RRB Isolated Bharti 2026 अंतर्गत भारतीय रेल्वेत विविध Isolated पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. रेल्वेत नोकरी करण्याची इच्छा असलेल्या उमेदवारांसाठी ही एक चांगली संधी आहे. ही भरती रेल्वे रिक्रूटमेंट बोर्डमार्फत केली जाणार आहे.
या भरतीसाठी किमान 12 वी पास उमेदवार अर्ज करू शकतात. काही पदांसाठी अतिरिक्त पात्रता आवश्यक असू शकते. पात्र उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे.
या भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा सुमारे 44,900 रुपये पर्यंत पगार मिळणार आहे. यासोबतच केंद्र सरकारच्या नियमानुसार इतर भत्ते आणि सुविधा देखील दिल्या जातात.
RRB Isolated Bharti 2026 संदर्भात पात्रता, वयोमर्यादा, निवड प्रक्रिया, अर्ज करण्याची पद्धत आणि महत्त्वाच्या तारखांची सविस्तर माहिती पुढे दिली आहे. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी संपूर्ण माहिती नीट वाचावी.
आपल्याला व्हॉट्सऍप, इन्स्टाग्राम, टेलिग्राम आणि यूट्यूबवर अजूनपर्यंत Follow आणि Subscribe केल नसेल तर लगेच करून घ्या लेटेस्ट अपडेटच्या व्हिडिओसाठी.
RRB Isolated Bharti 2026: Complete Recruitment Details – भरतीची संपूर्ण माहिती
| भरती करणारी संस्था | भारतीय रेल्वे |
| भरतीचे नाव | RRB Isolated Bharti 2026 |
| पदाचे नाव | Isolated कॅटेगरी पदे |
| रिक्त जागा | 312 |
| वेतन | 44900 रु. |
| नोकरी ठिकाण | संपूर्ण भारत |
| शैक्षणिक पात्रता | 12वी/ पदवी पास |
| वयोमर्यादा | 18 ते 40 वर्षे |
| अर्जाची फी | 250 ते 500 रु. |
| अर्ज प्रक्रिया | ऑनलाइन |
RRB Isolated Bharti 2026: Posts & Vacancies – पदे आणि उपलब्ध जागा
| पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या | वेतन |
| 1 | चीफ लॉ असिस्टंट | 22 | 44900 रु. |
| 2 | पब्लिक प्रॉसिक्यूटर | 07 | 44900 रु. |
| 3 | ज्युनियर ट्रांसलेटर (हिंदी) | 202 | 35400 रु. |
| 4 | सिनियर पब्लिसिटी इन्स्पेक्टर | 15 | 35400 रु. |
| 5 | स्टाफ अॅण्ड वेल्फेअर इन्स्पेक्टर | 24 | 35400 रु. |
| 6 | सायंटिफिक असिस्टंट (Training) | 02 | 35400 रु. |
| 7 | लॅब असिस्टंट ग्रेड III (Chemist & Metallurgist) | 39 | 19900 रु. |
| 8 | सायंटिफिक सुपरवायझर / एर्गोनॉमिक्स अॅण्ड ट्रेनिंग | 01 | 44900 रु. |
| Total | 312 |
RRB Isolated Bharti 2026: Age Limit (वयाची अट)
| पद क्र. 1 | 18 ते 40 वर्षे |
| पद क्र. 2 | 18 ते 32 वर्षे |
| पद क्र. 3 ते 5 | 18 ते 33 वर्षे |
| पद क्र. 6 & 8 | 18 ते 35 वर्षे |
| पद क्र. 7 | 18 ते 30 वर्षे |
| SC/ST प्रवर्ग | 05 वर्षे सूट |
| OBC प्रवर्ग | 03 वर्षे सूट |
RRB Isolated Bharti 2026: परीक्षा फी (Exam Fees)
| General/OBC/EWS प्रवर्ग | 500 रु. |
| SC/ST/ExSM/ट्रान्सजेंडर/EBC/महिला | 250 रु. |
RRB Isolated Bharti 2026: Eligibility & Qualifications – पात्रता आणि आवश्यक शिक्षण
| पद क्र. | पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
|---|---|---|
| 1 | चीफ लॉ असिस्टंट | विधी विषयात पदवी आवश्यक आहे. किमान 03 वर्षांचा वकिली सराव असणे गरजेचे आहे. |
| 2 | पब्लिक प्रॉसिक्यूटर | विधी विषयात पदवी आवश्यक आहे. किमान 05 वर्षांचा वकिली अनुभव असावा. |
| 3 | ज्युनियर ट्रांसलेटर (हिंदी) | हिंदी किंवा इंग्रजी विषयात पदव्युत्तर पदवी आवश्यक आहे. ट्रान्सलेशन डिप्लोमा किंवा किमान 02 वर्षांचा अनुवादाचा अनुभव असावा. |
