MHT CET 2026 Exam Date – Complete Schedule, Time Table (जाणून घ्या सविस्तर माहिती)

MHT CET 2026 Exam Date संदर्भात तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही माहिती खूपच महत्त्वाची आहे. महाराष्ट्रातील अभियांत्रिकी (Engineering), फार्मसी (Pharmacy) आणि कृषी अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश घेण्यासाठी MHT CET परीक्षा घेतली जाते. दरवर्षी लाखो विद्यार्थी ही परीक्षा देतात, त्यामुळे वेळापत्रक आणि तारखांची अचूक माहिती असणे आवश्यक आहे.

MHT CET 2026 साठी परीक्षेच्या तारखा, शिफ्ट टाइमिंग आणि विषयानुसार वेळापत्रक अधिकृतपणे जाहीर केले जाते. Physics, Chemistry, Mathematics आणि Biology या विषयांसाठी वेगवेगळ्या दिवशी परीक्षा घेतली जाते. त्यामुळे कोणत्या दिवशी कोणता पेपर आहे, हे आधीच माहित असणे विद्यार्थ्यांसाठी खूप फायदेशीर ठरते.

या परीक्षेसाठी अर्ज प्रक्रिया, Admit कार्ड, परीक्षा तारीख, निकाल आणि काउंसिलिंग हे सर्व टप्पे ठराविक वेळापत्रकानुसार पार पडतात. एकही महत्त्वाची तारीख चुकू नये यासाठी विद्यार्थ्यांनी संपूर्ण शेड्युल लक्षात ठेवणे गरजेचे आहे. योग्य नियोजन केल्यास परीक्षेची तयारी अधिक चांगल्या प्रकारे करता येते.

या लेखात MHT CET 2026 Complete Schedule & Time Table सविस्तरपणे दिले आहे. परीक्षेच्या तारखा, शिफ्ट वेळा, महत्त्वाच्या सूचना आणि पुढील प्रक्रिया याची संपूर्ण माहिती येथे सोप्या भाषेत समजावून सांगितली आहे. त्यामुळे MHT CET 2026 ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी हा लेख नक्की वाचावा.

आपल्याला व्हॉट्सऍप, इन्स्टाग्राम, टेलिग्राम आणि यूट्यूबवर अजूनपर्यंत Follow आणि Subscribe केल नसेल तर लगेच करून घ्या लेटेस्ट अपडेटच्या व्हिडिओसाठी.

MHT CET 2026 Exam: Complete Details – परीक्षेची माहिती

परीक्षेचे नावमहाराष्ट्र कॉमन एंट्रन्स टेस्ट (MHT CET)
परीक्षा घेणारी संस्थाराज्य CET सेल, महाराष्ट्र
परीक्षेची पद्धतऑनलाइन (CBT – संगणक आधारित परीक्षा)
परीक्षेची पातळीराज्यस्तरीय
उपलब्ध अभ्यासक्रमB.E / B.Tech, B.Pharm, D.Pharm, B.Sc Agriculture इ.
परीक्षा घेण्याची वारंवारतावर्षातून एकदा
अधिकृत वेबसाइटcetcell.mahacet.org

MHT CET 2026 Exam: Important Dates (महत्त्वाच्या तारखा)

विभागअंदाजित परीक्षा तारीख (2026)शिफ्ट वेळ
PCMएप्रिल 2026दोन शिफ्ट: सकाळ व दुपार
PCBएप्रिल 2026दोन शिफ्ट: सकाळ व दुपार
Release of Official NotificationJanuary 2026 (First Week)
Start of Online RegistrationJanuary 2026 (Mid Week)
Last Date to Apply (Without Late Fee)February 2026 (Second Week)
Correction WindowFebruary 2026 (Third/Fourth Week)
Admit Card ReleaseMarch 2026 (Last Week)
MHT CET 2026 Exam DatesApril 2026 (Mid-April onwards)
Provisional Answer KeyMay 2026 (First Week)
Result DeclarationMay/June 2026

