ISRO URSC Bharti: 10 वी पास वर इस्रो मध्ये मोठी भरती! सुवर्णसंधी, लगेच अर्ज करा

ISRO URSC Bharti 2024: नमस्कार मित्रांनो, यूआर राव उपग्रह केंद्रात तब्बल 224 जागांसाठी मोठी भरती निघाली आहे. फक्त 10 वी पास वर भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे, सोबत उमेदवार पदवीधर असेल तर त्याला पण मोठा फायदा होणार आहे.

ISRO URSC केंद्राद्वारे अधिकृत जाहिरात प्रसिद्ध झाली आहे, एकूण 10 वेगवेगळ्या पदांसाठी भरती होणार आहे, त्यासाठी वर सांगितल्या प्रमाणे एकूण रिक्त जागा या 224 आहेत.

ऑनलाईन स्वरूपात अर्ज करायचा आहे, त्यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 1 मार्च, 2024 असणार आहे. भरतीची लिंक सुरू झाली आहे, जे उमेदवार इच्छुक आहेत त्यांना अर्ज करण्याचे आवाहन देखील करण्यात आले आहे.

ISRO URSC Bharti 2024 ची संपूर्ण माहिती या लेखामध्ये मी दिली आहे, कृपया माहिती काळजीपूर्वक वाचा आणि नंतर अर्ज सादर करा. सोबत अर्ज करण्या पूर्वी भरतीची जाहिरात पण वाचून घ्या.

ISRO URSC Bharti 2024

📢 भरतीचे नाव – ISRO URSC Bharti

✅ पदाचे नाव – 

पदाचे नावपद संख्या
सायंटिस्ट/इंजिनिअर05
टेक्निशियन-B126
ड्राफ्ट्समन-B16
टेक्निकल असिस्टंट55
सायंटिफिक असिस्टंट06
लाइब्रेरी असिस्टेंट01
कुक04
फायरमन-A03
हलके वाहन चालक ‘A’06
अवजड वाहन चालक ‘A’02
Total224

🚩 एकूण रिक्त जागा – 224

👨‍🎓 शैक्षणिक पात्रता – पदानुसार पात्रता निकष हे भिन्न आहेत, पण उमेदवार हा किमान 10 वी असणे आवश्यक आहे. अधिकची माहिती तुम्ही जाहिरातीच्या माध्यमातून घेऊ शकता.

➡️ नोकरीची ठिकाण – बंगळूर

💰 पगार – ₹56,100/-

💵 परीक्षा फी –

  • पद क्र.1, 4 & 5: ₹750/- (General/OBC/EWS)
  • पद क्र.2, 3,6, 7, 8, 9 & 10: ₹500/- (General/OBC/EWS)

वर सांगितल्या प्रमाणे SC/ST/EWS/ExSM/PWD/महिला यांना कोणतीही फी भरायची गरज नाही, फी माफ करण्यात आली आहे. केवळ Open, OBC आणि EWS प्रवर्गासाठी फी अनिवार्य करण्यात आली आहे.

📝 अर्ज करण्याची पद्धत – Online

🔞 वयोमर्यादा –

  • पद क्र.1: 18 ते 30 वर्षे/18 ते 28 वर्षे
  • पद क्र.2, 3, 4, 5, 6, 7, 9 & 10: 18 ते 35 वर्षे
  • पद क्र.8: 18 ते 25 वर्षे

पदानुसार वयाची अट वेगळी आहे, उमेदवारांना ज्या पदासाठी अर्ज करायचा आहे त्या पदाची वयोमर्यादा पाहून घेणे आवश्यक आहे. जेणेकरून तुम्ही भरतीसाठी पात्र आहात की नाही ते तुम्हाला कळून येईल.

📍 वयोमर्यादा सूट –

  • SC/ST प्रवर्ग: 05 वर्षांची सूट
  • OBC प्रवर्ग: 03 वर्षांची सूट

📆 फॉर्मची Last Date – 01 मार्च, 2024

🌐 अधिकृत संकेतस्थळभेट द्या
🖥️ जाहिरात PDFDownload
📝 ऑनलाईन अर्जApply online

ISRO URSC Bharti 2024 Elegibility Criteria

ISRO URSC Bharti साठी पात्रता निकष हे पुढीलप्रमाणे

  • उमेदवार हा किमान 10 वी पास असावा.
  • उमेदवाराने विज्ञान शाखेतून शिक्षण घेतलेले असावे.
  • उमेदवार भारताचा कायमस्वरूपी निवासी असावा.
  • उमेदवाराचे वय किमान 18 वर्षे असावे.

ISRO URSC Bharti 2024 Apply Online

ISRO URSC Bharti

ISRO URSC मध्ये मोठी भरती निघाली आहे, पात्र उमेदवारांना अर्ज करण्याचे आवाहन देखील करण्यात आले आहे. अर्ज करण्याची प्रक्रिया ही ऑनलाइन स्वरूपाची आहे, त्यासाठी संकेतस्थळ सुरू करण्यात आले आहे.

