Jio Customer Associate Program: जियो कंपनी मध्ये Work From Home नोकरीची संधी! 28,000 रु. पगार, लगेच अर्ज करा

Jio Customer Associate Program: Jio द्वारे Work From Home जॉबचा एक प्रोग्राम सुरू करण्यात आला आहे. घरबसल्या काम शोधणाऱ्या लोकांसाठी हा जॉब उपयोगी ठरू शकतो. या कामासाठी जास्त शिक्षण किंवा अनुभव लागतो असं नाही, जास्त शिक्षण नसल तरी पण तुम्हाला अर्ज करता येतो.

यामध्ये जियोच्या ग्राहकांना मदत करणे हे मुख्य काम असणार आहे. रिचार्ज, डेटा प्लॅन, App मध्ये येणाऱ्या अडचणी किंवा इतर छोट्या गोष्टींबद्दल ग्राहकांना माहिती देणे अशी कामं करावी लागतात. हे सर्व काम फोन किंवा चॅटवरून होतं, त्यामुळे घरातून करायला सोपं पडतं.

या नोकरीत साधारण 25,000 ते 28,000 रुपये पगार मिळू शकतो. कंपनीकडून ट्रेनिंगही दिलं जातं, त्यामुळे नवख्या लोकांनाही काम लवकर समजतं. जर तुम्हाला हा जॉब पाहिजे असेल तर तुम्ही ऑनलाईन स्वरूपत अर्ज करू शकता.

अर्ज करण्याची प्रक्रियाही सोपी आहे, जियोच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन फॉर्म भरावा लागतो. त्यासंदर्भात पात्रता निकष काय आहेत, अटी काय आहेत? अर्ज कसा करायचा? याची पूर्ण माहिती या पोस्ट आपण दिली आहे, फॉर्म भरायचा असेल तर हे आर्टिकल शेवटपर्यंत नक्की वाचा.

आपल्याला व्हॉट्सऍप, इन्स्टाग्राम, टेलिग्राम आणि यूट्यूबवर अजूनपर्यंत Follow आणि Subscribe केल नसेल तर लगेच करून घ्या लेटेस्ट अपडेटच्या व्हिडिओसाठी.

Jio Customer Associate Program: Complete Recruitment Details

भरती करणारी संस्थाJio
प्रोग्राम चे नावJio Customer Associate Program
पदाचे नावCustomer Associate
वेतन10,000 रु.
नोकरी ठिकाणWork form home
शैक्षणिक पात्रतालागू नाही
वयोमर्यादालागू नाही
अर्ज प्रक्रियाऑनलाईन

What is Jio Customer Associate Program?

Jio Customer Associate Program हा जियो कंपनीचा एक प्रोग्राम आहे, ज्यामध्ये लोकांना घरून काम करण्याची संधी दिली जाते. यात उमेदवारांना जियोच्या ग्राहकांना मदत करण्याचे काम करावे लागते.

या प्रोग्रामचे खास वैशिष्ट्य म्हणजे heavy qualification लागत नाही — साधे शिक्षण असले तरी चालते आणि नवीन उमेदवारांनाही कंपनीकडून ट्रेनिंग दिले जाते, त्यामुळे आधी अनुभव नसेल तरीही जॉब करता येतो.

या जॉबमध्ये काम पूर्णपणे फोन, चॅट किंवा अॅपवरून होत असल्याने घरून सहज करता येते. विद्यार्थ्यांसाठी, गृहिणींसाठी किंवा पार्ट-टाईम जॉब शोधणाऱ्यांसाठी हा एक सोपा पर्याय ठरू शकतो.

Jio Customer Associate Program: Salary Per Month

जियो द्वारे Associate पदासाठी salary हि 15000 ते 28000 रुपया पर्यंत दिली जाते. जेवढा वेळ तुम्ही काम कराल तेवढी जास्त salary मिळते.

