MSRTC Bharti 2026: महाराष्ट्र ST महामंडळमधे 17450+ जागांसाठी मेगाभरती! चालक ,वाहक,Clerk, Assistant इत्यादी पदे भरणार, इथून सर्व माहिती बघा

MSRTC Bharti 2026 महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (ST महामंडळ) कडून मोठ्या प्रमाणावर चालक, वाहक, लिपिक व सहाय्यक अशा विविध पदांसाठी भरती जाहीर होणार आहे. यावर्षी एकूण 17,450 पेक्षा जास्त रिक्त पदे भरण्यात येणार असून महाराष्ट्रातील उमेदवारांसाठी ही सुवर्णसंधी आहे. सरकारी नोकरी शोधणाऱ्या तरुणांसाठी ST महामंडळ भरती ही सर्वात मोठी भरती ठरणार आहे आणि यासाठी एप्रिल २०२६ किंवा मे २०२६ मध्ये अधिसूचना येण्याची दाट शक्यता आहे.

या भरती अंतर्गत 10वी पास ते पदवीधर उमेदवार अर्ज करू शकतात. चालक व वाहक पदांसाठी वैध परवाना आणि आवश्यक शारीरिक पात्रता अनिवार्य आहे. निवड प्रक्रिया लेखी परीक्षा, कौशल्य चाचणी (ड्रायव्हिंग टेस्ट), व दस्तऐवज पडताळणी यांच्या आधारे होणार आहे. निवड झालेल्या उमेदवारांना ₹25,000 ते ₹30,000 प्रारंभिक पगार मिळेल. पात्र उमेदवारांनी लवकरच अधिकृत अधिसूचना लक्षात ठेवून अर्ज प्रक्रिया पूर्ण करावी.

आपल्याला व्हॉट्सऍप, इन्स्टाग्राम, टेलिग्राम आणि यूट्यूबवर अजूनपर्यंत Follow आणि Subscribe केल नसेल तर लगेच करून घ्या लेटेस्ट अपडेटच्या व्हिडिओसाठी.

MSRTC Bharti 2026: Bharti Info भरतीची माहिती

संघटना: Maharashtra State Road Transport Corporation (MSRTC)
पद: Driver (चालक), Conductor (वाहक), Clerk, Assistant इत्यादी
एकूण जागा: अंदाजे 17,450+ पदे
नोकरी ठिकाण: महाराष्ट्रातील सर्व जिल्हे
अर्ज पद्धत: Online


MSRTC Bharti 2026: पात्रता (Eligibility)

  • चालक / वाहक: 10वी उत्तीर्ण + वैध ड्रायव्हिंग परवाना (RTO Badge / Billa आवश्यक).
  • लिपिक / सहाय्यक: 12वी उत्तीर्ण किंवा समकक्ष.
  • तांत्रिक पदे: ITI/Diploma संबंधित ट्रेडमधून.

MSRTC Bharti 2026: वयोमर्यादा (Age Limit)

  • किमान वय: 24 वर्षे
  • कमाल वय: 38 वर्षे (श्रेणीअनुसार सवलत लागू)

MSRTC Bharti 2026: निवड प्रक्रिया (Selection Process)

  1. लेखी परीक्षा – मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, अंकगणित.
  2. कौशल्य चाचणी / ड्रायव्हिंग टेस्ट (फक्त चालक पदासाठी).
  3. दस्तऐवज पडताळणी व मेडिकल तपासणी.

MSRTC ST Mahamandal Bharti 2026: Selection Process (निवड प्रक्रिया)

या भरतीसाठी उमेदवारांची निवड खालील टप्प्यांमधून केली जाईल –

1. लेखी परीक्षा (Written Test)

  • परीक्षा 100 गुणांची असेल.
  • कालावधी: 90 मिनिटे (1.5 तास)
  • प्रश्न प्रकार: Objective (MCQ)
  • विषय:
    • मराठी भाषा
    • इंग्रजी भाषा
    • सामान्य ज्ञान / चालू घडामोडी
    • बुद्धिमत्ता चाचणी / गणित / तर्कशक्ती
  • OMR Sheet आधारित परीक्षा होईल.
  • नकारात्मक गुण (Negative Marking) राहणार नाही.

