RRB NTPC Bharti 2024: रेल्वेमध्ये तब्बल 10 हजार + जागांसाठी भरती! मोठी नामी संधी, लगेच अर्ज करा

नमस्कार मित्रांनो आजच्या या आर्टिकल मध्ये मी तुम्हाला RRB NTPC Bharti 2024 संबंधी सविस्तर अशी माहिती देणार आहे. RRB अंतर्गत रेल्वेमध्ये मोठी जब्बर भरती निघाली आहे, जर तुम्ही या भरतीसाठी इच्छुक असाल तर तुम्हाला अर्ज करता येणार आहे.

अर्जदार उमेदवारांना ऑनलाईन स्वरूपात फॉर्म भरायचा आहे, इतर कोणत्याही माध्यमातून अर्ज स्वीकारले जाणार नाहीत, त्यामुळे याची विशेष काळजी घ्यायची आहे.

ज्या उमेदवारांनी ग्रॅज्युएशन केलेले आहे त्यांना या भरती मध्ये मोठे प्राधान्य दिले जाणार आहे. पदवी आणि डिग्री वर उमेदवारांची निवड केली जाणार आहे.

RRB NTPC Bharti 2024 साठी वयाची अट किती आहे? अर्ज कसा करायचा? फी किती लागणार? याची संपूर्ण सविस्तर माहिती आर्टिकल मध्ये खाली दिली आहे, रेल्वेत नोकरी मिळवायची असेल तर माहिती काळजीपूर्वक वाचा.

RRB NTPC Bharti 2024

पदाचे नावविविध पदांसाठी भरती निघाली आहे, Vacancy Details मध्ये माहिती पहा.
रिक्त जागा10,884
नोकरीचे ठिकाणसंपूर्ण भारत
वेतन श्रेणी35,400 रू. + महिना
वयाची अट18 ते 30 /33 वर्षे
भरती फीसाधारण प्रवर्ग: ₹500/- (मागासवर्ग: ₹250/-)

RRB NTPC Bharti 2024 Vacancy Details

12 वी पास उमेदवारांसाठी
क्रमांकपदाचे नावरिक्त जागा
1Junior Clerk cum Typist990
2Accounts Clerk cum Typist361
3Trains Clerk68
4Commercial cum Ticket Clerk1,985
एकूण जागा3,404
ग्रॅज्युएशन पास उमेदवारांसाठी
क्रमांकपदाचे नावरिक्त जागा
5Goods Train Manager2,684
6Chief Commercial cum Ticket Supervisor1,737
7Senior Clerk cum Typist725
8Junior Account Assistant cum Typist1,371
9Station Master963
एकूण जागा7,479

पदा नुसार वेतन श्रेणी:

RRB NTPC Bharti 2024 salary

RRB NTPC Bharti 2024 Education Qualification

पदाचे नावशिक्षण
Junior Clerk cum Typist, Accounts Clerk cum Typist, Trains Clerk, Commercial cum Ticket Clerkउमेदवार हा किमान 12 वी पास असावा, आणि त्याला हिंदी/ इंग्रजी ची computer typing येत असावी.
Goods Train Manager, Chief Commercial cum Ticket Supervisor, Senior Clerk cum Typist, Junior Account Assistant cum Typist, Station Masterउमेदवार हा किमान ग्रॅज्युएशन पास असावा, आणि त्याला हिंदी/ इंग्रजी ची computer typing येत असावी.

Important Dates

अर्ज सुरू होण्याची तारीख25 जुलै 2024
अर्ज बंद होण्याची तारीखअद्याप तारीख आली नाही