कामाचे तास यामध्ये फिक्स नाहीयेत, तुम्ही तुमच्या सोई नुसार time निवडू शकता. आणि जेवढ्या वेळ तुम्ही काम कराल त्याप्रमाणे तस तुम्हाला पेमेंट होणार आहे.

Work Hours (Daily)Salary
2 तास7000 रुपये
4 तास14000 रुपये
6 तास21000 रुपये
8 तास28000 रुपये

Jio Customer Associate Program: Eligibility & Qualifications – पात्रता आणि आवश्यक शिक्षण

आवश्यक शिक्षणकिमान 10वी पास, 12वी/ पदवी पास (कोणीही अर्ज करू शकतो)
वयोमर्यादाकिमान 18 वर्षे आणि त्यापेक्षा जास्त
आवश्यक कौशल्येमोबाईल वापरता येणे आवश्यक.
इंटरनेट, WhatsApp, Jio App यांचा वापर करता आला पाहिजे.
ग्राहकांशी शांतपणे आणि नीट बोलता यायला हवे.
मराठी/हिंदी/इंग्रजी यापैकी कोणत्याही एका भाषेत संवाद साधता आला तरी पुरेसे आहे.
अनुभवआवश्यक नाही (पण असेल तर प्राधान्य मिळेल)
इतर आवश्यक गोष्टीघरात चालू इंटरनेट असणे.
स्वतःचा स्मार्टफोन असणे.
घरून शांत ठिकाणी काम करण्याची सोय असणे.

Jio Customer Associate Program: Selection Process – निवड प्रक्रिया

1) Online Application (ऑनलाइन अर्ज)

  • सर्वप्रथम जियोच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन ऑनलाइन फॉर्म भरावा लागतो.
  • नाव, मोबाईल नंबर, ईमेल, शिक्षण यासारखी साधी माहिती भरायची असते.

2) Document Verification (कागदपत्रांची पडताळणी)

  • अर्ज भरल्यानंतर तुमची मूळ कागदपत्रे तपासली जातात.
  • आधार कार्ड, फोटो, शैक्षणिक प्रमाणपत्र इत्यादी साधी पडताळणी केली जाते.

3) Short Telephonic Call (छोटी फोन मुलाखत)

  • पुढच्या टप्प्यात कंपनीकडून एक छोटा फोन कॉल येतो.
  • यात तुमची बोलण्याची पद्धत, ग्राहकांशी कसे बोलता हे तपासलं जातं.
  • फार अवघड प्रश्न नसतात, फक्त तुमची बोलण्याची शैली तपासली जाते.

4) Online Training (ऑनलाइन ट्रेनिंग)

  • निवड झाल्यावर कंपनीकडून थोडं ऑनलाईन ट्रेनिंग दिलं जातं.
  • यात काम कसं करायचं, कोणते टूल्स वापरायचे, ग्राहकांशी कसे बोलायचे हे शिकवलं जातं.

5) Final Selection & Joining (अंतिम निवड)

  • ट्रेनिंग पूर्ण झाल्यावर तुम्हाला अंतिम जॉइनिंगची माहिती ईमेल किंवा फोनवर दिली जाते.
  • त्यानंतर तुम्ही घरून काम सुरू करू शकता.

Jio Customer Associate Program: Important Links & Official Notification – महत्त्वाच्या लिंक्स आणि अधिकृत सूचना

अधिकृत वेबसाइटइथे क्लिक करा
ऑनलाईन अर्जApply Online
व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप (अपडेटसाठी)येथे क्लिक करा

Jio Customer Associate Program: Step-by-Step Application Process

स्टेप 1: सर्वप्रथम जियोच्या अधिकृत वेबसाईटवर जा किंवा दिलेल्या Apply Link वर क्लिक करा.

स्टेप 2: वेबसाईटवर गेल्यावर “Careers” किंवा “Customer Associate Program” हा पर्याय शोधा आणि त्यावर क्लिक करा.

