Mahajyoti Free Tablet Yojna 2024: महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी आली आहे, आता राज्य सरकार 2024 मधील 10वी पास प्रत्येक मुला / मुलींना सरकार मोफत टॅबलेट आणि 6 GB डेटा देणार आहे.
या आर्टिकल मध्ये मी याच संबंधी सविस्तर माहिती सांगणार आहे, त्यामुळे कृपया आर्टिकल शेवटपर्यंत वाचा एक शब्द पण सोडू नका, कारण माहिती मोठी कामाची आहे.
महाराष्ट्र राज्यातील इतर मागासवर्गीय भटक्या जाती विमुक्त जमाती तसेच विशेष मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून MHT-CET/JEE/NEET-2026 करिता पूर्व प्रशिक्षण या योजनेअंतर्गत अर्ज मागविण्यात येत आहेत. महाजोतीमार्फत MHT-CET/JEE/NEET परीक्षा पूर्व प्रशिक्षण ऑनलाईन पद्धतीने देण्यात येते. तसेच ऑनलाईन प्रशिक्षणासाठी महा ज्योती तर्फे विद्यार्थ्यांना मोफत Mahajyoti Tab व 6GB/Day इंटरनेट डाटा पुरविण्यात येते.
फ्री टेबलेट आणि 6GB डेटा मिळणार आहे! त्यामुळे एवढी Golden Opportunity आली आहे, वेळ कमी आहे त्यामुळे थोडासा वेळ काढून याची माहिती एकदा जाणून घ्या आणि आजच अर्ज करा आणि सगळ्यांना शेयर करा.
Mahajyoti Free Tablet Yojna 2024
योजनेचे नाव | Mahajyoti Free Tablet Yojna 2024 |
केव्हा सुरु होणार | 1 जुलै 2024 |
अर्जाची शेवटची तारीख | 25 जुलै 2024 |
अर्ज कोठून करायचा | ऑनलाइन अर्ज करायचा आहे |
Mahajyoti Free Tablet Yojna 2024 Benefits
महाजोतीमार्फत MHT-CET/JEE/NEET परीक्षा पूर्व प्रशिक्षण ऑनलाईन पद्धतीने देण्यात येते. तसेच ऑनलाईन प्रशिक्षणासाठी महा ज्योती तर्फे विद्यार्थ्यांना मोफत Mahajyoti Tab व 6GB/Day इंटरनेट डाटा पुरविण्यात येते.
Mahajyoti Free Tablet Yojna 2024 Criteria
- विद्यार्थी महाराष्ट्राचा रहिवासी असावा/असावी
- विद्यार्थी इतर मागासवर्गीय किंवा विमुक्त जाती भटक्या जमाती किंवा विशेष मागास प्रवर्ग मधील असावा.
- विद्यार्थी नॉन क्रिमिलियर उत्पन्न गटातील असावा
- विद्यार्थी 2024 मधे 10वी पास पाहिजे.
- ग्रामीण भागात 10वी पास असले तर 60% पाहिजेत आणि शहरी भागात 10वी पास असेल तर 70% पाहिजेत.
- विद्यार्थी हा 10वी नंतर सायन्स ब्रांचला प्रवेश घेणार असावा.
आरक्षण
अ. क्र | सामाजिक प्रवर्ग | टक्केवारी |
1 | इतर मागास वर्गीय (OBC) | 59% |
2 | निरधीसूचित जमाती – अ (VJ-A) | 10% |
3 | भटक्या जमाती – ब (NT-B) | 8% |
4 | भटक्या जमाती – क (NT-C) | 11% |
5 | भटक्या जमाती – ड (NT-D) | 6% |
6 | विशेष मागास वर्गीय (SBC) | 6% |
एकुण | 100% |
Mahajyoti Free Tablet Yojna 2024 Document List
- विद्यार्थीचे आधार कार्ड
- विद्यार्थीचे रहिवासी प्रमाणपत्र / डोमासाईल प्रमाणपत्र
- विद्यार्थीचे 10वी गुणपत्रक
- विद्यार्थीचे 11वी सायन्सला प्रवेश घेतल्याचे पत्र.
- क्रिमिलियर सर्टिफिक
- पासपोर्ट आकाराचा फोटो
- कास्ट सर्टिफिकेट.
Mahajyoti Free Tablet Yojna 2024 Application Form
अर्ज कसा करायचा खाली सगळी माहिती.
1) महाजोतीच्या संकेतस्थळावर जाऊन Notice Board क्लिक करा.
2) आता Application for MHT-CET/JEE/NEET-2026 Traning या वरती जाऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करा.
3) अर्जासोबत ‘ ब ‘ मध्ये नमूद कागदपत्रे साक्षांकित करून स्पष्ट दिसतील असे स्कॅन करून अपलोड करावे.
Important Links
- महाराष्ट्र मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना, मिळणार महिन्याला 1500 रू.
- प्रधानमंत्री मातृ वंदना योजना, गरोदर महिलांना मिळत आहेत 5,000 रू. लगेच फायदा घ्या
- गरोदर महिलांना मिळणार 1400 रुपये! जननी सुरक्षा योजना, संधी सोडू नका फायदा घ्या
1 thought on “Mahajyoti Free Tablet Yojna 2024: 10वी पास मुला / मुलींना सरकार देतेय मोफत टॅबलेट आणि 6 GB डेटा ! लवकर अर्ज करा वेळ कमी आहे !”