राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँक (NABARD) मार्फत NABARD Bharti 2026 अंतर्गत नवीन भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीद्वारे बँकिंग क्षेत्रात काम करण्याची संधी मिळणार असून अनेक पदांसाठी अर्ज मागवले जाणार आहेत. सरकारी बँकेत स्थिर नोकरी शोधणाऱ्या उमेदवारांसाठी ही भरती महत्त्वाची आहे.
या भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना सुरुवातीला सुमारे ₹23,100 इतका मासिक पगार दिला जाणार आहे. याशिवाय इतर भत्ते, सेवा लाभ आणि भविष्यामध्ये पदोन्नतीच्या संधी देखील मिळतात. त्यामुळे NABARD मधील नोकरीला विशेष महत्त्व दिले जाते.
NABARD Bharti 2026 साठी अर्ज करण्यासाठी उमेदवार पदवीधर असणे आवश्यक आहे. पदांनुसार शैक्षणिक पात्रता थोडी वेगळी असू शकते. अर्ज प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने होणार असून उमेदवारांना अधिकृत वेबसाईटवरून अर्ज करावा लागेल.
या भरतीसाठी अर्ज करण्यापूर्वी पात्रता, वयोमर्यादा, निवड प्रक्रिया आणि महत्त्वाच्या तारखा यांची सविस्तर माहिती जाणून घेणे गरजेचे आहे. योग्य तयारी करून वेळेत अर्ज केल्यास NABARD मध्ये नोकरी मिळवण्याची चांगली संधी असते.
आपल्याला व्हॉट्सऍप, इन्स्टाग्राम, टेलिग्राम आणि यूट्यूबवर अजूनपर्यंत Follow आणि Subscribe केल नसेल तर लगेच करून घ्या लेटेस्ट अपडेटच्या व्हिडिओसाठी.
NABARD Bharti 2026: Complete Recruitment Details – भरतीची संपूर्ण माहिती
| भरती करणारी संस्था | राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँक |
| भरतीचे नाव | NABARD Bharti 2026 |
| पदाचे नाव | डेव्हलपमेंट असिस्टंट |
| रिक्त जागा | 162 |
| वेतन | 23100 रु. |
| नोकरी ठिकाण | संपूर्ण भारत |
| शैक्षणिक पात्रता | कोणत्याही शाखेतील पदवी |
| वयोमर्यादा | 21 ते 35 वर्षे |
| अर्जाची फी | 550 – 100 रु. |
| अर्ज प्रक्रिया | Online |
NABARD Bharti 2026: Posts & Vacancies – पदे आणि उपलब्ध जागा
| पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
| 1 | डेव्हलपमेंट असिस्टंट | 159 |
| 2 | डेव्हलपमेंट असिस्टंट (हिंदी) | 03 |
| Total | 162 |
NABARD Bharti 2026: Exam Fees (परीक्षा फी)
| General/OBC | ₹550 |
| SC/ST/PWD | ₹100 |
NABARD Bharti 2026: Age Limit (वयोमर्यादा)
| सर्वसाधारण प्रवर्ग | 21 ते 35 वर्षे |
| SC/ST प्रवर्ग | 05 वर्षे सूट |
| OBC प्रवर्ग | 03 वर्षे सूट |
NABARD Bharti 2026: Eligibility & Qualifications – पात्रता आणि आवश्यक शिक्षण
| पद क्र. | पदाचे नाव | आवश्यक शिक्षण |
| 1 | डेव्हलपमेंट असिस्टंट | उमेदवाराकडे 50% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी [SC/ST/PWD and ExSM: उत्तीर्ण श्रेणी] असावी. आणि त्याला संगणकावर वर्ड प्रोसेसिंगचे ज्ञान असावे. |
| 2 | डेव्हलपमेंट असिस्टंट (हिंदी) | उमेदवाराकडे 50% गुणांसह इंग्रजी विषयासह हिंदी पदवी [SC/ST/PWD and ExSM: उत्तीर्ण श्रेणी] असावी. आणि त्याला संगणकावर वर्ड प्रोसेसिंगचे ज्ञान असावे. उमेदवाराला इंग्रजीतून हिंदीमध्ये आणि हिंदीतून इंग्रजीध्ये भाषांतर देखील करता आले पाहिजे. |
NABARD Bharti 2026: Selection Process & Exam Pattern – निवड प्रक्रिया आणि परीक्षा पद्धत
टप्पा 1: Preliminary Examination (Online)
Development Assistant
| विषय | प्रश्न | गुण | वेळ (मिनिटे) |
|---|---|---|---|
| English Language | 40 | 40 | 20 |
| Numerical Ability | 30 | 30 | 20 |
| Reasoning Ability | 30 | 30 | 20 |
| एकूण | 100 | 100 | 60 |
Development Assistant (Hindi)
| विषय | प्रश्न | गुण | वेळ (मिनिटे) |
|---|---|---|---|
| English Language | 40 | 40 | 20 |
| Professional Knowledge (Hindi/English) | 30 | 30 | 20 |
| Reasoning Ability | 30 | 30 | 20 |
| एकूण | 100 | 100 | 60 |
Note: Prelims चे गुण अंतिम मेरिटमध्ये धरले जात नाहीत.
