रेल्वे सुरक्षा दलात कॉन्स्टेबल पदासाठी बंपर भरती! 10 वी पास वर नोकरीची संधी | RPF Constable Bharti 2024

RPF Constable Bharti 2024: रेल्वे सुरक्षा दल भरती अंतर्गत कॉन्स्टेबल या पदासाठी बंपर भरती निघाली आहे, तब्बल 4208 एवढ्या प्रचंड जागा सोडण्यात आल्या आहेत.

मोठी गोष्ट म्हणजे ही RPF Constable Bharti 2024 हि 10 पास वर होणार आहे, जे उमेदवार किमान 10 वी पास सोबत शारीरिक आणि इतर निकषात पात्र आहेत त्यांना अर्ज करता येणार आहे.

संधी मोठी आहे, या संधीचे सोने करा लवकर अर्ज करून टाका. ऑनलाइन स्वरूपात अर्ज करायचा आहे, अर्ज करण्यासाठी पोर्टल सुरू झाले आहे.

या भरतीसाठी कोण पात्र आहे? अर्ज कसा करायचा? निवड कशी होणार? अशी सर्व माहीती या लेखात मी दिली आहे, त्यामुळे थोडा वेळ काढून ही माहिती वाचा, त्यानंतर RPF Constable Bharti साठी अर्ज करायचा की नाही, हे ठरवा. त्यापूर्वी किमान ही पोस्ट वाचून भरतीची सर्व माहिती आगोदर जाणून घ्या.

RPF Constable Bharti 2024

पदाचे नावकॉन्स्टेबल
रिक्त जागा4208
नोकरीचे ठिकाणसंपूर्ण भारतात कोठेही
वेतन श्रेणी21,700 रुपये महिना
वयाची अट18 ते 28 वर्षे
भरती फीOpen, OBC आणि EWS साठी 500 रुपये [इतर प्रवर्गातील उमेदवारांना 250 रुपये]

RPF Constable Bharti 2024 Qualification Criteria

RPF Constable Bharti साठी शैक्षणिक पात्रता ही केवळ 10 वी पास आहे, अर्जदार उमेदवार हा किमान 10 वी पास असणे आवश्यक आहे, जर उमेदवार SSC पास नसेल तर त्याला RPF Constable Bharti 2024 साठी अर्ज करता येणार नाही.

  • Minimum Age – 18 वर्षे
  • Maximum Age – 28 वर्षे

अर्जदार उमेदवार हा RPF द्वारे दिलेल्या Age Limit मध्ये असावा, वयोमर्यादा ही काही प्रवर्गासाठी शिथिल करण्यात आली आहे, त्यामध्ये SC, ST साठी 5 वर्षे तर OBC साठी 3 वर्षे असे Age Limit Relaxation देण्यात आले आहे.

RPF Constable Bharti 2024 Physical Test Criteria

प्रवर्ग1600 मीटर रनिंग800 मीटर रनिंगलांब उडीउंच उडी
कॉन्स्टेबल (पुरुष)5 मिनिट 45 सेकंद14 फुट4 फुट
कॉन्स्टेबल (महिला)3 मिनिट 40 सेकंद9 फुट3 फुट
प्रवर्गउंचीछाती
UR/OBC1651578085
SC/ST16015276.281.2
For Garhwalis, Gorkhas, Marathas, Dogras, Kumaonese, and other categories specified by Govt.1631558085

RPF Constable Bharti 2024 Application Form (Apply Online)

  1. सुरुवातीला तुम्हाला https://www.rrbapply.gov.in/ या अधिकृत वेबसाईटला भेट द्यायची आहे, तेथे तुम्हाला कॉन्स्टेबल या पदासाठी ऑनलाईन अर्ज सादर करायचा आहे.
  2. फॉर्म हा जाहिराती मध्ये दिलेल्या सूचनांचे पालन करून भरायचा आहे, चुकीचा फॉर्म स्वीकारला जाणार नाही.
  3. आवश्यक ते कागदपत्रे अपलोड करायचे आहे, सोबत भरतीसाठी फी देखील भरायची आहे.
  4. सर्व माहिती योग्य रित्या टाकल्यानंतर अर्ज सबमिट करायचा आहे, सबमिट करण्यापूर्वी एकदा अर्ज चेक करून घ्यायचा आहे.

ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 14 मे 2024 आहे, त्यामुळे लवकर फॉर्म भरून घ्या. कारण नंतर Site वर टेक्निकल प्रॉब्लेम आला तर तुमचा अर्ज सबमिट होणार नाही, त्यामुळे जितक्या लवकर होईल तेवढ्या लवकर अर्ज करून टाका.

RPF भरती साठी अर्ज कसा करायचा? आवश्यक कागदपत्रे कोणते? जाणून घ्या

RPF Constable Bharti 2024 Important Date and Links

अर्ज सुरू होण्याची तारीख15 एप्रिल, 2024
अर्ज बंद होण्याची तारीख14 मे, 2024
ऑनलाईन अर्जयेथून करा
कॉन्स्टेबल जाहिरातयेथून पहा

RPF Constable Bharti 2024 Exam Pattern

विषयप्रश्नांची संख्याएकूण मार्क्सवेळ
General Awareness505090 मिनिटे
Arithmetic3535
General Intelligence & Reasoning3535
Total120120

RPF Constable Bharti 2024 Selection Process

RPF Constable Bharti ही 4 स्टेज वर होणार आहे, जे उमेदवार चारही टेस्ट पूर्ण करतील पास होतील, त्यांना नोकरी साठी निवडले जाणार आहे.

Step 1 – CBT Exam (Online)
Step 2 – PET & PMT
Step 3 – Document Verification
Step 4 – Medical Test
Step 5 – Onboarding (Selection)

नवीन भरती जॉब अपडेट:

RPF Constable Bharti 2024 FAQ

How to apply for RPF Constable Bharti?

RPF Constable Bharti साठी ऑनलाईन स्वरूपात अर्ज सादर करायचे आहेत, अर्ज कसा करायचा? याची सविस्तर माहिती वर लेखामध्ये दिली आहे.

Who is eligible for RPF Constable Bharti?

जे उमेदवार किमान 10 वी पास आणि शारीरिक (उंची, वजन) दृष्ट्या पात्र आहेत, त्यांना भरतीसाठी अर्ज करता येणार आहे.

What is age limit for RPF Constable Bharti?

कॉन्स्टेबल भरती साठी वयाची अट ही 18 ते 28 वर्षे अशी आहे, या वयोगटात जे उमेदवार येतील त्यांना अर्ज करता येणार आहे, काही प्रवर्गासाठी Age limit शिथिल करण्यात आले आहे, त्याची माहिती तुम्ही वर लेखातून घेऊ शकता.

2 thoughts on “रेल्वे सुरक्षा दलात कॉन्स्टेबल पदासाठी बंपर भरती! 10 वी पास वर नोकरीची संधी | RPF Constable Bharti 2024”

Leave a comment