MJP Recruitment 2025: महाराष्ट्र जीवन प्राधिकरणात भरती सुरु! 1,77,500 रु. पगार, 10वी/ डिप्लोमा/ पदवी पास अर्ज करा

MJP Recruitment 2025: महाराष्ट्र जीवन प्राधिकरण (MJP) मध्ये नव्या भरतीची घोषणा करण्यात आली आहे. विविध पदांसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले जात आहेत. सरकारी नोकरी शोधणाऱ्या उमेदवारांसाठी ही एक उत्तम संधी आहे. इच्छुक उमेदवारांनी अधिकृत सूचनांनुसार वेळेत अर्ज करावा.

या भरतीसाठी 10वी पास, डिप्लोमा धारक आणि पदवीधर उमेदवार पात्र आहेत. जर तुमचं शैक्षणिक पात्रता या भरतीच्या निकषांनुसार असेल, तर तुम्ही देखील अर्ज करू शकता. प्रत्येक पदासाठी पात्रता, वयमर्यादा, वेतनश्रेणी आणि निवड प्रक्रिया याबाबतची संपूर्ण माहिती खाली दिली आहे.

या भरतीबाबतची महत्त्वाची माहिती या लेखात सविस्तर दिली आहे, जसे की अर्ज प्रक्रिया, अर्ज करण्याची अंतिम तारीख आणि अधिकृत लिंक. अर्ज करण्यापूर्वी सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा आणि पात्रता पूर्ण असल्यास त्वरित ऑनलाईन फॉर्म भरून नोकरीची संधी मिळवा.

आपल्याला व्हॉट्सऍप, इन्स्टाग्राम, टेलिग्राम आणि यूट्यूबवर अजूनपर्यंत Follow आणि Subscribe केल नसेल तर लगेच करून घ्या लेटेस्ट अपडेटच्या व्हिडिओसाठी.

MJP Recruitment 2025: Complete Recruitment Details – भरतीची संपूर्ण माहिती

भरती करणारी संस्थानाशिक महानगरपालिका
भरतीचे नावMJP Recruitment 2025
पदाचे नावगट ‘अ’, ‘ब’ आणि ‘क’ संवर्गातील पदे
रिक्त जागा290
वेतन1,77,500 रु. प्रती महिना पर्यंत
नोकरी ठिकाणसंपूर्ण महाराष्ट्र
शैक्षणिक पात्रता10वी/ डिप्लोमा/ पदवी पास
वयोमर्यादा18 ते 45 वर्षे
अर्जाची फीसामान्य प्रवर्ग: 1000 रु.
राखीव प्रवर्ग: 900 रु.
अर्ज प्रक्रियाऑनलाईन

MJP Recruitment 2025: Posts & Vacancies – पदे आणि उपलब्ध जागा

पदाचे नावपद संख्या पदानुसार वेतन
लेखा परीक्षण अधिकारी/वरिष्ठ लेखाधिकारी (गट-अ)0256100-177500
लेखा अधिकारी (गट-ब)0341800-132300
सहाय्यक लेखा अधिकारी (गट-ब)0638600-122800
उपलेखापाल (गट-क)0335400-112400
कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) (गट-ब)14438600-122800
कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी) (गट-ब)1638600-122800
उच्चश्रेणी लघुलेखक (गट-ब)0341800-132300
निम्नश्रेणी लघुलेखक (गट-क)0638600-122800
कनिष्ठ लिपिक/लिपिक-नि-टंकलेखक (गट-क)4619900-63200
सहाय्यक भांडारपाल (गट-क)1319900-63200
स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक (गट-क)4825500-81100
Total290

