IOCL Bharti 2026: इंडियन ऑइल मध्ये भरती! 1,05,000 रु. पगार 12वी पास अर्ज करा

IOCL Bharti 2026 ची अधिकृत जाहिरात प्रसिद्ध झाली आहे, इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड (IOCL) मध्ये विविध पदांसाठी ही भरती होणार आहे. 12वी पास उमेदवारांसाठी ही एक चांगली संधी आहे.

या भरतीअंतर्गत वेगवेगळ्या ट्रेड आणि पदांचा समावेश आहे, अर्ज करण्यासाठी उमेदवाराने मान्यताप्राप्त बोर्डातून 12वी उत्तीर्ण केलेली असणे आवश्यक आहे, सोबतच डिप्लोमा/ पदवी पास वर देखील या भरती साथी तुम्ही अर्ज करू शकता.

निवड झालेल्या उमेदवारांना पदानुसार कमाल 1,05,000 रुपये मासिक पगार दिला जाणार आहे. याशिवाय नियमांनुसार भत्ते, सुविधा आणि नोकरीची सुरक्षितता मिळणार आहे.

या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने केली जाणार आहे. जर तुम्ही या भरती साठी अर्ज करण्यास इच्छुक असाल तर हे आर्टिकल शेवटपर्यंत वाचा आणि मग त्वरित फॉर्म भरून टाका.

आपल्याला व्हॉट्सऍप, इन्स्टाग्राम, टेलिग्राम आणि यूट्यूबवर अजूनपर्यंत Follow आणि Subscribe केल नसेल तर लगेच करून घ्या लेटेस्ट अपडेटच्या व्हिडिओसाठी.

IOCL Bharti 2026: Complete Recruitment Details – भरतीची संपूर्ण माहिती

भरती करणारी संस्थाइंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड
भरतीचे नावIOCL Bharti 2026
पदाचे नावज्युनियर इंजिनिअरिंग असिस्टंट
रिक्त जागा394
वेतन1,05,000 रु.
नोकरी ठिकाणसंपूर्ण भारत
शैक्षणिक पात्रता12वी/ डिप्लोमा पदवी पास
वयोमर्यादा18 ते 26 वर्षे
अर्जाची फी300 रु.
अर्ज प्रक्रियाऑनलाइन

IOCL Bharti 2026: Posts & Vacancies – पदे आणि उपलब्ध जागा

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1ज्युनियर इंजिनिअरिंग असिस्टंट-IV (Production)232
2ज्युनियर इंजिनिअरिंग असिस्टंट-IV (P&U)37
3ज्युनियर इंजिनिअरिंग असिस्टंट-IV (P&U
-O&M)
22
4ज्युनियर इंजिनिअरिंग असिस्टंट-IV (Electrical)/ज्युनियर टेक्निकल असिस्टंट-IV (Electrical)12
5ज्युनियर इंजिनिअरिंग असिस्टंट-IV (Mechanical) ज्युनियर टेक्निकल असिस्टंट-IV
(Mechanical)
14
6ज्युनियर इंजिनिअरिंग असिस्टंट-IV (Instrumentation)/ज्युनियर टेक्निकल असिस्टंट-IV (Instrumentation)06
7ज्युनियर क्वालिटी कंट्रोल एनालिस्ट-IV20
8ज्युनियर इंजिनिअरिंग असिस्टंट-IV (Fire & Safety)51
Total394

IOCL Bharti 2026: Age Limit (वयाची अट)

साधारण प्रवर्ग18 ते 26 वर्षे
SC/ST प्रवर्ग05 वर्षे सूट
OBC प्रवर्ग03 वर्षे सूट

IOCL Bharti 2026: परीक्षा फिस (Exam Fess)