फॉर्म भरणे सुरू झाले आहे, तुम्ही जर इच्छुक असाल तर भरतीसाठी अधिकृत संकेतस्थळावर अगदी पाच मिनिटात अर्ज सादर करू शकता.

  1. ऑनलाइन अर्ज सादर करण्यासाठी सुरुवातीला तुम्हाला वर दिलेल्या Registration Link वर क्लिक करावे लागेल.
  2. तुमच्यासमोर ISRO URSC Bharti Form Open होईल, तो फॉर्म तुम्हाला काळजीपूर्वक भरायचा आहे.
  3. आवश्यक ती सर्व माहिती फॉर्ममध्ये असायला हवी, अचूक रित्या अर्ज सादर करणे अपेक्षित आहे. त्यामुळे काळजीपूर्वक फॉर्म भरायचा आहे.
  4. फॉर्म सोबत आवश्यक ते सर्व कागदपत्र देखील अपलोड करायचे आहेत, कागदपत्रे हे जाहिरातीमध्ये दिलेल्या सूचनेनुसार योग्य Size आणि Ratio मध्ये असावेत.
  5. सोबतच तुम्हाला भरती साठी परीक्षा फी देखील भरायची आहे, पदानुसार फी वेगवेगळी आकारली जाणार आहे. केवळ  मागासवर्ग आणि महिलांना परीक्षा फी मध्ये सूट देण्यात आली आहे.
  6. पूर्ण फॉर्म भरून झाल्यावर शेवटी अर्ज सबमिट करण्यापूर्वी फॉर्म एकदा तपासून घ्यायचा आहे. एखादी चूक आढळली तर ती दुरुस्त करायची आहे, चूक फॉर्म मध्ये निदर्शनास आली तर अर्ज बाद केला जाऊ शकतो. त्यामुळे फॉर्म लगेच सबमिट करण्यापूर्वी तपासून पाहा.

ऑनलाईन स्वरूपात अर्ज करायचा आहे, अर्जाची शेवटची तारीख ही 1 एप्रिल, 2024 आहे. देय तारखे नंतर फॉर्म स्वीकारले जाणार नाहीत, त्यामुळे मुदती आगोदर फॉर्म सादर करा.

भरती अंतर्गत उमेदवारांची निवड ही लेखी परीक्षा आणि मुलाखतीच्या माध्यमातून होणार आहे, जे उमेदवार मुलाखतीत पास होईल त्यांचे Document Verification करून त्यांना पदावर नियुक्त केले जाईल.

भरती संबंधी अधिक माहिती तुम्ही अधिकृत जाहिरातीमधून मिळवू शकता. जाहिरातीची डाउनलोड लिंक वर दिली आहे, जाहिरात PDF Download करून घ्या, आणि प्रत्यक्ष अर्ज करण्यापूर्वी एकदा वाचून घ्या.

नवीन भरती अपडेट:

ISRO URSC Bharti 2024 FAQ

ISRO URSC Bharti साठी एकूण रिक्त जागा किती आहेत?

एकूण 224 रिक्त जागांसाठी भरती होणार आहे.

ISRO URSC Bharti साठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा?

ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया आर्टिकल मध्ये सांगितली आहे.

ISRO Bharti साठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती?

ISRO URSC Bharti Last Date ही 01 एप्रिल, 2024 आहे. त्यांनतर सादर केलेले कोणतेही अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.

78 thoughts on “ISRO URSC Bharti: 10 वी पास वर इस्रो मध्ये मोठी भरती! सुवर्णसंधी, लगेच अर्ज करा”

  1. Hii gjvhg hdthhj St hu ki baba vagera koch you too much you want me too much you want it tomorrow and then delete it tomorrow and will not be good night friends

    Reply
  2. • Manage open positions & activities on profiles from a single interface
    • Add structured comments (tags) to group similar profiles
    • Use Status to manage hiring pipeline easily
    • Share profiles with other sub-users in 1-click, hire collaboratively
    • Set tasks on profiles and get reminders – for easy callbacks and follow-ups

    Reply
  3. माझं नाव ऋषिकेश चंद्रकांत राऊत माझगाव टाकळेकडेवारीत जिल्हा अहमदनगर तालुका श्रीगोंदा वडिलांचे काम शेती

    Reply
  4. Sehfjs hi t shirts t shirts for men are a chance to get the best of luck for your help and passwbjfjsjqkgjznnord and the best of offing hi t shirts and w blessings of offing hi t a ka matalab hindi ka hi t shirts and passwbjfjsjqkgjznnord hi t shirt

    Reply
  5. The new year to you in advance for your email address is not the best of luck in the best for your help in any way I phone not working in a few minutes to you too dear a ka hai kya hi t shirt hi t shirts for your help and support you in the evening I will

    Reply

Leave a comment