MJP Recruitment 2025: Eligibility & Qualifications – पात्रता आणि आवश्यक शिक्षण

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
लेखा परीक्षण अधिकारी/वरिष्ठ लेखाधिकारी (गट-अ)वाणिज्य शाखेतील पदव्युत्तर पदवी.
किमान 10 वर्षे पर्यवेक्षक पदावरील अनुभव.
लेखा अधिकारी (गट-ब)मान्यताप्राप्त विद्यापीठाची वाणिज्य शाखेतील द्वितीय श्रेणीसह पदव्युत्तर पदवी.
किमान 5 वर्षे व्यावसायिक विभागात लेखाशास्त्रातील अनुभव.
सहाय्यक लेखा अधिकारी (गट-ब)मान्यताप्राप्त विद्यापीठाची वाणिज्य शाखेतील द्वितीय श्रेणीतील पदवी.
उपलेखापाल (गट-क)मान्यताप्राप्त विद्यापीठाची वाणिज्य शाखेतील द्वितीय श्रेणीतील पदवी.
कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) (गट-ब)स्थापत्य अभियांत्रिकीतील पदवी.
कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी) (गट-ब)महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाकडून प्रदान केलेली मॅकेनिकल/ऑटोमोबाईल/प्रोडक्शन इंजिनिअरींग किंवा प्रोडक्शन टेकनॉलॉजीमधील किमान तीन वर्ष कालावधीची पदविका.
उच्चश्रेणी लघुलेखक (गट-ब)माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण.
120 श.प्र.मि. लघुलेखन, 40 श.प्र.मि. इंग्रजी टंकलेखन किंवा 30 श.प्र.मि. मराठी टंकलेखनाचे शासकीय प्रमाणपत्र.
निम्नश्रेणी लघुलेखक (गट-क)माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण.
100 श.प्र.मि. लघुलेखन, 40 श.प्र.मि. इंग्रजी टंकलेखन किंवा 30 श.प्र.मि. मराठी टंकलेखनाचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र.
कनिष्ठ लिपिक/लिपिक-नि-टंकलेखक (गट-क)मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी.
मराठी टंकलेखन (30 शब्द/मिनिट) किंवा इंग्रजी टंकलेखन (40 शब्द/मिनिट) शासकीय प्रमाणपत्र किंवा संगणक टंकलेखनाचे प्रमाणपत्र.
सहाय्यक भांडारपाल (गट-क)माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण.
टंकलेखनाची शासकीय परीक्षा (30 शब्द/मिनिट मराठी किंवा 40 शब्द/मिनिट इंग्रजी) उत्तीर्ण.
स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक (गट-क)माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण.
स्थापत्य अभियांत्रिकी पदवी किंवा DCE पदविका किंवा समकक्ष अर्हता परीक्षा उत्तीर्ण.

MJP Recruitment 2025: Selection Process & Exam Pattern – निवड प्रक्रिया आणि परीक्षा पद्धत

1) ऑनलाईन परीक्षा –

पदाचे नावमराठीइंग्रजीसामान्य ज्ञानबौद्धिक चाचणीटेक्निकलप्रश्न संख्यामार्क्सवेळ (मिनिटे)स्कील टेस्ट
लेखा परीक्षण अधिकारी/वरिष्ठ लेखाधिकारी (गट-अ)1010151550100200120
लेखा अधिकारी (गट-ब)1010151550100200120
सहाय्यक लेखा अधिकारी (गट-ब)1010151550100200120
उपलेखापाल (गट-क)1010151550100200120
कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) (गट-ब)1010151550100200120
कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी) (गट-ब)1010151550100200120
उच्चश्रेणी लघुलेखक (गट-ब)15151515601207580 मार्क्स
निम्नश्रेणी लघुलेखक (गट-क)15151515601207580 मार्क्स
कनिष्ठ लिपिक/लिपिक-नि-टंकलेखक (गट-क)25252525100200120
सहाय्यक भांडारपाल (गट-क)25252525100200120
स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक (गट-क)1010151550100200120

2) कागदपत्रे पडताळणी –

  • महाराष्ट्र जीवन प्राधिकरण भरती ची ऑनलाईन परीक्षा पार पडली कि मग परीक्षेत जे उमेदवार पास झाले आहेत त्यांना कागदपत्रे पडताळणी साठी बोलवले जाईल.
  • कागदपत्रे पडताळणी मध्ये अर्जदाराचे शैक्षणिक प्रमाणपत्र आणि इतर जे आवश्यक कागदपत्रे आहेत ते तपासले जातील.
  • कागदपत्रांची खात्री झाल्यानंतर मगच उमेदवाराला या टप्प्यात पात्र ठरवले जाईल.

3) मेरीट लिस्ट –

  • नंतर मग जे काही उमेदवार पात्र झाले आहेत अशा सर्वांची पात्रता मेरीट लिस्ट बनवली जाईल.
  • मेरीट लिस्ट मध्ये ज्यांचे ज्यांचे नाव असतील त्यांना शेवटी या भरती अंतर्गत पदावर नियुक्त केले जाईल.