MHT CET 2026 Time Table: Exam Dates – Tentative Schedule of CET 2026

अनु. क्र.DepartmentCET परीक्षेचे नावअंदाजित परीक्षा तारीख
1Higher EducationMAH-M.P.Ed. CET 202624-03-2026
Higher EducationMAH-M.P.Ed. फील्ड टेस्ट (ऑफलाईन)25-03-2026
2Higher EducationMAH-M.Ed CET 202625-03-2026
3Technical EducationMAH-M.HMCT CET 202625-03-2026
4Higher EducationMAH-B.Ed (General & Special) & B.Ed ELCT CET 202627-03-2026 ते 29-03-2026
5Technical EducationMAH-MCA CET 202630-03-2026
6Higher EducationMAH-LL.B. (3 वर्षे) CET 202601-04-2026 ते 02-04-2026
7Higher EducationMAH-B.P.Ed CET 202604-04-2026
Higher EducationMAH-B.P.Ed फील्ड टेस्ट (ऑफलाईन)05-04-2026 ते 07-04-2026
8Technical EducationMAH-B.Design CET 202605-04-2026
9Technical EducationMAH-MBA / MMS CET 202606-04-2026 ते 08-04-2026
10Higher EducationMAH-B.Ed–M.Ed (3 वर्षांचा एकत्रित अभ्यासक्रम) CET 202609-04-2026
11Fine ArtMAH-AAC CET 202610-04-2026
12Technical EducationMAH-MHT CET (PCM गट) 202611-04-2026 ते 19-04-2026
13Technical EducationMAH-MHT CET (PCB गट) 202621-04-2026 ते 26-04-2026
14Technical EducationMAH-B.HMCT / BCA / BBA / BMS / BBM CET 202628-04-2026 ते 30-04-2026
15Medical EducationMH-DPN / PHN CET 202605-05-2026
16Medical EducationMH Nursing CET 202606-05-2026 ते 07-05-2026
17Higher EducationMAH-LL.B. (5 वर्षे) CET 202608-05-2026

MHT CET 2026 Exam Pattern: परीक्षा पद्धत

विषयप्रश्नमार्क्स (प्रती प्रश्न)एकूण मार्क्स
Physics50150
Chemistry50150
Mathematics / Biology502100
Total150200
  • परीक्षेसाठी एकूण वेळ हा 180 मिनिटांचा (3 घंटे) असणार आहे.
  • Multiple Choice Questions (MCQs) स्वरूपाचे प्रश्न या परीक्षेत विचारले जातील.
  • निगेटिव्ह मार्किंग या परीक्षेत नाहीये, चुकीच्या प्रश्नाला गुण कट होणार नाहीत.

Pro Tips to Prepare for MHT CET 2026 Exam

  • उलट नियोजन करा (Plan Backward):
    • परीक्षा तारीख जाहीर झाल्यानंतर त्या तारखेपासून मागे जात मासिक आणि साप्ताहिक अभ्यासाचे वेळापत्रक तयार करा.
  • मॉक टेस्ट खूप महत्त्वाच्या आहेत:
    • परीक्षेच्या किमान 8 आठवडे आधी पूर्ण अभ्यासक्रमावर आधारित मॉक टेस्ट देण्यास सुरुवात करा.
  • सिलेबसचा योग्य वापर करा:
    • फक्त महाराष्ट्र राज्य मंडळाचा 11वी व 12वी चा अभ्यासक्रम अभ्यासा.
  • नियमित उजळणी करा (Revision):
    • शेवटचे 4 ते 6 आठवडे फक्त उजळणी आणि मागील वर्षांचे प्रश्नपत्रिका सोडवण्यासाठी ठेवा.
  • अद्ययावत माहिती ठेवा:
    • फक्त अधिकृत आणि विश्वासार्ह स्रोतांकडूनच अपडेट्स घ्या, सोशल मीडियावरील अफवांपासून दूर राहा.

MHT CET 2026 Exam: CET Form कसा भरायचा? (New Students आणि Existing Students साठी संपूर्ण माहिती)

CET (Common Entrance Test) चा फॉर्म भरताना अनेक विद्यार्थ्यांना गोंधळ होतो – नवीन विद्यार्थ्यांनी काय करायचं? आणि आधी registered असलेल्यांनी काय करायचं? म्हणून खाली दोन्ही category साठी step-by-step guide दिलेली आहे.


