SAIL Bharti 2024 – इंजीनियरिंग पास वर केंद्र सरकाच्या स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया मधे नोकरीची संधी ! लवकर अर्ज करा मित्रांनो.

SAIL Bharti 2024: स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया मधे इंजीनियरिंग पास विद्यार्थ्यांसाठी सध्या मैनेजमेंट ट्रेनी पदासाठी भरती सुरु झालेली आहे. SAIL ही एक भारत सरकार अंडरटेकिंग कंपनी आहे. अर्जदार उमेदवारांना ऑनलाइन स्वरूपात अर्ज करावे लागतात. 

भारताच्या विविध ठिकाणांवर असलेल्या आपल्या पोलाद कारखाना/संस्था आणि खाणींमध्ये अत्यावश्यक असलेल्या अग्रेसर पदांवर नियुक्ती करण्यासाठी SAIL ला 249 तरुण, तेजस्वी, यशस्वी आणि गुणवंत अभियांत्रिकी पदवीधर शोधून आहेत. हे नवे सदस्य E1 पदात व्यवस्थापन प्रशिक्षार्थी (तांत्रिक) म्हणून रुजू होऊन देशातील पोलाद उत्पादनाच्या कार्यात सहभागी होतील..

अर्जाची शेवटची तारीख ही 25 जुलै 2024 आहे.

SAIL Bharti 2024

पदाचे नावमॅनजमेंट ट्रेनी
रिक्त जागा249
नोकरीचे ठिकाणसंपूर्ण भारत
वेतन श्रेणी1st Year – 50,000 रू. + महिना.
1 वर्षानंतर 60,000 – 1,80,000 रू. महिना असेल.
वयाची अट25 जुलै 2024 रोजी 18 ते 28 वर्षे
SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट
फीGeneral/OBC/EWS: 700 रू.
SC/ST/PWD: 200 रू.

SAIL Bharti 2024 Post

पदाचे नावशाखाजागा
Management Traineeटेक्निकल249
Total249

SAIL Bharti 2024 Elegibility Criteria

  • अर्जदार उमेदवार हा 65% गुणांसह संबंधित विषयात इंजिनिअरिंग पदवी (केमिकल,सिविल,मैकेनिकल,कंप्यूटर,इलेक्ट्रिकल,इलेक्ट्रॉनिक्स,Instrumentation,Metallurgy) पास असावा
  • GATE 2024

SAIL Bharti 2024 Important Dates

अर्ज सुरू होण्याची तारीख06 जुलै 2024
अर्ज बंद होण्याची तारीख25 जुलै 2024
अर्ज प्रक्रियाऑनलाईन

SAIL Bharti 2024 Important Links

अधिकृत वेबसाईटभेट द्या
जाहिरात PDFडाउनलोड करा
ऑनलाईन अर्जयेथून फॉर्म भरा

SAIL Bharti 2024 Apply Online (Form)

  • PDF मधे सगळी प्रोसेस दिलेली आहे स्टेप बाय स्टेप.

SAIL Bharti 2024 Selection Process

निवड प्रक्रिया :-

GATE 2024 च्या स्कोर वरून शॉर्टलिस्टिंग होईल.त्यानंतर Group Discussion आणि मुलाखत होईल.

SAIL Bharti 2024 Salary

पगार :-

Training & Probation:

Candidates selected as Management Trainees (Technical) will be placed on training for one year. The Management Trainees (Technical) will be registered as Apprentices under the provisions of Apprentices Act, 1961. After successful completion of training, the candidates shall be placed under probation for one year.

Emoluments:

The Management Trainees (Technical) will be offered Basic Pay of Rs. 50,000/- p.m. in the pay scale of Rs. 50000-1,60000/-. On successful completion of training of one year, the Management Trainees (Technical) will be designated as Assistant Manager and placed in the scale of pay of Rs. 60,000-1,80,000/-.

Leave a comment