Mira Bhayandar Mahanagarpalika Hall Ticket 2025: मीरा भाईंदर महानगरपालिका भरती 2025 साठी प्रवेशपत्र लवकरच जाहीर होणार आहे. भरती परीक्षेत सहभागी होणाऱ्या सर्व उमेदवारांसाठी हि खूप महत्वाची अपडेट आहे. प्रवेशपत्राशिवाय उमेदवारांना परीक्षेला बसू दिले जाणार नाही, त्यामुळे ते वेळेत डाउनलोड करणे हे आवश्यक आहे.
या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज केलेल्या उमेदवारांना आता त्यांच्या लॉगिन माहितीच्या आधारे Hall Ticket डाउनलोड करता येणार आहे. प्रवेशपत्रामध्ये तुमचा Roll Number, परीक्षा दिनांक, वेळ, केंद्राचा पत्ता आणि महत्त्वाच्या सूचना दिलेल्या असतात. त्यामुळे Mira Bhayandar Mahanagarpalika Bharti Hall Ticket डाउनलोड केल्यानंतर सर्व माहिती नीट तपासून पाहणे गरजेचे आहे.
Hall Ticket डाउनलोड करण्यासाठी उमेदवारांना अधिकृत वेबसाईट वर जाव लागणार आहे, त्याची स्टेप बाय स्टेप माहिती या आर्टिकल मध्ये देण्यात आली आहे.
त्यामुळे तुम्ही जर मीरा भाईंदर महानगरपालिका भरती साठी अर्ज केला असेल तर कृपया हे आर्टिकल काळजीपूर्वक शेवटपर्यंत वाचा आणि त्वरित प्रवेशपत्र डाउनलोड करून घ्या.
आपल्याला व्हॉट्सऍप, इन्स्टाग्राम, टेलिग्राम आणि यूट्यूबवर अजूनपर्यंत Follow आणि Subscribe केल नसेल तर लगेच करून घ्या लेटेस्ट अपडेटच्या व्हिडिओसाठी.
Mira Bhayandar Mahanagarpalika Hall Ticket 2025 – Recruitment Details (भरतीची माहिती)
भरतीचे नाव | Mira Bhayandar Mahanagarpalika Hall Ticket 2025 |
भरती करणारी संस्था | मीरा भाईंदर महानगरपालिका (MBMC) |
एकूण रिक्त जागा | 358 |
अधिकृत वेबसाईट | mbmc.gov.in |
Hall Ticket Status | Coming Soon |
Mira Bhayandar Mahanagarpalika Hall Ticket 2025 Important Dates & Links – महत्त्वाच्या तारखा आणि लिंक्स
परीक्षेचा टप्पा | Online Exam |
परीक्षेची तारीख | 09 & 10 ऑक्टोबर 2025 |
भरतीची अधिकृत वेबसाईट | mbmc.gov.in |
भरती प्रवेशपत्रासंबंधी सूचना | इथून चेक करा |
MBMC Hall Ticket | इथून Download करा |
व्हॉट्सअॅप ग्रुप (अपडेटसाठी) | इथून जॉईन करा |
How To Download Mira Bhayandar Mahanagarpalika Hall Ticket 2025 – Mira Bhayandar Mahanagarpalika भरतीचे प्रवेशपत्र कसे डाउनलोड करावे?
- Visit the official link
- सुरुवातीला वरील टेबल मधील MBMC Hall Ticket इथून Download करा या लिंक वर क्लिक करा.
- Login with your credentials
- अर्ज करताना वापरलेला Login ID / Application Number / Username आणि पासवर्ड वापरून साईट वर लॉगीन करा.
- Find the Hall Ticket / Admit Card option
- लॉगिन केल्यावर “Hall Ticket Download” किंवा “Admit Card” असा पर्याय शोधा, आणि त्या लिंक वर क्लिक करा.
- Enter required details
- त्यानंतर तिथे Application Number, आईचे नाव / Date of Birth / आणि इतर जी माहिती विचारली आहे ती भरून Submit किंवा Preview बटणावर क्लिक करा.
- Preview Hall Ticket
- तुमचं Hall Ticket स्क्रीनवर दिसेल, त्यावर सर्व माहिती (नाव, फोटो, परीक्षा वेळ, केंद्र, इ.) नीट तपासून घ्या.
- Save / Download
- Hall Ticket PDF स्वरुपात कम्प्युटर किंवा मोबाईलवर सेव्ह करून ठेवा.
- Print copies
- त्यानंतर प्रवेशपत्राच्या २-३ प्रिंट कॉप्या काढून ठेवा, कारण परीक्षेला जाताना प्रवेशपत्र सोबत घेऊन जन अनिवार्य आहे.
