Ordnance Factory Chanda Bharti: चंद्रपूर ऑर्डनन्स फॅक्टरी विविध पदांसाठी भरती निघाली आहे. त्यासंबंधी अधिकृत जाहिरात देखील ऑफिशियल करिअर विभागाद्वारे जारी करण्यात आली आहे.
जे उमेदवार अर्ज करू इच्छितात त्यांना ऑफलाईन स्वरूपात फॉर्म सादर आहे, फॉर्म भरण्याची प्रक्रिया अगदी सोपी आहे. स्टेप बाय स्टेप पूर्ण माहिती आर्टिकल मध्ये मी दिली आहे, सोबतच कोणते उमेदवार पात्र असणार? शैक्षणिक पात्रता कोणती आहे? याची पण माहिती आहे.
अप्रेंटिस पदासाठी ही भरती आहे, त्यासाठी पदवीधर जनरल स्ट्रिमआणि टेक्निशियन डिप्लोमा असे तीन वर्ग आहेत. या तीन वर्गामध्ये जागा विभागून देण्यात आले आहेत. एकूण रिक्त जागा या 140 सोडण्यात आल्या आहेत, अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झालिये.
Ordnance Factory Chanda Bharti
पदाचे नाव | अप्रेंटिस |
रिक्त जागा | 140 |
नोकरीचे ठिकाण | चंद्रपूर |
वेतन श्रेणी | 8000 ते ९००० रू. + महिना |
वयाची अट | किमान वय 14 वर्षे असावे. |
भरती फी | फी नाही |
Ordnance Factory Chanda Bharti Vacancy Details
पदाचे नाव | पद संख्या | वेतन श्रेणी |
पदवीधर अप्रेंटिस (Graduate Engineers) | 45 | Rs. 9000 |
पदवीधर अप्रेंटिस (General Streams) | 45 | Rs. 9000 |
टेक्निशियन अप्रेंटिस (Diploma Holders) | 50 | Rs. 8000 |
Total | 140 |
Ordnance Factory Chanda Bharti Education
या भरतीसाठी अर्जदार उमेदवारांना पदानुसार शैक्षणिक पात्रता निकष हे वेगवेगळे असणार आहेत. तीन पदासाठी भरती निघाली आहे, शिक्षण पण त्याच प्रकारे Different आहे.
पदवीधर अप्रेंटिस (Graduate Engineers) | इंजिनिअरिंग पदवी (Mechanical/Electrical/Civil) |
पदवीधर अप्रेंटिस (General Streams) | B.Sc/B.Com/BCA |
टेक्निशियन अप्रेंटिस (Diploma Holders) | इंजिनिअरिंग डिप्लोमा (Mechanical/Electrical/Civil) |
Important Dates
अर्ज करण्याची प्रक्रिया | ऑफलाईन |
अर्ज सुरू होण्याची तारीख | 13 जून 2024 |
अर्ज बंद होण्याची तारीख | 20 जुलै 2024 |
Important Links
अधिकृत संकेतस्थळ | भेट द्या |
जाहिरात PDF | Download करा |
ऑनलाईन अर्ज | येथून पहा |
Ordnance Factory Chanda Bharti Application Form
Ordnance Factory Chanda Bharti 2024 साठी ऑफलाईन स्वरूपात फॉर्म भरायचा आहे. ऑनलाइन फॉर्म भरण्याची सुविधा उपलब्ध नाही, ऑफलाईन स्वरूपातच अधिकृत पत्त्यावर उमेदवारांना फॉर्म पाठवायचा आहे. अर्जदार त्यांचा फॉर्म तेव्हा स्वतः देखील जाऊन सबमिट करू शकतात.
- उमेदवारांना या भरतीचा फॉर्म भरण्यासाठी वरील टेबल मधून जाहिरात येथून वाचा या लिंक वर क्लिक करायचे आहे.
- लिंक वर क्लिक केल्यानंतर थोडक्यात भरतीची जाहिरात सविस्तर वाचून घ्यायची आहे.
- भरती संबंधी सर्व सूचना आणि अटी शर्ती पाहून घ्यायचे आहेत, सोबतच त्यानुसारच अर्ज भरायचा हे लक्षात ठेवा.
- जाहिरात वाचून झाल्यावर जाहिरातीच्या खाली भरतीचा फॉर्म देण्यात आला आहे, तो फॉर्म तुम्हाला प्रिंट आऊट काढून घ्यायचा आहे.
