ONGC Merit Scholarship 2024: बारावी, ग्रॅज्युएशन पास विद्यार्थ्यांना मिळणार ₹48,000 लगेच अर्ज करा

ONGC Merit Scholarship 2024: ओएनजीसी मार्फत विद्यार्थ्यांसाठी एक अभिनव अशी स्कॉलरशिप योजना सुरू केली आहे. या स्कीम अंतर्गत विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आर्थिक मदत केली जाणार आहे.

जर तुम्ही बारावी पास किंवा ग्रॅज्युएशन पास असाल तर तुम्हाला तुमच्या पुढील उच्च शिक्षणासाठी ओएनजीसी मार्फत ही स्कॉलरशिप दिली जाणार आहे.

या स्कॉलरशिप साठी उमेदवारांना ओएनजीसीच्या अधिकृत वेबसाडून फॉर्म भरायचा आहे. अर्ज करण्याची प्रक्रिया ऑनलाइन स्वरूपाची आहे, इतर कोणत्याही माध्यमातून केलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत, त्यामुळे याची विशेष काळजी घ्या.

या स्कॉलरशिप स्कीम साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 30 नोव्हेंबर 2024 आहे. त्यामुळे आर्टिकल मध्ये दिलेली माहिती काळजीपूर्वक वाचा आणि लगेच फॉर्म भरून टाका.

ONGC Merit Scholarship 2024

स्कॉलरशिप चे नावONGC Merit Scholarship
स्कॉलरशिप ची सुरुवातONGC
उद्देशउच्च शिक्षणासाठी आर्थिक मदत करणे.
लाभार्थीबारावी पास किंवा ग्रॅज्युएशन पास
लाभ48,000 रुपये
अर्ज प्रक्रियाऑनलाईन

ONGC Merit Scholarship 2024 Elegibility Criteria

  • विद्यार्थ्यांनी शैक्षणिक वर्ष 2024-25 साठी त्यांचे ऍडमिशन इंजिनिअरिंग अथवा मेडिकल कॉलेजमध्ये केलेले असावे.
  • उमेदवारांना 12वी मध्ये किमान 60 टक्के गुण मिळालेले असावेत, सोबतच ग्रॅज्युएशन मध्ये देखील 60 टक्के गुण मिळालेले असावेत.
  • विद्यार्थी हा इंजिनिअरिंग अथवा मेडिकल कोर्स साठी रेगुलर स्वरुपात कॉलेजमध्ये जात असावा.
  • विद्यार्थ्यांच्या कुटुंबाची वार्षिक उत्पन्न आहे 4.5 लाखापेक्षा कमी असावे, SC/ ST साठी 2 लाख एवढे वर्ष उत्पन्न असावे.
  • वयाची अट ही 30 वर्षे आहे, म्हणजेच विद्यार्थी हे 30 वर्षापेक्षा कमी वयाचे असावेत.

ONGC Merit Scholarship 2024 Benefits

ONGC Merit Scholarship 2024

उमेदवारांना या ओएनजीसी स्कॉलरशिपच्या माध्यमातून वर्षाला 48 हजार रुपये स्कॉलरशिप दिली जाते.

ही स्कॉलरशिप प्रति महिना स्वरूपात डिस्ट्रीब्यूट केली जाते, प्रति महिना 4 हजार याप्रमाणे 12 महिन्याचे 48,000 रुपये विद्यार्थ्यांना आर्थिक मदत स्वरूपात दिले जातात.

ONGC Merit Scholarship 2024 Documents List

या स्कॉलरशिप साठी अर्ज करताना उमेदवारांना काही डॉक्युमेंट अपलोड करावे लागतात, त्याची लिस्ट खालील प्रमाणे आहे.

  • उमेदवाराचा पासपोर्ट फोटो
  • जातीचे प्रमाणपत्र
  • वयाचा पुरावा
  • उत्पन्न प्रमाणपत्र
  • बँक पासबुक
  • पॅन कार्ड
  • आधार कार्ड
  • कॉलेज आयडी
  • ऍडमिशन पावती
  • अंडरटेकिंग फॉर्म

ONGC Merit Scholarship 2024 Apply Online

ऑनलाईन अर्जApply Now
शेवटची तारीख30 नोव्हेंबर 2024
  • सुरुवातीला ओएनजीसीच्या अधिकृत पोर्टलला भेट द्या.
  • पोर्टल वर गेल्यानंतर नोंदणी करून घ्या, त्यानंतर लॉग इन करा.
  • ओएनजीसी फाउंडेशनचा स्कॉलरशिप फॉर्म उघडेल.
  • फॉर्ममध्ये जी माहिती विचारली आहे ती माहिती भरा.
  • आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
  • फॉर्म तपासा काही चुका झाल्या असतील तर त्या दुरुस्त करा.
  • त्यानंतर अर्जा खाली दिलेल्या सबमिट बटणावर क्लिक करून अर्ज सबमिट करून टाका.

नवीन स्कॉलरशिप अपडेट:

ONGC Merit Scholarship 2024 FAQ

Who is eligible for ONGC Merit Scholarship 2024?

ओएनजी मेरिट स्कॉलरशिप साठी विद्यार्थी हे बारावी किंवा ग्रॅज्युएशन पास असावेत आणि सध्या त्यांनी इंजिनिअरिंग अथवा मेडिकल चे शिक्षण घेण्यासाठी ऍडमिशन घेतलेले असावे.

How to apply for ONGC Merit Scholarship 2024?

या स्कॉलरशिप साठी विद्यार्थ्यांना ओएनजीसीच्या अधिकृत वेबसाईटवरून फॉर्म भरायचा आहे.

What is the last date to apply for ONGC Merit Scholarship 2024?

ओएनजीसी स्कॉलरशिप स्कीम साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 नोव्हेंबर 2024 आहे.

Leave a comment