NMMC Bharti 2026 ची अधिकृत भरती जाहीर झाली आहे. नवी मुंबई महानगरपालिका (NMMC) मध्ये विविध पदांसाठी ही भरती होणार आहे. पदवीधर उमेदवारांसाठी ही एक चांगली संधी आहे.
या भरतीमध्ये वेगवेगळ्या विभागांतील अधिकारी व कर्मचारी पदांचा समावेश आहे. अर्ज करण्यासाठी उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी पूर्ण केलेली असावी. सरकारी नोकरी करायची इच्छा असणाऱ्यांसाठी ही भरती उपयुक्त आहे.
निवड झालेल्या उमेदवारांना पदानुसार कमाल 1,77,500 रुपये मासिक पगार दिला जाणार आहे. याशिवाय शासनाच्या नियमांनुसार भत्ते आणि इतर सुविधा मिळतील.
या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने केली जाणार आहे. इच्छुक उमेदवारांनी दिलेल्या कालावधीत अर्ज करावा. पात्रता, वयोमर्यादा, निवड प्रक्रिया आणि अर्जाची संपूर्ण माहिती या आर्टिकल मध्ये दिली आहे, माहिती बरोबर वाचा आणि अर्ज सादर करा.
आपल्याला व्हॉट्सऍप, इन्स्टाग्राम, टेलिग्राम आणि यूट्यूबवर अजूनपर्यंत Follow आणि Subscribe केल नसेल तर लगेच करून घ्या लेटेस्ट अपडेटच्या व्हिडिओसाठी.
NMMC Bharti 2026: Complete Recruitment Details – भरतीची संपूर्ण माहिती
| भरती करणारी संस्था | नवी मुंबई महानगरपालिका |
| भरतीचे नाव | NMMC Bharti 2026 |
| पदाचे नाव | अधिकारी व कर्मचारी |
| रिक्त जागा | 132 |
| वेतन | 1,77,500 रु. |
| नोकरी ठिकाण | नवी मुंबई |
| शैक्षणिक पात्रता | पदवी पास |
| वयोमर्यादा | 18 ते 38 वर्षे |
| अर्जाची फी | 900 ते 1000 रु. |
| अर्ज प्रक्रिया | ऑनलाइन |
NMMC Bharti 2026: Posts & Vacancies – पदे आणि उपलब्ध जागा
| पद क्र. | पदाचे नाव | गट | पद संख्या | वेतन |
| 1 | वैद्यकीय तज्ञ/अधिकारी (वैद्यकीय विशेषज्ञ, शल्यचिकित्सक, स्त्रीरोगतज्ञ, बालरोगतज्ञ, रेडिओलॉजिस्ट, पॅथॉलॉजिस्ट, इंटेन्सिव्हिस्ट, भूलतज्ञ, अस्थिरोगतज्ञ, त्वचारोगतज्ञ, रक्त संक्रमण अधिकारी, वैद्यकीय अभिलेख अधिकारी, वैद्यकीय अधिकारी (फुफ्फुसरोगतज्ञ आणि क्षयरोग विशेषज्ञ), कनिष्ठ वैद्यकीय अधिकारी, पशुवैद्यकीय अधिकारी) | गट-अ | 113 | 56100-177500 |
| 2 | सहाय्यक आयुक्त | गट-ब | 05 | 44900-142400 |
| 3 | महापालिका उपसचिव | 01 | 41800-132300 | |
| 4 | सहाय्यक विधि अधिकारी | 01 | 41800-132300 | |
| 5 | कनिष्ठ अभियंता (विद्युत) | गट-क | 08 | 38600-122800 |
| 6 | कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी) | 04 | 38600-122800 | |
| Total | 132 |