2. कौशल्य चाचणी / ड्रायव्हिंग टेस्ट (Skill / Driving Test) – चालक पदासाठी

  • वैध Heavy Vehicle Driving License असणे आवश्यक.
  • उमेदवाराची प्रत्यक्ष वाहन चालविण्याची क्षमता तपासली जाईल.
  • रस्ते सुरक्षा नियम, वाहतूक नियम, वाहन नियंत्रण या बाबींवर परीक्षा होईल.

3. दस्तऐवज पडताळणी (Document Verification)

  • शैक्षणिक प्रमाणपत्रे
  • जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • ड्रायव्हिंग परवाना (चालक पदासाठी)
  • जन्मतारीख पुरावा
  • पत्ता व ओळखपत्र

4. वैद्यकीय तपासणी (Medical Examination)

  • सर्व उमेदवारांची वैद्यकीय तपासणी केली जाईल.
  • दृष्टी, शारीरिक क्षमता, आरोग्य स्थिती तपासली जाईल.
  • चालक पदासाठी फिटनेस प्रमाणपत्र बंधनकारक असेल.

👉 अंतिम निवड लेखी परीक्षा + कौशल्य चाचणी (जर लागू असेल) + दस्तऐवज पडताळणी + वैद्यकीय तपासणी या टप्प्यांवर आधारित होईल.


MSRTC Bharti 2026: वेतन श्रेणी (Salary)

MSRTC मध्ये पगाराची सुरुवात अंदाजे ₹25,000 ते ₹30,000 दरम्यान असेल. त्यासोबत भत्ते (Allowances) लागू होतील.


MSRTC Bharti 2026: अभ्यासक्रम व परीक्षा पद्धत (Syllabus & Exam Pattern)

लेखी परीक्षा 100 गुणांची असेल आणि वेळ 1.30 तास (90 मिनिटे) दिला जाईल. प्रत्येक विषयाला 25 गुण राहतील.

विषयगुण
मराठी25
इंग्रजी25
सामान्य ज्ञान25
अंकगणित25
एकूण100

टीप: लेखी परीक्षेत 40% गुण अनिवार्य असतील. ड्रायव्हिंग टेस्ट व मुलाखत एकत्रित करून अंतिम गुणवत्ता यादी तयार केली जाईल.


MSRTC Bharti 2026: महत्वाच्या तारखा (Important Dates)

घटनातारीख
अर्जाची सुरुवातलवकरच जाहीर होईल
अर्जाची शेवटची तारीखलवकरच जाहीर होईल
लेखी परीक्षाअधिकृत अधिसूचनेनुसार

MSRTC Bharti 2026: महत्वाच्या लिंक्स (Important Links)

लिंकक्लिक करा
ऑनलाइन अर्ज लिंक (मे २०२६ पासून)इथून अर्ज करा
भरतीची अधिसूचना (PDF)Download PDF (लवकरच येईल)
अधिकृत वेबसाइटmsrtc.maharashtra.gov.in
व्हॉट्सऍप ग्रुप लिंकJoin WhatsApp Group

अर्ज कसा करावा? (How to Apply)

  • MSRTC अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
  • “New Registration” करून अर्ज फॉर्म भरा.
  • फोटो, सही व आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
  • अर्ज शुल्क (जर लागू असेल तर) ऑनलाइन भरा.
  • अर्ज सबमिट करून प्रिंट घ्या.

तयारीसाठी सूचना

  • लेखी परीक्षेसाठी मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान व अंकगणित सराव सुरू करा.
  • ड्रायव्हिंग टेस्ट साठी वैध परवाना व अनुभव असणे आवश्यक.
  • अर्ज करताना सर्व माहिती अचूक भरा.

महत्त्वाचे Keywords (SEO Tags)

MSRTC Bharti 2026, ST Mahamandal Bharti, MSRTC Driver Conductor Recruitment, ST Bus Bharti 2025, MSRTC Vacancy, महाराष्ट्र सरकारी नोकरी, ST महामंडळ चालक वाहक भरती


MSRTC Bharti 2026: FAQs – नेहमी विचारले जाणारे प्रश्न

MSRTC Bharti 2026 कधी येणार आहे?

MSRTC Bharti 2026 ची अधिकृत अधिसूचना एप्रिल 2026 किंवा मे 2026 मध्ये जाहीर होण्याची शक्यता आहे. अर्ज प्रक्रिया अधिकृत वेबसाइट msrtc.maharashtra.gov.in वर ऑनलाइन सुरू होईल.

