KVS NVS Bharti 2025: केंद्रीय विद्यालय संघटन व नवोदय विद्यालय समिती मध्ये 14967 जागांची मेगाभरती! 2,09,200 रु. पगार, 10वी/ 12वी/ B.Ed पास अर्ज करा

KVS NVS Bharti 2025: केंद्रीय विद्यालय संघटन (KVS) आणि नवोदय विद्यालय समिती (NVS) यांनी 2025 साठी मोठी भरती जाहीर केली आहे. या भरतीत तब्बल 14,967 जागांसाठी अर्ज मागवले जाणार आहेत. 10वी, 12वी आणि पदवी पास उमेदवारांसाठी ही एक मोठी सुवर्णसंधी आहे. केंद्र सरकारच्या शाळांमध्ये काम करण्याची इच्छा असलेल्या उमेदवारांसाठी ही बातमी खूप महत्त्वाची आहे.

या मेगाभरतीत शिक्षक, क्लर्क, सहाय्यक, लायब्रेरियन, ड्रायव्हर, MTS अशी अनेक पदे समाविष्ट आहेत. वेगवेगळ्या पदांसाठी वेगवेगळी पात्रता ठेवलेली आहे, त्यामुळे सर्व प्रकारच्या उमेदवारांसाठी भरपूर पर्याय उपलब्ध आहेत. KVS आणि NVS यांची नोकरी मिळावी म्हणून अनेक विद्यार्थी तयारी करत असतात, त्यामुळे ही भरती खूप चर्चेत आहे.

या भरतीत पगाराची रेंजही खूप चांगली आहे. काही पदांना ₹2,09,200 पर्यंत पगार मिळू शकतो असा अंदाज आहे. यामुळे अनेक विद्यार्थी या भरतीकडे आकर्षित होत आहेत, कारण चांगला पगार आणि चांगले पद एकाच ठिकाणी मिळत आहे.

या लेखात KVS-NVS Bharti 2025 ची पात्रता, जागांची माहिती, परीक्षा पद्धत, निवड प्रक्रिया आणि अर्ज कसा करायचा याची सविस्तर माहिती दिली आहे. भरतीबाबत सर्व अपडेट्स जाणून घेण्यासाठी लेख शेवटपर्यंत वाचा आणि तुमची तयारी सुरू करा.

आपल्याला व्हॉट्सऍप, इन्स्टाग्राम, टेलिग्राम आणि यूट्यूबवर अजूनपर्यंत Follow आणि Subscribe केल नसेल तर लगेच करून घ्या लेटेस्ट अपडेटच्या व्हिडिओसाठी.

KVS NVS Bharti 2025: Complete Recruitment Details – भरतीची संपूर्ण माहिती

भरती करणारी संस्थाकेंद्रीय विद्यालय संघटन व नवोदय विद्यालय समिती
भरतीचे नावKVS NVS Bharti 2025
पदाचे नावविविध पदे
रिक्त जागा14967
वेतन18,000 – 2,09,200 रु. पर्यंत
नोकरी ठिकाणसंपूर्ण भारत
शैक्षणिक पात्रता10वी/ 12वी/ पदवी पास
वयोमर्यादापदानुसार भिन्न
अर्जाची फी500 ते 2800 रु. (पदानुसार)
अर्ज प्रक्रियाऑनलाईन

