Maharashtra Board SSC Result 2025. नमस्कार मित्रांनो! तुमच्यासाठी एक महत्त्वाची अपडेट घेऊन आलो आहोत – महाराष्ट्र 10वीचा निकाल म्हणजेच Maharashtra SSC Result 2025 अखेर जाहीर झाला आहे! अनेक विद्यार्थ्यांनी या निकालाची आतुरतेने वाट पाहिली होती आणि आता तो वेळ आलेली आहे. चला तर मग, या निकालाबद्दल थोडक्यात महत्त्वाची माहिती जाणून घेऊया.
📘 निकाल पाहण्यासाठी एक सोपी प्रक्रिया ठेवल्यामुळे तुम्हाला जास्त त्रास होणार नाही. मोबाईल किंवा संगणकावरून वेबसाइटवर जा, तुमचा Seat Number टाका, आईचं नाव लिहा, आणि ‘View Result’ वर क्लिक करा. तुमचा महाराष्ट्र बोर्ड SSC निकाल 2025 स्क्रीनवर झळकणार!
📘 एवढंच नव्हे, तर SMS व DigiLocker च्या माध्यमातूनही निकाल पाहण्याची सुविधा उपलब्ध आहे. त्यामुळे तुम्ही कोणत्याही अडचणीशिवाय तुमचा 10वीचा निकाल घरबसल्या पाहू शकता. निकालात तुमचे विषयानुसार मार्क्स, ग्रेड, आणि इतर वैयक्तिक माहिती स्पष्टपणे नमूद असते.
🔍 या भरतीविषयी अधिक सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी पुढील लेख अवश्य वाचा!
आपल्याला व्हॉट्सऍप, इन्स्टाग्राम, टेलिग्राम आणि यूट्यूबवर अजूनपर्यंत Follow आणि Subscribe केल नसेल तर लगेच करून घ्या लेटेस्ट अपडेटच्या व्हिडिओसाठी.

SSC Result 2025 Maharashtra Board – Highlights
घटक | माहिती |
---|---|
Result Name | Maharashtra Board SSC Exam Result 2025 |
Short Name | Maharashtra SSC Result 2025 |
Authority | Maharashtra State Board of Secondary & Higher Secondary Education (MSBSHSE) |
Result Website | mahahsscboard.maharashtra.gov.in, mahresult.nic.in https://sscresult.mahahsscboard.in/ |
Result Date | 12 May 2025 1 वाजता |
Login Credentials | Roll Number & Mother’s First Name |
Maharashtra Board SSC Result 2025 Download- 10वी निकाल ऑनलाइन कसा पाहावा?
mahresult.nic.in वर 10वीचा निकाल पाहण्यासाठी पुढील स्टेप्स फॉलो करा:
- mahresult.nic.in या अधिकृत वेबसाइटला भेट द्या
- “Maharashtra SSC Result 2025” लिंकवर क्लिक करा
- आपला Roll Number व आईचे पहिले नाव टाका
- “View Result” वर क्लिक करा
- तुमचा निकाल स्क्रीनवर दिसेल
- याचा स्क्रीनशॉट काढा किंवा प्रिंट घेऊन ठेवा
Maharashtra Board SSC Result 2025 Important Links (महत्त्वाच्या लिंक)
घटक | लिंक/माहिती |
महाराष्ट्र बोर्डाची अधिकृत वेबसाइट | इथे क्लिक करा |
महाराष्ट्र 10th SSC Result 2025 पाहण्यासाठी वेबसाइट | इथे डाउनलोड करा |
व्हॉट्सअॅप ग्रुप (अपडेटसाठी) | येथे क्लिक करा |
10th SSC Result 2025 SMS द्वारे निकाल पाहण्याची प्रक्रिया
जर इंटरनेट सुविधा उपलब्ध नसेल, तर खालील प्रकारे SMS द्वारे SSC निकाल 2025 पाहू शकता:
- Format:
MHSSC <Seat Number>
- Send To: 57766
- काही क्षणांत तुमचा निकाल मोबाईलवर मिळेल.
Maharashtra Board 10th Result 2025 DigiLocker वरून मिळवा
DigiLocker वर SSC निकाल आणि मार्कशीट मिळवण्यासाठी:
- DigiLocker अॅपमध्ये Username आणि Password ने लॉगिन करा
- ‘Profile’ पेजवर जा आणि Aadhaar नंबर Sync करा
- ‘Pull Partner Documents’ या पर्यायावर क्लिक करा
- Board: Maharashtra State Board of Secondary & Higher Secondary Education निवडा
- Document Type: SSC Marksheet / Migration / Passing Certificate निवडा
- Roll Number व Year of Passing भरा
- ‘Get Document’ वर क्लिक करा आणि मार्कशीट डाउनलोड करा
- ‘Save to Locker’ वर क्लिक करून ती जतन करा
इतर भरती
NMMC Bharti 2025:12वी पास भरती नवी मुंबई महानगरपालिका मध्ये! पगार ₹81,100 रु.महिना!
CSIR CRRI Bharti 2025: केंद्रीय रस्ते संशोधन संस्थेत 12वी पाससाठी भरती! पगार ₹81,000 पर्यंत!
Maharashtra Board 10th Result 2025 FAQs
Maharashtra SSC Result 2025 कधी जाहीर होणार?
Maharashtra SSC Result 2025 मे 2025 मध्ये जाहीर होण्याची शक्यता आहे. अधिकृत तारीख महाराष्ट्र बोर्डाच्या वेबसाईटवर (mahresult.nic.in) प्रसिद्ध केली जाईल.
Maharashtra SSC Result 2025 कुठे पाहता येईल?
विद्यार्थी आपला Maharashtra SSC Result 2025 mahresult.nic.in या अधिकृत वेबसाइटवर पाहू शकतात. याशिवाय, SMS व DigiLocker द्वारेही निकाल मिळवता येतो.
Maharashtra SSC Result 2025 पाहण्यासाठी कोणती माहिती लागते?
निकाल पाहण्यासाठी विद्यार्थ्यांना Roll Number आणि आईचे पहिले नाव (Mother’s First Name) टाकणे आवश्यक आहे. ही माहिती तुमच्या हॉलतिकीटवर दिलेली असते.
Maharashtra SSC Result 2025 मध्ये ग्रेडिंग सिस्टिम कशी असते?
Maharashtra SSC Result 2025 मध्ये गुणांच्या आधारे खालीलप्रमाणे ग्रेड दिल्या जातात:
75% आणि त्यापेक्षा जास्त – Distinction
60% ते 74% – First Division
45% ते 59% – Second Division
35% ते 44% – Pass Grade
35% पेक्षा कमी – Failed