SEBI Bharti 2024 – ग्रॅज्युएशन पास वर भरती सुरू! मिळणार 1,55,000 रू. महिना पगार, जाणून घ्या माहिती

SEBI Bharti 2024: सिक्युरिटी अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया SEBI द्वारे विविध पदांसाठी भरती निघाली आहे. त्या संदर्भात सेबीद्वारे अधिकृत जाहिरात देखील प्रसिद्ध करण्यात आले आहे.

विविध स्तरावरील असिस्टंट मॅनेजर पदासाठी SEBI द्वारे 97 जागा सोडण्यात आल्या आहेत, ज्या या भरती अंतर्गत भरल्या जाणार आहेत. पदवीधर उमेदवारांना नोकरी मिळवण्याची मोठी सुवर्णसंधी आहे, त्यामुळे माहिती काळजीपूर्वक वाचा.

सेबी भरतीसाठी कोणते उमेदवार पात्र असणार? अर्ज कसा करायचा? निवड कशी होणार? अशा सर्व महत्वाच्या बाबी आर्टिकल मध्ये स्पष्ट सांगण्यात आल्या आहेत. So नोकरी पाहिजे असेल तर सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत लेख काळजीपूर्वक एक शब्द पण न सोडता वाचून काढा.

SEBI Bharti 2024

पदाचे नावअसिस्टंट मॅनेजर
रिक्त जागा97
नोकरीचे ठिकाणसंपुर्ण भारत
वेतन श्रेणी१,५५,००० रू. महिना
वयाची अट18 ते 30 वर्षे
भरती फीसामान्य प्रवर्ग: 1,118 रु. (मागासवर्ग: 118 रु.)

SEBI Bharti 2024 Vacancy Details

पदाचे नावपद संख्या
असिस्टंट मॅनेजर (General)62
असिस्टंट मॅनेजर (Legal)05
असिस्टंट मॅनेजर (IT)24
असिस्टंट मॅनेजर (Research)02
असिस्टंट मॅनेजर (Official Language)02
असिस्टंट मॅनेजर (Electrical Engineering)02
Total97

SEBI Bharti 2024 Education Qualification

पदानुसार शैक्षणिक पात्रता निकष जारी करण्यात आले आहेत, त्याची माहिती खालीलप्रमाणे आहे.

असिस्टंट मॅनेजर (General)ग्रॅज्युएशन, PG डिप्लोमा उत्तीर्ण, LLB, इंजिनीयरिंग पदवीधारक, CA, CFA, CS, CWA
असिस्टंट मॅनेजर (Legal)LLB उत्तीर्ण
असिस्टंट मॅनेजर (IT)ग्रॅज्युएशन, पदव्युत्तर पदवी (Computer Science/ Computer Application/ IT)
असिस्टंट मॅनेजर (Research)पदव्युत्तर पदवी/ PG डिप्लोमा (Economics/ Commerce/ Business Administration/ Econometrics/ Quantitative Economics/ Financial Economics / Mathematical Economics/ Business Economics/ Agricultural Economics/ Industrial Economics/ Business Analytics)
असिस्टंट मॅनेजर (Official Language)इंग्रजी, हिंदी, संस्कृत, अर्थशास्त्र, वाणिज्य विषयात पदव्युत्तर पदवी प्राप्त
असिस्टंट मॅनेजर (Electrical Engineering)इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग

SEBI Bharti 2024 Age Limit

SEBI Bharti साठी वयाची अट ही 18 ते 30 वर्षे आहे.

भारतीय स्टेट बँकेत ऑफिसर पदासाठी भरती सुरू! या पोरांना अर्ज करता येणार

बाकी इतर मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांना वयोमर्यादेत शिथिलता देण्यात आली आहे.

🔞 वयोमर्यादा शिथिलता –

  • SC प्रवर्ग: 18 ते 35 वर्षे (5 वर्षे सूट)
  • ST प्रवर्ग: 18 ते 35 वर्षे (5 वर्षे सूट)
  • OBC प्रवर्ग: 18 ते 33 वर्षे (3 वर्षे सूट)

SEBI Bharti 2024 Exam Details

SEBI Bharti साठी दोन Phase मध्ये Exam होणार आहे, दोन्ही परीक्षा या ऑनलाईन स्वरूपात घेतल्या जाणार आहेत.

