RBI Grade B Officer Bharti 2024: पदवीधर उमेदवारांना रिझर्व्ह बँकेत नोकरीची संधी! लगेच अर्ज करा

RBI Grade B Officer Bharti 2024: नमस्कार मित्रांनो रिझर्व बँकेद्वारे भरती निघाली आहे, तुम्ही जर पदवीधर असाल तर तुम्हाला RBI Grade B Officer बनण्याची मोठी संधी चालून आली आहे.

रिझर्व बँकेद्वारे ऑफिसर ग्रेडच्या एकूण 94 जागा सोडण्यात आल्या आहेत, त्या जागा या RBI Grade B Officer Bharti 2024 अंतर्गत भरल्या जाणार आहेत.

या भरतीसाठी उमेदवारांना ऑनलाइन स्वरूपात अर्ज सादर करायचा आहे. ऑगस्ट महिन्यात अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे, तर पुढच्याच सप्टेंबर महिन्यात याची परीक्षा देखील घेतली जाणार आहे.

जर तुम्ही या भरतीसाठी इच्छुक असाल, तर या आर्टिकल मध्ये दिलेली माहिती सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत काळजीपूर्वक वाचून काढा आणि त्यानंतर फॉर्म भरा.

RBI Grade B Officer Bharti 2024

भरतीचे नावRBI Grade B Officer Bharti 2024
पदाचे नावऑफिसर ग्रेड जनरल, DEPR, DSIM
रिक्त जागा94
नोकरीचे ठिकाणसंपूर्ण भारत
वेतन श्रेणी55,200 रू. + महिना
वयाची अट21 ते 30 वर्षे
भरती फीसाधारण प्रवर्ग: ₹1003/- (मागासवर्ग: ₹118/-)

RBI Grade B Officer Bharti 2024 Vacancy Details

पदाचे नावपद संख्या
 ऑफिसर ग्रेड ‘B’ (DR) – जनरल66
ऑफिसर ग्रेड ‘B’ (DR) – DEPR21
ऑफिसर ग्रेड ‘B’ (DR) – DSIM07
Total94

RBI Grade B Officer Bharti 2024 Eligibility Criteria

पदाचे नावपात्रता
ऑफिसर ग्रेड ‘B’ (DR) – जनरलपदवी किंवा पदव्युत्तर पदवी धारक उमेदवार, (साधारण प्रवर्ग: 60%), (SC/ST/PWD: 50% गुण),
ऑफिसर ग्रेड ‘B’ (DR) – DEPRअर्थशास्त्रात पदव्युत्तर पदवी (किंवा अर्थशास्त्र प्रमुख विषय असल्यास कोणतीही पदव्युत्तर पदवी)
ऑफिसर ग्रेड ‘B’ (DR) – DSIMपदव्युत्तर पदवी धारक उमेदवार – (Statistics/ Mathematical Statistics/ Mathematical Economics/ Econometrics/ Statistics & Informatics/ Applied Statistics & Informatics) किंवा गणित पदव्युत्तर पदवी + PG डिप्लोमा (Statistics) किंवा पदव्युत्तर पदवी (Data Science/ Artificial Intelligence/ Machine Learning/ Big Data Analytics) किंवा 60% गुणांसह पदवी (Data Science/ AI/ ML/ Big Data Analytics) किंवा 55% गुणांसह PGDBA

Important Dates

अर्ज सुरू होण्याची तारीख25 जुलै 2024
अर्ज बंद होण्याची तारीख16 ऑगस्ट 2024
परीक्षेची तारीख08, 14 सप्टेंबर आणि 19, 26 ऑक्टोबर 2024

Important Links

अधिकृत वेबसाईटभेट द्या
जाहिरात PDFडाउनलोड करा
भरतीचा फॉर्मऑनलाईन अर्ज येथून करा

RBI Grade B Officer Bharti 2024 Apply Online

  • सुरुवातीला तुम्हाला वर दिलेल्या टेबल मधून येथून अर्ज करा या लिंक वर क्लिक करायचा आहे.
  • लिंक वर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर रिझर्व्ह बँक भरतीचा फॉर्म उघडेल.
  • तो फॉर्म तुम्हाला काळजीपूर्वक एकदा वाचून घ्यायचा आहे, त्यानंतर अचूक रित्या भरायचा आहे.
  • फॉर्म सोबत आवश्यक कागदपत्रे देखील अपलोड करायचे आहेत.
  • Document अपलोड केल्यानंतर RBI Grade B Officer Bharti 2024 साठी लावण्यात आलेली परीक्षा फी भरून टाकायची आहे.
  • भरतीचा फॉर्म योग्य रित्या भरल्यानंतर शेवटी एकदा तुम्हाला अर्जाची तपासणी करायची आहे, एखादी चूक आढळली तर ती दुरुस्त करून घ्यायची आहे आणि नंतरच फॉर्म सबमिट करायचा आहे.

नवीन जॉब भरती अपडेट:

RBI Grade B Officer Bharti 2024 FAQ

Who is eligible for RBI Grade B Officer Bharti 2024?

भारतीय रिझर्व बँक भरती साठी अर्जदार उमेदवाराचे शिक्षण हे किमान पदवी पर्यंत झालेले असणे अपेक्षित आहे.

How to apply for RBI Grade B Officer Bharti 2024?

भारतीय रिझर्व बँक भरतीसाठी ऑनलाइन स्वरूपात फॉर्म भरायचा आहे, इतर कोणत्याही स्वरूपात फार्म स्वीकारले जाणार नाहीत त्यामुळे याची विशेष काळजी घ्यायची आहे.

What is the last date of RBI Grade B Officer Bharti 2024?

भारतीय रिझर्व बँक भरती 2024 साठी ऑनलाइन स्वरूपात फॉर्म भरण्याची शेवटची तारीख ही 16 ऑगस्ट 2024 आहे. एकदा मुदत संपली की नंतर कोणालाही फॉर्म भरता येणार नाही त्यामुळे मुदतीच्या अगोदर अर्ज करून टाका.

What is the exam date of RBI Grade B Officer Bharti 2024?

भारतीय रिझर्व बँक भरती 2024 साठी अर्जदार उमेदवारांची परीक्षा घेतली जाणार आहे, ती परीक्षा 08, 14 सप्टेंबर आणि 19, 26 ऑक्टोबर 2024 या तारखेला असणार आहे.

1 thought on “RBI Grade B Officer Bharti 2024: पदवीधर उमेदवारांना रिझर्व्ह बँकेत नोकरीची संधी! लगेच अर्ज करा”

Leave a comment