NMMC Bharti 2026: Age Limit (वयाची अट)
| साधारण प्रवर्ग | 18 ते 38 वर्षे |
| SC/ST प्रवर्ग | 05 वर्षे सूट |
| OBC प्रवर्ग | 03 वर्षे सूट |
NMMC Bharti 2026: परीक्षा फिस (Exam Fee)
| साधारण प्रवर्ग | 1000 रु. |
| मागासवर्गीय/अनाथ/दिव्यांग/आदुघ | 900 रु. |
NMMC Bharti 2026: Eligibility & Qualifications – पात्रता आणि आवश्यक शिक्षण
| पद क्र. 1 | अर्जदार MD/MBBS/पशुवैद्यकीय शास्त्रातील पदव्युत्तर पदवी धारक असावा. |
| पद क्र. 2 | अर्जदार हा कोणत्याही शाखेतील पदवी धारक असावा. |
| पद क्र. 3 | अर्जदाराकडे विधी शाखेतील पदवी असावी + त्याला 03 वर्षाचा अनुभव असावा. |
| पद क्र. 4 | अर्जदाराकडे विधी शाखेतील पदवी असावी + त्याला 03 वर्षाचा अनुभव असावा. |
| पद क्र. 5 | अर्जदार विद्युत अभियांत्रिकी पदवीधारक असावा. |
| पद क्र. 6 | अर्जदार यांत्रिकी अभियांत्रिकी पदवीधारक असावा. |
NMMC Bharti 2026: Selection Process & Exam Pattern – निवड प्रक्रिया आणि परीक्षा पद्धत
1) लेखी परीक्षा
| विषय | प्रश्न | मार्क्स | वेळ |
|---|---|---|---|
| Marathi | 10 | 10 | – |
| English | 10 | 10 | – |
| General Knowledge | 10 | 10 | – |
| Intellectual Test / Reasoning | 10 | 10 | – |
| Related Topics (Job-related) | 60 | 60 | – |
| Total | 100 | 100 | 2 घंटे (120 मिनिटे) |
2) Document Verification (कागदपत्र तपासणी)
- लेखी परीक्षेत पात्र ठरलेल्या उमेदवारांना कागदपत्र तपासणीसाठी बोलावले जाईल
- शैक्षणिक प्रमाणपत्रे, वयाचा पुरावा, ओळखपत्र तपासले जाईल
- जात प्रमाणपत्र, नॉन क्रीमी लेयर, अपंगत्व प्रमाणपत्र (लागू असल्यास) दाखवावे लागेल
- सर्व कागदपत्रे मूळ आणि झेरॉक्स स्वरूपात आवश्यक असतात
3) Interview (मुलाखत)
- काही पदांसाठी मुलाखत घेतली जाऊ शकते
- मुलाखतीमध्ये उमेदवाराचे ज्ञान, आत्मविश्वास आणि कामाची समज पाहिली जाते
- आणि त्यासोबतच पदाशी संबंधित प्रश्न देखील विचारले जाऊ शकतात
4) Medical Examination (वैद्यकीय तपासणी)
- निवड झालेल्या उमेदवारांची वैद्यकीय तपासणी केली जाईल
- उमेदवार शारीरिक व मानसिकदृष्ट्या तंदुरुस्त असणे आवश्यक आहे
- अधिकृत रुग्णालयात मेडिकल टेस्ट होऊ शकते
5) Final निवड (Final Selection)
लेखी परीक्षा, कागदपत्र तपासणी, मुलाखत आणि मेडिकल रिपोर्ट यांच्या आधारे अंतिम निवड होईल, अंतिम निवड यादी अधिकृत वेबसाइटवर जाहीर केली जाईल, आणि मग शेवटी निवड झालेल्या उमेदवारांना नियुक्ती आदेश मिळेल.
