नमस्कार मित्रांनो आजच्या या आर्टिकलमध्ये मी तुम्हाला LIC HFL Bharti 2024 या Recruitment संबंधी जॉब अपडेट देणार आहे.
LIC Housing Finance द्वारे भरती निघाली आहे, जे उमेदवार या भरतीसाठी इच्छुक आहेत त्यांना ऑनलाइन स्वरूपात फॉर्म भरायचा आहे.
फॉर्म भरण्याची प्रक्रिया अगदी सोपी आहे, त्याची सविस्तर अशी माहिती स्टेप बाय स्टेप या आर्टिकल मध्ये मी दिली आहे. त्यामुळे जर नोकरी मिळवायची असेल तर थोडा वेळ काढा आणि ही महत्वाची माहिती जाणून घ्या.
LIC HFL Bharti 2024
पदाचे नाव | ज्युनियर असिस्टंट |
रिक्त जागा | 200 |
नोकरीचे ठिकाण | संपूर्ण भारत |
वेतन श्रेणी | 35,200 रू. + महिना |
वयाची अट | 21 ते 28 वर्षे |
भरती फी | ₹944/- |
LIC HFL Bharti 2024 Vacancy Details
पदाचे नाव | पद संख्या | वेतन श्रेणी | Age Limit |
---|---|---|---|
ज्युनियर असिस्टंट | 200 | Rs. 35,200 | 21 ते 28 वर्षे |
Total | 200 | – | – |
LIC HFL Bharti 2024 Education Qualification
एलआयसी हाऊसिंग फायनान्स लिमिटेड भरती साठी अर्जदार उमेदवाराला कंपनी द्वारे सांगण्यात आलेली शैक्षणिक पात्रता पूर्ण करणे अनिवार्य आहे. जे उमेदवार या निकषात येणार नाहीत त्यांना अर्ज करता येणार नाही.
- अर्जदाराचे शिक्षण हे किमान पदवी पर्यंत झालेले असावे.
- पदवी परीक्षेत किमान 60 टक्के गुण असावेत.
- उमेदवाराला कॉम्प्युटर चे बेसिक ज्ञान असावे.
Important Dates
अर्ज सुरू होण्याची तारीख | 25 जुलै 2024 |
अर्ज बंद होण्याची तारीख | 14 ऑगस्ट 2024 |
परीक्षेची तारीख | सप्टेंबर 2024 |
Important Links
अधिकृत वेबसाईट | भेट द्या |
जाहिरात PDF | डाउनलोड करा |
भरतीचा फॉर्म | ऑनलाईन अर्ज येथून करा |
LIC HFL Bharti 2024 Apply Online
एलआयसी हाऊसिंग फायनान्स लिमिटेड द्वारे राबवण्यात आलेल्या या भरतीसाठी ऑनलाईन स्वरूपात फॉर्म भरायचा आहे. फॉर्म कसा भरायचा याची स्टेप बाय स्टेप माहिती खालील प्रमाणे आहे.
- सुरुवातीला वर दिलेल्या टेबल मधील ऑनलाईन अर्ज येथून करा या लिंक वर क्लिक करा.
- त्यानंतर तुम्ही IBPS च्या पोर्टल वर जाल, तेथे तुम्हाला तुमची नोंदणी करून घ्यायची आहे.
- नोंदणी पूर्ण झाल्यानंतर Apply Now या पर्यायावर क्लिक करायचे आहे.
- तुमच्या समोर LIC HFL Bharti 2024 चा ऑनलाईन फॉर्म उघडेल, त्या फॉर्म मध्ये तुम्हाला विचारण्यात आलेली सर्व माहिती भरून घ्यायची आहे.
- माहिती अचूक असणे आवश्यक आहे, त्यामुळे याची विशेष काळजी तुम्हाला घ्यावी लागेल.
- अर्जासोबत आवश्यक असे सर्व कागदपत्रे देखील तुम्हाला अपलोड करायचे आहेत.
- कागदपत्रे अपलोड केल्यानंतर LIC HFL Bharti 2024 Fees भरायची आहे, ती तुम्ही कोणत्याही Online Payment Mode द्वारे Pay करू शकता.
- एकदा फी भरून झाली, की नंतर मग फॉर्म Recheck करायचा आहे. फॉर्म मध्ये काही चुका असतील तर त्या दुरुस्त करायच्या आहेत.
- फॉर्म तपासून झाला की मग नंतर तो सबमिट करायचा आहे, चुकीची माहिती असल्यास अर्ज बाद होऊ शकतो त्यामुळे विशेष काळजी घ्या.
नवीन जॉब अपडेट:
- IOCL Bharti 2024: इंडियन ऑइल लि.मधे 10वी, ITI, डिप्लोमा पाससाठी 1 लाख पगाराच्या नोकरीची भरती सुरू!
- Indian Navy Civilian Bharti 2024: भारतीय नौदलात 10वी,12वी,ITI पाससाठी भरती सुरू! लवकर अर्ज करा!
- AFMS Medical Officer Bharti 2024: सैन्यात मेडिकल ऑफिसर पदासाठी भरती सुरू! मुलाखतीवर थेट भरती, अर्ज करा
LIC HFL Bharti 2024 FAQ
What is the last date of LIC HFL Bharti 2024?
एलआयसी हाऊसिंग फायनान्स भरती साठी ऑनलाईन स्वरूपात अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 14 ऑगस्ट 2024 आहे. एकदा मुदत संपली की नंतर अर्ज करता येणार नाही, त्यामुळे मुदत आहे तोपर्यंत फॉर्म भरून टाका.
Who is eligible for LIC HFL Bharti 2024?
LIC Housing Finance Bharti साठी अर्जदार उमेदवाराचे शिक्षण हे किमान ग्रॅज्युएशन पर्यंत झालेले असावे, सोबत त्याला कॉम्प्युटर चे चांगले ज्ञान देखील असावे.
How do I apply for LIC Housing Finance Bharti?
LIC Housing Finance Bharti साठी ऑनलाईन स्वरूपात फॉर्म भरायचा आहे, इतर कोणत्याही स्वरूपात अर्ज स्वीकारले जाणार नाहीत त्यामुळे जी अर्ज प्रक्रिया सांगितली आहे तीच Follow करा.
What is the exam date of LIC HFL Bharti 2024?
LIC HFL Bharti 2024 साठी अर्जदार उमेदवारांची परीक्षा घेतली जाणार आहे, ही Exam सप्टेंबर 2024 रोजी Conduct केली जाणार आहे.
1 thought on “LIC HFL Bharti 2024: ग्रॅज्युएशन पास वर LIC मध्ये भरती! लगेच ऑनलाईन अर्ज करा”