Mumbai Home Guard Bharti 2025: महाराष्ट्र होमगार्ड संघटनेअंतर्गत मोठी भरती सुरू झालेली आहे. यासाठी पत्रक जाहीर करण्यात आले आहे. बृहन्मुंबई होमगार्ड पदांची भरती जाहीर करण्यात आली आहे. होमगार्ड जवान या पदासाठी जागा रिक्त स्पष्ट नाहीत. अपंग आणि गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले उमेदवार या नोकरीसाठी अर्ज करु शकत नाही.
ही नोकरी नाहीये तर एक सेवा असते ३ वर्षासाठी. त्यानंतर पुन्हा नोंदणी करावी लागते.
पण ह्याचा फायदा तुम्हाला पोलिस भरती, वनरक्षक भरती, अग्निशमन भरती मधे होतो. कारण या भरतींमध्ये तुम्हाला ५% आरक्षण मिळते.
- सूचना :- ह्या भरतीला फक्त मुंबई उपनगरीय रेल्वे परिसर जिल्यांतर्गत राहणाऱ्या अर्ज करता येईल.
या भरतीच्या अर्जाच्या तारीख आणि निवड प्रक्रिया आणि इतर संबंधित काही माहिती मिळविण्यासाठी उमेदवारांनी Mumbai Home Guard Bharti 2025 ची PDF सर्वात पहिले वाचली पाहिजे. जी आम्ही शेवटी दिली आहे.
आपल्याला व्हॉट्सऍप, इन्स्टाग्राम, टेलिग्राम आणि यूट्यूबवर अजूनपर्यंत Follow आणि Subscribe केल नसेल तर लगेच करून घ्या लेटेस्ट अपडेटच्या व्हिडिओसाठी.

Mumbai Home Guard Bharti 2025
पद | अप्रेंटिस |
एकूण जागा | — |
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख | 10 जानेवारी 2025 |
अर्ज फी | फी नाही |
नोकरीचे ठिकाण | मुंबई |
Mumbai Home Guard Bharti 2025 Post / Vacancy
पद :- होम गार्ड
जागा – अजून दिलेल्या नाहीत
Mumbai Home Guard Bharti 2025 2024 Salary
या बृहन्मुंबई होमगार्ड भरती 2025 द्वारे निवड केलेल्या उमेदवारांना खालीलप्रमाणे पगार असेल.
होमगार्ड ना देय भत्ते :-
होमगार्ड सदस्यांना बंदोबस्त काळात – प्रतिदिन रु.१०८३/- कर्तव्य भत्ता व रु.२००/- उपहार भत्ता दिला जातो. प्रशिक्षण काळात – रु. २५०/- भोजनभत्ता व खिसा भत्ता म्हणून रु. १००/-
साप्ताहिक कवायतीसाठी – रु. १८० / – कवायत भत्ता दिला जातो.
Mumbai Home Guard Bharti 2025 Eligibility Criteria
शिक्षण पात्रता :-
शैक्षणिक पात्रता : दहावी उत्तीर्ण असावा
शारीरिक पात्रता : वय 20 वर्षे पूर्ण ते 50 वर्षाचा आत उंची पुरुषाकरिता 162 सेंटीमीटर महिला करिता 150 सेंटीमीटर, छाती फक्त पुरुषांकरिता न फुगवता 76 सेंटीमीटर व पाच सेंटीमीटर फुगवणे आवश्यक आहे .
Mumbai Home Guard Bharti 2025 Physical (शारीरिक पात्रता)
बृहन्मुंबई होमगार्ड नोंदणी – २०२५
होमगार्ड नोंदणी नियम व अटी
१. होमगार्ड पात्रतेचे निकष :-
अ) शैक्षणिक पात्रता कमीत कमी १०वी उत्तीर्ण (SSC)
ब) शारिरीक पात्रता –
१. वय-२० वर्षे पुर्णते ५० वर्षांच्या आत. ( ऑनलाईन अर्ज करतेवेळी उमेदवाराचे वय २० वर्षे पुर्ण असणे
आवश्यक)
२. उंची पुरुषांकरीता १६२ से.मी. महिलांकरीता १५० से. मी.