MJP Recruitment 2025: Important Dates & Deadlines – महत्त्वाच्या तारखा आणि अंतिम मुदती

अर्जाची सुरुवात20 नोव्हेंबर, 2025
अर्जाची शेवटची तारीख19 डिसेंबर, 2025

MJP Recruitment 2025: Important Links & Official Notification – महत्त्वाच्या लिंक्स आणि अधिकृत सूचना

भरतीची अधिकृत वेबसाइटइथे क्लिक करा
मुख्य जाहिरात PDFजाहिरात पहा
ऑनलाईन अर्जApply Now
व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप (अपडेटसाठी)येथे क्लिक करा

MJP Recruitment 2025: Step-by-Step Application Process

  • सर्वप्रथम महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
  • मुख्य पृष्ठावर “Recruitment 2025” किंवा “Apply Online” हा पर्याय निवडा.
  • पहिल्यांदा फॉर्म भरत असल्यास सर्वप्रथम नोंदणी (Registration) करा.
  • नोंदणी करताना आपले नाव, मोबाईल नंबर, ईमेल आयडी आणि पासवर्ड तयार करा.
  • नोंदणी पूर्ण झाल्यावर लॉगिन करून अर्ज प्रक्रिया सुरू करा.
  • अर्जामध्ये वैयक्तिक माहिती, शैक्षणिक माहिती आणि अनुभव तपशील भरा.
  • आवश्यक कागदपत्रे (शैक्षणिक प्रमाणपत्रे, फोटो, सही इ.) योग्य फॉरमॅटमध्ये अपलोड करा.
  • अर्जातील सर्व माहिती तपासून पाहा आणि खात्री करा की काही चूक नाही.
  • परीक्षा फी ऑनलाईन पद्धतीने भरा (Debit/Credit Card किंवा UPI द्वारे).
  • फी भरल्यानंतर अर्ज सबमिट करा आणि त्याची प्रिंट कॉपी सेव्ह करून ठेवा.
इतर भरती

Maharashtra Police Bharti 2025: महाराष्ट्र राज्य पोलीस भरती अर्ज सुरु! 15,500+ जागांची मेगा भरती, लगेच इथून फॉर्म भरा

GMC Solapur Bharti 2025: शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, सोलापूर येथे 10वी पास वर भरती! 47600 रु. पगार, लगेच इथून अर्ज करा

Indian Army TES Bharti 2025: भारतीय सैन्य दलात 12 वी पास वर भरती! टेक्निकल एंट्री स्कीम कोर्स 55 (जुलै 2026) इथून फॉर्म भरा

IB ACIO Gr-II/ Tech Recruitment 2025: गुप्तचर विभागात भरती! 1,42,400 रु. पगार, पदवीधर उमेदवार अर्ज करा

UCO Bank Apprentice Bharti 2025: युको बँकेत भरती! पदवी पास वर भरती, लगेच अर्ज करा

BRO Bharti 2025: सीमा रस्ते संघटनेत भरती! 63,200 रु. पगार, 10वी/ ITI पास अर्ज करा

ISRO SDSC SHAR Bharti 2025: सतीश धवन स्पेस सेंटर मध्ये भरती! 1,77,500 रु. पगार, 10वी/ ITI/ डिप्लोमा, पदवी पास अर्ज करा

Jalgaon DCC Bank Bharti 2025: जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत भरती! पदवी/ MSCIT पास अर्ज करा

NMMC NUHM Bharti 2025: नवी मुंबई महानगरपालिका-NUHM अंतर्गत स्टाफ नर्स भरती! 12वी/ नर्सिंग पास अर्ज करा

ONGC Apprentice Bharti 2025: तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळात मेगा भरती! 10वी/ 12वी/ ITI/ डिप्लोमा/ पदवी पास अर्ज करा

BSF Sports Quota Bharti 2025: सीमा सुरक्षा दलात भरती! 69,100 रु. पगार, 10वी पास अर्ज करा

Mumbai Port Bharti 2025: मुंबई पोर्ट मध्ये भरती! 10वी/ ITI/ पदवी पास अर्ज करा

SEBI Bharti 2025: सिक्युरिटीज् & एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया मध्ये भरती! 1,84,000 रु. पगार, पदवी पास अर्ज करा

MJP Recruitment 2025 – 26: FAQ

MJP Recruitment 2025 मध्ये कोणती पदे भरली जात आहेत?

गट ‘अ’, ‘ब’ आणि ‘क’ संवर्गातील पदासाठी हि भरती प्रक्रिया राबवली जात आहे.

MJP Recruitment साठी एकूण किती पदे रिक्त आहेत?

या भरती मध्ये एकूण रिक्त जागा या 290 आहेत.

MJP Bharti साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती आहे?

या भरती साठी ऑनलाईन अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख हि 19 डिसेंबर 2025 आहे.

MJP Recruitment ची निवड प्रक्रिया कशी आहे?

निवड प्रक्रिया हि ऑनलाईन परीक्षा, कागदपत्रे पडताळणी, आणि अंतिम मेरीट लिस्ट याच्या आधारे होणार आहे.

MJP Recruitment मधील पदासाठी वेतन पगार किती आहे?

महाराष्ट्र जीवन प्राधिकरणातील पदांसाठी वेतन हे 1,77,500 रु. प्रती महिना पर्यंत आहे.

Leave a comment