General/OBC/EWS प्रवर्ग300 रु.
SC/ST/PWD/ExSMफी नाही

IOCL Bharti 2026: Eligibility & Qualifications – पात्रता आणि आवश्यक शिक्षण

पद क्र.शैक्षणिक पात्रता
पद क्र.1अर्जदाराने इंजिनिअरिंग डिप्लोमा (Chemical / Chemical Technology / Chemical Technology–Fertiliser / Petrochemical / Petrochemical Technology / Refinery and Petrochemical) किंवा B.Sc (Mathematics, Physics, Chemistry किंवा Industrial Chemistry) चे शिक्षण घेतले असावे.
पद क्र.2अर्जदाराने इंजिनिअरिंग डिप्लोमा (Mechanical / Mechanical–Production / Electrical / Electrical and Electronics / Electrical Power System / Electrical–Industrial Control) किंवा B.Sc (Maths / Physics / Chemistry / Industrial Chemistry) (ii) सेकंड क्लास बॉयलर प्रमाणपत्र किंवा ITI (Boiler Attendant) चे शिक्षण घेतले असावे.
पद क्र.3अर्जदाराने इंजिनिअरिंग डिप्लोमा (Electrical / Electrical and Electronics / Electrical Power System / Electrical–Industrial Control) केलेला असावा.
पद क्र.4अर्जदाराने इंजिनिअरिंग डिप्लोमा (Electrical / Electrical and Electronics / Electrical Power System / Electrical–Industrial Control) केलेला असावा.
पद क्र.5अर्जदाराने इंजिनिअरिंग डिप्लोमा (Mechanical / Mechanical–Production) केलेला असावा.
पद क्र.6अर्जदाराने इंजिनिअरिंग डिप्लोमा (Instrumentation / Instrumentation & Electronics / Instrumentation & Control / Applied Electronics and Instrumentation / Electronics and Electrical) केलेला असावा.
पद क्र.7अर्जदाराने B.Sc (Mathematics, Physics, Chemistry किंवा Industrial Chemistry) चे शिक्षण घेतले असावे.
पद क्र.8अर्जदार किमान 12वी उत्तीर्ण असावा + त्याने उप-अधिकारी कोर्स केलेला असावा.

IOCL Bharti 2026: Selection Process & Exam Pattern – निवड प्रक्रिया आणि परीक्षा पद्धत

1) Online Exam (लेखी परीक्षा) –

विषयप्रश्नमार्क्सवेळ
Subject Knowledge7575
Numerical Ability1515
General Awareness1010
Total1001002 घंटे (120 मिनिटे)

2) Skill / Proficiency / Physical Test (SPPT) –

  • CBT मध्ये पात्र ठरलेल्या उमेदवारांसाठी SPPT घेतली जाईल.
  • SPPT ही फक्त qualifying स्वरूपाची परीक्षा असेल, गुण मोजले जाणार नाहीत.
  • या टप्प्यात उमेदवाराची कौशल्य, कामाची समज किंवा शारीरिक क्षमता तपासली जाईल.

3) Document Verification –

  • CBT आणि SPPT मध्ये पात्र ठरलेल्या उमेदवारांना कागदपत्र तपासणीसाठी बोलावले जाईल.
  • या टप्प्यात उमेदवाराची शैक्षणिक पात्रता, वय, जात प्रमाणपत्र (लागू असल्यास) आणि इतर आवश्यक कागदपत्रे तपासली जातील.
  • अर्ज करताना अपलोड केलेली सर्व कागदपत्रे मूळ स्वरूपात सादर करणे आवश्यक असते.
  • कागदपत्रे अपूर्ण किंवा चुकीची आढळल्यास उमेदवारी रद्द होऊ शकते.

4) Final Selection (अंतिम निवड) –

अंतिम निवड ही CBT मधील एकूण मार्क्स, SPPT Qualified आणि कागदपत्र तपासणी याच्या आधारे केली जाईल. सर्व टप्पे यशस्वीरीत्या पूर्ण केलेल्या उमेदवारांची अंतिम निवड यादी जाहीर केली जाईल.