- प्रिंट काढल्यानंतर फॉर्ममध्ये जी माहिती विचारली आहे ती माहिती तुम्हाला अगदी अचूकपणे भरून घ्यायची आहे.
- Safety साठी फॉर्मची प्रिंट काढताना काही Extra Form देखील काढून घ्या, जेणेकरून जर फॉर्म चुकला तर तुम्हाला नवीन फॉर्मवर माहिती भरता येईल.
- फॉर्मवर माहिती भरून झाली की त्यानंतर फॉर्म सोबत आवश्यक ते सर्व कागदपत्र जोडायचे आहेत. कागदपत्रे हे Hard Copy मध्ये असावेत, सॉफ्ट कॉपी पण तयार ठेवा जेणेकरून कोठे गरज पडली तर ते वापरता येतील.
- फॉर्म भरून कागदपत्रे सोबत जोडून झाल्यानंतर, उमेदवारांना वर दिलेल्या अधिकृत पत्त्यावर चंद्रपूर ऑर्डीनन्स फॅक्टरी भरती साठी अर्ज पाठवून द्यायचा आहे.
या भरतीसाठी कोणत्याही स्वरूपाची फी आकारली जाणार नाही, त्यामुळे सर्व पात्र उमेदवार भरतीसाठी अर्ज करू शकणार आहेत.
Ordnance Factory Chanda Bharti 2024 Selection Process
चंद्रपूर ऑर्डीनन्स फॅक्टरी भरती साठी उमेदवारांची निवड हि गुणवत्तेनुसार होणार आहे, कोणत्याही स्वरुपाची परीक्षा किंवा टेस्ट घेतली जाणार नाही. पदा नुसार जी शैक्षणिक पात्रता दिली आहे त्यानुसार उमेदवाराने Graduation Degree, Diploma, Engineering चे शिक्षण घेताना शेवटच्या Final Year Examination किती मार्क मिळवले हे तपासले जाणार आहे, आणि त्यावरून अर्जदार उमेदवारांची एकत्रित मेरीट लिस्ट काढली जाणार आहे.
ज्या उमेदवारांचे नाव या मेरीट लिस्ट मध्ये असेल त्यांना Ordnance Factory Chanda येथे त्त्यांच्या शिक्षणानुसार आणि पात्रतेनुसार रिक्त जागांवर नियुक्त केले जाईल.
- माझगाव डॉक अप्रेंटीस भरती, 10 वी ITI पास वर मेगा भरती! पोरांनो घाई करा
- भारतीय तटरक्षक दलात 10 वी 12 वी पास वर भरती! 53,800 रु. महिना पगार
- कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये ग्रॅज्युएशनवर भरती! 90,000 रू. महिना पगार
Ordnance Factory Chanda Bharti FAQ
Who is eligible for Ordnance Factory Chanda Bharti?
चंद्रपूर ऑर्डीनन्स फॅक्टरी भरती साठी अर्जदार उमेदवाराचे शिक्षण हे किमान ग्रॅज्युएशन, इंजिनीयरिंग पदवी आणि डिप्लोमा पर्यंत झालेले असावे. याची अधिक माहिती तुम्ही वर लेखातून जाणून घेऊ शकता.
How to apply for Ordnance Factory Chanda Bharti?
Ordnance Factory Chanda Bharti साठी ऑफलाईन स्वरूपात अर्ज सादर करायचा आहे. पोस्टाने अधिकृत पत्त्यावर फॉर्म पाठवायचा आहे, स्टेप बाय स्टेप याची पूर्ण माहिती वर आर्टिकल मध्ये आहे.
What is the last date of Ordnance Factory Chanda Bharti?
Ordnance Factory Chanda Bharti 2024 साठी ऑफलाईन अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख ही 20 जुलै 2024 आहे. मुदत एवढीच मिळाली आहे, त्यामुळे तारीख आहे तो पर्यंत अर्ज सादर करा एकदा मुदत संपली की कोणालाही अर्ज करता येणार नाही.
1 thought on “Ordnance Factory Chanda Bharti: चंद्रपूर ऑर्डनन्स फॅक्टरी मध्ये इंजिनिअरिंग पदवी, ग्रॅज्युएशन पास वर भरती!”