10 वी, ITI पास वर, रेल्वेत नोकरीची सुवर्णसंधी! 20200 रु. महिना पगार, लगेच अर्ज करा | Rail Coach Factory Bharti 2024

रेल कोच फॅक्टरी मध्ये अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी) या पदासाठी विविध विभागांमध्ये भरती निघाली आहे. जर तुम्ही 10 वी पास असाल आणि संबंधीत ट्रेड मध्ये ITI उत्तीर्ण असाल, तर तुम्हाला Rail Coach Factory Bharti अंतर्गत नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी आहे.

एकूण रिक्त जागा या 550 आहेत, ज्या केवळ एकाच अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी) पदासाठी भरल्या जाणार आहेत. एकूण 7 ट्रेड आहेत, त्या विभागामध्ये रेल कोच फॅक्टरी द्वारे अप्रेंटिस नियुक्त केले जाणार आहेत.

अप्रेंटिस पदासाठी शैक्षणिक पात्रता निकष हे उमेदवार हा किमान 10 वी पास, आणि संबंधित ट्रेड मध्ये ITI उत्तीर्ण असला पाहिजे. उमेदवाराला 10 वी मध्ये किमान 50% गुण मिळालेले असणे गरजेचे आहेत, कारण भरती ही मेरिट लिस्ट द्वारे होणार आहे. ज्या उमेदवारांना जास्त मार्क असतील त्यांना नोकरी मिळणार आहे.

रेल कोच फॅक्टरी अप्रेंटिस भरती साठी उमेदवारांना ऑनलाईन स्वरूपात अर्ज सादर करायचा आहे. इतर कोणत्याही माध्यमातून अर्ज केला तरी तो स्वीकारला जाणार नाही. केवळ अधिकृत संकेतस्थळावर जे अर्ज सादर केले आहेत, तेच भरती साठी पात्र असणार आहेत.

ऑनलाईन स्वरूपात अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख ही 09 एप्रिल, 2024 आहे. या मुदती पर्यंत ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे, एकदा ही तारीख निघून गेली की मग या भरती साठी अर्ज करता येणार नाही, त्यामुळे देय तारखे आगोदर फॉर्म भरून घ्या.

रेल कोच फॅक्टरी अप्रेंटिस भरती 2024

रेल कोच फॅक्टरी मध्ये या भरती अंतर्गत अप्रेंटिस पदाची Recruitment होणार आहे. ही भरती कायमस्वरूपाची असणार नाही, केवळ प्रशिक्षणार्थी म्हणून एक निश्चित कालावधी साठी उमेदवार या भरतीसाठी निवडले जाणार आहेत.

Rail Coach Factory Bharti Highlights

भरतीचे नावRail Coach Factory Bharti 2024
पदाचे नावअप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी)
नोकरीचे ठिकाणकपूरथला (पंजाब)
वेतन श्रेणी20,200 रुपये प्रति महिना (वेतन श्रेणी बदलू शकते)
वयाची अट15 ते 24 वर्षे
परीक्षा फी100 रुपये (मागासवर्गीय उमेदवारांना सूट)

Rail Coach Factory Bharti Vacancy Details

अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी)

केवळ एका पदासाठी विविध ट्रेड मध्ये उमेदवारांची अप्रेंटिस प्रशिक्षणार्थी म्हणून भरती होणार आहे. ट्रेड नुसार किती जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत, त्याची पद संख्या खाली देण्यात आलेली आहे.

