MahaTransco Bharti 2024: महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मार्फत विविध पदांसाठी मोठी मेगा भरती निघाली आहे. जे उमेदवार नोकरीच्या शोधात आहेत त्यांच्यासाठी मोठी आनंदाची बाब आहे.
महापारेषण द्वारे या भरती संबंधी अधिकृत जाहिरात देखील प्रसिद्ध केली आहे, ITI आणि पदवी पास अशा उमेदवारांना या MahaTransco Bharti साठी मोठे प्राधान्य असणार आहे.
एकूण 13 पदांसाठी ही भरती असणार आहे, या 13 पदांसाठीच 4494 एवढ्या रिक्त जागा सोडण्यात आल्या आहेत. मोठी बंपर भरती आहे, त्यामुळे ही सोन्यासारखी संधी सोडू नका.
आर्टिकल मध्ये महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी भरतीची सविस्तर माहिती दिली आहे, कोणते उमेदवार पात्र असणार? अर्ज कसा करायचा? अर्ज केव्हा सुरू होणार? ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती? या सर्व महत्त्वाच्या बाबी Points आर्टिकल मध्ये Mention केल्या आहेत.
त्यामुळे कृपया आर्टिकल सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत अगदी काळजीपूर्वक वाचा, आणि आर्टिकल मध्ये दिलेल्या सुचनेनुसार स्टेप बाय स्टेप फॉर्म भरून टाका. माहिती काळजीपूर्वक वाचली तरच तुम्हाला अर्ज कसा करायचा? हे कळेल, त्यामुळे शब्द ना शब्द वाचा!
MahaTransco Bharti 2024
पदाचे नाव | विविध पदांसाठी भरती निघाली आहे, Vacancy Details पाहून घ्या |
रिक्त जागा | 4494 |
नोकरीचे ठिकाण | संपूर्ण भारत |
वेतन श्रेणी | 80,000 रू. + महिना |
वयाची अट | वयोमर्यादा पदा नुसार दिली आहे. |
भरती फी | पदा नुसार फी देण्यात आली आहे. |
MahaTransco Bharti 2024 Vacancy Details
जा. क्र. | पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
03/2024 | 1 | कार्यकारी अभियंता (पारेषण) | 25 |
04/2024 | 2 | अतिरिक्त कार्यकारी अभियंता (पारेषण) | 133 |
05/2024 | 3 | उपकार्यकारी अभियंता (पारेषण) | 132 |
06/2024 | 4 | सहाय्यक अभियंता (पारेषण) | 419 |
5 | सहाय्यक अभियंता (दूरसंचार) | 09 | |
07/2024 | 6 | वरिष्ठ तंत्रज्ञ (पारेषण प्रणाली) | 126 |
7 | तंत्रज्ञ 1 (पारेषण प्रणाली) | 185 | |
8 | तंत्रज्ञ 2 (पारेषण प्रणाली) | 293 | |
08/2024 | 9 | विद्युत सहाय्यक (पारेषण प्रणाली) | 2623 |
Internal Notification | |||
09/2024 | 10 | सहाय्यक अभियंता (पारेषण) | 132 |
10/2024 | 11 | वरिष्ठ तंत्रज्ञ (पारेषण प्रणाली) | 92 |
12 | तंत्रज्ञ 1 (पारेषण प्रणाली) | 125 | |
13 | तंत्रज्ञ 2 (पारेषण प्रणाली) | 200 | |
Total | 4494 |
MahaTransco Bharti 2024 Qualification Details
महापारेषण भरतीसाठी कंपनीद्वारे काही पात्रता निकष जारी केले आहेत, त्यानुसार शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा या काही महत्त्वाच्या बाबी यात समाविष्ट करण्यात आल्या आहेत. त्याची सविस्तर माहिती खालीलप्रमाणे आहे.
👨🏫 Education
महापारेषण भरतीसाठी पदानुसार शैक्षणिक पात्रता ही वेगवेगळे आहे, काही पदांसाठी अर्जदार उमेदवारांची शिक्षण हे पदवी पर्यंत झालेले असणे आवश्यक आहे. तर काही पदांसाठी उमेदवाराने केवळ ITI केलेला असणे अपेक्षित आहे.
