नॅशनल बिल्डिंग कंस्ट्रक्शन कॉर्पोरेशन भरती, पदवीधरांना मोठी संधी! फॉर्म भरा | NBCC Bharti 2024

NBCC Bharti: नमस्कार मित्रांनो नॅशनल बिल्डिंग कन्स्ट्रक्शन कॉर्पोरेशन लिमिटेड मध्ये विविध पदांसाठी भरती निघाली आहे. कॉर्पोरेशन लिमिटेड द्वारे या भरतीसाठी अधिकृत जाहिरात देखील प्रसिद्ध करण्यात आली आहे. 

पात्र उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज करण्याचे आवाहन NBCC द्वारे करण्यात आले आहे. ज्या उमेदवारांनी पदवी परीक्षा पास केली आहे, किंवा पदवीधर आहेत असेच उमेदवार नॅशनल बिल्डिंग कन्स्ट्रक्शन कॉर्पोरेशन भरतीसाठी पात्र असणार आहेत.

उमेदवारांना या भरतीसाठी ऑनलाईन स्वरूपात अर्ज करायचा आहे, इतर कोणत्या माध्यमातून अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध नाही. जर उमेदवारांनी इतर माध्यमातून अर्ज सादर केला, तर त्यांचा अर्ज ग्राह्य धरला जाणार नाही. त्यामुळे भरतीद्वारे ठरवण्यात आलेल्या निश्चित अर्ज प्रक्रिये द्वारेच फॉर्म सादर करा.

या भरतीसाठी एकूण 93 रिक्त जागांसाठी फॉर्म स्वीकारले जाणार आहेत, जे एकूण 10 पदांसाठी असणार आहेत. नॅशनल बिल्डिंग कंस्ट्रक्शन कॉर्पोरेशन भरती संबंधित सविस्तर अशी माहिती या लेखामध्ये आपण दिली आहे, त्यामुळे तुम्ही जर या भरतीसाठी इच्छुक असाल तर लागलीच अर्ज सादर करा.

ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 मार्च 2024 आहे, दिलेल्या मुदती नंतर कोणाचाही अर्ज स्वीकारला जाणार नाही. त्यामुळे शेवटच्या तारखे अगोदर अर्ज सादर करा, आणि या भरतीचा फायदा घ्या.

NBCC Bharti 2024

📢 भरतीचे नाव – National Buildings Construction Corporation (NBCC) India Limited. NBCC Recruitment 2024

✅ पदाचे नाव – 

पदाचे नावपद संख्या
जनरल मॅनेजर03
एडिशनल जनरल मॅनेजर02
डेप्युटी जनरल मॅनेजर01
मॅनेजर02
प्रोजेक्ट मॅनेजर03
डेप्युटी मॅनेजर06
डेप्युटी प्रोजेक्ट मॅनेजर02
सिनियर प्रोजेक्ट एक्झिक्युटिव30
मॅनेजमेंट ट्रेनी (LAW)04
ज्युनियर इंजिनिअर40
Total93

🚩 एकूण रिक्त जागा – 93

👨‍🎓 शैक्षणिक पात्रता – 

  1. पद क्र.1: 60% गुणांसह इंजिनिअरिंग पदवी (Civil/Electrical/Mechanical/Architecture) आणि किमान 15 वर्षे अनुभव
  2. पद क्र.2: इंजिनिअरिंग पदवी (Architecture) किंवा CA/ICWA/ MBA (Finance)/ PGDM (Finance) आणि किमान 12 वर्षे अनुभव
  3. पद क्र.3: 60% गुणांसह इंजिनिअरिंग पदवी (Civil) आणि किमान 09 वर्षे अनुभव
  4. पद क्र.4: 60% गुणांसह इंजिनिअरिंग पदवी (Architecture) आणि किमान 06 वर्षे अनुभव
  5. पद क्र.5: 60% गुणांसह इंजिनिअरिंग पदवी (Civil/Electrical/Mechanical) आणि किमान 06 वर्षे अनुभव
  6. पद क्र.6: 60% गुणांसह MBA/MSW किंवा मॅनेजमेंट मध्ये PG पदवी/PG डिप्लोमा किंवा 60% गुणांसह इंजिनिअरिंग पदवी (Civil/Electrical) आणि किमान 03 वर्षे अनुभव
  7. पद क्र.7: 60% गुणांसह इंजिनिअरिंग पदवी (Civil/Electrical/Mechanical) आणि किमान 03 वर्षे अनुभव
  8. पद क्र.8: 60% गुणांसह इंजिनिअरिंग पदवी (Civil/Electrical) आणि किमान 02 वर्षे अनुभव
  9. पद क्र.9: 60% गुणांसह LLB पास
  10. पद क्र.10: 60% गुणांसह इंजिनिअरिंग डिप्लोमा (Civil/Electrical) उत्तीर्ण

➡️ नोकरीची ठिकाण – संपूर्ण भारत

💰 पगार – 27,270 प्रती महिना वेतन (पदा नुसार वेतन श्रेणी वेगळी आहे)

💵 परीक्षा फी – पदानुसार परीक्षा फी देखील वेगवेगळी आकारली जाणार आहे, त्याचा तपशील खालीलप्रमाणे:

  1. पद क्र.1 ते 8 & 10: Open/Ews आणि OBC साठी ₹1000/- परीक्षा फी
  2. पद क्र.9: General/OBC/EWS साठी ₹500/- परीक्षा फी

