Mahila Bal Vikas Vibhag Bharti 2025: महिला बालविकास विभागात भरती! 63200 रु.पर्यंत पगार, पदवी पास अर्ज करा

Mahila Bal Vikas Vibhag Bharti 2025: महिला बालविकास विभागात 2025 साठी नवीन भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून इच्छुक उमेदवारांसाठी ऑनलाइन अर्ज स्वीकारले जात आहेत. सरकारी नोकरी शोधणाऱ्यांसाठी ही एक चांगली संधी आहे.

या भरतीत संरक्षण अधिकारी पदावर उमेदवारांची निवड केली जाणार आहे. विशेष म्हणजे, महिलांच्या आणि मुलांच्या कल्याणासाठी काम करणाऱ्या या विभागात पदवी पास उमेदवार अर्ज करू शकतात.

या पदांसाठी मिळणारा पगारही आकर्षक आहे, निवड झालेल्या उमेदवारांना सुमारे ₹63,200 इतका मासिक पगार मिळू शकतो. तसेच सरकारी नोकरीसोबत भत्ते आणि इतर सुविधा मिळतात.

अर्ज प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाइन ठेवण्यात आली आहे, जर तुम्ही या भरती साठी अर्ज करू इच्छित असाल तर मग हे आर्टिकल शेवटपर्यंत वाचा आणि त्वरित अर्ज सादर करून टाका.

आपल्याला व्हॉट्सऍप, इन्स्टाग्राम, टेलिग्राम आणि यूट्यूबवर अजूनपर्यंत Follow आणि Subscribe केल नसेल तर लगेच करून घ्या लेटेस्ट अपडेटच्या व्हिडिओसाठी.

Mahila Bal Vikas Vibhag Bharti 2025: Complete Recruitment Details – भरतीची संपूर्ण माहिती

भरती करणारी संस्थामहिला व बालविकास विभाग, महाराष्ट्र शासन
भरतीचे नावMahila Bal Vikas Vibhag Bharti 2025
पदाचे नावसंरक्षण अधिकारी (गट क)
रिक्त जागा17
वेतन19900 – 63200 रु.
नोकरी ठिकाणसंपूर्ण महाराष्ट्र
शैक्षणिक पात्रतापदवी पास
वयोमर्यादा18 ते 38 वर्षे
अर्जाची फी900 ते 1000 रुपये
अर्ज प्रक्रियाऑनलाइन

Mahila Bal Vikas Vibhag Bharti 2025: Posts & Vacancies – पदे आणि उपलब्ध जागा

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1संरक्षण अधिकारी (गट क)17

Mahila Bal Vikas Vibhag Bharti 2025: Age Limit (वयाची अट)

सामान्य प्रवर्ग18 ते 38 वर्षे
मागासवर्गीय प्रवर्ग05 वर्षे सूट

Mahila Bal Vikas Vibhag Bharti 2025: Eligibility & Qualifications – पात्रता आणि आवश्यक शिक्षण

पदाचे नावपात्रता निकष
संरक्षण अधिकारी (गट क)अर्जदार हा कला, विज्ञान, वाणिज्य, विधी, समाज कार्य, गृह विज्ञान किंवा पोषण आहार पदवीधारक असावा.

Mahila Bal Vikas Vibhag Bharti 2025: Selection Process & Exam Pattern – निवड प्रक्रिया आणि परीक्षा पद्धत

1) लेखी परीक्षा (Written Examination)

  • या परीक्षेत Objective प्रकारची (MCQ) प्रश्न विचारले जातात.
  • उमेदवारांचे विषयानुसार ज्ञान तपासले जाते.
  • आणि Written Exam च्या गुणांवरच Merit तयार केली जाते.
विषयप्रश्नमार्क्स
General Knowledge / Current Affairs2525
Logical Reasoning & Mental Ability2525
Social Work / Child Development / Women Welfare (Core Subject)2525
Marathi / English Language2525
Total100100

2) कागदपत्रे पडताळणी (Document Verification)

  • लेखी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना कागदपत्रे पडताळणीसाठी बोलावले जाते.
  • शैक्षणिक प्रमाणपत्रे, जात प्रमाणपत्र, वयाचा पुरावा, ओळखपत्र, अनुभव प्रमाणपत्र इत्यादी. डॉक्युमेंट यात तपासले जातात.

3) अंतिम निवड (Final Selection)

  • Final Merit ही लेखी परीक्षा + कागदपत्रे पडताळणी यावर आधारित असते.
  • या पदासाठी मुलाखत (Interview) सामान्यतः घेतली जात नाही.
  • सर्व टप्पे पूर्ण केल्यानंतर निवड झालेल्या उमेदवारांची अंतिम यादी जाहीर केली जाते.