KVS NVS Bharti 2025: Posts & Vacancies – पदे आणि उपलब्ध जागा

पद क्र.पदाचे नावपद संख्या
KVS
1असिस्टंट कमिश्नर08
2प्रिंसिपल134
3वाइस प्रिंसिपल58
4पदव्युत्तर शिक्षक (PGT)1465
5प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (TGT)2794
6लायब्रेरियन147
7प्राथमिक शिक्षक (PRTs)3365
8अ‍ॅडमिनिस्ट्रेटिव ऑफिसर12
9फायनान्स ऑफिसर05
10असिस्टंट इंजिनिअर02
11असिस्टंट सेक्शन ऑफिसर74
12ज्युनियर ट्रान्सलेटर08
13सिनिअर सेक्रेटेरिएट असिस्टंट280
14ज्युनियर सेक्रेटेरिएट असिस्टंट714
15स्टेनो ग्रेड I13
16स्टेनो ग्रेड II57
Total9126
NVS
17असिस्टंट कमिश्नर09
18प्रिंसिपल93
19पदव्युत्तर शिक्षक (PGT)1513
20पदव्युत्तर शिक्षक (PGT) (Modern Indian Language)18
21प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (TGT)2978
22प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (TGT) (3rd Language)443
23ज्युनियर सेक्रेटेरिएट असिस्टंट (HQ/RO Cadre)46
24ज्युनियर सेक्रेटेरिएट असिस्टंट (JNV Cadre)552
25लॅब अटेंडंट165
26मल्टी टास्किंग स्टाफ (MTS)24
*Total5841
*Grand Total14967

KVS NVS Bharti 2025: Fees (फी)

पद क्र.प्रवर्गकास्टफी
पद क्र.1,2, 3, 17 & 18सामान्य प्रवर्गGeneral/OBC/EWS₹2800/-
पद क्र.4 ते 12, 19,20, 21 & 22सामान्य प्रवर्गGeneral/OBC/EWS₹2000/-
पद क्र.13 ते 16 & 23 ते 26सामान्य प्रवर्गGeneral/OBC/EWS₹1700/-
सर्व पदराखीव प्रवर्गSC/ST/PWD/ExSM₹500/-

KVS NVS Bharti 2025: Age Limit (वयाची अट)

पद क्रमांकवयोमर्यादा
पद क्र. 150 वर्षांपर्यंत
पद क्र. 2, 1835 ते 50 वर्षे
पद क्र. 335 ते 45 वर्षे
पद क्र. 4, 19, 2040 वर्षांपर्यंत
पद क्र. 5, 6, 9, 10, 11, 21, 2235 वर्षांपर्यंत
पद क्र. 7, 12, 13, 15, 25, 2630 वर्षांपर्यंत
पद क्र. 8, 1745 वर्षांपर्यंत
पद क्र. 14, 16, 23, 2427 वर्षांपर्यंत
SC/ST प्रवर्ग05 वर्षे सूट
OBC प्रवर्ग03 वर्षे सूट