Important Links

अधिकृत वेबसाईटभेट द्या
जाहिरात PDFडाउनलोड करा
भरतीचा फॉर्मऑनलाईन अर्ज येथून करा

RRB NTPC Bharti 2024 Apply Online

  1. रेल्वे भरतीसाठी अर्जदार उमेदवारांना सुरुवातीला वर दिलेल्या टेबल मधील ऑनलाईन अर्ज येथून करा या लिंक वर क्लिक करायचे आहे.
  2. लिंक वर क्लिक केल्यानंतर तुम्ही भरतीच्या फॉर्म वर पोहोचाल, तेथे तुम्हाला जी माहिती विचारली आहे ती माहिती काळजीपूर्वक टाकायची आहे.
  3. फॉर्म भरण्यापूर्वी उमेदवाराला स्वतःची नोंदणी पण करणे आवश्यक आहे. नोंदणी विना फॉर्म भरता येत नाही.
  4. RRB NTPC Recruitment 2024 चा पूर्ण फॉर्म भरून झाल्यावर नंतर तुम्हाला भरती साठी आवश्यक असे सर्व कागदपत्रे देखील अपलोड करायचे आहेत.
  5. त्याच बरोबर RRB NTPC Recruitment 2024 Exam Fees देखील Pay करायची आहे. फी भरणे अनिवार्य आहे, जे उमेदवार फी भरणार नाहीत त्यांचा अर्ज विचारात घेतला जाणार नाही.
  6. शेवटी RRB NTPC Bharti 2024 Apply Online प्रक्रिया पूर्ण झाल्यावर तुम्हाला एकदा खात्री करून घ्यायची आहे. माहिती बरोबर असेल तर फॉर्म सबमिट करून टाकायचा आहे.

RRB NTPC Bharti 2024 Selection Process

RRB NTPC Recruitment 2024 साठी उमेदवारांची निवड हि एकूण 5 टप्यात केली जाणार आहे, याची माहिती खाली दिली आहे.

  • पूर्व परीक्षा – computer based test
  • मुख्य परीक्षा – computer based test
  • टायपिंग टेस्ट – हिंदी आणि इंग्रजी
  • कागदपत्रे पडताळणी – आवश्यक Document
  • मेडिकल तपासणी – RRB नियमानुसार

नवीन जॉब अपडेट:

RRB NTPC Bharti 2024 FAQ

Who is eligible for RRB NTPC Bharti 2024?

RRB NTPC Recruitment 2024 साठी अर्जदार उमेदवाराचे शिक्षण हे किमान पदवी पर्यंत झालेले असावे. जे उमेदवार ग्रॅज्युएशन पूर्ण झालेले आहेत केवळ त्यांना फॉर्म भरता येणार आहे.

How do I apply for RRB NTPC Bharti 2024?

RRB NTPC भरती साठी ऑनलाईन स्वरूपात फॉर्म भरायचा आहे, इतर कोणत्याही स्वरूपात अर्ज करण्याची सुविधा देण्यात आलेली नाही.

What is the last date of RRB NTPC Bharti 2024?

RRB NTPC Recruitment 2024 Application Form Last Date ही ऑगस्ट 2024 असणार आहे, पण अद्याप तारीख जारी करण्यात आलेली नाही, त्यामुळे जेव्हा ठोस माहिती उपलब्ध होईल तेव्हा मी येथे अपडेट करेल.

What is the exam date of RRB NTPC Bharti 2024?

रेल्वे भरती साठी अजून Exan Date जारी करण्यात आलेली नाही, माहिती प्रसिद्ध झाल्यावर आर्टिकल मध्ये अपडेट मिळेल.

What is the exam fee for RRB NTPC Bharti 2024?

RRB NTPC Recruitment 2024 साठी अर्ज करण्याची फी ही साधारण प्रवर्गासाठी 500 रू. आहे, तर मागासवर्गीय उमेदवारांना 250 रू. फी भरायची आहे.

What is the exam fee refund for RRB NTPC Bharti 2024?

RRB NTPC Bharti 2024 साठी उमेदवारांना RRB द्वारे फी Refund पण केली जाणार आहे, साधारण प्रवर्गाला 400 रू. तर मागासवर्गीय प्रवर्गाला 250 रू. Refund मिळणार आहे.

2 thoughts on “RRB NTPC Bharti 2024: रेल्वेमध्ये तब्बल 10 हजार + जागांसाठी भरती! मोठी नामी संधी, लगेच अर्ज करा”

Leave a comment