३. छाती.
–
1- ( फक्त पुरुष उमेदवारां करीता ) ( न फुगविता किमान ७६ से.मी. व फुगवून ८१ सें.मी.)
क)
आवश्यक कागदपत्र –
१. रहीवासी पुरावा – आधारकार्ड, मतदान ओळखपत्र (मुंबई व उपनगर रेल्वे लगतच्या परिसरात राहणा-या
उमेदवारांचे कागदपत्र ग्राहय धरले जातील, बाहय जिल्हयातील कागदपत्र ग्राहय धरले जाणार नाहीत याची नोंद घ्यावी)
२. शेक्षणिक अहर्ता प्रमाणपत्र
३. जन्म दिनांक पुराव्याकरीता SSC बोर्ड प्रमाणपत्र /शाळा सोडल्याचा दाखला.
४. तांत्रिक अहर्ता धारण करीता असल्यास तत्सम प्रमाणपत्र. (तांत्रिक प्रमाणपत्राचे गुण मेरीट लावतेवेळी ग्राहय धरले जातील, अन्यथा तांत्रिक प्रमाणपत्राचे गुण ग्राहय धरले जाणार नाहीत याची नोंद घ्यावी.)
५. खाजगी नोकरीकरीत असल्यास मालकाचे ना-हरकत प्रमाणपत्र.
६. भरतीनंतर ३ महीन्याचे आतील पोलीस चारीत्र्य पडताळणी व वैद्यकिय प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक
आहे.
२. शारिरीक क्षमता चाचणी-
* उमेदवारांना प्रत्येक शारिरिक चाचणी प्रकारात उत्तिर्ण गुण मिळवून पात्र होणे आवश्यक असल्याने एका
चाचणीमध्ये अपात्र ठरलेल्या उमेदवारांच्या पुढील चाचण्या घेतल्या जाणार नाहीत.
घावणे चाचणीसाठी गुणांचे वितरण –
टीप:
- घावणे चाचणीमध्ये पात्र होण्यासाठी किमान 20 गुण मिळणे आवश्यक आहे.

Mumbai Home Guard Bharti 2025 Age Limit
वयाची अट :- 20-50 वर्ष
Mumbai Home Guard Bharti 2025 Selection Process
- फक्त शारीरिक चाचणी होईल त्यावरच निवड होईल तुमची
पुरुष उमेदवार (1600 मी.) | गुण | महिला उमेदवार (800 मी.) | गुण |
---|---|---|---|
5 मिनिटे 20 सेकंद किंवा त्यापेक्षा कमी | 20 | 2 मिनिटे 50 सेकंद किंवा त्यापेक्षा कमी | 25 |
5 मिनिटे 20 सेकंदांपासून 5 मिनिटे 40 सेकंदांपर्यंत | 18 | 2 मिनिटे 50 सेकंदांपासून 3 मिनिटांपर्यंत | 22 |
5 मिनिटे 40 सेकंदांपासून 6 मिनिटांपर्यंत | 16 | 3 मिनिटांपासून 3 मिनिटे 15 सेकंदांपर्यंत | 20 |
6 मिनिटांपासून 6 मिनिटे 30 सेकंदांपर्यंत | 14 | 3 मिनिटे 15 सेकंदांपासून 3 मिनिटे 30 सेकंदांपर्यंत | 18 |
6 मिनिटे 30 सेकंदांपासून 7 मिनिटांपर्यंत | 12 | 3 मिनिटे 30 सेकंदांपासून 3 मिनिटे 45 सेकंदांपर्यंत | 16 |
7 मिनिटे 30 सेकंदांपर्यंत किंवा त्यापेक्षा जास्त वेळ | 0 | 3 मिनिटे 45 सेकंदांपर्यंत किंवा त्यापेक्षा जास्त वेळ | 0 |
