नॅशनल हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर कॉर्पोरेशन भरती, पदवीधरांना संधी! अर्ज करा | NHPC Bharti 2024

NHPC Bharti: नमस्कार मित्रांनो नॅशनल हायड्रोइलेक्ट्रिक पावर कॉर्पोरेशन मध्ये इंजिनीयर पदासाठी भरली निघाली आहे. जे उमेदवार या भरतीसाठी इच्छुक आहेत त्यांना अर्ज करण्याचे आवाहन कॉर्पोरेशन द्वारे करण्यात आले आहे.

नॅशनल हायड्रोइलेक्ट्रिक पावर कॉर्पोरेशन द्वारे या इंजिनियर भरतीसाठी अधिकृत जाहिरात देखील प्रसिद्ध करण्यात आली आहे. एकूण 280 रिक्त जागांसाठी इंजिनियर भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे.

तसेच एकूण 7 पदांसाठी ट्रेनि इंजिनियर भरती होणार आहे. या भरतीसाठी उमेदवारांना ऑनलाइन स्वरूपात अधिकृत वेबसाईटवरून फॉर्म भरायचा आहे. इतर कोणत्याही माध्यमातून अर्ज स्वीकारले जाणार नाहीत त्यामुळे उमेदवारांना केवळ अधिकृत संकेतस्थळावर अर्ज करायचा आहे.

नॅशनल हायड्रोल इलेक्ट्रिक पॉवर कॉर्पोरेशन इंजिनिअर भरतीसाठी ऑनलाईन स्वरूपात अर्ज करायचा आहे, त्यासाठी उमेदवारांना दिनांक 26 मार्च 2024 या तारखेच्या आगोदर मुदत संपण्यापूर्वी फॉर्म भरणे आवश्यक आहे.

NHPC Bharti 2024

📢 भरतीचे नाव – National Hydroelectric Power Corporation (NHPC) Limited, NHPC Limited Recruitment 2024

✅ पदाचे नाव – 

पदाचे नावपद संख्या
ट्रेनी इंजिनिअर (Civil)95
ट्रेनी इंजिनिअर (Mechanical)75
ट्रेनी इंजिनिअर (Electrical)77
ट्रेनी इंजिनिअर (E&C)04
ट्रेनी इंजिनिअर/ट्रेनी ऑफिसर (IT)20
ट्रेनी ऑफिसर (Geology)03
ट्रेनी इंजिनिअर/ट्रेनी ऑफिसर (Environment)06
Total280

🚩 एकूण रिक्त जागा – 280 Vacancy

👨‍🎓 शैक्षणिक पात्रता – या भरतीसाठी उमेदवार हा किमान पदवीधर असणे आवश्यक आहे, तसेच त्याचबरोबर उमेदवाराने GATE-2023 ही परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी.

पदानुसार या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता निकष हे वेगवेगळे आहेत.

  • पद क्र.1: 60% गुणांसह B.E/B.Tech/B.Sc Engg. (Civil)
  • पद क्र.2: 60% गुणांसह B.E/B.Tech/B.Sc Engg. (Mechanical)
  • पद क्र.3: 60% गुणांसह B.E/B.Tech/B.Sc Engg. (Electrical)
  • पद क्र.4: 60% गुणांसह B.E/B.Tech/B.Sc Engg. (Electronics & Communication)
  • पद क्र.5: 60% गुणांसह B.E/B.Tech/B.Sc Engg. (IT) किंवा MCA
  • पद क्र.6:  60% गुणांसह M.Sc. (Geology) / M.Tech. (Applied Geology)
  • पद क्र.7: 60% गुणांसह B.E./B.Tech (Environmental Engineering)/ M.Sc. (Environmental Science)

➡️ नोकरीची ठिकाण – संपूर्ण भारत किंवा परदेशात

💰 पगार – 1,60,000 रुपये महिना पगार

💵 परीक्षा फी – UR, EWS, OBC प्रवर्गातील उमेदवारांना 708 रुपये परीक्षा फी. तर SC/ST/PWD/ExSM या प्रवर्गातील उमेदवारांना फी नाही.