📝 अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

🔞 वयोमर्यादा – 

  • पद क्र.1: 49 वर्षांपर्यंत वय असावे.
  • पद क्र.2: 45 वर्षांपर्यंत वय असावे.
  • पद क्र.3: 41 वर्षांपर्यंत वय असावे.
  • पद क्र.4: 37 वर्षांपर्यंत वय असावे.
  • पद क्र.5: 37 वर्षांपर्यंत वय असावे.
  • पद क्र.6: 33 वर्षांपर्यंत वय असावे.
  • पद क्र.7: 33 वर्षांपर्यंत वय असावे.
  • पद क्र.8: 30 वर्षांपर्यंत वय असावे.
  • पद क्र.9: 29 वर्षांपर्यंत वय असावे.
  • पद क्र.10: 28 वर्षांपर्यंत वय असावे.

📍 वयोमर्यादा सूट – SC, ST प्रवर्गातील उमेदवारांना 05 वर्षांची सूट देण्यात आली आहे, तर OBC प्रवर्गातील उमेदवारांना एकूण 03 वर्षांची सूट असणार आहे.

📆 फॉर्मची Last Date – 27 मार्च, 2024

🌐 अधिकृत संकेतस्थळ  https://www.nbccindia.in/
🖥️ जाहिरात (अधिसूचना)PDF Download करा 
📝 ऑनलाईन अर्जयेथून Apply करा

NBCC Bharti Apply online

नॅशनल बिल्डिंग कंस्ट्रक्शन कॉर्पोरेशन भरती साठी अधिकृत जाहिरात प्रसिद्ध झाले आहे, त्यानुसार एकूण जागांसाठी भरती प्रक्रिया राबवली जात आहे.

या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांना ऑनलाइन स्वरूपात अधिकृत वेबसाईटवरून फॉर्म भरायचा आहे, इतर कोणत्याही मार्गाने अर्ज करायचा नाही, अधिकृत वेबसाईटची लिंक वर दिली आहे, सोबतच तुम्ही या https://www.nbccindia.in/ URL वर क्लिक करून पण वेबसाईट वर जाऊ शकता.

अधिकृत वेबसाईटवर केल्यानंतर तिथे तुम्हाला NBCC Bharti Apply online चे ऑप्शन शोधायचे आहे. त्यानंतर त्यावर क्लिक करून भरतीचा फॉर्म ओपन करायचा आहे.

फॉर्ममध्ये जी माहिती विचारली आहे ती माहिती काळजीपूर्वक भरून घ्यायची आहे, अर्ज हा अचूक रित्या सादर करणे अपेक्षित आहे, जर कोणत्याही चुका आढळल्या तर तुमचा अर्ज बाद केला जाऊ शकतो त्यामुळे काळजी घ्या.

फॉर्ममध्ये आवश्यक ती माहिती भरून झाल्यावर, भरतीच्या जाहिरातीमध्ये दिलेल्या माहितीनुसार आवश्यक ते सर्व कागदपत्रे फॉर्ममध्ये अपलोड करायचे आहेत. कागदपत्रांची साईज योग्य असणे आवश्यक आहे, जर साईज बरोबर नसेल तर कागदपत्रे अपलोड होणार नाहीत.

त्यानंतर भरतीसाठी ऑनलाईन स्वरूपात परीक्षा फी देखील भरायचे आहे, भरतीसाठी परीक्षा फी पदांनुसार वेगवेगळ्या आकारली जाणार आहे. त्यामुळे तुम्हाला ज्या पदासाठी अर्ज करायचा आहे, त्या पदासाठी असणाऱ्या परीक्षा फी पाहून ती तात्काळ भरून घ्यायची आहे.

परीक्षा फी भरल्यावर, तुम्हाला एकदा भरतीचा अर्ज तपासून घ्यायचा आहे, सर्व माहिती योग्य असेल याची खात्री करून घ्यायची आहे. त्यानंतर फॉर्म खाली दिलेल्या सबमिट बटणावर क्लिक करून, अर्ज सादर करायचा आहे.

भरतीसाठी ऑनलाइन स्वरूपात अर्ज करण्याची शेवटची तारीख, 27 मार्च, 2024 आहे. देय तारखे नंतर सादर केलेले कोणतेही अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. त्यामुळे दिलेल्या मुदती मध्ये फॉर्म भरून घ्यायचा आहे.

नवीन भरती जॉब:

NBCC Bharti FAQ

नॅशनल बिल्डिंग कंस्ट्रक्शन कॉर्पोरेशन भरती साठी एकूण किती जागा रिक्त आहेत?

एकूण रिक्त जागा या 93 आहेत, ज्या सर्व 10 पदांसाठी भरल्या जाणार आहेत.

Who is Eligible for NBCC Bharti 2024?

नॅशनल बिल्डिंग कन्स्ट्रक्शन कॉर्पोरेशन भरतीसाठी जे उमेदवार पदवीधर आहेत त्यांना अर्ज करता येणार आहे.

What is the last date for NBCC Bharti 2024 Apply Online?

बिल्डिंग कन्स्ट्रक्शन कॉर्पोरेशन भरतीसाठी 27 मार्च, 2024 ही शेवटची तारीख असणार आहे. त्यानंतर अर्ज सादर करण्याची लिंक बंद होणार आहे.

Leave a comment