Ladka Bhau Yojana Maharashtra 2024: 12 वी पास पोरांना मिळणार 10,000 रू. महिना

राज्य सरकार द्वारे अखेर Ladka Bhau Yojana Maharashtra 2024 ची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. आता या योजने द्वारे सरकार सुशिक्षित तरुणांना मोफत प्रशिक्षण देऊन तब्बल 10 हजार रुपयाचे विद्यावेतन देणार आहे.

या योजनेसाठी कोण पात्र असणार? अटी आणि शर्ती काय आहेत? फॉर्म कसा भरायचा? कोठे भरायचा? पोर्टल कोणतं आहे? या सर्व महत्त्वाच्या बाबी आर्टिकल मध्ये सविस्तरपणे मी सांगितल्या आहेत. आर्टिकल सुरुवातीपासून वाचा, म्हणजे तुम्हाला लाडका भाऊ योजना नमेकी आहे तरी काय? हे समजेल.

Ladka Bhau Yojana Maharashtra 2024

Yojana NameLadka Bhau Yojana Maharashtra
कोणी सुरू केलीमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
योजनेचा उद्देशतरुणांना मोफत प्रशिक्षण देणे.
लाभमहिन्याला पात्रते नुसार 10,000 रू. पर्यंत विद्यावेतन
लाभार्थी12 वी, डिप्लोमा आणि डिग्री धारक विद्यार्थी

Ladka Bhau Yojana Maharashtra Criteria

  • लाडका भाऊ योजनेसाठी अर्जदार उमेदवारांचे शिक्षण हे किमान बारावी पर्यंत झालेले असावे, सोबतच उमेदवारांनी डिग्री/ डिप्लोमा केलेला असावा.
  • उमेदवारांनी आयटीआय जर केला असेल, तरी त्यांना फॉर्म भरता येणार.
  • अर्जदार उमेदवाराचे वय हे 18 ते 35 वर्षापर्यंत असावे.
  • विद्यार्थी महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा.

Ladka Bhau Yojana Benefits

लाडका भाऊ योजनेसाठी राज्य सरकार द्वारे अर्जदारांच्या शिक्षणा नुसार वेतन दिले जाणार आहे. 12 वी पास, डिप्लोमा पास आणि डिग्री पास यांच्या साठी वेगवेगळे वेतन असणार आहे.

बारावी पास साठी6000 रुपये
डिप्लोमा पास साठी8000 रुपये
डिग्री पास साठी10000 रुपये

Ladka Bhau Yojana Maharashtra Document

  • अर्जदाराचे आधार कार्ड
  • बँकेचे पासबुक
  • गुणपत्रक
  • मोबाईल नंबर

Ladka Bhau Yojana Registration

लाडका भाऊ योजनेसाठी अर्जदार उमेदवारांना त्यांचे फॉर्म Online स्वरुपात भरायचे आहेत, इतर कोणत्याही स्वरूपात अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. त्यामुळे केवळ ऑनलाईन माध्यमातून पोर्टल द्वारे भरलेले फॉर्म Valid असणार आहेत.

ऑनलाईन नोंदणी लिंक

  1. Ladka Bhau Yojana साठी सुरुवातीला महा स्वयं या पोर्टल वर तुम्हाला जायचे आहे.
  2. पोर्टल वर गेल्यानंतर तेथे तुम्हाला तुमची नोंदणी करून घ्यायची आहे.
  3. नोंदणी करताना आवश्यक अशी सर्व माहिती फॉर्म मध्ये टाकायची आहे, फॉर्म चुकू द्यायचा नाही.
  4. माहिती भरली की नंतर आवश्यक कागदपत्रे अपलोड करायचे आहेत.
  5. त्यानंतर शेवटी लाडका भाऊ योजना फॉर्म थेट सबमिट करून टाकायचा आहे.

थोडक्यात अशा प्रकारे तुम्ही लाडका भाऊ योजना साठी रजिस्ट्रेशन करू शकता. एकदा तुमचा अर्ज तपासला गेला की नंतर तुम्हाला प्रशिक्षणासाठी निवडले जाईल, नंतर प्रशिक्षणा दरम्यान दर महिन्याला तुम्हाला 10,000 रुपये दिले जातील.

Ladka Bhau Yojana FAQ

Who is eligible for Ladka Bhau Yojana?

लाडका भाऊ योजना साठी महाराष्ट्र राज्यातील सर्व 12 वी, डिप्लोमा पास आणि डिग्री धारक विद्यार्थ्यांना अर्ज करता येणार आहे.

How to apply for Ladka Bhau Yojana?

लाडका भाऊ योजनेसाठी ऑनलाईन स्वरूपात फॉर्म भरायचा आहे, केवळ अधिकृत पोर्टल वरून सादर केलेले अर्ज स्वीकारले जाणार आहेत.

What is the benefits of Ladka Bhau Yojana?

Ladka Bhau Yojana द्वारे पात्र उमेदवारांना महिन्याला 10,000 रुपये एवढे विद्यावेतन दिले जाणार आहे. शिक्षणानुसार विद्यावेतन कमी जास्त असणार आहे.

2 thoughts on “Ladka Bhau Yojana Maharashtra 2024: 12 वी पास पोरांना मिळणार 10,000 रू. महिना”

Leave a comment