RBI Office Attendant Bharti 2026: भारतीय रिझर्व्ह बँकेत फक्त 10वी पासवर शिपाई पदाची भरती, लगेच अर्ज करा

RBI Office Attendant Bharti 2026: भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) मध्ये Office Attendant (Class IV) पदांसाठी मोठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीसाठी अधिकृत जाहिरात प्रसिद्ध झाली असून पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

जे उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू इच्छित आहेत, त्यांनी हा लेख शेवटपर्यंत नक्की वाचा. कारण या पोस्टमध्ये आम्ही पात्रता, वयोमर्यादा, पगार, सिलेक्शन प्रोसेस, Maharashtra posting details, hidden conditions आणि form भरताना होणाऱ्या चुका – सगळं स्पष्टपणे दिलेलं आहे.

आपल्याला व्हॉट्सऍप, इन्स्टाग्राम, टेलिग्राम आणि यूट्यूबवर अजूनपर्यंत Follow आणि Subscribe केल नसेल तर लगेच करून घ्या लेटेस्ट अपडेटच्या व्हिडिओसाठी.

RBI Office Attendant Bharti 2026: Complete Recruitment Details – भरतीची संपूर्ण माहिती

घटकमाहिती
भरती करणारी संस्थाभारतीय रिझर्व्ह बँक (RBI)
भरतीचे नावRBI Office Attendant Bharti 2026
पदाचे नावOffice Attendant (Class IV)
एकूण रिक्त जागा572
नोकरी ठिकाणसंपूर्ण भारत (State-wise posting)
Basic Salary₹24,250/-
Gross Salaryअंदाजे ₹46,000/- प्रति महिना
नोकरी प्रकारPermanent Government Job
अर्ज प्रक्रियाऑनलाईन

Maharashtra Candidates साठी Important माहिती

जर तुम्ही महाराष्ट्रातून अर्ज करणार असाल, तर हे मुद्दे नीट वाचा:

  • Maharashtra साठी RBI चं Recruiting Office: Mumbai Office
  • Mumbai Office अंतर्गत Posting: Mumbai, Pune, Panaji (Goa)
  • 10वी महाराष्ट्र राज्यातील बोर्ड/शाळेतून झालेली असावी
  • Marathi Language LPT mandatory आहे (वाचता, लिहिता, बोलता आली पाहिजे)

⚠️ Marathi येत नसेल तर सिलेक्शन होणार नाही.


RBI Office Attendant Bharti 2026: Application Fees (परीक्षा फी)

प्रवर्गफी
General / OBC / EWS₹450 + GST
SC / ST / PwBD / Ex-Servicemen₹50 + GST

RBI Office Attendant Bharti 2026: Age Limit & Relaxations – वयोमर्यादा

प्रवर्गवयोमर्यादा
General18 ते 25 वर्षे
SC / ST5 वर्षे सूट
OBC3 वर्षे सूट
PwBD10–15 वर्षे सूट
Ex-Servicemenसेवा कालावधी + 3 वर्षे
विधवा/घटस्फोटित महिला35–40 वर्षे

RBI Office Attendant Bharti 2026: Eligibility & Qualifications – पात्रता

अटतपशील
शैक्षणिक पात्रताफक्त 10वी पास
Graduate उमेदवार❌ Not Eligible
भाषाLocal Language (Marathi for Maharashtra) compulsory

RBI Office Attendant Bharti 2026: Selection Process – निवड प्रक्रिया

Step 1: Online Test (Objective) ऑनलाइन परीक्षा

विषयप्रश्नगुण
Reasoning3030
English3030
General Awareness3030
Numerical Ability3030
Total120120

⏱️ वेळ: 90 मिनिटे
❌ Negative Marking: प्रत्येक चुकीसाठी 1/4 गुण वजा


Step 2: Language Proficiency Test (LPT) भाषा चाचणी

  • State च्या local language मध्ये
  • Qualifying nature
  • LPT मध्ये नापास = Direct Reject

RBI Office Attendant Bharti 2026: Salary & Benefits – पगार आणि सुविधा

घटकमाहिती
Basic Pay₹24,250/-
Gross Salary~₹46,000/-
HRA15% (जर bank quarters नसेल तर)
PensionNew Pension Scheme
इतर सुविधाMedical, LTC, Gratuity, Insurance, Bank Quarters

RBI Office Attendant Bharti 2026: Job Profile – कामाचं स्वरूप

Office Attendant ही Class IV पोस्ट आहे.

