MPSC Result 2024: महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 अंतिम उत्तरतालिका जाहीर!

MPSC Result 2024 : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने 1 डिसेंबर 2024 रोजी घेतलेल्या महाराष्ट्र राज्य नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्वपरीक्षा – 2024 ची अंतिम उत्तरतालिका आज आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळावर जाहीर केली आहे. ही उत्तरतालिका पाहण्यासाठी व डाउनलोड करण्यासाठी खालील लिंकचा वापर करा.

अंतिम उत्तरतालिका उमेदवारांना त्यांच्या उत्तरांची योग्य पडताळणी करण्यासाठी उपयोगी आहे. यात आयोगाने प्रमाणित केलेली योग्य उत्तरे दिलेली असतात.

या आधारे उमेदवार आपल्या गुणांची अंदाजे मोजणी करून पुढील टप्प्यासाठी पात्रता तपासू शकतात. ही उत्तरतालिका अंतिम असल्याने त्यावर कोणताही आक्षेप नोंदवता येत नाही.

आपल्याला व्हॉट्सऍप, इन्स्टाग्राम, टेलिग्राम आणि यूट्यूबवर अजूनपर्यंत Follow आणि Subscribe केल नसेल तर लगेच करून घ्या लेटेस्ट अपडेटच्या व्हिडिओसाठी.

MPSC उत्तरतालिका 2024 Details माहिती

घटकमाहिती
परीक्षेचे नांवमहाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त (पूर्व) स्पर्धा परीक्षा-२०२४
परीक्षा दिनांक०१ डिसेंबर, २०२४
विषयप्रश्नपुस्तिका क्रमांक १
उत्तरतालिका प्रकारअंतिम उत्तरतालिका
उत्तरतालिका जारी दिनांक२7 जानेवारी, २०२५

MPSC उत्तरतालिका 2024 Important Links (महत्त्वाच्या लिंक्स)

घटकलिंक/माहिती
भरतीची अधिकृत वेबसाइटइथे क्लिक करा
उत्तरतालिका इथे डाउनलोड करा
व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप (अपडेटसाठी)येथे क्लिक करा

UPSC Civil Services Bharti 2025: UPSC मार्फत नागरी सेवा पूर्व परीक्षा 2025! अर्ज प्रक्रिया सविस्तर जाणून घ्या!

MPSC Result 2024 Download – अंतिम उत्तरतालिका कशी डाउनलोड करावी?

अंतिम उत्तरतालिका डाउनलोड करण्यासाठी खालील चरणांचे पालन करा:

  1. आधिकारिक वेबसाइटला भेट द्या:
    महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची अधिकृत वेबसाइट उघडा: www.mpsc.gov.in
  2. Result सेक्शनमध्ये जा:
    होमपेजवर “Result” किंवा “उत्तरतालिका” विभाग शोधा आणि त्यावर क्लिक करा.
  3. अंतिम उत्तरतालिका निवडा:
    यादीतून महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त (पूर्व) परीक्षा 2024 – अंतिम उत्तरतालिका या लिंकवर क्लिक करा.
  4. PDF डाउनलोड करा:
    उत्तरतालिका PDF फाइल डाउनलोड करण्यासाठी दिलेल्या लिंकवर क्लिक करा.
  5. फाईल सेव्ह करा:
    PDF फाईल आपल्या डिव्हाइसवर सेव्ह करा व आपल्या उत्तरांची पडताळणी करा.

इतर भरती

Mazagon Dock Apprentice Bharti 2025: महाराष्ट्रातील तरुणांसाठी सरकारी अप्रेंटिसशिपची सुवर्णसंधी! शैक्षणिक पात्रता, अर्ज कसा करावा?

ONGC Bharti 2025: तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळात AEE & Geologist पदासाठी भरती!₹1.80 लाख पगार! नोकरीची सुवर्णसंधी!

CISF Recruitment 2025: महाराष्ट्रातील उमेदवारांसाठी केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात भरती! पगार ₹65,000! अर्ज करा!

MPSC Result 2024 FAQs

MPSC Result c2024 ची अंतिम उत्तरतालिका कधी जाहीर झाली आहे?

MPSC Result 2024 ची अंतिम उत्तरतालिका 27 जानेवारी 2025 रोजी जाहीर झाली आहे.

अंतिम उत्तरतालिका कुठे पाहता येईल?

MPSC Result 2024 ची अंतिम उत्तरतालिका महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळावर www.mpsc.gov.in वर उपलब्ध आहे.MPSC Result 2024MPSC Result 2024 ची अंतिम उत्तरतालिका महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळावर www.mpsc.gov.in वर उपलब्ध आहे.

अंतिम उत्तरतालिकेचा उपयोग काय आहे?

अंतिम उत्तरतालिका उमेदवारांना त्यांच्या उत्तरांची पडताळणी करण्यासाठी उपयोगी आहे. यावर आधारित उमेदवार आपले गुण तपासून पुढील टप्प्यासाठी पात्रता निश्चित करू शकतात.

MPSC Result 2024 संदर्भातील पुढील अपडेट्स कसे मिळवता येतील?

MPSC Result 2024 संबंधित पुढील सर्व अपडेट्स महाभरतीच्या अधिकृत संकेतस्थळावर नौकृवाला.कॉम किंवा महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या संकेतस्थळावर मिळतील.

Leave a comment