गोळाफेक चाचणीसाठी गुणांचे वितरण
पुरुष उमेदवारांसाठी:
गोळाफेकचे अंतर (मीटरमध्ये) | गुण |
---|---|
6.40 मीटर किंवा त्यापेक्षा जास्त | 10 |
6.20 मीटर किंवा त्यापेक्षा जास्त | 08 |
6.00 मीटर किंवा त्यापेक्षा जास्त | 06 |
5.80 मीटर किंवा त्यापेक्षा जास्त | 04 |
5.60 मीटर किंवा त्यापेक्षा जास्त | 02 |
5.60 मीटर पेक्षा कमी | 00 |
महिला उमेदवारांसाठी:
गोळाफेकचे अंतर (मीटरमध्ये) | गुण |
---|---|
4.60 मीटर किंवा त्यापेक्षा जास्त | 10 |
4.40 मीटर किंवा त्यापेक्षा जास्त | 08 |
4.20 मीटर किंवा त्यापेक्षा जास्त | 06 |
4.00 मीटर किंवा त्यापेक्षा जास्त | 04 |
3.80 मीटर किंवा त्यापेक्षा जास्त | 02 |
3.80 मीटर पेक्षा कमी | 00 |
टीप:
- गोळाफेकमध्ये पात्र होण्यासाठी किमान 6 गुण मिळणे आवश्यक आहे.
- गोळाफेकसाठी आवश्यक उपकरणे उमेदवारांना आयोजकांच्या नियमानुसार उपलब्ध करून दिली जातील.
तांत्रिक अहर्तेचे गुण (एकूण 10 गुण)
क्रमांक | तांत्रिक अहर्ता | अर्हती पूर्ण केल्यास गुण |
---|---|---|
1 | आयटीआय (ITI) प्रमाणपत्र धारक | 2 गुण |
2 | “खलाशी” सारख्या सागरीक क्षेत्रातील कामगीरी (जिल्हाधिकारी ठिकाणाहून प्रमाणपत्र आवश्यक) | 3 गुण |
3 | गणितीय (हिसाबशास्त्र) आवश्यकत | 3 गुण |
4 | एम.एस्सी. बी.टी. प्रमाणपत्र | 5 गुण |
5 | नागरिकत्व सेवा पदांसाठी स्प्लानिक ठिकाणांचे कामकाज अनुभव | 3 गुण |
6 | पात्र आंतरराष्ट्रीय प्रमाणपत्र धारक | 3 गुण |
7 | स्त्री सक्षमता प्रदाना प्रमाणपत्र धारक | 10 गुण |
टीप:
Maharashtra Home Gaurd Bharti 2024 Documents
कागदपत्रे :-

तांत्रिक प्रमाणपत्राचे गुण केवळ मेरिट लावण्यासाठी ग्राह्य धरले जातील. अन्यथा तांत्रिक प्रमाणपत्राचे गुण ग्राह्य धरले जाणार नाहीत याची नोंद घ्यावी.
Mumbai Home Guard Bharti 2025 Important Dates
महत्त्वाच्या तारखा :-
अर्ज सुरू होण्याची तारीख | 1 जानेवारी 2025 |
अर्ज करण्याची शेवटची तारीख | 10 जानेवारी 2025 |
Maharashtra Home Gaurd Bharti 2024 Important Links
ऑनलाइन अर्ज | इथे क्लिक करा |
जाहिरात PDF | डाउनलोड करा |
मुख्य वेबसाइट | इथे क्लिक बघा |
Mumbai Home Guard Bharti 2025 Important Dates
How to Apply ?

इतर भरती
2 thoughts on “Mumbai Home Guard Bharti 2025: 10वी पासवर बृहन्मुंबई होमगार्ड मेगाभरती सुरू!”