KVS NVS Bharti 2025: Eligibility & Qualifications – पात्रता आणि आवश्यक शिक्षण

पद क्र.पदाचे नावशैक्षणिक पात्रता
1Assistant Commissioner50% गुणांसह पदव्युत्तर पदवी + B.Ed + 3 वर्षे अनुभव
2Principal50% गुणांसह पदव्युत्तर पदवी + B.Ed + आवश्यक अनुभव
3Vice Principal50% गुणांसह पदव्युत्तर पदवी + B.Ed + आवश्यक अनुभव
4PGT (Post Graduate Teacher)50% गुणांसह संबंधित विषयात पदव्युत्तर पदवी + B.Ed
5TGT (Trained Graduate Teacher)50% गुणांसह संबंधित विषयात पदवी + B.Ed
6Librarian50% गुणांसह Library Science / Library & Information Science पदवी
7Primary Teacher (PRT)50% गुणांसह 10वी/12वी + संबंधित विषयात पदवी
8Administrative Officerपदवीधर + Level-7 मध्ये 3 वर्षे अनुभव
9Finance Officer50% गुणांसह B.Com/M.Com + Level-6 मध्ये 4 वर्षे अनुभव
10Assistant EngineerB.E (Civil/Electrical) + 2 वर्षे अनुभव
11Assistant Section Officerपदवीधर + Level-4 मध्ये UDC/SSA म्हणून 3 वर्षे अनुभव
12Junior Translatorइंग्रजी/हिंदी पदव्युत्तर पदवी + Translation Diploma/2 वर्षे अनुभव
13Senior Secretariat Assistantपदवीधर + Level-3 मध्ये 2 वर्षे अनुभव
14Junior Secretariat Assistant12वी उत्तीर्ण + Typing: English 35 wpm / Hindi 30 wpm
15Steno Grade Iपदवीधर + Steno 100 wpm + Typing 45 wpm + 5 वर्षे अनुभव
16Steno Grade IIपदवीधर + Dictation 80 wpm + Transcription 50 min (Eng) / 65 min (Hindi)
17Assistant Commissioner (NVS)50% गुणांसह पदव्युत्तर पदवी + B.Ed + 3 वर्षे अनुभव
18Principal (NVS)50% गुणांसह पदव्युत्तर पदवी + B.Ed + अनुभव
19PGT (NVS)50% गुणांसह संबंधित विषयात पदव्युत्तर पदवी + B.Ed
20PGT – MIL50% गुणांसह संबंधित विषयात पदव्युत्तर पदवी + B.Ed
21TGT (NVS)50% गुणांसह संबंधित विषयात पदवी + B.Ed
22TGT (3rd Language)50% गुणांसह संबंधित विषयात पदवी + B.Ed
23Junior Secretariat Assistant (HQ/RO)12वी उत्तीर्ण + Typing: English 30 wpm / Hindi 25 wpm
24Junior Secretariat Assistant (JNV)12वी उत्तीर्ण + Typing: English 30 wpm / Hindi 25 wpm
25Lab Attendant10वी + Lab Technician Certificate/Diploma किंवा 12वी (Science)
26Multi Tasking Staff (MTS)10वी उत्तीर्ण

KVS NVS Bharti 2025: Selection Process & Exam Pattern – निवड प्रक्रिया आणि परीक्षा पद्धत

केंद्रीय विद्यालय संघटन व नवोदय विद्यालय समिती भरती प्रक्रिया हि 3 वेगवेगळ्या प्रकारात विभागलेली आहे. या भिन्न 3 प्रकारानुसारच या भरती साठी निवड प्रक्रिया पार पडणार आहे.

  • Two-Tier Exam + Interview
  • Two-Tier Exam + Skill Test
  • फक्त Two-Tier Exam (No Interview / No Skill Test)

1) Two-Tier Exam + Interview (85% + 15%)

  • या पदांसाठी Tier-1 + Tier-2 + Interview होणार आहे.
  • Final Merit = Tier-2 Marks (85%) + Interview (15%)

Interview असलेली पदे –

S.NoKVSNVS
1Assistant CommissionerAssistant Commissioner (Academics)
2PrincipalPrincipal
3Vice Principal
4PGTPGT
5TGT + LibrarianTGT
6PRT
7Administrative Officer
8Finance Officer
9Assistant Engineer
10Junior Translator

2) Two-Tier Exam + Skill Test

  • या पदांसाठी Tier-1 + Tier-2 + Skill Test होणार आहे.
  • Final Merit = Tier-2 Marks (Skill Test फक्त qualifying)

Skill Test लागू असलेले पदे –

S.NoKVSNVS
1Stenographer Grade I & II
2Junior Secretariat AssistantJunior Secretariat Assistant (HQ/RO & JNV Cadre)

3) फक्त Two-Tier Exam (No Interview / No Skill Test)

  • या पदांसाठी Final Merit = Tier-2 Marks
S.NoKVSNVS
1Assistant Section OfficerLab Attendant
2Senior Secretariat AssistantMulti-Tasking Staff (MTS)

4) Tier-1 Exam Pattern (OMR Based – Qualifying)

  • Tier-1 सर्वांसाठी 2 तास – Total 100 Questions = 300 Marks
  • प्रत्येक चुकीच्या उत्तराला 1 मार्क Negative
  • प्रत्येक प्रश्न = 3 Marks