कार्यकारी अभियंता (पारेषण) | (i) BE/B.Tech (Electrical) (ii) 09 वर्षे अनुभव किंवा अतिरिक्त कार्यकारी अभियंता म्हणून 2 वर्षे. |
अतिरिक्त कार्यकारी अभियंता (पारेषण) | (i) BE/B.Tech (Electrical) (ii) 07 वर्षे अनुभव किंवा अतिरिक्त कार्यकारी अभियंता म्हणून 2 वर्षे. |
उपकार्यकारी अभियंता (पारेषण) | (i) BE/B.Tech (Electrical) (ii) पॉवर ट्रान्समिशनचा एकूण 03 वर्षांचा अनुभव. |
सहाय्यक अभियंता (पारेषण) | BE/B.Tech (Electrical) |
सहाय्यक अभियंता (दूरसंचार) | BE/B.Tech (Electronics & Telecommunication) |
वरिष्ठ तंत्रज्ञ (पारेषण प्रणाली) | (i) ITI/NCVT (वीजतंत्री) किंवा NCTVT, नवी दिल्ली द्वारे पुरस्कृत सेंटर ऑफ एक्सलन्स (इलेक्ट्रिकल सेक्टर) च्या योजनेअंतर्गत 2 वर्ष कालावधीचा अभ्यासक्रम पूर्ण केलेले उमेदवार (ii) 06 वर्षे अनुभव |
तंत्रज्ञ 1 (पारेषण प्रणाली) | (i) ITI/NCVT (वीजतंत्री) किंवा NCTVT, नवी दिल्ली द्वारे पुरस्कृत सेंटर ऑफ एक्सलन्स (इलेक्ट्रिकल सेक्टर) च्या योजनेअंतर्गत 2 वर्ष कालावधीचा अभ्यासक्रम पूर्ण केलेले उमेदवार (ii) 04 वर्षे अनुभव |
तंत्रज्ञ 2 (पारेषण प्रणाली) | (i) ITI/NCVT (वीजतंत्री) किंवा NCTVT, नवी दिल्ली द्वारे पुरस्कृत सेंटर ऑफ एक्सलन्स (इलेक्ट्रिकल सेक्टर) च्या योजनेअंतर्गत 2 वर्ष कालावधीचा अभ्यासक्रम पूर्ण केलेले उमेदवार. (ii) 02 वर्षे अनुभव |
विद्युत सहाय्यक (पारेषण प्रणाली) | ITI/NCVT (वीजतंत्री) किंवा NCTVT, नवी दिल्ली द्वारे पुरस्कृत सेंटर ऑफ एक्सलन्स (इलेक्ट्रिकल सेक्टर) च्या योजनेअंतर्गत 2 वर्ष कालावधीचा अभ्यासक्रम पूर्ण केलेले उमेदवार. |
सहाय्यक अभियंता (पारेषण) | इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा + 05 वर्षे अनुभव किंवा इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग पदवी |
वरिष्ठ तंत्रज्ञ (पारेषण प्रणाली) | (i) ITI/NCVT (वीजतंत्री/तारतंत्री) किंवा NCTVT, नवी दिल्ली द्वारे पुरस्कृत सेंटर ऑफ एक्सलन्स (इलेक्ट्रिकल सेक्टर) च्या योजनेअंतर्गत 2 वर्ष कालावधीचा अभ्यासक्रम पूर्ण केलेले उमेदवार (ii) 06 वर्षे अनुभव |
तंत्रज्ञ 1 (पारेषण प्रणाली) | (i) ITI/NCVT (वीजतंत्री/तारतंत्री) किंवा NCTVT, नवी दिल्ली द्वारे पुरस्कृत सेंटर ऑफ एक्सलन्स (इलेक्ट्रिकल सेक्टर) च्या योजनेअंतर्गत 2 वर्ष कालावधीचा अभ्यासक्रम पूर्ण केलेले उमेदवार (ii) 04 वर्षे अनुभव |
तंत्रज्ञ 2 (पारेषण प्रणाली) | (i) ITI/NCVT (वीजतंत्री/तारतंत्री) किंवा NCTVT, नवी दिल्ली द्वारे पुरस्कृत सेंटर ऑफ एक्सलन्स (इलेक्ट्रिकल सेक्टर) च्या योजनेअंतर्गत 2 वर्ष कालावधीचा अभ्यासक्रम पूर्ण केलेले उमेदवार. (ii) 02 वर्षे अनुभव |
🔞 Age Limit
- पद क्र.1 & 2: 18 ते 40 वर्षे
- पद क्र. 3 ते 9: 18 ते 38 वर्षे
- पद क्र. 10 ते 13: 57 वर्षे
💲 Bharti Fees
पद क्र. | खुला प्रवर्ग | मागासवर्ग |
पद क्र.1 ते 5 | ₹700/- | ₹350/- |
पद क्र.6, 7 & 8 | ₹600/- | ₹300/- |
पद क्र.9 | ₹500/- | ₹250/- |
पद क्र.10 | ₹700/- | ₹350/- |
पद क्र. 11 ते 13 | ₹600/- | ₹300/- |
Important Dates
अर्ज करण्याची प्रक्रिया | ऑनलाइन |
अर्ज सुरू होण्याची तारीख | 15 जुलै 2024 |
अर्ज बंद होण्याची तारीख | 09 ऑगस्ट 2024 |
Important Links
अधिकृत संकेतस्थळ | भेट द्या |
ऑनलाईन अर्ज | 03/2024,04/2024, 05/2024, 06/2024 & 09/2024 – Click Here 07/2024, 08/2024, & 10/2024 – Click Here |
जाहिरात PDF:
03/2024 – Download करा |
04/2024 – Download करा |
05/2024 – Download करा |
06/2024 – Download करा |
07/2024 – Download करा |
08/2024 – Download करा |
09/2024 – Download करा |
10/2024 – Download करा |
MahaTransco Bharti 2024 Apply Online
- सुरुवातीला तुम्हाला वर दिलेल्या टेबलमधून येथून अर्ज करा या लिंक वर क्लिक करायचं आहे.
