQ
सिक्युरिटी प्रिंटिंग प्रेस भरती साठी एकूण रिक्त जागा किती आहेत?
एकूण रिक्त जागा या 96 आहेत, ज्या वेगवेगळ्या 9 पदांसाठी असणार आहेत.
सिक्युरिटी प्रिंटिंग प्रेस भरती साठी अर्ज कसा करायचा?
ऑनलाईन स्वरूपात अधिकृत वेबसाईट वरून फॉर्म भरायचा आहे, Online Application Process लेखामध्ये दिली आहे.
Security Printing Press Bharti साठी ऑनलाईन अर्जाची शेवटची तारीख कोणती?
15 एप्रिल, 2024 ही Security Printing Press Bharti Last Date आहे, मुदत संपल्यावर अर्ज करता येणार नाही.
3 thoughts on “सिक्युरिटी प्रिंटिंग प्रेस मध्ये 10 वी, ITI पास वर भरती सुरू! लगेच फॉर्म भरा | Security Printing Press Bharti 2024”