स्टेप 3: आता तुमची बेसिक माहिती भरा – नाव, मोबाईल नंबर, ईमेल, राहण्याचा पत्ता, शिक्षण इ.
फॉर्ममध्ये विचारलेले सर्व तपशील नीट भरा.

स्टेप 4: आवश्यक कागदपत्रे अपलोड करा – आधार कार्ड, फोटो, शैक्षणिक प्रमाणपत्र यांची स्कॅन कॉपी किंवा फोटो.

स्टेप 5: फॉर्म सबमिट करण्यापूर्वी सर्व माहिती एकदा पुन्हा तपासा आणि त्यानंतर Submit करा.

स्टेप 6: फॉर्म सबमिट झाल्यावर तुम्हाला ईमेल किंवा SMS द्वारे कन्फर्मेशन मिळेल.
त्यानंतर पुढील टप्प्याबद्दलची माहिती कंपनीकडून दिली जाते.

इतर भरती

Gramsevak Bharti 2025: महाराष्ट्र ग्रामसेवक भरती – सिलेक्शन प्रोसेस, परीक्षा अभ्यासक्रम, 1000+ रिक्त जागा, 12वी पास अर्ज करा

AIIMS CRE Bharti 2025: अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत 1300+ जागांची मेगाभरती! 1,42,400 रु. पगार, 10वी ते पदवी पास अर्ज करा

RITES Apprentice Bharti 2025: रेल इंडिया (RITES) मध्ये भरती! ITI, डिप्लोमा, पदवी पास अर्ज करा

KVS NVS Bharti 2025: केंद्रीय विद्यालय संघटन व नवोदय विद्यालय समिती मध्ये 14967 जागांची मेगाभरती! 2,09,200 रु. पगार, 10वी/ 12वी/ B.Ed पास अर्ज करा

Maharashtra Talathi Bharti 2025: महाराष्ट्र तलाठी भरती जाहीर! 1700+ जागांची भरती होणार, इथे पूर्ण माहिती बघा

SAIL Bharti 2025: स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लि. मध्ये भरती! 1,80,000 रु. पगार, पदवी पास अर्ज करा

Bank of Baroda Apprentice Bharti 2025: बँक ऑफ बडोदा मध्ये 2700 जागांची मेगा भरती! पदवी पास अर्ज करा

AFCAT 2026: भारतीय हवाई दलात भरती सुरु! 1,77,500 रु. पगार, 12वी पास/ पदवी पास अर्ज करा

Nashik Fireman Bharti 2025: नाशिक महानगरपालिकेत अग्निशमन दलात भरती! 63,200 रु. पगार, 10वी पास अर्ज करा

Jio Customer Associate Program: FAQ

Jio Customer Associate Program काय आहे?

जियो द्वारे चालवला जाणारा हा Work From Home Program आहे.

Jio Customer Associate Program मध्ये काय काम कराव लागते?

इथे तुम्हाला कस्टमर चे काही प्रोब्लेम्स असतात ते solve करायचे आहेत, त्यासाठी Chat किंवा Call Support तुम्हाला द्यावा लागतो.

Jio Customer Associate Program साठी पात्रता निकष काय आहेत?

अर्जदार व्यक्तीचे संवाद कौशल्य चांगले असावे आणि लोकल भाषा चांगल्या प्रकारे बोलता येत असावी.

Jio Customer Associate Program ची निवड प्रक्रिया कशी आहे?

निवड प्रक्रिया हि छोट्या मुलाखतीवर होणार आहे, तुम्ही जर मुलाखतीत पास झाले तर तुम्हाला जॉब दिला जाईल.

Jio Customer Associate पदासाठी वेतन पगार किती आहे?

वेतन हे जेवढा वेळ काम कराल त्यानुसार असणार आहे, यात 7000 पासून ते 28000 रुपया पर्यंत salary तुम्हाला मिळू शकते.

Leave a comment