Ordnance Factory Dehu Road Bharti 2024: देहू रोड ऑर्डनन्स फॅक्टरी मध्ये ग्रॅज्युएशन, ITI पास वर भरती! अर्ज करा

देहू रोड ऑर्डनन्स फॅक्टरी मार्फत पदवीधर आणि डिप्लोमा अप्रेंटिस पदासाठी भरती निघाली आहे, Ordnance Factory Dehu Road Bharti 2024 संबंधी भरतीची अधिकृत जाहिरात देखील प्रसिद्ध करण्यात आली आहे.

ज्या उमेदवारांनी ग्रॅज्युएशन किंवा डिप्लोमा आयटीआय केलेला असेल, त्यांना नोकरी मिळवण्याची मोठी संधी आहे.

भरतीसाठी कोणत्याही स्वरूपाची फी आकारली जात नाहीये, त्यामुळे जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही या भरतीसाठी अर्ज करू शकता.

देहूरोड पुणे येथे जॉब लागणार आहे, ऑफलाइन स्वरूपातच अर्ज करायचा आहे. अर्ज कसा करायचा याची स्टेप बाय स्टेप प्रोसेस आर्टिकल मध्ये दिली आहे, माहिती काळजीपूर्वक वाचा आणि त्यानुसार फॉर्म भरा.

Ordnance Factory Dehu Road Bharti 2024

पदाचे नावअप्रेंटिस
रिक्त जागा105
नोकरीचे ठिकाणदेहू रोड, पुणे
वेतन श्रेणी9 ते 10 हजार रुपये महिना
वयाची अट
भरती फीफी नाही

Ordnance Factory Dehu Road Bharti 2024 Vacancy Details

विषय पदवीधर अप्रेंटिस डिप्लोमा अप्रेंटिस
मेकॅनिकल1010
केमिकल1015
इलेक्ट्रिकल0401
IT0301
सिव्हिल0303
जनरल स्ट्रीम पदवीधर4500
Total7530

Ordnance Factory Dehu Road Bharti 2024 Education Qualification

पदवीधर अप्रेंटिससंबंधित विषयात इंजिनिअरिंग टेक्नोलॉजी पदवी/जनरल स्ट्रीम पदवीधर
डिप्लोमा अप्रेंटिससंबंधित विषयात इंजिनिअरिंग/टेक्नोलॉजी डिप्लोमा किंवा समतुल्य

Ordnance Factory Dehu Road Bharti 2024 Application Form

भरतीचा फॉर्मPDF Download करा
जाहिरातयेथून पहा
अर्ज करण्याची लास्ट डेट21 सप्टेंबर 2024
अर्ज पाठविण्याचा पत्ताThe Chief General Manager, Ordnance Factory Dehu Road, Pune- 412101

देहू रोड ऑर्डनन्स फॅक्टरी भरतीसाठी ऑफलाइन स्वरूपात फॉर्म भरायचा आहे.

  • सर्वप्रथम तुम्हाला भरतीचा फॉर्म डाऊनलोड करून घ्यायचा आहे.
  • फॉर्म डाउनलोड केल्यानंतर त्याची प्रिंट आउट काढून घ्यायची आहे.
  • फॉर्ममध्ये आवश्यक ते सर्व माहिती भरायचे आहे.
  • जाहिरातीमध्ये सांगितल्या प्रमाणे सर्व Important Documents फॉर्म ला जोडायचे आहेत.
  • या भरतीसाठी फी आकारली जाणार नाहीये, त्यामुळे सर्व पात्र उमेदवार भरता येणार आहे.
  • भरतीच्या फॉर्म बरोबर भरला आहे का याची खात्री करा.
  • फॉर्म भरून झाल्यावर अधिकृत पत्त्यावर भरतीचा फॉर्म पोस्टाने पाठवून द्या.

Ordnance Factory Dehu Road Bharti 2024 Selection Process

ऑर्डनन्स फॅक्टरी देहूरोड साठी अर्जदार उमेदवारांची निवड ही मेरिट लिस्ट नुसार केली जाणार आहे.

मागील शैक्षणिक वर्षांमध्ये मिळालेल्या मार्कच्या आधारे उमेदवार निवडले जाणार आहेत.

ज्या उमेदवारांनी फॉर्म भरला आहे त्या सर्वांची अर्ज तपासले जातील, सोबत शैक्षणिक पात्रता पाहिले जाईल. सर्व उमेदवारांना त्यांच्या पात्रतेनुसार मेरिट लिस्ट मध्ये Add केले जाईल.

ज्यांचं नाव मेरिट लिस्ट मध्ये येईल, केवळ त्यांनाच पदवीधर किंवा डिप्लोमा अप्रेंटिस पदाची नोकरी मिळणार आहे.

New Recruitment Updates:

Ordnance Factory Dehu Road Bharti 2024 FAQ

Who is eligible for Ordnance Factory Dehu Road Bharti?

पदवीधर ग्रॅज्युएशन आयटीआय डिप्लोमा पर्यंत शिक्षण झालेले उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात.

How to apply for Ordnance Factory Dehu Road Bharti?

या भरतीसाठी ऑफलाईन स्वरूपात फॉर्म भरायचा आहे, फॉर्म ची पीडीएफ आर्टिकल मध्ये प्रोव्हाइड केली आहे.

What is the last date of the Ordnance Factory Dehu Road Bharti Application Form?

या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 सप्टेंबर 2024 आहे.

Leave a comment