MSRTC Bharti 2026 मध्ये किती जागा आहेत?

या भरती अंतर्गत अंदाजे 17,450 पेक्षा जास्त रिक्त पदे भरली जाणार आहेत. यात चालक (Driver), वाहक (Conductor), लिपिक (Clerk), सहाय्यक (Assistant) आणि तांत्रिक पदांचा समावेश आहे.

MSRTC Driver Conductor Bharti साठी पात्रता काय आहे?

चालक / वाहक पदासाठी किमान 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. चालक पदासाठी Heavy Vehicle Driving License आणि RTO Badge (Billa) असणे अनिवार्य आहे.

MSRTC Bharti 2026 साठी वयोमर्यादा किती आहे?

या भरतीसाठी किमान वय 24 वर्षे आणि कमाल वय 38 वर्षे आहे. मागासवर्गीय उमेदवारांना शासन नियमानुसार वयोमर्यादेत सवलत दिली जाईल.

MSRTC Bharti 2026 ची निवड प्रक्रिया काय आहे?

उमेदवारांची निवड लेखी परीक्षा, ड्रायव्हिंग टेस्ट (चालक पदासाठी), दस्तऐवज पडताळणी आणि मेडिकल तपासणी या टप्प्यांद्वारे केली जाईल.

MSRTC लेखी परीक्षेचा अभ्यासक्रम काय आहे?

लेखी परीक्षा 100 गुणांची असेल आणि यात मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान आणि अंकगणित या विषयांवर प्रश्न विचारले जातील.

MSRTC Bharti 2026 मध्ये पगार किती मिळेल?

निवड झालेल्या उमेदवारांना सुरुवातीला अंदाजे ₹25,000 ते ₹30,000 प्रतिमहिना पगार मिळेल. याशिवाय सरकारी भत्ते (Allowances) मिळतील.

MSRTC Bharti 2026 साठी अर्ज कसा करावा?

उमेदवारांनी MSRTC च्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन ऑनलाइन अर्ज (Online Application Form) भरावा. नोंदणी करून आवश्यक कागदपत्रे अपलोड करावी.

MSRTC Bharti 2026 साठी अर्ज शुल्क किती आहे?

अर्ज शुल्काची माहिती अधिकृत अधिसूचनेत जाहीर केली जाईल. सामान्यतः अर्ज शुल्क General / OBC आणि SC / ST उमेदवारांसाठी वेगवेगळे असते.

MSRTC Bharti 2026 साठी तयारी कशी करावी?

लेखी परीक्षेसाठी मराठी व्याकरण, इंग्रजी बेसिक्स, सामान्य ज्ञान, चालू घडामोडी आणि अंकगणित यांचा नियमित सराव करावा. चालक पदासाठी ड्रायव्हिंग स्किल आणि वाहतूक नियमांचे ज्ञान असणे आवश्यक आहे.

इतर भरती अपडेट्स

Mahavitaran Apprentice Bharti 2026: महावितरण बारामती येथे अप्रेंटिस पदांची भरती! 10वी/ITI उमेदवारांसाठी संधी, लगेच इथून अर्ज करा

IOCL Apprentice Bharti 2026: इंडियन ऑइल मध्ये ITI/डिप्लोमा/ग्रॅजुएट साठी मोठी भरती, परीक्षा/अर्ज शुल्क नाही, लगेच इथून अर्ज करा

State Excise Department Bharti 2026: महाराष्ट्र उत्पादन शुल्क विभागात मोठी भरती होणार! ऑनलाइन अर्ज लवकरच सुरू

Indian Navy Agniveer Bharti 2026: भारतीय नौदलात 10वी/12वी पासवर अग्निवीरसाठी मोठी भरती, लगेच इथून अर्ज करा

IDBI Bank Bharti 2026: IDBI बँकेत 1300+ जागांसाठी मोठी भरती, ग्रॅजुएट उमेदवारांसाठी सुवर्णसंधी, लगेच इथून अर्ज करा

NPCIL Apprentice Bharti 2026: न्यूक्लियर पावर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लि. मध्ये 245 जागांसाठी भरती! परीक्षा नाही, अर्ज शुल्क नाही, लगेच इथून अर्ज करा

