MPSC Group B Bharti 2024: महाराष्ट्रात PSI भरती सुरु! ग्रॅज्युएशन पास वर MPSC कडून नोकरीची संधी! लगेच सर्च करा

MPSC Group B Bharti 2024: महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत गट ब अराजपत्रित सेवा संयुक्त पूर्व परीक्षा साठी नोटीस आली आहे.

भरती प्रक्रियेसाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने उमेदवारांना अर्ज करण्याचे आवाहन केले आहे. तुम्ही जर ग्रॅज्युएशन केलेलं असेल तर तुम्हाला या भरतीसाठी प्राधान्य असणार आहे.

तब्बल 480 रिक्त जागांवर भरती होणार आहे, यामध्ये पोलीस उपनिरीक्षक आणि राज्य कर निरीक्षक हे दोन मेन पद आहेत.

ऑनलाइन स्वरूपातच अधिकृत वेबसाईट वरून फॉर्म भरायचा आहे, अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 4 नोव्हेंबर 2024 आहे.

MPSC Group B Bharti 2024

पदाचे नावविविध पदे
रिक्त जागा480
नोकरीचे ठिकाणमहाराष्ट्र
भरती फीखुला प्रवर्ग: ₹394/-  [मागासवर्गीय: ₹294/-]

MPSC Group B Bharti 2024 Vacancy Details

पदाचे नावपद संख्या
सहायक कक्ष अधिकारी,गट ब55
राज्य कर निरीक्षक,गट ब209
पोलीस उपनिरीक्षक,गट ब216
Total480

MPSC Group B Bharti 2024 Salary Per Month

पदाचे नावपगार
सहायक कक्ष अधिकारी,गट बRs. 38,600 ते 1,22,800/-
राज्य कर निरीक्षक,गट बRs. 38,600 ते 1,22,800/-
पोलीस उपनिरीक्षक,गट बRs. 38,600 ते 1,22,800/-

MPSC Group B Bharti 2024 Education Qualification

पदाचे नावशिक्षण
सहायक कक्ष अधिकारी,गट बपदवीधर
राज्य कर निरीक्षक,गट बपदवीधर
पोलीस उपनिरीक्षक,गट बपदवीधर + शारीरिक पात्रता [उंची (पुरुष): 165 सेमी, उंची (महिला): 157 सेमी, छाती (पुरुष): 79 सेमी]

MPSC Group B Bharti 2024 Age Limit

पदाचे नाववयोमर्यादा
सहायक कक्ष अधिकारी,गट ब18 ते 38 वर्षे
राज्य कर निरीक्षक,गट ब18 ते 38 वर्षे
पोलीस उपनिरीक्षक,गट ब19 ते 31 वर्षे

MPSC Group B Bharti 2024 Apply Online

ऑनलाईन अर्जApply Online
जाहिरातPDF Download करा
अर्ज करण्याची लास्ट डेट04 नोव्हेंबर 2024
  • महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अधिकृत वेबसाईट ला भेट द्या.
  • पोर्टल वर गेल्यानंतर तिथे तुमची नोंदणी करा नंतर लॉगिन करा.
  • MPSC Group B चा फॉर्म ओपन होईल.
  • फॉर्म मध्ये जी माहिती विचारली आहे ती माहिती भरून घ्या.
  • जाहिराती मध्ये सांगितल्याप्रमाणे सर्व सूचनांचे पालन करा.
  • त्यानंतर आवश्यक ते सर्व कागदपत्रे अपलोड करा.
  • पुढे पूर्व परीक्षेची परीक्षा ही भरून घ्या.
  • शेवटी अर्ज तपासा आणि फॉर्म सबमिट करून टाका.

MPSC Group B Bharti 2024 Selection Process

भरतीसाठी अर्ज सादर केलेल्या उमेदवारांना सुरुवातीला MPSC Group B ची पूर्व परीक्षा द्यावी लागेल. पूर्व परीक्षेमध्ये उमेदवार पास झाले की त्यानंतर त्यांना मुख्य परीक्षेसाठी बोलावले जाईल, मुख्य परीक्षा पूर्ण झाल्यानंतर पात्र विद्यार्थ्यांना मुलाखतीसाठी बोलावली जाईल.

  • पूर्व परीक्षा
  • मुख्य परीक्षा
  • मुलाखत
  • अंतिम निवड

शेवटी मुलाखतीमध्ये जे उमेदवार पात्र होतील त्यांना त्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेनुसार महाराष्ट्र लोकसेवा आयोगामध्ये प्रस्तुत पदांसाठी नियुक्त केले जाईल.

New Bharti:

MPSC Group B Bharti 2024 FAQ

Who is eligible for MPSC Group B Bharti?

महाराष्ट्र लोकसेवा गट ब भरतीसाठी ग्रॅज्युएशन झालेले उमेदवार अर्ज करू शकतो.

How to apply for MPSC Group B Bharti 2024?

महाराष्ट्र लोकसेवा विभागाच्या अधिकृत पोर्टलवरून ऑनलाइन स्वरूपात फॉर्म भरायचा आहे.

What is the last date to apply for MPSC Group B Bharti 2024?

ऑनलाइन स्वरूपात अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 4 नोव्हेंबर 2024 आहे.

What is the exam date of MPSC Group B Bharti 2024?

महाराष्ट्र लोकसेवा विभाग गट ब भरतीसाठी सुरुवातीची पूर्व परीक्षा ही 5 जानेवारी 2025 रोजी घेतली जाणार आहे.

Leave a comment