IOCL Bharti 2026: Important Dates & Deadlines – महत्त्वाच्या तारखा आणि अंतिम मुदती

अर्जाची सुरुवात20 डिसेंबर, 2025
अर्जाची शेवटची तारीख09 जानेवारी, 2026
परीक्षेची तारीखजानेवारी, 2026

IOCL Bharti 2026: Important Links & Official Notification – महत्त्वाच्या लिंक्स आणि अधिकृत सूचना

भरतीची अधिकृत वेबसाइटइथे क्लिक करा
मुख्य जाहिरात PDFजाहिरात पहा
ऑनलाईन अर्जApply Now
व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप (अपडेटसाठी)येथे क्लिक करा

IOCL Bharti 2026: Step-by-Step Application Process

  • IOCL च्या अधिकृत वेबसाइटवर जा.
  • Recruitment / Bharti 2026 संबंधित लिंक उघडा.
  • Online Apply किंवा Apply Here वर क्लिक करा.
  • नवीन उमेदवार असल्यास Registration करा.
  • नाव, मोबाईल नंबर, ई-मेल आयडी अशी माहिती भरा.
  • Registration नंतर मिळालेल्या लॉगिन डिटेल्सने लॉगिन करा.
  • अर्ज फॉर्ममध्ये वैयक्तिक माहिती भरा.
  • शैक्षणिक पात्रतेची माहिती भरा.
  • फोटो, स्वाक्षरी आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
  • लागू असल्यास अर्ज फी ऑनलाइन भरा.
  • संपूर्ण अर्ज तपासून Submit करा.
  • अर्ज सबमिट झाल्यानंतर त्याची पावती किंवा PDF सेव करून ठेवा.
इतर भरती

Bombay High Court Bharti 2025: मुंबई उच्च न्यायालयात 2331 जागांची मेगाभरती फक्त 7वी पासवर, 52,400 रु. पगार, लगेच अर्ज करा

DRDO CEPTAM Bharti 2025: संरक्षण संशोधन व विकास संघटनेत भरती! 112400 रु. पगार, 10वी/ ITI/ डिप्लोमा पास अर्ज करा

OICL Bharti 2025: ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड मध्ये पदवी पासवर भरती! 85000 रु. पगार, इथे अर्ज करा

CBSE Bharti 2025: केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळात भरती! ₹112400 पगार, 12वी/ पदवी पास वर अर्ज करा

SBI SCO Bharti 2025: भारतीय स्टेट बँकेत पदवी पासवर भरती! 64820 पगार, इथून अर्ज करा

SSC GD Constable Recruitment 2026: SSC GD मेगाभरती! फक्त 10वी पासवर, 25487 जागा, 69100 रु. पगार, इथून लगेच अर्ज करा

Mahila Bal Vikas Vibhag Bharti 2025: महिला बालविकास विभागात भरती! 63200 रु.पर्यंत पगार, पदवी पास अर्ज करा

IB MTS Bharti 2025: केंद्रीय गुप्तचर विभागात MTS पदासाठी भरती! 56900 रु. पगार पर्यंत, 10वी पास अर्ज करा

Northern Railway Bharti 2025: उत्तर रेल्वेत 4116 जागांची मेगाभरती तेही विना परीक्षा! 10वी/ ITI पास अर्ज करा

IOCL Bharti 2026: FAQ

IOCL Bharti 2026 मध्ये कोणती पदे भरली जात आहेत?

ज्युनियर इंजिनिअरिंग असिस्टंट तसेच इतर पदांसाठी हि भरती प्रक्रिया राबवली जात आहे.

IOCL Bharti साठी एकूण किती पदे रिक्त आहेत?

एकूण रिक्त जागा या 394 आहेत.

IOCL Recruitment साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती आहे?

ऑनलाइन अर्ज करण्याची लास्ट डेट हि 09 जानेवारी 2026 आहे.

IOCL Bharti 2026 ची निवड प्रक्रिया कशी आहे?

निवड प्रक्रिया हि लेखी परीक्षा, Skill / Proficiency / Physical Test (SPPT), Document Verification वर आधारित असणार आहे.

IOCL Bharti 2026 मधील पदासाठी वेतन पगार किती आहे?

इंडियन ऑइल भरती मधील पदांसाठी वेतन हे 1,05,000 रु. प्रती महिना असणार आहे.