| 4 | सिनियर पब्लिसिटी इन्स्पेक्टर | कोणत्याही शाखेतील पदवी आवश्यक आहे. Public Relations / Advertising / Journalism / Mass Communication मधील डिप्लोमा असणे गरजेचे आहे. |
| 5 | स्टाफ अॅण्ड वेल्फेअर इन्स्पेक्टर | पदवी आवश्यक आहे. Labour / Social Welfare / Labour Laws मधील डिप्लोमा किंवा LLB किंवा PG डिप्लोमा (Personnel Management) किंवा MBA (Personnel Management) मान्य आहे. |
| 6 | सायंटिफिक असिस्टंट (Training) | मानसशास्त्र विषयात किमान द्वितीय श्रेणीची पदव्युत्तर पदवी आवश्यक आहे. मानसशास्त्रीय चाचण्यांच्या व्यवस्थापनात किमान 01 वर्षाचा अनुभव असावा. |
| 7 | लॅब असिस्टंट ग्रेड III (Chemist & Metallurgist) | 12 वी परीक्षा Physics आणि Chemistry विषयांसह उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. |
| 8 | सायंटिफिक सुपरवायझर / एर्गोनॉमिक्स अॅण्ड ट्रेनिंग | मानसशास्त्र विषयात किमान द्वितीय श्रेणीची पदव्युत्तर पदवी आवश्यक आहे. संबंधित क्षेत्रात किमान 02 वर्षांचा अनुभव असावा. |
RRB Isolated Bharti 2026: Selection Process & Exam Pattern – निवड प्रक्रिया आणि परीक्षा पद्धत
RRB Isolated Bharti 2026 मध्ये उमेदवारांची निवड ही प्रामुख्याने Computer Based Test (CBT), त्यानंतर आवश्यकतेनुसार Translation Test (फक्त Junior Translator साठी), Document Verification आणि Medical Test या टप्प्यांमधून केली जाते.
1) Computer-Based Test (CBT)
Junior Translator (Hindi) वगळता इतर सर्व पदांसाठी एक टप्प्यात Computer Based Test घेतली जाते. ही परीक्षा वस्तुनिष्ठ स्वरूपाची (MCQ) असते. प्रत्येक प्रश्नाला 1 गुण असतो. चुकीच्या उत्तरासाठी 1/3 गुण वजा केले जातात.
Written Exam Pattern (Junior Translator वगळता सर्व पदांसाठी)
| विषय | प्रश्न संख्या | गुण |
|---|---|---|
| Professional Ability | 50 | 50 |
| General Awareness | 15 | 15 |
| General Intelligence & Reasoning | 15 | 15 |
| Mathematics | 10 | 10 |
| General Science | 10 | 10 |
| एकूण | 100 | 100 |
टीप: वरील परीक्षा पॅटर्न हा योग्य आहे, पण प्रत्यक्ष प्रश्नपत्रिकेत विषयनिहाय प्रश्न संख्येत थोडा बदल होऊ शकतो.
CBT मध्ये विचारले जाणारे विषय
Mathematics मध्ये – Number System, Percentage, Profit & Loss, Time & Work, Time & Distance, Simple & Compound Interest, Ratio-Proportion, Algebra, Geometry, Trigonometry, Statistics इत्यादी विषयांवर प्रश्न येतात.
General Intelligence & Reasoning मध्ये – Analogies, Series, Coding-Decoding, Venn Diagram, Directions, Syllogism, Classification, Decision Making, Data Interpretation यावर प्रश्न असतात.
General Awareness मध्ये – चालू घडामोडी, भारताचा इतिहास, भूगोल, राज्यघटना, अर्थव्यवस्था, पर्यावरण, क्रीडा, विज्ञान-तंत्रज्ञान यावर प्रश्न विचारले जातात.
General Science मध्ये – 10वी स्तरावरील Physics, Chemistry आणि Life Science यावर आधारित प्रश्न असतात.
2) Junior Translator (Hindi) साठी निवड प्रक्रिया
Junior Translator पदासाठी एकच CBT घेतली जाते. या CBT नंतर Translation Test घेतली जाते. CBT मध्ये किमान 50% प्रश्न भाषा कौशल्यावर आधारित असतात (English 20% आणि Hindi 30%).
Translation Test हा फक्त qualifying असतो. यामध्ये किमान 60% गुण मिळवणे आवश्यक आहे. अंतिम मेरिट ही फक्त CBT च्या गुणांवर आधारित असते.