  • पेपरचा प्रकार: MCQ Objective Type
  • Negative Marking: 1/4th

Phase I Syllabus

Phase II Syllabus

SEBI Bharti 2024 Important Dates

अर्ज सुरु होण्याची तारीख11 जून २०२४
अर्ज बंद होण्याची तारीख30 जून 2024
Phase I परीक्षा तारीख27 जुलै 2024
Phase II परीक्षा तारीख31 ऑगस्ट & 14 सप्टेंबर 2024

SEBI Bharti 2024 Important Links

अधिकृत संकेतस्थळभेट द्या
जाहिरात PDFDownload करा
ऑनलाईन अर्जयेथून करा

SEBI Bharti 2024 Apply Online

  1. सुरुवातीला वर दिलेल्या टेबल मधून येथून अर्ज करा या लिंक वर क्लिक करून अधिकृत पोर्टल Open करा.
  2. पोर्टल वर गेल्यावर SEBI Bharti Form साठी Apply Online वर क्लिक करा.
  3. फॉर्म Open झाल्यावर फॉर्म मध्ये विचारलेली सर्व माहिती योग्य प्रकारे अचूकपणे भरून घ्या.
  4. जाहिराती मध्ये नमूद केल्या प्रमाणे आवश्यक ते सर्व कागदपत्रे फॉर्म सोबत अपलोड करून टाका.
  5. भरती साठी लावण्यात आलेली परीक्षा फी भरून घ्या, त्यासाठी तुम्ही कोणताही Payment Mode वापरू शकता.
  6. शेवटी फॉर्म तपासून Verify करून घ्या, त्यानंतर लगेच सबमिट करून टाका.

SEBI Bharti 2024 Selection Process

SEBI भरती साठी उमेदवारांची निवड ही तीन टप्प्यांमध्ये होणार आहे. यामध्ये सुरुवातीला दोन परीक्षा घेतल्या जाणार आहेत, नंतर मुलाखत घेऊन ज्यांना Over-all जास्त मार्क पडले आहेत त्यांना निवडले जाणार आहे.

केंद्रिय सशस्त्र पोलीस दलात बंपर भरती! 12 वी पास वर नोकरी मिळणार
  • Phase I Exam
  • Phase II Exam
  • Interview

Phase I Exam (पूर्व परीक्षा)

पहिल्या टप्प्यामध्ये अर्जदार उमेदवारांना ऑनलाईन पेपर द्यायचा आहे, पेपर हा MCQ Objective Type असणार आहे. Syllabus आपण अगोदरच वर दिला आहे.

पहिली परीक्षा ही 200 मार्कांची असणार आहे, त्यात दोन पेपर आहेत. Cut off हे 40% लागू असणार आहे. Phase I मध्ये पास झालेल्या उमेदवारांची Shortlisting SEBI च्या अधिकृत वेबसाईट वर प्रसिद्ध केली जाईल. लिस्ट मध्ये ज्यांचे नाव आहे त्यांना Phase II ची Exam देता येईल.

Phase II Exam (मुख्य परीक्षा)

जे उमेदवार Phase I Exam पास झाले आहेत, त्यांना Phase II Exam साठी बोलवले जाईल. ही Exam देखील ऑनलाईन स्वरूपात असणार आहे, MCQ Objective Type प्रकारचे प्रश्न असतील त्यामुळे उमेदवारांना याचा फायदा होणार आहे.

दुसरी Phase II Exam ही 700 मार्कांची असणार आहे. Aggregate Cut Off Mark हे 50% आहेत. Phase II Exam मध्ये जे उमेदवार पास होतील त्यांना पुढे Interview साठी बोलवले जाईल.

Interview

Phase II Exam Clear केलेल्या उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावले जाईल, शोर्टलिस्ट केलेले उमेदवार केवळ मुलाखती साठी बोलावले जातील इतर कोणालाही Interview साठी Call Latter येणार नाही.

Interview साठी देखील मार्क असणार आहेत, एकूण 15 मार्क मुलाखतीसाठी Allot केले जाणार आहेत. बाकी 85 मार्क Phase II Exam वर असणार आहेत. म्हणजे Phase II मुख्य परीक्षेत आणि मुलाखती मध्ये ज्यांना जास्त मार्क पडले आहेत ते मेरिट लिस्ट मध्ये येणार आहेत.

मेरीट लिस्ट मध्ये आलेल्या उमेदवारांचे कागदपत्रे पडताळणी केली जाईल, नंतर त्यांच्या योग्यते नुसार त्यांना SEBI द्वारे Job Offer केला जाईल.

SEBI Bharti 2024 FAQ

What is the Eligibility Criteria of SEBI Bharti 2024?

SEBI Bharti 2024 साठी अर्जदार उमेदवार हा किमान पोस्ट ग्रॅज्युएशन पूर्ण झालेला असावा. सोबत पदा नुसार इतर काही निकष दिले आहेत त्यांची माहिती तुम्ही लेखामधून घेऊ शकता.

How to apply for SEBI Bharti 2024?

SEBI Bharti 2024 साठी ऑनलाईन स्वरूपात अधिकृत वेबसाईट वरून अर्ज सादर करायचा आहे. केवळ Official Portal वरून अर्ज स्वीकारले जाणार आहेत.

What is the last date of SEBI Bharti Application Form?

SEBI Manager Bharti Application Form साठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 30 जून 2024 आहे. भरती साठी मुदतवाढ मिळणार नाही, त्यामुळे दिलेल्या मुदती आगोदर फॉर्म भरून घ्या.

Leave a comment