India Post GDS Result 2026: 28,740 जागांचा निकाल जाहीर, मेरिट लिस्ट, लगेच इथे पहा

WRD Maharashtra Bharti 2026: जलसंपदा विभागात 14,000+ पदांची मोठी भरती होणार! ऑनलाइन अर्ज लवकरच सुरू

After 10th Admission Process and Courses 2026: 10 वी नंतर काय करावे? योग्य स्ट्रीम, कोर्सेस आणि आवश्यक कागदपत्रांची संपूर्ण माहिती

How to Join Defence Forces after 12th: 12 वी नंतर Defence Forces म्हणजेच Army, Navy, Air Force मध्ये जाण्याचा संपूर्ण रोडमॅप! लगेच इथे बघा

KVS NVS Result 2026: केंद्रीय विद्यालय संघटन आणि नवोदय विद्यालय समिती 14967 जागांचा निकाल जाहीर! लगेच इथे पहा

RRB Group D Bharti 2026: भारतीय रेल्वेत ‘ग्रुप D’ पदांची मेगाभरती! 22,000+ जागा, 10वी पास अर्ज करा (मुदतवाढ)

HPCL Bharti 2026: हिंदुस्तान पेट्रोलियम मध्ये 700+ जागांसाठी मेगाभाती! पगार ₹30,000 रुपये ते ₹2,80,000 रुपये, लगेच इथून अर्ज करा

Konkan Railway Bharti 2026: कोकण रेल्वेमध्ये 190 जागांसाठी भरती! डिप्लोमा व ग्रॅजुएट उमेदवारांसाठी सुवर्णसंधी, परीक्षा नाही, लगेच इथून अर्ज करा

AIIMS Nursing Officer Bharti 2026: AIIMS मध्ये 2551 जागांसाठी मोठी भरती! GNM व B.Sc. Nursing उमेदवारांसाठी सुवर्णसंधी, लगेच इथून अर्ज करा

Federal Bank Bharti 2026: फेडरल बँकेत Associate Officer पदासाठी मोठी भरती! महाराष्ट्रातील उमेदवारांसाठी मोठी संधी, लगेच इथून अर्ज करा

Indian Army CEE Bharti 2026: भारतीय सैन्य दलात हवालदार व RT JCO पदासाठी भरती! पगार ₹56,100 रुपये, लगेच इथून अर्ज करा

Indian Army ZRO Pune Bharti 2026: भारतीय सैन्यात Sepoy Pharma आणि Soldier Technical पदांसाठी भरती! 12वी पास व D.Pharma साठी, लगेच इथून अर्ज करा

UPSC CAPF Bharti 2026: केंद्रीय सशस्त्र पोलीस दलात 349 जागांसाठी ग्रॅजुएशन साठी भरती! पगार ₹85,000 रुपये, लगेच इथून अर्ज करा

GAIL Bharti 2026: गेल इंडिया लिमिटेड मध्ये Executive Trainee जागांसाठी भरती! पगार ₹60,000 ते ₹1,80,000, परीक्षा नाही, लगेच इथून अर्ज करा

Indian Army Women Agniveer Bharti 2026:भारतीय सैन्य महिला अग्निवीर भरती! 10वी पासवर इंडियन आर्मीमध्ये मुलींसाठी अग्निवीरची मेगाभरती! लगेच इथून अर्ज करा

South Indian Bank Bharti 2026: साऊथ इंडियन बँक जूनियर ऑफिसर पदांसाठी भरती! अर्ज फी नाही, लगेच इथून अर्ज करा

HPCL Apprentice Bharti 2026: हिंदुस्तान पेट्रोलियम मध्ये भरती! इंजिनिअरिंग उमेदवारांसाठी सुवर्णसंधी, पगार ₹25000 रूपये, परीक्षा नाही, लगेच इथून अर्ज करा

Western Railway Bharti 2026:पश्चिम रेल्वेत 5349 जागांसाठी मोठी भरती! परीक्षा नाही, १०वी व ITI पास साठी भरती, लगेच इथून अर्ज करा

MMRDA Bharti 2026: मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणात १०वी ते ग्रॅजुएशन साठी भरती! पगार ₹1,32,000 रुपये, लगेच इथून अर्ज करा