3) Document Verification (DV)
CBT (आणि Translation Test लागू असल्यास) मध्ये मिळालेल्या गुणांच्या आधारे उमेदवारांना Document Verification साठी बोलावले जाते. सर्व कागदपत्रे योग्य आढळल्यास पुढील टप्प्यासाठी पात्र ठरवले जाते.
4) Medical Test आणि Final Appointment
Document Verification नंतर उमेदवारांची वैद्यकीय तपासणी केली जाते. Medical Test, कागदपत्रांची अंतिम पडताळणी आणि चारित्र्य तपासणी पूर्ण झाल्यानंतर संबंधित रेल्वे प्रशासनाकडून नियुक्ती दिली जाते.
RRB Isolated Bharti 2026: Important Dates & Deadlines – महत्त्वाच्या तारखा आणि अंतिम मुदती
| अर्जाची सुरुवात | 30 डिसेंबर, 2025 |
| अर्जाची शेवटची तारीख | 29 जानेवारी 2026 |
RRB Isolated Bharti 2026: Important Links & Official Notification – महत्त्वाच्या लिंक्स आणि अधिकृत सूचना
| अधिकृत वेबसाइट | इथे क्लिक करा |
| जाहिरात PDF | जाहिरात पहा |
| Online अर्ज | Apply Now |
| व्हॉट्सअॅप ग्रुप (अपडेटसाठी) | येथे क्लिक करा |
RRB Isolated Bharti 2026: Step-by-Step Application Process
- सर्वप्रथम Railway Recruitment Board (RRB) ची अधिकृत वेबसाइट उघडा.
- RRB Isolated Bharti 2026 ची जाहिरात शोधा.
- नोटिफिकेशन पूर्ण वाचा आणि पात्रता तपासा.
- Apply Online या लिंकवर क्लिक करा.
- नवीन उमेदवार असल्यास आधी नोंदणी करा.
- नोंदणी करताना नाव, मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी भरा.
- नोंदणी पूर्ण झाल्यानंतर लॉगिन करा.
- अर्ज फॉर्ममध्ये वैयक्तिक माहिती भरा.
- शैक्षणिक पात्रतेची माहिती भरा.
- पदाचा पर्याय निवडा.
- आवश्यक कागदपत्रे, फोटो आणि सही अपलोड करा.
- अर्ज फी लागू असल्यास ऑनलाइन पद्धतीने भरा.
- भरलेली माहिती नीट तपासून घ्या.
- अर्ज फॉर्म सबमिट करा.
- अर्ज क्रमांक किंवा अर्जाची पावती जतन करून ठेवा.
इतर भरती अपडेट्स
NMMC Bharti 2026: नवी मुंबई महानगरपालिकेत भरती, 177500 रु. पगार, पदवी पास अर्ज करा
IOCL Bharti 2026: इंडियन ऑइल मध्ये भरती! 1,05,000 रु. पगार 12वी पास अर्ज करा
BARC DAE Bharti 2026: भाभा अणु संशोधन केंद्र भरती, 74000 रु. पगार, पदवी पास अर्ज करा
RRB Group D Bharti 2026: भारतीय रेल्वेत ‘ग्रुप D’ पदांची मेगाभरती! 22,000 जागा
Bank of India Apprentice Bharti 2026: बँक ऑफ इंडिया मध्ये भरती, पदवी पास अर्ज करा
BSF Sports Quota Bharti 2025: सीमा सुरक्षा दलात भरती! 69,100 रु. पगार, 10वी पास खेळाडू अर्ज करा
FAQs – नेहमी विचारले जाणारे प्रश्न
RRB Isolated Bharti 2026 मध्ये कोणती पदे भरली जात आहेत?
Isolated Categories मधील पदांची भरती होणार आहे.
RRB Isolated Bharti साठी एकूण किती पदे रिक्त आहेत?
एकूण रिक्त जागा या 312 आहेत.
RRB Isolated Recruitment साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती आहे?
ऑनलाइन अर्ज करण्याची लास्ट डेट हि 29 जानेवारी 2026 आहे.
RRB Isolated Bharti ची निवड प्रक्रिया कशी आहे?
निवड प्रक्रिया हि लेखी परीक्षा, कागदपत्रे पडताळणी, मेडिकल टेस्ट वर होणार आहे.
RRB Isolated Bharti 2026 पदासाठी वेतन पगार किती आहे?
भारतीय रेल्वे Isolated Categories मधील पदासाठी वेतन हे 44900 रु. पर्यंत आहे.

2 thoughts on “RRB Isolated Bharti 2026: भारतीय रेल्वेत भरती, 44900 रु. पगार, 12 वी पास अर्ज करा”