जियो द्वारे Jio Internship Program 2024 Launch करण्यात आला आहे. त्याद्वारे इच्छुक उमेदवारांना जिओ कंपनीमध्ये काम करण्याची संधी मिळणार आहे.
तुम्ही जर Jio Internship Program मध्ये Inroll करु इच्छित असाल, तर या लेखात दिलेली सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा. Jio Internship Program साठी कोणते उमेदवार अर्ज करू शकणार आहेत? ऑनलाईन स्वरूपात प्रत्यक्ष पणे अर्ज कसा करायचा? निवड प्रक्रिया काय असणार?
थोडक्यात अशा सर्व महत्वाच्या बाबी या आर्टिकल मध्ये मी नमूद केल्या आहेत, त्यामुळे इच्छुक असाल तर आर्टिकल मध्ये दिलेल्या माहिती नुसार कोणताही वेळ न दवडता अर्ज करून टाका.
Jio Internship Program 2024
कंपनीचे नाव | Jio |
Job Type | Private |
पदाचे नाव | Internship Program |
अनुभव | 0 वर्षे |
नोकरीचे ठिकाण | पुणे, मुंबई, चेन्नई, दिल्ली |
वेतन श्रेणी | 46,548 रुपये प्रति महिना (वेतन पदा नुसार बदलू शकते) |
अर्ज प्रक्रिया | ऑनलाईन |
Jio Internship Program 2024 Eligibility Criteria
जिओ इंटर्नशिप प्रोग्रॅम साठी विद्यार्थी अथवा उमेदवार अर्ज करू इच्छित आहेत, त्यांच्यासाठी काही पात्रता निकष ठरवण्यात आले आहेत. यामध्ये वयाची अट, शैक्षणिक पात्रता आणि इतर बाबी समाविष्ट आहेत.
- उमेदवार हा जिओ इंटर्नशिप प्रोग्रॅम साठी अर्ज करताना किमान 18 वर्षांचा असावा.
- उमेदवाराने कोणत्याही शाखेतून किंवा शासन मान्य विद्यापीठातून डिग्री, डिप्लोमा केलेला असावा.
- उमेदवार सध्या शिकत असेल तर, विद्यापीठाकडून जिओ इंटर्नशिप प्रोग्रॅम साठी लेखी परवानगी घेणे आवश्यक आहे.
Jio Internship Program 2024 Benefits
जिओ इंटर्नशिप प्रोग्रॅम साठी जे उमेदवार अर्ज करतील, त्यांना इंटर्नशिप केल्यानंतर काह फायदे मिळणार आहेत. यामुळे त्यांच्या करियरला मोठा फायदा होणार आहे.
- उमेदवाराला प्रत्यक्ष कंपनीमध्ये काम कसे करतात याचा अनुभव मिळेल.
- Practical आणि इतर स्वरूपाचे काम करण्याची संधी मिळेल.
- Industry मधील Expert कडून शिकण्याची संधी मिळेल.
Jio Internship Program 2024 Application Form (Online Apply)
Jio Internship Program साठी ऑनलाइन स्वरूपात Jio Careers पोर्टल द्वारे अर्ज सादर करायचा आहे. वेगवेगळ्या पदासाठी इंटर्नशिप निघालेली आहे, इंटरशिप चे Duration देखील Official Website वर सांगितले आहे.
जियो मध्ये 12 वी पास डिप्लोमा वर नोकरीची संधी! 18,986 रुपये महिना पगार
उमेदवार खाली दिलेली अर्ज करण्याची प्रक्रिया वाचून फॉर्म भरू शकतात:
- सुरुवातीला ऑनलाईन अर्ज येथून करा या लिंक वर क्लिक करा, Apply Online Link खाली दिलेली आहे.
- साईट वर गेल्यावर तेथे तुम्हाला ज्या पदासाठी अर्ज करायचा आहे, ते पद निवडायचे आहे.