टप्पा 2: Main Examination (Online)
Development Assistant
| विषय | प्रश्न | गुण | वेळ (मिनिटे) |
|---|---|---|---|
| Reasoning | 30 | 30 | 30 |
| Quantitative Aptitude | 30 | 30 | 30 |
| General Awareness (Agriculture, Rural Dev., Banking) | 50 | 50 | 25 |
| Computer Knowledge | 40 | 40 | 20 |
| English (Descriptive – Essay, Precis, Letter/Report) | 3 | 50 | 30 |
| एकूण | 200 | 135 | — |
Development Assistant (Hindi)
| विषय | प्रश्न | गुण | वेळ (मिनिटे) |
|---|---|---|---|
| Reasoning | 20 | 20 | 25 |
| Professional Knowledge (Hindi/English) | 50 | 50 | 35 |
| General Awareness (Agriculture, Rural Dev., Banking) | 40 | 40 | 25 |
| Computer Knowledge | 40 | 40 | 20 |
| English (Descriptive) | 3 | 50 | 30 |
| एकूण | 200 | 135 | — |
टप्पा 3: Language Proficiency Test (LPT)
- 10वी किंवा 12वी मध्ये संबंधित राज्याची भाषा विषय म्हणून असेल तर LPT द्यावा लागत नाही.
- इतर उमेदवारांसाठी राज्याच्या अधिकृत भाषेत LPT घेतली जाते.
- LPT ही फक्त पात्रता परीक्षा आहे.
- LPT मध्ये अपात्र ठरल्यास नियुक्ती दिली जाणार नाही.
त्यानंतर मग शेवटी राज्यनिहाय मेरीट लिस्ट बनवली जाते, आणि मुख्य परीक्षेतील गुणांच्या आधारे उमेदवारांना भरती मध्ये रिक्त जागेसाठी अंतिम स्वरुपात निवडले जाते. सोबतच यात वेटिंग लिस्ट देखील बनवली जाते आणि त्यात मेरीट लिस्ट मध्ये न आलेले परंतु पात्र असलेले उमेदवार असतात. रिक्त पदाच्या 50% वेटिंग लिस्ट असते.
NABARD Bharti 2026: Important Dates & Deadlines – महत्त्वाच्या तारखा आणि अंतिम मुदती
| अर्जाची सुरुवात | 17 जानेवारी, 2026 |
| अर्जाची शेवटची तारीख | 03 फेब्रुवारी 2026 |
NABARD Bharti 2026: Important Links & Official Notification – महत्त्वाच्या लिंक्स आणि अधिकृत सूचना
| अधिकृत वेबसाइट | इथे क्लिक करा |
| जाहिरात PDF | जाहिरात पहा |
| ऑनलाईन अर्ज | Apply Online |
| व्हॉट्सअॅप ग्रुप (अपडेटसाठी) | येथे क्लिक करा |
NABARD Bharti 2026: Step-by-Step Application Process
- NABARD च्या अधिकृत वेबसाईटवर जावे.
- Career / Recruitment सेक्शन उघडावे.
- Development Assistant / Development Assistant (Hindi) भरतीची जाहिरात निवडावी.
- New Registration करून नाव, मोबाईल नंबर व ई-मेल ID टाकावा.
- मिळालेल्या User ID व Password ने Login करावे.
- ऑनलाइन अर्ज फॉर्ममध्ये वैयक्तिक व शैक्षणिक माहिती भरावी.
- फोटो, सही व आवश्यक कागदपत्रे अपलोड करावीत.
- लागू असल्यास ऑनलाइन पद्धतीने अर्ज फी भरावी.
- सर्व माहिती तपासून अर्ज Final Submit करावा.
- अर्जाची प्रिंट किंवा PDF कॉपी जतन करून ठेवावी.
इतर भरती अपडेट्स
FAQs – नेहमी विचारले जाणारे प्रश्न
NABARD Bharti 2026 मध्ये कोणती पदे भरली जात आहेत?
डेव्हलपमेंट असिस्टंट पदासाठी हि भरती केली जात आहे.
NABARD Bharti साठी एकूण किती पदे रिक्त आहेत?
एकूण रिक्त जागा 162 आहेत.
NABARD Recruitment साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती आहे?
ऑनलाइन अर्ज करण्याची लास्ट डेट हि 03 फेब्रुवारी 2026 आहे.
NABARD Bharti 2026 ची निवड प्रक्रिया कशी आहे?
निवड प्रक्रिया हि पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा आणि लोकल भाषा टेस्ट च्या आधारे होईल.
NABARD Development Assistant पदासाठी वेतन पगार किती आहे?
निवड झालेल्या उमेदवारांना प्रती महिना पगार हा 23100 रु. मिळणार आहे.
