Latur DCC Bank Bharti 2025: लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत भरती! 37,000 रु. पगार, 12वी पास अर्ज करा

Latur DCC Bank Bharti 2025 अंतर्गत लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत नोकरीची उत्तम संधी उपलब्ध झाली आहे. बँकिंग क्षेत्रात काम करण्याची इच्छा असलेल्या उमेदवारांसाठी ही भरती खूपच फायदेशीर ठरणार आहे. या भरतीद्वारे विविध पदांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत.

या भरतीसाठी किमान 12वी उत्तीर्ण उमेदवार अर्ज करू शकतात, त्यामुळे तरुणांसाठी ही एक चांगली संधी आहे. बँकिंगचा पूर्वानुभव नसला तरी पात्रतेनुसार उमेदवारांना संधी दिली जाणार आहे. स्थानिक उमेदवारांसाठीही ही भरती उपयुक्त ठरू शकते.

निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा सुमारे 37,000 रुपये पगार मिळण्याची शक्यता आहे. याशिवाय बँकेच्या नियमांनुसार इतर भत्ते व सुविधा देखील मिळू शकतात. त्यामुळे तुम्हाला जर इच्छा असेल तर तुम्ही ऑनलाईन स्वरुपात फॉर्म भरू शकता.

Latur DCC Bank Bharti 2025 संदर्भातील अर्ज प्रक्रिया, वयोमर्यादा, निवड प्रक्रिया आणि महत्त्वाच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. इच्छुक उमेदवारांनी अधिकृत जाहिरात लक्षपूर्वक वाचून वेळेत अर्ज करावा, जेणेकरून तुम्हाला पण बँकेत नोकरी करण्याची संधी मिळेल.

आपल्याला व्हॉट्सऍप, इन्स्टाग्राम, टेलिग्राम आणि यूट्यूबवर अजूनपर्यंत Follow आणि Subscribe केल नसेल तर लगेच करून घ्या लेटेस्ट अपडेटच्या व्हिडिओसाठी.

Latur DCC Bank Bharti 2025: Complete Recruitment Details – भरतीची संपूर्ण माहिती

भरती करणारी संस्थालातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक
भरतीचे नावLatur DCC Bank Bharti 2025
पदाचे नावलिपिक, शिपाई, वाहन चालक
रिक्त जागा375
वेतन37,000 रु.
नोकरी ठिकाणलातूर जिल्हा
शैक्षणिक पात्रता12वी पास किंवा पदवीधर
वयोमर्यादा19 ते 30 वर्षे
अर्जाची फीनमूद नाही
अर्ज प्रक्रियाऑनलाइन

Latur DCC Bank Bharti 2025: Posts & Vacancies – पदे आणि उपलब्ध जागा

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1लिपिक250
2शिपाई (Subgrade/Multipurpose Support Staff)115
3वाहन चालक (ड्रायव्हर)10
Total375

Latur DCC Bank Bharti 2025: Age Limit (वयाची अट)

पद क्र.पदाचे नाववयोमर्यादा
1लिपिक21 ते 30 वर्षे
2शिपाई (Subgrade/Multipurpose Support Staff)19 ते 28 वर्षे
3वाहन चालक (ड्रायव्हर)19 ते 28 वर्षे

Latur DCC Bank Bharti 2025: Eligibility & Qualifications – पात्रता आणि आवश्यक शिक्षण

पद क्र.पदाचे नावशिक्षण
1लिपिकअर्जदार 60% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवीधर असावा + त्याने MS-CIT किंवा समतुल्य कॉम्पुटर कोर्स केला असावा.
2शिपाई (Subgrade/Multipurpose Support Staff)उमेदवार 60% गुणांसह 12वी उत्तीर्ण असावा.
3वाहन चालक (ड्रायव्हर)उमेदवार 60% गुणांसह 12वी उत्तीर्ण असावा + त्याच्याकडे LMV वाहन चालक परवाना असावा.

Latur DCC Bank Bharti 2025: Selection Process & Exam Pattern – निवड प्रक्रिया आणि परीक्षा पद्धत

1) लेखी परीक्षा –

विषयप्रश्न संख्याएकूण गुण
सामान्य ज्ञान2525
गणित2525
मराठी भाषा2020
इंग्रजी भाषा2020
बुद्धिमत्ता चाचणी1010
एकूण100 प्रश्न100 गुण

टीप: अधिकृत जाहिरातीत बदल होऊ शकतो, त्यामुळे ही माहिती अपेक्षित/सामान्य पॅटर्नवर आधारित आहे.

2) SSB Interview –

  • लेखी परीक्षेत पात्र ठरलेल्या उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावले जाईल.
  • मुलाखतीत उमेदवाराचा आत्मविश्वास, संवाद कौशल्य आणि बँकिंगविषयक प्राथमिक माहिती तपासली जाते.

3) Document Verification –

  • मुलाखतीनंतर निवड झालेल्या उमेदवारांची शैक्षणिक प्रमाणपत्रे, वयाचा दाखला आणि इतर आवश्यक कागदपत्रांची तपासणी केली जाईल.
  • जर कागदपत्रे बरोबर असतील तरच उमेदवारांना DV मध्ये पास केले जाणार आहे.
  • जर डॉक्युमेंट चुकीचे असतील तर अर्जदारांची उमेदवारी तत्काळ रद्द होऊ शकते.