NMMC Bharti 2026: Important Dates & Deadlines – महत्त्वाच्या तारखा आणि अंतिम मुदती
| अर्जाची सुरुवात | 05 जानेवारी, 2025 |
| अर्जाची शेवटची तारीख | 01 मार्च, 2026 |
NMMC Bharti 2026: Important Links & Official Notification – महत्त्वाच्या लिंक्स आणि अधिकृत सूचना
| भरतीची अधिकृत वेबसाइट | इथे क्लिक करा |
| जाहिरात PDF (पद क्र. 1) | जाहिरात पहा |
| जाहिरात PDF (पद क्र. 2-4) | जाहिरात पहा |
| जाहिरात PDF (पद क्र. 5-6) | जाहिरात पहा |
| ऑनलाईन अर्ज | Apply Now |
| व्हॉट्सअॅप ग्रुप (अपडेटसाठी) | येथे क्लिक करा |
NMMC Bharti 2026: Step-by-Step Application Process
- सर्वप्रथम NMMC च्या अधिकृत वेबसाइटवर जा
- Recruitment / Bharti 2026 संबंधित लिंक उघडा
- Online Apply किंवा Apply Here वर क्लिक करा
- नवीन उमेदवार असल्यास Registration करा
- नाव, मोबाईल नंबर, ई-मेल आयडी अशी माहिती भरा
- Registration नंतर मिळालेल्या लॉगिन डिटेल्सने लॉगिन करा
- अर्ज फॉर्ममध्ये वैयक्तिक माहिती भरा
- शैक्षणिक पात्रतेची माहिती भरा
- फोटो, स्वाक्षरी आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करा
- लागू असल्यास अर्ज फी ऑनलाइन भरा
- संपूर्ण अर्ज एकदा तपासून Submit करा
- अर्ज सबमिट झाल्यानंतर त्याची पावती किंवा PDF सेव करून ठेवा
इतर भरती
Bombay High Court Bharti 2025: मुंबई उच्च न्यायालयात 2331 जागांची मेगाभरती फक्त 7वी पासवर, 52,400 रु. पगार, लगेच अर्ज करा
DRDO CEPTAM Bharti 2025: संरक्षण संशोधन व विकास संघटनेत भरती! 112400 रु. पगार, 10वी/ ITI/ डिप्लोमा पास अर्ज करा
OICL Bharti 2025: ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड मध्ये पदवी पासवर भरती! 85000 रु. पगार, इथे अर्ज करा
CBSE Bharti 2025: केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळात भरती! ₹112400 पगार, 12वी/ पदवी पास वर अर्ज करा
SBI SCO Bharti 2025: भारतीय स्टेट बँकेत पदवी पासवर भरती! 64820 पगार, इथून अर्ज करा
SSC GD Constable Recruitment 2026: SSC GD मेगाभरती! फक्त 10वी पासवर, 25487 जागा, 69100 रु. पगार, इथून लगेच अर्ज करा
Mahila Bal Vikas Vibhag Bharti 2025: महिला बालविकास विभागात भरती! 63200 रु.पर्यंत पगार, पदवी पास अर्ज करा
IB MTS Bharti 2025: केंद्रीय गुप्तचर विभागात MTS पदासाठी भरती! 56900 रु. पगार पर्यंत, 10वी पास अर्ज करा
Northern Railway Bharti 2025: उत्तर रेल्वेत 4116 जागांची मेगाभरती तेही विना परीक्षा! 10वी/ ITI पास अर्ज करा
NMMC Bharti 2026: FAQ
NMMC Bharti 2026 मध्ये कोणती पदे भरली जात आहेत?
गट अ, ब आणि क पदांची भरती या रिक्रुटमेंट मध्ये केली जाणार आहे.
NMMC Bharti साठी एकूण किती पदे रिक्त आहेत?
एकूण रिक्त जागा या 132 आहेत.
NMMC Recruitment साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती आहे?
ऑनलाइन अर्ज करण्याची लास्ट डेट हि 04 फेब्रुवारी 2026 आहे.
NMMC Bharti 2026 ची निवड प्रक्रिया कशी आहे?
निवड प्रक्रिया हि लेखी परीक्षा, कागदपत्रे पडताळणी, मुलाखत, मेडिकल तपासणी च्या आधारे होणार आहे.
NMMC Bharti 2026 मधील पदासाठी वेतन पगार किती आहे?
नवी मुंबई महानगरपालिका भरती मधील पदांसाठी वेतन हे 1,77,500 रु. प्रती महिना पर्यंत आहे.

7 thoughts on “NMMC Bharti 2026: नवी मुंबई महानगरपालिकेत भरती, 177500 रु. पगार, पदवी पास अर्ज करा”