Mahila Bal Vikas Vibhag Bharti 2025: Important Dates & Deadlines – महत्त्वाच्या तारखा आणि अंतिम मुदती

अर्जाची सुरुवात08 डिसेंबर, 2025
अर्जाची शेवटची तारीख22 डिसेंबर, 2025
परीक्षेची तारीखफेब्रुवारी 2026

Mahila Bal Vikas Vibhag Bharti 2025: Important Links & Official Notification – महत्त्वाच्या लिंक्स आणि अधिकृत सूचना

भरतीची अधिकृत वेबसाइटइथे क्लिक करा
मुख्य जाहिरात PDFजाहिरात पहा
ऑनलाईन अर्जApply Now
व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप (अपडेटसाठी)येथे क्लिक करा

Mahila Bal Vikas Vibhag Bharti 2025: Step-by-Step Application Process

स्टेप 1: सर्वात आधी वरील Apply Link वर क्लिक करा.

स्टेप 2: वेबसाईट Open झाल्यावर तिथे तुमची नोंदणी करून घ्या.

स्टेप 3: नंतर भरतीचा फॉर्म उघडा, जी माहिती विचारली गेली आहे ती भरा.

स्टेप 4: आवश्यक जे कागदपत्रे आहेत योग्य साईज मध्ये अपलोड करा.

स्टेप 5: परीक्षा फी कोणत्याही ऑनलाईन पेमेंट मोड द्वारे भरून घ्या.

स्टेप 6: शेवटी मग अर्ज सबमिट करून फॉर्म ची पावती डाउनलोड करा.

इतर भरती

Gramsevak Bharti 2025: महाराष्ट्र ग्रामसेवक भरती – सिलेक्शन प्रोसेस, परीक्षा अभ्यासक्रम, 1000+ रिक्त जागा, 12वी पास अर्ज करा

AIIMS CRE Bharti 2025: अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत 1300+ जागांची मेगाभरती! 1,42,400 रु. पगार, 10वी ते पदवी पास अर्ज करा

RITES Apprentice Bharti 2025: रेल इंडिया (RITES) मध्ये भरती! ITI, डिप्लोमा, पदवी पास अर्ज करा

KVS NVS Bharti 2025: केंद्रीय विद्यालय संघटन व नवोदय विद्यालय समिती मध्ये 14967 जागांची मेगाभरती! 2,09,200 रु. पगार, 10वी/ 12वी/ B.Ed पास अर्ज करा

Maharashtra Talathi Bharti 2025: महाराष्ट्र तलाठी भरती जाहीर! 1700+ जागांची भरती होणार, इथे पूर्ण माहिती बघा

SAIL Bharti 2025: स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लि. मध्ये भरती! 1,80,000 रु. पगार, पदवी पास अर्ज करा

Bank of Baroda Apprentice Bharti 2025: बँक ऑफ बडोदा मध्ये 2700 जागांची मेगा भरती! पदवी पास अर्ज करा

AFCAT 2026: भारतीय हवाई दलात भरती सुरु! 1,77,500 रु. पगार, 12वी पास/ पदवी पास अर्ज करा

Nashik Fireman Bharti 2025: नाशिक महानगरपालिकेत अग्निशमन दलात भरती! 63,200 रु. पगार, 10वी पास अर्ज करा

Mahila Bal Vikas Vibhag Bharti 2025 – 26: FAQ

Mahila Bal Vikas Vibhag Bharti 2025 मध्ये कोणती पदे भरली जात आहेत?

संरक्षण अधिकारी (कनिष्ठ), गट-क पदासाठी हि भरती प्रक्रिया राबवली जात आहे.

Mahila Bal Vikas Vibhag Bharti साठी एकूण किती पदे रिक्त आहेत?

या भरती मध्ये एकूण रिक्त जागा या 17 आहेत.

Mahila Bal Vikas Vibhag Recruitment साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती आहे?

या भरती साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 डिसेंबर 2025 आहे.

Mahila Bal Vikas Vibhag Bharti ची निवड प्रक्रिया कशी आहे?

निवड प्रक्रिया हि लेखी परीक्षा आणि कागदपत्रे पडताळणी च्या आधारे होणार आहे.

WCD Pune Defense Officer (Junior), Group-C पदासाठी वेतन पगार किती आहे?

संरक्षण अधिकारी गट क पदासाठी वेतन हे 19900 ते 63200 रु. प्रती महिना आहे.

Leave a comment