📝 अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

🔞 वयोमर्यादा – 18 ते 30 वर्षे 

📍 वयोमर्यादा सूट – SC, ST प्रवर्गातील उमेदवारांना 05 वर्षांची सूट. तर OBC प्रवर्गातील उमेदवारांना 03 वर्षांची सूट देण्यात आली आहे.

📆 फॉर्मची Last Date – 26 मार्च 2024

🌐 अधिकृत संकेतस्थळयेथे पहा
🖥️ जाहिरात (अधिसूचना)PDF Download करा
📝 ऑनलाईन अर्जयेथून Apply करा

NHPC Bharti Apply Online अर्ज प्रक्रिया

नॅशनल हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर कॉर्पोरेशन भरती साठी उमेदवारांना ऑनलाईन स्वरूपात अर्ज सादर करायचा आहे. त्यासाठी कॉर्पोरेशन द्वारे अधिकृत संकेतस्थळ सुरू केले आहे.

अधिकृत रित्या सुरू केलेल्या संकेतस्थळावरून उमेदवारांना त्यांचा फॉर्म भरायचा आहे. केवळ ऑनलाइन माध्यमातून सादर केलेले अर्ज स्वीकारले जाणार आहेत. 

उमेदवार अधिकृत वेबसाईटवर जाण्यासाठी वर दिलेल्या लिंक वर क्लिक करू शकतो, किंवा येथे दिलेल्या URL वर क्लिक करून देखील तुम्ही नॅशनल हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर कॉर्पोरेशन इंजिनिअर भरतीसाठी अर्ज सादर करू शकता.

भरतीचा फॉर्म भरताना उमेदवारांना त्यांची सर्व माहिती फॉर्ममध्ये भरायची आहे. कोणत्याही स्वरूपाची चूक होऊ नये याची काळजी घ्यायची आहे.

जाहिरातीमध्ये दिलेल्या सूचनांचे पालन करून अर्ज करायचा आहे, सूचनेनुसार लागणारी सर्व कागदपत्रे डॉक्युमेंट ऑनलाइन फॉर्म सोबत अपलोड करायचे आहेत.

कागदपत्रे अपलोड केल्यानंतर भरतीसाठी लागणारी परीक्षा फी देखील भरायची आहे, केवळ UR, EWS, OBC प्रवर्गातील उमेदवारांना परीक्षा फी लागू करण्यात आली आहे. इतर कोणत्याही प्रवर्गातील उमेदवारांना फी भरायची गरज नाही.

परीक्षा फी भरल्यानंतर उमेदवारांना त्यांचा फॉर्म सबमिट करायचा आहे, अशाप्रकारे तुम्ही नॅशनल हायड्रोइलेक्ट्रिक पावर कॉर्पोरेशन भरतीसाठी तुमचा फॉर्म सादर करू शकता.

नवीन भरती अपडेट:

NHPC Bharti FAQ

NHPC Bharti साठी एकूण रिक्त जागा किती आहेत?

एकूण 280 रिक्त जागांसाठी नॅशनल हायड्रोइलेक्ट्रिक पावर कॉर्पोरेशन भरती प्रक्रिया राबवली जात आहे.

NHPC Bharti साठी अर्ज कसा करायचा?

भरतीसाठी ऑनलाईन स्वरूपात अर्ज सादर करायचा आहे, त्यासाठी लेखामध्ये संपूर्ण माहिती दिलेली आहे.

NHPC Bharti अंतर्गत इंजिनियर पदासाठी वेतन श्रेणी काय आहे?

ट्रेनी इंजिनियर पदासाठी 50,000 ते 1,60,000 रुपये एवढी वेतन श्रेणी असणार आहे.

1 thought on “नॅशनल हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर कॉर्पोरेशन भरती, पदवीधरांना संधी! अर्ज करा | NHPC Bharti 2024”

Leave a comment