RRB Technician Bharti 2024, 10वी ITI पास वर रेल्वेत भरती ! लगेच अर्ज करा

RRB Technician Bharti 2024: भारतीय रेल्वे मध्ये टेक्निशियन पदासाठी मोठी मेगा भरती निघाली आहे. भरतीसाठी ऑनलाइन स्वरूपात अर्ज करायचा आहे.

रेल्वेमध्ये जर तुम्हाला जॉब पाहिजे असेल तरी मोठी गोल्डन अपॉर्च्युनिटी आहे, ही संधी वेस्ट करू नका, लगेचच आर्टिकल मधील माहिती वाचून फॉर्म भरा.

दहावी आयटीआय पास सोबतच पदवीधर अशा उमेदवारांना भरतीसाठी अर्ज करता येणार आहे.

सोबतच टेक्निशियन ग्रेड वन सिंगल, टेक्निशियन ग्रेट थ्री आणि टेक्निशन ग्रेड थ्री वर्कशॉप पी यु एस अशा तीन पदांची भरती होणार आहे.

तिन्ही पदांसाठी रिक्त जागा या वेगवेगळ्या असणार आहेत, त्या सर्वांचे माहिती आपण आर्टिकल मध्ये दिली आहे.

RRB Technician Bharti 2024

पदाचे नावटेक्निशियन
रिक्त जागा14298
नोकरीचे ठिकाणसंपूर्ण भारत
वेतन श्रेणी29,200 रु.
वयाची अट18 ते 33, 36 वर्षे
भरती फीGeneral/ OBC/ EWS साठी ₹500/-  [SC/ST/ExSM/ट्रान्सजेंडर/EBC/महिला साठी ₹250/-]

RRB Technician Bharti 2024 Vacancy Details

पदाचे नावपद संख्या
टेक्निशियन ग्रेड I सिग्नल1092
टेक्निशियन ग्रेड III8052
टेक्निशियन ग्रेड III (Workshop & PUs)5154
Total14298

RRB Technician Bharti 2024 Education Qualification

भारतीय रेल्वे भरतीसाठी पदानुसार शैक्षणिक पात्रता ही भिन्न आहे. यामध्ये पोस्ट नुसार एज्युकेशन कॉलिफिकेशन वेगवेगळी लागणार आहे.

तुम्हाला जर कोणत्याही एका पदासाठी फॉर्म भरायचा असेल तर खाली दिलेल्या शैक्षणिक पात्रते अंतर्गत तुम्हाला येणे आवश्यक आहे.

पदाचे नावशिक्षण
टेक्निशियन ग्रेड I सिग्नलB.Sc किंवा इंजिनिअरिंग डिप्लोमा
टेक्निशियन ग्रेड III10वी आणि ITI
टेक्निशियन ग्रेड III (Workshop & PUs)10वी आणि ITI

पदवी, डिप्लोमा फिल्ड:

Physics / Electronics / Computer Science / Information Technology/ Instrumentation

ITI ट्रेड:

Forger and Heat Treater/ Foundryman/Pattern Maker/Moulder (Refractory)/Fitter (Structural)/ Welder/ Carpenter/Plumber/Pipe Fitter/Mechanic (Motor Vehicle)/Material Handling Equipment cum Operator/Crane operator/operator Locomotive and Rail Cranes./ Electrician/ Mechanic Auto Electrical and Electronics/Wireman/Electronics Mechanic/ Mechanic Power Electronics/Mechanic Diesel/Mechanic (Repair and Maintenance of Heavy Vehicles)/ Mechanic Automobile (Advanced Diesel Engine)/Tractor Mechanic/ Painter./ Mechanic (HT, LT Equipments, and Cable Jointing)/Electronics Mechanic./ Painter General /Machinist/ Carpenter./Electrician/Wireman/Electronics Mechanic/Mechanic Power Electronics/Mechanic (HT, LT Equipments and Cable Jointing)/ Welder/ Machinist/ Carpenter/Operator Advanced Machine Tool/Machinist (Grinder)/Refrigeration and Air Conditioning Mechanic /Wireman/ Electronics Mechanic/Instrument Mechanic/ Mechanic Mechatronics /Turner/Welder (Gas and Electric)/Gas Cutter/Welder (Structural)/Welder (Pipe)/Welder (TIG/MIG)

RRB Technician Bharti 2024 Apply Online

भरतीचा फॉर्मयेथून अर्ज करा
जाहिरातPDF Download करा
अर्ज करण्याची लास्ट डेट16 ऑक्टोबर 2024
  • भारतीय रेल्वेच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
  • वेबसाईटवर गेल्यानंतर नोंदणी करा.
  • नोंदणी करून झाल्यावर लॉगिन करा.
  • नंतर Apply वर क्लिक करा.
  • तुमच्यासमोर RRB Technician Bharti 2024 Application Form येईल.
  • फॉर्ममध्ये जी माहिती विचारली आहे ती माहिती भरा.
  • आवश्यक असे सर्व कागदपत्रे अपलोड करा.
  • परीक्षेसाठी लागणारी फी कोणत्याही पेमेंट मोड च्या माध्यमातून भरा.
  • शेवटी भरतीचा अर्ज तपासा, माहिती बरोबर असल्याची खात्री करा.
  • त्यानंतर खाली दिलेल्या सबमिट बटनावर क्लिक करून फॉर्म Submit करा.

RRB Technician Bharti 2024 Selection Process

RRB Technician भरतीसाठी अर्जदार उमेदवारांची निवड ही खालील प्रमाणे विविध टप्प्यानुसार होणार आहे.

  • ऑनलाइन लेखी परीक्षा
  • डॉक्युमेंट वेरिफिकेशन
  • मेडिकल तपासणी

सुरुवातीला ज्या उमेदवारांनी फॉर्म भरला आहे, त्यांना परीक्षे संदर्भात सूचना येईल, ऑनलाइन लेखी परीक्षा घेतली जाणार आहे. लेखी परीक्षेत जर तुम्ही पास झाला तर पुढे तुमचे डॉक्युमेंट वेरिफिकेशन केले जाईल. त्यानंतर मेडिकल तपासणी करून पात्र उमेदवारांना निवडले जाणार आहे.

RRB Technician Bharti 2024 Exam Details

या भरतीसाठी परीक्षा ही ऑनलाईन स्वरूपाची आहे, त्याची details खालील प्रमाणे आहेत.

RRB Technician Bharti 2024 Exam Details

नवीन भरती अपडेट:

RRB Technician Bharti 2024 FAQ

Who is eligible for RRB Technician Bharti 2024?

RRB Technician Bharti साठी अर्जदार उमेदवारांचे शिक्षण हे किमान दहावी, ITI किंवा पदवी ग्रॅज्युएशन पर्यंत झालेले असावे.

How to apply for RRB Technician Bharti 2024?

ऑनलाइन स्वरूपात भारतीय रेल्वेच्या अधिकृत वेबसाईटवरून.

What is the last date to apply for RRB Technician Bharti 2024?

भारतीय रेल्वे भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 16 ऑक्टोबर 2024 आहे.

Leave a comment