- जर काही कारणाने प्रवेशपत्र हरवले किंवा गहाळ झाले तर तुम्हाला दुसर्या प्रती कामाला येतील.
- Carry necessary IDs on exam day
- परीक्षा दरम्यान Hall Ticket सोबत न्या, सोबतच तुमचे मूळ ओळखपत्र (उदा. आधार कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स इ.), फोटो असलेले ID आणि आवश्यक शैक्षणिक / अन्य कागदपत्र, जर सूचना पत्रकात म्हटले असेल तर सोबत बाळगा.
थोडक्यात अशा प्रकारे अगदी सहज पणे तुम्ही मीरा भाईंदर महानगरपालिका भरती प्रवेशपत्र हे ऑनलाईन स्वरुपात 1 ते 2 मिनिटात तुमच्या मोबाईल कॉम्पुटर वरून डाउनलोड हे करू शकता. प्रोसेस हि खूप सिम्पल आहे तुम्हाला फक्त एकच काम करायचंय ते म्हणजे वर दिलेल्या स्टेप्स फॉलो करणे. सर्व स्टेप फॉलो केल्या तर तुम्हाला कोणत्याही अडचणी शिवाय Mira Bhayandar Mahanagarpalika Hall Ticket 2025 Download करता येणार आहे.
इतर भरती
MSRTC Bharti 2025, महाराष्ट्र ST महामंडळमधे 17450 जागांसाठी मेगाभरती, चालक ,वाहक,Clerk, Assistant इत्यादी पदे भरणार, इथे बघा पूर्ण माहिती!
EMRS Bharti 2025: एकलव्य मॉडेल निवासी शाळांमध्ये 10वी/12वी/पदवी पास वर भरती! 2,09,200 रु. पगार, इथून लगेच अर्ज करा
YDCC Bank Bharti 2025: यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत 10वी/ पदवी पास वर भरती! लगेच अर्ज करा
Thane Van Vibhag Bharti 2025: ठाणे वन विभाग भरती! 60 हजार रुपये पगार, 10वी पास अर्ज करा
North Central Railway Bharti 2025: उत्तर मध्य रेल्वेत 10वी/ ITI पास वर भरती! इथून अर्ज करा
Western Railway Scout and Guide Bharti 2025: पश्चिम रेल्वेमध्ये 10वी/12वी/ITI पास वर भरती! ₹63200 पगार, लगेच अर्ज करा
Jalna Police Patil Bharti 2025: जालना पोलीस पाटील भरती जाहीर! अर्ज सुरु, 15 हजार रुपये महिना, 10वी पास फॉर्म भरा
MAHA TET 2025: महाराष्ट्र शिक्षक भरती सुरु! जाहिरात प्रसिद्ध, इथून अर्ज करा
RRB Section Controller Bharti 2025: भारतीय रेल्वेत भरती! 35400 रु. पगार, पदवी पास अर्ज करा
PGCIL Apprentice Bharti 2025: पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये 10वी/ITI/पदवी/ डिप्लोमा पास वर भरती! लगेच अर्ज करा
Mira Bhayandar Mahanagarpalika Hall Ticket 2025: FAQs
Mira Bhayandar Mahanagarpalika Hall Ticket 2025 कधीपासून डाउनलोड करता येईल?
अजून मीरा भाईंदर महानगरपालिका भरतीचे प्रवेशपत्र आले नाहीये.
Mira Bhayandar Mahanagarpalika भरतीचे Hall Ticket कुठून डाउनलोड करायचे आहे?
प्रवेशपत्र डाउनलोड करण्याची लिंक हि वर टेबल मध्ये दिली आहे, तिथून एकदा प्रवेशपत्र जाहीर झाल कि तुम्ही डाउनलोड करू शकता.
Mira Bhayandar Mahanagarpalika Hall Ticket डाउनलोड करण्यासाठी कोणती माहिती लागेल?
भरतीचा फॉर्म भरताना जो Application Number / Login ID, पासवर्ड तयार केला होता तो, आणि दुसर म्हणजे तुमच्या आईचे पहिले नाव हे प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी लागणार आहे.
Mira Bhayandar Mahanagarpalika Bharti Written Exam ची तारीख काय आहे?
मीरा भाईंदर महानगरपालिका भरतीची लेखी परीक्षा हि दिनांक 09 & 10 ऑक्टोबर 2025 दरम्यान होणार आहे.
Mira Bhayandar Mahanagarpalika Bharti Hall Ticket हरवले तर पुन्हा डाउनलोड करता येईल का?
हो, तुम्ही अधिकृत वेबसाईट वर सेम वरची प्रोसेस फॉलो करून प्रवेशपत्र पुन्हा डाउनलोड करू शकता.