ITI ट्रेडपद संख्या
फिटर200
वेल्डर (G&E)230
मशीनिस्ट05
पेंटर (G)20
कारपेंटर05
इलेक्ट्रिशियन75
AC & Ref. मॅकेनिक15
Total550

Rail Coach Factory Bharti Educational Qualification

अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी) – 10 वी पास आणि संबंधित ट्रेड मध्ये ITI उत्तीर्ण

रेल कोच फॅक्टरी भरती साठी उमेदवार हा किमान 10 वी पास असणे आवश्यक आहे, तसेच इयत्ता दहावी मध्ये म्हणजेच SSC Bord परीक्षेत उमेदवाराला किमान मार्क हे 50% मिळालेले असावेत. तसेच अप्रेंटिस भरती ही विविध ट्रेड नुसार होणार आहे, त्यामुळे उमेदवार हा संबंधित ट्रेड मध्ये ITI उत्तीर्ण असणे अनिवार्य आहे.

Rail Coach Factory Bharti Application Form

अर्ज करण्याची प्रक्रियाऑनलाईन
अर्ज सुरू होण्याची तारीख16 मार्च, 2024
अर्ज बंद होण्याची तारीख09 एप्रिल, 2024

Online Application Process

  • भरती साठी ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे, त्यासाठी उमेदवाराला अधिकृत संकतस्थळावर जाणे अनिवार्य आहे.
  • वेबसाईट वर गेल्यावर उमेदवाराला Apply Online हा पर्याय शोधायचा आहे, आणि नंतर फॉर्म Open करायचा आहे.
  • फॉर्म मध्ये विचारलेली सर्व माहिती भरायची आहे, माहिती अचूक असणे अपेक्षित आहे.
  • माहिती भरून झाल्यानंतर, जाहिराती मध्ये सांगितलेले सर्व कागदपत्रे फॉर्म सोबत अपलोड करायचे आहेत.
  • भरती साठी परीक्षा फी देखील असणार आहे, त्यामुळे साधारण प्रवर्गातील उमेदवाराला 100 रुपये एवढी फी भरायची आहे.
  • फी भरल्यानंतर भरतीचा फॉर्म Submit करायचा आहे, तेव्हा भरतीचा अर्ज हा रेल कोच फॅक्टरी करियर विभागाकडे सादर होईल.

Rail Coach Factory Bharti Important Links

अधिकृत संकेतस्थळभेट द्या
जाहिरातडाऊनलोड करा
ऑनलाईन अर्जयेथून करा

Rail Coach Factory Bharti Selection Process

रेल कोच भरती साठी कोणत्याही स्वरूपाची परीक्षा घेतली जाणार नाही, थेट भरती होणार आहे. यामध्ये उमेदवारांची निवड प्रक्रिया ही मेरिट लिस्ट द्वारे पार पडणार आहे.

उमेदवारास इयत्ता 10 वी मध्ये जेवढे मार्क पडले आहेत, त्याच्या आधारे सर्व उमेदवारांची लिस्ट केली जाणार आहे. जे उमेदवार जास्त गुणवंत असतील, त्यांना मेरिट लिस्ट मध्ये घेतले जाईल.

जे पहिल्या 550 नावामध्ये येतील, त्यांची अप्रेंटिस पदासाठी निवड पक्की होणार आहे. यामधे महत्वाची गोष्ट म्हणजे, जर दोन उमेदवारांना सारखे गुण असतील, तर त्यांच्यातील वयाने जास्त असलेल्या उमेदवाराला निवडले जाणार आहे.

नवीन भरती जॉब अपडेट:

Rail Coach Factory Bharti FAQ

रेल कोच भरती साठी एकूण किती रिक्त जागा आहेत?

एकूण 550 रिक्त जागांसाठी रेल कोच फॅक्टरी भरती होणार आहे.

रेल कोच फॅक्टरी भरती कोणत्या पदासाठी होणार आहे?

रेल कोच भरती ही विविध ट्रेड मधील अप्रेंटिस पदासाठी होणार आहे.

रेल कोच भरती साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती?

ऑनलाईन स्वरूपात अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख ही 09 एप्रिल, 2024 आहे.

3 thoughts on “10 वी, ITI पास वर, रेल्वेत नोकरीची सुवर्णसंधी! 20200 रु. महिना पगार, लगेच अर्ज करा | Rail Coach Factory Bharti 2024”

Leave a comment