MHT CET 2026 Exam: New Students साठी CET Form कसा भरायचा? (First Time Registration)

जे विद्यार्थी पहिल्यांदाच CET portal वर अर्ज करत आहेत, त्यांनी नवीन registration करणे बंधनकारक आहे.

Step 1: Official CET Website ला भेट द्या

  • CET Cell Maharashtra च्या official website वर जा
  • Home page वर “New Registration” / “New Candidate Registration” वर क्लिक करा

Step 2: New Registration करा

खालील basic माहिती भरा:

  • Full Name (SSC/HSC प्रमाणे)
  • Mobile Number
  • Email ID
  • Date of Birth
  • Gender

यानंतर OTP येईल, तो verify करा.


Step 3: Login ID आणि Password तयार करा

  • OTP verification नंतर system User ID generate करेल
  • तुम्हाला Password set करायला सांगितले जाईल
  • ही माहिती future login साठी सुरक्षित ठेवा

Step 4: Personal Details भरा

Login केल्यानंतर पुढील माहिती भरावी लागते:

  • Full Name
  • Father / Mother Name
  • Date of Birth
  • Aadhaar Number (जर required असेल तर)
  • Address (Permanent आणि Correspondence)
  • Nationality

Step 5: Educational Details भरा

  • SSC (10th) Details
  • HSC (12th) / Diploma / Graduation Details (Course नुसार)
  • Board / University Name
  • Passing Year
  • Marks / Percentage

Step 6: Category आणि Reservation Details भरा

  • Category (Open, SC, ST, OBC, VJNT, EWS इ.)
  • Caste Certificate Number
  • Caste Validity Number
  • Non-Creamy Layer Certificate (जर लागू असेल तर)
  • PwD / Minority / TFWS Details (जर असतील तर)

Step 7: Documents Upload करा

खालील documents scan करून upload करावे लागतात:

  • Passport size photo
  • Signature
  • SSC Marksheet
  • HSC / Diploma / Graduation Marksheet
  • Caste Certificate (जर लागू असेल तर)
  • Caste Validity Certificate
  • Non-Creamy Layer Certificate
  • Domicile Certificate

⚠️ सर्व documents clear, readable आणि proper size मध्ये असावेत.


Step 8: Form Preview आणि Final Submit

  • एकदा संपूर्ण माहिती तपासा
  • Spelling, date of birth, marks नीट check करा
  • काही चूक असल्यास edit करा
  • Final Submit वर क्लिक करा

Step 9: Application Fee भरा

  • Debit Card / Credit Card / UPI / Net Banking वापरून payment करा
  • Category नुसार fee वेगळी असते
  • Payment successful झाल्यावर receipt download करा

Step 10: Confirmation Page Download करा

  • Final submitted form
  • Payment receipt
  • Application number

हे सगळं PDF format मध्ये जपून ठेवा.


MHT CET 2026 Exam: Existing Students साठी CET Form कसा भरायचा? (Already Registered Candidates)

जे विद्यार्थी मागील वर्षी CET portal वर registered आहेत, त्यांनी नवीन registration करण्याची गरज नाही.


Step 1: Candidate Login करा

  • CET official website वर जा
  • “Candidate Login” वर क्लिक करा
  • तुमचा जुना Login ID आणि Password टाका

Step 2: Profile Verify आणि Update करा

Login केल्यानंतर:

  • Personal details check करा
  • Mobile number, email ID, address update करा (जर बदल असतील तर)
  • Educational details verify करा

Step 3: Current Year CET Form Fill करा

  • नवीन academic year साठी form open होईल
  • Course preference निवडा
  • Exam city / center preference निवडा
  • Reservation details confirm करा

Step 4: Documents Update करा

जर तुमचे documents बदलले असतील तर:

  • नवीन Marksheet
  • Updated caste validity
  • New non-creamy layer certificate

हे documents re-upload करा.


