ग्रेजुएशन पासवर पंजाब नेशनल बँकेत 2700 जागांची मेगा भरती:Punjab National Bank Apprentice Recruitment 2024

Punjab National Bank Apprentice Recruitment 2024: पंजाब नेशनल बँकेत अप्रेंटिस पदासाठी मोठी मेगा भरती निघाली आहे. जे ग्रेड्युएट उमेदवार नोकरीच्या शोधात आहेत त्यांच्यासाठी मोठी आनंदाची बातमी आहे.

पंजाब नेशनल बँकेद्वारे या भरती संबंधी अधिकृत जाहिरात देखील प्रसिद्ध केली आहे, पदवी पास उमेदवारांना या Punjab National Bank Apprentice Recruitment साठी मोठे प्राधान्य असणार आहे.

एकूण ह्या भरतीत 2700 एवढ्या रिक्त जागा सोडण्यात आल्या आहेत. मोठी बंपर भरती आहे, त्यामुळे ही सोन्यासारखी संधी सोडू नका.

आर्टिकल मध्ये पंजाब नेशनल बँकेच्या भरतीची सविस्तर माहिती दिली आहे, कोणते उमेदवार पात्र असणार? अर्ज कसा करायचा? अर्ज केव्हा सुरू होणार? ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती? या सर्व महत्त्वाच्या बाबी Points आर्टिकल मध्ये Mention केल्या आहेत.

त्यामुळे कृपया आर्टिकल सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत अगदी काळजीपूर्वक वाचा, आणि आर्टिकल मध्ये दिलेल्या सुचनेनुसार स्टेप बाय स्टेप फॉर्म भरून टाका. माहिती काळजीपूर्वक वाचली तरच तुम्हाला अर्ज कसा करायचा? हे कळेल, त्यामुळे शब्द ना शब्द वाचा!

Punjab National Bank Apprentice Recruitment 2024

पदाचे नावअप्रेंटिस
रिक्त जागा2700
नोकरीचे ठिकाणसंपूर्ण भारत
पगार ₹15,000 रू. + महिना

Punjab National Bank Apprentice Recruitment 2024 Vacancy Details

जा. क्र.पद क्र.पदाचे नावपद संख्या
1अप्रेंटिस2700

Punjab National Bank Apprentice Recruitment 2024 Qualification Details

महापारेषण भरतीसाठी कंपनीद्वारे काही पात्रता निकष जारी केले आहेत, त्यानुसार शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा या काही महत्त्वाच्या बाबी यात समाविष्ट करण्यात आल्या आहेत. त्याची सविस्तर माहिती खालीलप्रमाणे आहे.

Punjab National Bank Apprentice Recruitment 2024

👨‍🏫 Education

अर्जदार उमेदवारांची शिक्षण हे कोणत्याही क्षेत्रातील पदवी पास असणे आवश्यक आहे.

🔞 Age Limit :- 20 ते 28 वर्षे, 30 जून 2024 रोजी.
ST/ SC/ – 5 वर्ष सुट आणि OBC – 3 वर्ष सुट.

Punjab National Bank Apprentice Recruitment 2024 Last Date

Important Dates

अर्ज करण्याची प्रक्रियाऑनलाइन
अर्ज सुरू होण्याची तारीख30 जून 2024
अर्ज बंद होण्याची तारीख14 जुलै 2024

Important Links

अधिकृत संकेतस्थळभेट द्या
ऑनलाईन अर्जइथून अर्ज करा
जाहिरात PDFइथे बघा

Punjab National Bank Apprentice Recruitment 2024 Apply Online

  • वरील दिलेल्या PDF च्या लिंक वर क्लिक करा.त्यामधे Apply कसं करायचं याची स्टेप by स्टेप माहिती दिली आहे.