Post Office GDS Result 2024: मित्रांनो पोस्ट ऑफिस भरती 2024 चा निकाल अखेर जाहीर झाला आहे. ज्या उमेदवारांनी पोस्ट ऑफिस भरतीसाठी ऑनलाईन अर्ज सादर केला होता त्यासाठी पोस्टाद्वारे Shortlist उमेदवारांची यादी आली आहे.
जर तुम्हाला तुमचा रिझल्ट पाहायचा असेल तर काळजीपूर्वक या आर्टिकल मध्ये दिलेली माहिती वाचा, आणि Post Office GDS Result 2024 चा निकाल पाहून घ्या.
पोस्ट ऑफिस चा निकाल पाहण्याची प्रक्रिया अगदी सोपी आहे, स्टेप बाय स्टेप माहिती मी दिली आहे. महत्त्वाची अशी आवश्यक इन्फॉर्मेशन आहे, त्यामुळे एक शब्द पण सोडू नका, सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत आर्टिकल वाचून घ्या.
Post Office GDS Result 2024
पोस्ट ऑफिस द्वारे विविध सर्कलची मेरिट लिस्ट शॉर्टलिस्ट यादी जाहीर करण्यात आली आहे. ही यादी अंतिम नाहीये, आता फक्त पहिली लिस्ट जाहीर करण्यात आली आहे. अजून दोन ते तीन लिस्ट जारी करण्यात येणार आहेत.
त्यामुळे जर या लिस्टमध्ये तुमचे नाव नसेल तर पुढच्या लिस्ट साठी थोडे दिवस Wait करा. याच आर्टिकल मध्ये मी तुम्हाला पुढील निकालाच्या याद्या देखील उपलब्ध करून देणार आहे.
यादी डाऊनलोड करण्याचे डायरेक्ट लिंक आर्टिकल मध्ये असणार आहे, त्यामुळे याचा तुम्हाला मोठा फायदा होईल. सोबतच नवीन ज्या याद्या येतील त्या तुम्हाला सर्वात अगोदर पाहण्यासाठी या आर्टिकल ला बुकमार्क करा, किंवा आमचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करा.
Post Office GDS Bharti 2024 Overview
भरतीचे नाव | Post Office GDS Bharti |
पदाचे नाव | ग्रामीण डाक सेवक (GDS) |
रिक्त जागा (all india) | 44,228 |
India Post GDS Result Date | 19 ऑगस्ट 2024 |
पहिली मेरीट लिस्ट | जाहीर |
अधिकृत वेबसाईट | indiapostgdsonline.gov.in |
पोस्ट ऑफिस भरती निकाल | Result येथून पहा |
How to check Post Office GDS Result 2024
पोस्ट ऑफिस ग्रामीण डाक सेवकाचा निकाल पाहण्यासाठी तुम्हाला स्टेप बाय स्टेप माहिती दिली आहे, या माहितीच्या आधारे निकाल पाहून घ्या.
- सुरुवातीला तुम्हाला indiapostgdsonline.gov.in या अधिकृत वेबसाईट ला भेट द्यायची आहे.
- अधिकृत वेबसाईटवर आल्यानंतर, Candidates Corner या सेक्शन मध्ये खाली GDS Online Engagement यावर क्लिक करून Maharashtra राज्य निवडा.
- त्यानंतर List of shortlisted candidates यावर क्लिक करा.
- तुम्ही महाराष्ट्र सर्कल ची shortlist yadi Open कराल, तिथे तुम्हाला यादी मध्ये तुमचा जिल्हा Division शोधायचे आहे.
- त्यानंतर Division मध्ये तुमचा रजिस्ट्रेशन नंबर शोधायचा आहे, पोस्ट ऑफिस भरतीसाठी ज्यावेळी तुम्ही अर्ज केला होता, तेव्हा तुम्हाला रजिस्ट्रेशन नंबर मिळाला असेल तोच रजिस्ट्रेशन नंबर तुम्हाला यादीमध्ये शोधायचा आहे.
- रजिस्ट्रेशन नंबर जर तुम्हाला सापडला तर तुम्ही पोस्ट ऑफिस ग्रामीण डाक सेवक या पदासाठी निवडले गेले आहात असे समजा. आणि जर रजिस्ट्रेशन नंबर सापडत नसेल तर मात्र तुम्ही पोस्ट ऑफिस भरती साठी निवडले गेले नाहीत.
- या ठिकाणी अजून एक पर्याय आहे, तो म्हणजे महाराष्ट्र सर्कलच्या एकूण तीन ते चार याद्या प्रसिद्ध होतात. त्यामुळे आता नंतर ज्या याद्या येतील त्या याद्या मध्ये तुम्ही तुमचे नाव तपासू शकता.
नवीन भरती जॉब अपडेट:
- Northern Railway Bharti 2024: उत्तर रेल्वेत 10वी, ITI वर मेगा भरती! लगेच अर्ज करा
- Indian Bank Bharti 2024: इंडियन बँकेत अधिकारी पदासाठी भरती सुरू! ग्रॅज्युएशन पास वर नोकरी, अर्ज करा
Post Office GDS Result 2024 Maharashtra Shortlist PDF
पोस्ट ऑफिस ग्रामीण डाक सेवक भरतीसाठी निकाल जाहीर झाला आहे, सोबतच पोस्टाद्वारे निवडलेल्या उमेदवारांच्या याद्या देखील प्रसिद्ध झाले आहेत.
यामध्ये महाराष्ट्र सर्कल ची यादी तुम्हाला जर डाऊनलोड करायची असेल, तर खाली आम्ही Maharashtra Circle Post Office GDS Result Shortlist PDF दिली आहे. डाऊनलोड करण्यासाठी डायरेक्ट लिंक उपलब्ध करून दिली आहे.
तुम्ही वरची प्रोसेस न करता देखील डायरेक्ट पोस्टाद्वारे जी यादी प्रसिद्ध केली आहे, ती यादी डाऊनलोड करू शकता, आणि त्या यादीमध्ये तुमचा रजिस्ट्रेशन नंबर शोधून निकाल पाहू शकता.
महाराष्ट्र सर्कल पहिली मेरीट लिस्ट PDF
Post Office GDS Result 2024 FAQ
What is the cutoff of Post Office GDS Result 2024?
पोस्ट ऑफिस भरती 2024 साठी प्रवर्गानुसार कट ऑफ हा वेगवेगळा लागला आहे, सर्वात कमी कट ऑफ हा मागासवर्गीय उमेदवारांसाठी लावण्यात आला आहे, आणि सर्वात जास्त कट ऑफ हा Open आणि EWS प्रवर्गातील उमेदवारांना लागू करण्यात आला आहे.
How to check Post Office GDS Result 2024?
पोस्ट ऑफिस भरती 2024 चा ग्रामीण डाक सेवक पदासाठीचा निकाल तुम्हाला जर पाहायचं असेल तर त्याची स्टेप बाय स्टेप प्रोसेस आर्टिकल मध्ये दिली आहे. ऑनलाइन स्वरूपातच पोस्ट ऑफिसच्या अधिकृत पोर्टलवरून निकाल पाहता येणार आहे.
How many Shortlist will be released for Maharashtra Post Office GDS Result 2024?
महाराष्ट्र पोस्ट ऑफिस ग्रामीण डाक सेवक भरती निकालासाठी एकूण तीन ते चार याद्या प्रसिद्ध होणार आहेत. या याद्या शॉर्टलिस्ट स्वरूपात असणार आहेत.