(A) सर्व पदांसाठी Tier-1 Exam Pattern

Partविषयप्रश्नगुण
IGeneral Reasoning2060
IINumeric Ability2060
IIIBasic Computer2060
IVGeneral Knowledge2060
VEnglish Language1030
VIOne Modern Indian Language (Marathi लागू)1030
Total100300

(B) NVS – MTS (Multi-Tasking Staff) Tier-1 Pattern

Partविषयप्रश्नगुण
IGeneral Awareness & Current Affairs2060
IIBasic Computer Knowledge40120
IIIEnglish Language2060
IVModern Indian Language2060
Total100300

5) Tier-2 Exam Pattern

  • Post-wise वेगळा पेपर (Bilingual: English + Hindi)
  • Duration: 2.5 Hours (150 Minutes)
  • Objective + Descriptive दोन्ही प्रकारचे प्रश्न पेपर मध्ये असणार आहेत.
  • Negative Marking: 0.25 per wrong answer

Tier-2 Pattern

प्रकारप्रश्नगुण
Objective6060
Descriptive1040
Total70100

6) Tier-1 Knowledge Level (Expected)

पदाचे नावकाठीण्य पातळी
Assistant CommissionerPG Level
PrincipalPG Level
Vice PrincipalPG Level
PGTPG Level
TGT, Administrative Officer, Finance Officer, AE, ASO, JT, Steno, SSAGraduate Level
PRT, JSA, Lab Attendant12th Level
MTS10th Level

7) Shortlisting Ratio

StageRatio
Tier-1 → Tier-21:10
Tier-2 → Interview1:3
Tier-2 → Skill Test1:5

8) Skill Test Details

(A) Junior Secretariat Assistant (KVS)

Typing Test (Qualifying)

  • English: 35 wpm
  • Hindi: 30 wpm

CPT – Computer Proficiency Test (100 Marks)

या मध्ये Minimum Passing: 40% आवश्यक असणार आहेत.

  • MS Word
  • MS Excel
  • MS Access
  • MS PowerPoint
  • Internet

(B) JSA – NVS

Typing (Qualifying)

  • English: 30 wpm
  • Hindi: 25 wpm

(C) Stenographer Grade I & II

  • Dictation: 10 Min @ 80 wpm
  • Transcription: English 50 Min / Hindi 65 Min
  • Typing Test
  • English 40 wpm / Hindi 35 wpm

CPT – 100 Marks (40% passing)

9) Important Rules

  • Tier-1 फक्त qualifying.
  • Re-evaluation नाही.
  • Medium/Language बदलता येत नाही.
  • Combined Tier-1 कधी कधी होऊ शकतो (PGT/TGT इ.)

KVS NVS Bharti 2025: Important Dates & Deadlines – महत्त्वाच्या तारखा आणि अंतिम मुदती

अर्जाची सुरुवात15 नोव्हेंबर, 2025
अर्जाची शेवटची तारीख05 डिसेंबर, 2025
परीक्षेची तारीखजानेवारी/ फेब्रुवारी 2026

KVS NVS Bharti 2025: Important Links & Official Notification – महत्त्वाच्या लिंक्स आणि अधिकृत सूचना

भरतीची अधिकृत वेबसाइटइथे क्लिक करा
मुख्य जाहिरात PDFजाहिरात पहा
ऑनलाईन अर्जApply Online
व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप (अपडेटसाठी)येथे क्लिक करा

KVS NVS Bharti 2025: Step-by-Step Application Process

स्टेप 1: सर्वात आधी वर दिलेल्या Apply Link वर क्लिक करा किंवा थेट KVS/NVS ची अधिकृत वेबसाईट उघडा.

स्टेप 2: वेबसाईटवर गेल्यावर Recruitment / Career हा पर्याय निवडा आणि संबंधित भरतीसाठी उपलब्ध असलेल्या “Apply Online” बटणावर क्लिक करा.

स्टेप 3: त्यानंतर साईट वर नोंदणी करा आणि लॉगीन करून घ्या.