4) Merit List –

  • लेखी परीक्षा आणि मुलाखत झाल्यावर त्यात मिळालेल्या गुणांच्या आधारेच मेरीट लिस्ट हि बनवली जाते.
  • मेरीट लिस्ट मध्ये ज्या उमेदवारांचे नाव येतील केवळ त्यांनाच लातूर मध्यवर्ती सहकारी बँकेत जॉब दिला जाईल.

Latur DCC Bank Bharti 2025: Important Dates & Deadlines – महत्त्वाच्या तारखा आणि अंतिम मुदती

अर्जाची सुरुवात23 डिसेंबर, 2025
अर्जाची शेवटची तारीख21 जानेवारी, 2026
लेखी परीक्षा तारीखबँकेच्या संकेतस्थळावर येईल

Latur DCC Bank Bharti 2025: Important Links & Official Notification – महत्त्वाच्या लिंक्स आणि अधिकृत सूचना

भरतीची अधिकृत वेबसाइटइथे क्लिक करा
मुख्य जाहिरात PDFजाहिरात पहा
ऑनलाईन अर्जApply Now
व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप (अपडेटसाठी)येथे क्लिक करा

Latur DCC Bank Bharti 2025: Step-by-Step Application Process

स्टेप 1: वरील Apply Link वर क्लिक करा.

स्टेप 2: अधिकृत वेबसाईट उघडेल, तिथे नोंदणी करा.

स्टेप 3: भरतीचा फॉर्म उघडल्यावर जी काही माहिती विचारली आहे ती भरा.

स्टेप 4: आवश्यक कागदपत्रे – पासपोर्ट फोटो, सही अपलोड करा.

स्टेप 5: परीक्षा फी ऑनलाईन स्वरुपात भरा.

स्टेप 6: फॉर्म भरून झाला कि मग रिचेक करा, चुकल असेल तर दुरुस्त करून घ्या.

स्टेप 7: नंतर अर्ज सबमिट करून त्याची पावती सेव्ह करा.

इतर भरती

Bombay High Court Bharti 2025: मुंबई उच्च न्यायालयात 2331 जागांची मेगाभरती फक्त 7वी पासवर, 52,400 रु. पगार, लगेच अर्ज करा

DRDO CEPTAM Bharti 2025: संरक्षण संशोधन व विकास संघटनेत भरती! 112400 रु. पगार, 10वी/ ITI/ डिप्लोमा पास अर्ज करा

OICL Bharti 2025: ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड मध्ये पदवी पासवर भरती! 85000 रु. पगार, इथे अर्ज करा

CBSE Bharti 2025: केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळात भरती! ₹112400 पगार, 12वी/ पदवी पास वर अर्ज करा

SBI SCO Bharti 2025: भारतीय स्टेट बँकेत पदवी पासवर भरती! 64820 पगार, इथून अर्ज करा

SSC GD Constable Recruitment 2026: SSC GD मेगाभरती! फक्त 10वी पासवर, 25487 जागा, 69100 रु. पगार, इथून लगेच अर्ज करा

Mahila Bal Vikas Vibhag Bharti 2025: महिला बालविकास विभागात भरती! 63200 रु.पर्यंत पगार, पदवी पास अर्ज करा

IB MTS Bharti 2025: केंद्रीय गुप्तचर विभागात MTS पदासाठी भरती! 56900 रु. पगार पर्यंत, 10वी पास अर्ज करा

Northern Railway Bharti 2025: उत्तर रेल्वेत 4116 जागांची मेगाभरती तेही विना परीक्षा! 10वी/ ITI पास अर्ज करा

Latur DCC Bank Bharti 2025: FAQ

Latur DCC Bank Bharti 2025 मध्ये कोणती पदे भरली जात आहेत?

लिपिक, शिपाई आणि वाहन चालक हे पद या भरती अंतर्गत भरले जाणार आहेत.

Latur DCC Bank Bharti साठी एकूण किती पदे रिक्त आहेत?

एकूण रिक्त जागा या 375 आहेत, ज्यातील सर्वाधिक 250 जागा लिपिक पदासाठी आहेत.

Latur DCC Bank Recruitment साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती आहे?

ऑनलाइन अर्ज करण्याची लास्ट डेट हि 21 जानेवारी 2026 आहे.

Latur DCC Bank Bharti 2026 ची निवड प्रक्रिया कशी आहे?

निवड प्रक्रिया हि लेखी परीक्षा, मुलाखत, कागदपत्रे पडताळणी वर आधारित असणार आहे.

Latur DCC Bank Bharti मधील पदासाठी वेतन पगार किती आहे?

लातूर मध्यवर्ती सहकारी बँक भरती मधील पदांसाठी वेतन हे 37,000 रु. प्रती महिना आहे, हे वेतन पदानुसार कमी जास्त होऊ शकते.

1 thought on “Latur DCC Bank Bharti 2025: लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत भरती! 37,000 रु. पगार, 12वी पास अर्ज करा”

Leave a comment