Maharashtra Governement Megabharti 2026: महाराष्ट्रात 70 हजार जागांची मेगाभरती होणार! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून घोषणा – मोठी अपडेट 🔥

Chhatrapati Sambhajinagar Mahanagarpalika Bharti 2026: छत्रपती सांभाजीनगर महानगरपालिकेत विविध जागांसाठी मोठी भरती! पगार ₹1,22,800 पर्यंत, लगेच इथून अर्ज करा

RBI Assistant Bharti 2026: भारतीय रिझर्व्ह बँकेत 650 जागांसाठी भरती,Graduation उमेदवारांसाठी सुवर्णसंधी! लगेच इथून अर्ज करा

Army ASC Centre Recruitment 2026: आर्मी ASC सेंटर भरती! 10वी/12वी/Graduation उमेदवारांसाठी भरती, परीक्षा नाही,थेट मुलाखत! इथे संपूर्ण माहिती बघा

Aadhaar Operator Supervisor Bharti 2026: आधार ऑपरेटर सुपरवायझर भरती 2026! 10वी/12 वी/ITI पास मुला मुलींसाठी मोठी संधी, लगेच इथून अर्ज करा

Indian Army NCC Bharti 2026: भारतीय सैन्य NCC स्पेशल एंट्री स्कीम! NCC साठी आर्मी मध्ये नॉन-टेक्निकल पदांसाठी भरती, लगेच इथून अर्ज करा

Indian Army Agniveer Bharti 2026:भारतीय सैन्य अग्निवीर भरती 2026,8वी/10/वी/12वी पासवर इंडियन आर्मी अग्निवीरची मेगाभरती! लगेच इथून अर्ज करा

Delhi High Court JJA Recruitment 2026: दिल्ली हायकोर्ट मध्ये 152 जागांसाठी भरती, Graduation उमेदवारांसाठी सुवर्णसंधी! इथून अर्ज करा

NTPC Bharti 2026: नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लि. मध्ये 515 जागांसाठी भरती! ₹40000 पगार, GATE द्वारे अर्ज करा

IAF Agniveervayu Non-Combatant Bharti 2026: भारतीय हवाई दलात ‘अग्निवीरवायु नॉन-कॅबॅटंट’ पदाची भरती, 10वी पास वर भरती

BSNL Bharti 2026: भारत संचार निगम लिमिटेड मध्ये भरती! B.E./B.Tech पास अर्ज करा, 50500 रु. पगार, लगेच अर्ज करा

BMC Kamgar Bharti 2026: बृहन्मुंबई महानगरपालिका कामगार भरती! 56900 रु पगार, 10वी पास अर्ज करा

MCGM Bharti 2026: मुंबई महानगरपालिकेत 145 जागांची मोठी भरती! पगार 1,00,000 रु, 10 वी ते MBBS अर्ज करा

Khadki Cantonment Board Bharti 2026: खडकी कॅन्टोनमेंट बोर्ड भरती! ₹24,500 पगार, परीक्षा नाही, थेट मुलाखत

SBI Circle Based Officer CBO Bharti 2026: स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये मोठी भरती! ₹85,000 पगार, लगेच इथून अर्ज करा

High Explosives Factory Khadki Bharti 2026: हाय एक्सप्लोझिव्ह फॅक्टरी, खडकी (पुणे) येथे नोकरीची संधी! फी नाही, पदवी/ डिप्लोमा पास अर्ज करा

RBI Office Attendant Bharti 2026: भारतीय रिझर्व्ह बँकेत फक्त 10वी पासवर शिपाई पदाची भरती, लगेच अर्ज करा

SAMEER Bharti 2026: SAMEER मुंबई मध्ये नोकरी! फी नाही, 34000 रु. पगार, ITI/ डिप्लोमा/ पदवी पास अर्ज करा

Indian Air Force Agniveervayu Bharti 2026: भारतीय हवाई दल अग्निवीरवायु भरती! 30,000 रु. पगार, 12वी पास अर्ज करा

16 thoughts on “MSRTC Bharti 2026: महाराष्ट्र ST महामंडळमधे 17450+ जागांसाठी मेगाभरती! चालक ,वाहक,Clerk, Assistant इत्यादी पदे भरणार, इथून सर्व माहिती बघा”

Leave a comment