स्टेप 4: अर्जाचा फॉर्म उघडल्यानंतर वैयक्तिक माहिती, शिक्षणाची माहिती आणि इतर आवश्यक तपशील काळजीपूर्वक भरून घ्या.

स्टेप 5: फॉर्म भरल्यानंतर भरतीनुसार लागणारी फी ऑनलाइन पद्धतीने Debit Card / Credit Card / Net Banking वापरून भरा.

स्टेप 6: तुमचा फोटो, स्वाक्षरी आणि इतर आवश्यक कागदपत्रे दिलेल्या साईजमध्ये स्कॅन करून अपलोड करा.

स्टेप 7: संपूर्ण अर्ज एकदा नीट तपासा, चुकीची माहिती भरल्यास फॉर्म रिजेक्ट होऊ शकतो, त्यामुळे सर्व माहितीची खात्री करा.

स्टेप 8: सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर अर्ज सबमिट करा आणि तुमची Application Slip किंवा Receipt डाउनलोड करून घ्या.

इतर भरती

Bank of Baroda Apprentice Bharti 2025: बँक ऑफ बडोदा मध्ये 2700 जागांची मेगा भरती! पदवी पास अर्ज करा

AFCAT 2026: भारतीय हवाई दलात भरती सुरु! 1,77,500 रु. पगार, 12वी पास/ पदवी पास अर्ज करा

Nashik Fireman Bharti 2025: नाशिक महानगरपालिकेत अग्निशमन दलात भरती! 63,200 रु. पगार, 10वी पास अर्ज करा

MJP Recruitment 2025: महाराष्ट्र जीवन प्राधिकरणात भरती सुरु! 1,77,500 रु. पगार, 10वी/ डिप्लोमा/ पदवी पास अर्ज करा

Nashik Mahanagarpalika Bharti 2025: नाशिक महानगरपालिका मध्ये भरती सुरु! 1,32,300 रु. पगार, डिग्री पास अर्ज करा

Arogya Vibhag MO Bharti 2025: महाराष्ट्र सार्वजनिक आरोग्य विभागात मेगाभरती! 56,100 रु. पगार, पदवी/ डिप्लोमा पास अर्ज करा

NHM CHO Bharti 2025: राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत महाराष्ट्र राज्यात मेगाभरती! 40,000 रु. स्टायपेंड, B.Sc नर्सिंग पास अर्ज करा

PDCC Bank Bharti 2025: पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत क्लर्क पदासाठी भरती! 22,000 रु. पगार, पदवी पास अर्ज करा

Maharashtra Police Bharti 2025: महाराष्ट्र राज्य पोलीस भरती अर्ज सुरु! 15,500+ जागांची मेगा भरती, लगेच इथून फॉर्म भरा

GMC Solapur Bharti 2025: शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, सोलापूर येथे 10वी पास वर भरती! 47600 रु. पगार, लगेच इथून अर्ज करा

KVS NVS Bharti 2025 – 26: FAQ

KVS NVS Bharti 2025 मध्ये कोणती पदे भरली जात आहेत?

विविध पदांची भरती या भरती अंतर्गत जाहीर करण्यात आली आहे, पदांची नावे तुम्ही वर आर्टिकल मध्ये पाहू शकता.

KVS NVS Recruitment साठी एकूण किती पदे रिक्त आहेत?

या भरती मध्ये एकूण रिक्त जागा या 14967 आहेत.

KVS NVS Bharti 2025 साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती आहे?

या भरती साठी ऑनलाईन अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख हि 04 डिसेंबर 2025 आहे.

KVS NVS Bharti ची निवड प्रक्रिया कशी आहे?

निवड प्रक्रिया हि ऑनलाईन परीक्षा, स्कील टेस्ट, मेरीट लिस्ट च्या आधारे होणार आहे.

KVS NVS Bharti 2025 मधील पदासाठी वेतन पगार किती आहे?

या भरती मधील पदांसाठी वेतन हे 2,09,200 रु. प्रती महिना पर्यंत मिळणार आहे.

Leave a comment