कामामध्ये:

  • Files ने-आण
  • Dak Delivery
  • Photocopy
  • Office Assistance
  • Routine Physical Work

RBI Office Attendant Bharti 2026: Important Dates

EventDate
अर्ज सुरू झाल्याची तारीख15 जानेवारी 2026
शेवटची तारीख04 फेब्रुवारी 2026
परीक्षा28 फेब्रुवारी & 01 मार्च 2026

⚠️ Hidden Conditions – हे मुद्दे 90% लोक ignore करतात

  • Graduate उमेदवार Eligible नाहीत
  • LPT mandatory आहे
  • Biometric mismatch = Reject
  • Medical unfit = Reject
  • चुकीची माहिती दिल्यास Joining नंतरही Job Cancel होऊ शकते
  • एका पेक्षा जास्त forms भरले तर Cancel

RBI Office Attendant Bharti 2026: Step-by-Step Application Process

  1. Official Website वर जा
  2. New Registration करा
  3. Login करा
  4. Form भरा
  5. Documents Upload करा
  6. Fees भरा
  7. Submit करा
  8. Print घ्या

RBI Office Attendant Bharti 2026: Important Links

घटकलिंक
अधिकृत वेबसाइटयेथे क्लिक करा
जाहिरात PDFजाहिरात पहा
ऑनलाईन अर्जइथे क्लिक करून अर्ज करा
व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप (अपडेटसाठी)येथे क्लिक करा

1) RBI Office Attendant Bharti 2026 साठी अर्ज कधी सुरू होतो?

या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया 15 जानेवारी 2026 पासून सुरू झाली आहे.

RBI Office Attendant Bharti 2026 साठी शेवटची तारीख कोणती आहे?

अर्ज करण्याची अंतिम तारीख 04 फेब्रुवारी 2026 आहे.

RBI Office Attendant Bharti 2026 साठी पात्रता काय आहे?

उमेदवार फक्त 10वी पास असावा. Graduate किंवा त्यापेक्षा जास्त शिक्षण असलेले उमेदवार eligible नाहीत.

RBI Office Attendant Bharti 2026 मध्ये Marathi compulsory आहे का?

हो, Maharashtra साठी Marathi Language Proficiency Test (LPT) अनिवार्य आहे. Marathi येत नसेल तर निवड रद्द होऊ शकते.

RBI Office Attendant Bharti 2026 मध्ये पगार किती आहे?

Basic Salary ₹24,250/- असून Gross Salary सुमारे ₹46,000/- प्रति महिना आहे.

RBI Office Attendant Bharti 2026 मध्ये सिलेक्शन कसं होतं?

निवड प्रक्रिया 2 टप्प्यांत होते:
Online Objective Test
Language Proficiency Test (LPT – Qualifying)

इतर भरती अपडेट्स

CSIO Recruitment 2026: केंद्रीय वैज्ञानिक उपकरण संस्थेमध्ये भरती! 56900 रु. पगार, 10वी/ 12वी पास अर्ज करा

Income Tax Department Bharti 2026: आयकर विभागात भरती! 81100 रु. पगार, 10वी/12वी पास (खेळाडू) अर्ज करा

Indian Navy SSC Officer Bharti 2026: भारतीय नौदलात SSC ऑफिसर पदाची भरती! फी नाही, 125000 रु. पगार, पदवी / डिप्लोमा पास अर्ज करा

Indian Navy B.Tech Entry Scheme 2026: भारतीय नौदल भरती 2026, फी नाही, 177500 रु. पगार, 12 वी पास अर्ज करा

Indian Army SSC Tech Bharti 2026: इंडियन आर्मी SSC टेक्निकल भरती, पगार 56,100 रु.लगेच इथून अर्ज करा

Federal Bank Bharti 2026: फेडरल बँकेत ऑफिस असिस्टंट पदाची भरती, 19500 रु. महिना, 10वी पास अर्ज करा

India Post Office Bharti 2026: पोस्ट ऑफिस भरती, 30000+ जागा, विना परीक्षा 10वी च्या मार्कवर नोकरी, लगेच इथे सर्व माहिती बघा

Mazagon Dock Apprentice Bharti 2025: माझगाव डॉक शिपबिल्डर्स लि. मध्ये भरती, फी नाही, पदवी पास अर्ज करा

NMMC Bharti 2026: नवी मुंबई महानगरपालिकेत भरती, 177500 रु. पगार, पदवी पास अर्ज करा

IOCL Bharti 2026: इंडियन ऑइल मध्ये भरती! 1,05,000 रु. पगार 12वी पास अर्ज करा

BARC DAE Bharti 2026: भाभा अणु संशोधन केंद्र भरती, 74000 रु. पगार, पदवी पास अर्ज करा

RRB Group D Bharti 2026: भारतीय रेल्वेत ‘ग्रुप D’ पदांची मेगाभरती! 22,000 जागा