Step 5: Form Final Submit करा

  • संपूर्ण माहिती एकदा पुन्हा check करा
  • Final Submit वर क्लिक करा

Step 6: Application Fee भरा

  • Online payment करा
  • Receipt download करा

Step 7: Confirmation Page Download करा

  • Submitted application
  • Payment receipt
  • Application number

हे सगळं future reference साठी जपून ठेवा.


MHT CET 2026 Exam: CET Form भरताना लक्षात ठेवायच्या महत्त्वाच्या गोष्टी

  • Form भरताना कोणतीही चुकीची माहिती देऊ नका
  • नाव, DOB, spelling SSC/HSC प्रमाणेच ठेवा
  • Blur किंवा unclear documents upload करू नका
  • Last date च्या आधीच form submit करा
  • Login ID आणि Password सुरक्षित ठेवा

MHT CET 2026 Exam: Important Links & Official Notification – महत्त्वाच्या लिंक्स आणि अधिकृत सूचना

भरतीची अधिकृत वेबसाइटइथे क्लिक करा
CET Time TableDownload करा
CET Boucher (Engineering/ Pharmacy)इथून Boucher पहा
व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप (अपडेटसाठी)येथे क्लिक करा

MHT CET 2026 Exam

इतर भरती

Bombay High Court Bharti 2025: मुंबई उच्च न्यायालयात 2331 जागांची मेगाभरती फक्त 7वी पासवर, 52,400 रु. पगार, लगेच अर्ज करा

DRDO CEPTAM Bharti 2025: संरक्षण संशोधन व विकास संघटनेत भरती! 112400 रु. पगार, 10वी/ ITI/ डिप्लोमा पास अर्ज करा

OICL Bharti 2025: ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड मध्ये पदवी पासवर भरती! 85000 रु. पगार, इथे अर्ज करा

CBSE Bharti 2025: केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळात भरती! ₹112400 पगार, 12वी/ पदवी पास वर अर्ज करा

SBI SCO Bharti 2025: भारतीय स्टेट बँकेत पदवी पासवर भरती! 64820 पगार, इथून अर्ज करा

SSC GD Constable Recruitment 2026: SSC GD मेगाभरती! फक्त 10वी पासवर, 25487 जागा, 69100 रु. पगार, इथून लगेच अर्ज करा

Mahila Bal Vikas Vibhag Bharti 2025: महिला बालविकास विभागात भरती! 63200 रु.पर्यंत पगार, पदवी पास अर्ज करा

IB MTS Bharti 2025: केंद्रीय गुप्तचर विभागात MTS पदासाठी भरती! 56900 रु. पगार पर्यंत, 10वी पास अर्ज करा

Northern Railway Bharti 2025: उत्तर रेल्वेत 4116 जागांची मेगाभरती तेही विना परीक्षा! 10वी/ ITI पास अर्ज करा

MHT CET 2026: FAQ

MHT CET 2026 परीक्षा कधी होणार आहे?

MHT CET 2026 परीक्षा एप्रिल 2026 मध्ये होण्याची शक्यता आहे. PCM आणि PCB गटांसाठी वेगवेगळ्या तारखांना परीक्षा घेतली जाईल.

MHT CET परीक्षा कोण घेते?

MHT CET परीक्षा State CET Cell, Maharashtra (राज्य CET सेल, महाराष्ट्र) यांच्यामार्फत घेतली जाते.

MHT CET 2026 परीक्षा ऑनलाइन आहे का?

होय, MHT CET 2026 परीक्षा ऑनलाइन (CBT – Computer Based Test) पद्धतीने घेतली जाईल.

MHT CET 2026 कोणत्या कोर्ससाठी असते?

MHT CET परीक्षा B.E / B.Tech, B.Pharm, D.Pharm, B.Sc Agriculture अशा अभ्यासक्रमांमध्ये प्रवेशासाठी घेतली जाते.

MHT CET 2026 ची अधिकृत वेबसाइट कोणती आहे?

MHT CET ची अधिकृत वेबसाइट आहे – cetcell.mahacet.org

Leave a comment