- लिंक वर क्लिक केल्यानंतर, तुम्हाला महापारेषण च्या पोर्टलवर तुमची नोंदणी करून घ्यायची आहे.
- नोंदणी झाल्यानंतर लॉगिन करून भरतीचा फॉर्म उघडायचा आहे.
- फॉर्ममध्ये जी माहिती विचारली आहे ती माहिती काळजीपूर्वक भरून घ्यायची आहे.
- माहिती भरल्यानंतर जाहिरातीमध्ये सांगितल्याप्रमाणे सर्व आवश्यक कागदपत्रे फॉर्म मध्ये अपलोड करायचे आहेत.
- फॉर्म मध्ये कागदपत्रे अपलोड केल्यानंतर, फी भरून घ्यायची आहे. पदानुसार फी देखील वेगवेगळी आहे त्याची माहिती आपण वर आर्टिकल मध्ये दिली आहेच.
- फी भरून झाल्यावर शेवटी तुम्हाला तुमचा भरतीचा फॉर्म एकदा तपासून व्हेरिफाय करून घ्यायचा आहे, त्यानंतर सबमिट करून टाकायचा आहे.
टीप: अजून या भरती साठी अर्ज सुरु झाले नाहीत, ज्या वेळी अर्ज सुरु होतील तेव्हा या आर्टिकल मध्ये अपडेट करण्यात येईल.
- स्टाफ सिलेक्शन मध्ये MTS आणि हवालदारच्या 8326 पदांची मेगा भरती!
- 10वी पास खेळाडूंसाठी इंडियन आर्मी मधे भरती
- खेळाडू असाल तर नेव्ही मध्ये नोकरी फिक्स! जाणून घ्या संपूर्ण माहिती
MahaTransco Bharti 2024 FAQ
Who is eligible for MahaTransco Bharti 2024?
महापारेषण भरतीसाठी अर्जदार उमेदवाराचे शिक्षण हे किमान पदवी आणि ITI पर्यंत झालेले असावे, सोबत पदानुसार वयोमर्यादा देखील Different आहे.
How to apply for MahaTransco Bharti 2024?
महापारेषण भरतीसाठी अर्जदार उमेदवारांना ऑनलाइन स्वरूपात फॉर्म भरायचा आहे, केवळ ऑनलाइन स्वरुपात सादर केलेले अर्ज स्वीकारले जाणार आहेत. ऑनलाइन अर्ज कसा करायचा? याची पूर्ण माहिती स्टेप बाय स्टेप आर्टिकल मध्ये वर दिली आहे ती तुम्ही Follow करू शकता.
What is the starting date of MahaTransco Bharti 2024 Form?
महापारेषण भरतीसाठी ऑनलाइन स्वरूपात अर्ज करण्याची सुरुवात ही अद्याप झालेली नाहीये, भरतीसाठी पोर्टल सुरू करण्यात आलेले नाही, केवळ जाहिरात प्रसिद्ध झाली आहे लवकरच पोर्टलवर अर्ज स्वीकारले जाणार आहेत. त्यामुळे हे आर्टिकल बुकमार्क करून ठेवा म्हणजे तुम्हाला अपडेट मिळून जाईल.
What is the last date of the MahaTransco Bharti 2024 Application Form?
महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीमध्ये भरतीसाठी ऑनलाइन स्वरूपात अर्ज करण्याची शेवटची तारीख अद्याप जारी करण्यात आलेली नाही. ज्यावेळी शेवटची तारीख जारी केली जाईल, तेव्हा तुम्हाला आर्टिकल मध्ये अपडेट मिळेल.
1 thought on “MahaTransco Bharti 2024: महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीत 4494 पदांची मेगा भरती! ITI, पदवी पास वर नोकरीची संधी”