- त्यानंतर पदा खाली दिलेल्या Submit Intrest या पर्यायावर क्लिक करायचे आहे.
- तुमच्या समोर एक फॉर्म ओपन होईल, त्या फॉर्म मध्ये तुम्हाला तुमची आवश्यक अशी सर्व भरून घ्यायची आहे.
- पहिल्यांदा तुम्हाला Personal Details भरायची आहे, त्यामध्ये तुमचे नाव, जन्म तारीख, मोबाईल नंबर अशी माहिती भरून घ्यायची आहे.
- पुढे Highest Education Qualification ची Information भरायची आहे. त्यात तुम्हाला तुम्ही केलेला डिप्लोमा कोर्स, डीग्री याची माहिती टाकायची आहे.
- त्यानंतर Preference मध्ये तुम्हाला कोणत्या City किंवा शहरात काम करायचे आहे त्याचे नाव टाकायचे आहे.
- शेवटी फॉर्म मध्ये Internship Program साठी आवश्यक अशी कागदपत्रे अपलोड करायची आहेत, यामधे तुमचे आधार कार्ड आणि कॉलेज, शाळेचा ID Proof ओळखपत्र Upload करणे अनिवार्य आहे.
- त्यानंतर तुम्ही पूर्ण फॉर्म भरून झाल्यावर I Agree वर क्लिक करून, फॉर्म Submit करू शकता.
थोडक्यात अशा प्रकारे तुम्ही Jio Internship Program 2024 साठी ऑनलाईन स्वरूपात तुमच्या इच्छुक पदासाठी अर्ज सादर करू शकता.
Jio Internship Program 2024 Selection Process
Jio Internship Program साठी उमेदवारांची निवड ही Education Qualification वर केली जाणार आहे, ज्यांचे Qualification जास्त असेल त्यांना Internship Program साठी निवडले जाणार आहे.
तुम्ही जशा प्रकारे Jio Internship Program 2024 Application Form Submit कराल, त्या नुसार देखील निवड प्रक्रिया होणार आहे. म्हणजे जर तुम्ही फॉर्म भरताना चुका केल्या असतील तर तुमचा अर्ज बाद केला जाणार आहे.
नवीन खाजगी Private जॉब्स भरती:
- जियो मध्ये 12 वी पास ग्रॅज्युएशन डिग्री वर नोकरीची संधी! लगेच अर्ज करा
- Baker Hughes Field Engineer Bharti 2024: पुण्यामध्ये जॉबची संधी! अनुभवाची गरज नाही, 42,000 रू. महिना पगार
- AIASL Jaipur Bharti 2024: एअर इंडिया मध्ये मुलाखतीवर थेट भरती! नोकरीची सुवर्णसंधी, लगेच अर्ज करा
Jio Internship Program 2024 FAQ
Who is eligible for the Jio Internship Program 2024?
Jio Internship Program साठी डीग्री, डिप्लोमा केलेले किमान 18 वर्षे वयाचे शिक्षण घेणारे विद्यार्थी अर्ज करू शकणार आहेत.
How to apply for the Jio Internship Program?
Jio Internship साठी ऑनलाईन स्वरूपात अधिकृत Jio Careers पोर्टल द्वारे पदा नुसार अर्ज सादर करायचा आहे. अर्ज कसा करायचा? याची सविस्तर प्रक्रिया वर आर्टिकल मध्ये दिली आहे.
What is the monthly salary of Jio Intern?
Jio Intern ला Monthly Payment हे 46,548 रुपये प्रति महिना येते, Salary ही पदा नुसार बदलू शकते, जर उमेदवाराला अनुभव असेल शैक्षणिक पात्रता अधिक असेल तर पगार वाढवून दिला जातो.
1 thought on “Jio Internship Program 2024: जियो मध्ये नोकरी करण्याची संधी! डिग्री, डिप्लोमा केलेल्या उमेदवारांना प्राधान्य, लगेच अर्ज करा”