IOCL Bharti 2025: इंडियन ऑइल मध्ये इंजिनिअर/ऑफिसर पदांसाठी भरती! ₹1,60,000 पगार, पदवी पास अर्ज करा

IOCL Bharti 2025: इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड मध्ये भरती निघाली आहे, इंजिनिअर/ऑफिसर पदांसाठी हि भरती प्रक्रिया राबवली जात आहे. त्यासंबंधी अधिकृत जाहिरात देखील प्रसिद्ध झाली आहे.

इच्छुक जे उमेदवार आहेत त्यांना या भरती साठी अर्ज करता येणार आहे, इंडियन ऑइल कॉर्पोरेशन द्वारे यासंदर्भात आवाहन देखील केले गेले आहे. अर्ज करण्याची प्रक्रिया हि ऑनलाईन स्वरूपाची आहे, तुम्हाला जर IOCL कंपनी मध्ये नोकरी मिळवायची असेल तर हि तुमच्या साठी सुवर्णसंधी आहे.

पदवी पास वर हि भरती आहे, सोबतच निवड झालेल्या उमेदवारांना तब्बल ₹1,60,000 एवढा पगार मिळणार आहे. भरती संबंधी पूर्ण माहिती या आर्टिकल मध्ये दिली आहे, त्यामुळे माहिती वाचून घ्या सोबतच जाहिरात पण वाचा आणि त्यानंतर त्वरित फॉर्म भरून टाका.

आपल्याला व्हॉट्सऍप, इन्स्टाग्राम, टेलिग्राम आणि यूट्यूबवर अजूनपर्यंत Follow आणि Subscribe केल नसेल तर लगेच करून घ्या लेटेस्ट अपडेटच्या व्हिडिओसाठी.

IOCL Bharti 2025: Complete Recruitment Details – भरतीची संपूर्ण माहिती

माहितीचा तपशीलविवरण / माहिती
भरती करणारी संस्थाइंडियन ऑइल (IOCL)
भरतीचे नावIOCL Bharti 2025
पदाचे नावइंजिनिअर/ऑफिसर
रिक्त जागाअद्याप नमूद नाही
वेतन₹1,60,000
नोकरी ठिकाणसंपूर्ण भारत
शैक्षणिक पात्रताBE/B.Tech पास
वयोमर्यादा18 ते 26 वर्षे
अर्जाची फीGeneral/OBC/EWS: ₹500/-
SC/ST/PWD: फी नाही
अर्ज प्रक्रियाऑनलाईन

IOCL Bharti 2025: Posts & Vacancies – पदे आणि उपलब्ध जागा

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1इंजिनिअर /ऑफिसर (ग्रेड-A) (Chemical/Electrical/Instrumentation)अद्याप जागा नमूद नाहीत.

IOCL Bharti 2025: Stipend/ Salary (वेतनश्रेणी)

वेतन श्रेणी50,000 – 1,60,000 रुपये
बेसिक पे50,000 रुपये

IOCL Bharti 2025: Age Limit & Relaxations – वयोमर्यादा आणि सवलती

वयाची अट18 ते 26 वर्षे
SC/ST प्रवर्ग05 वर्षे सूट
OBC प्रवर्ग03 वर्षे सूट

IOCL Bharti 2025: Eligibility & Qualifications – पात्रता आणि आवश्यक शिक्षण

शैक्षणिक पात्रताअर्जदाराने किमान 65% गुणांसह [SC/ST/PWD: 55% गुण] BE/B.Tech ची पदवी मिळवलेली असावी.

IOCL Bharti 2025: Selection Process & Exam Pattern – निवड प्रक्रिया आणि परीक्षा पद्धत

1) Computer Based Test (CBT)

सेक्शन/विषयमार्क्सवेळ
Domain Knowledge50
Quantitative Aptitude20
Logical Reasoning15
Verbal Ability of English Language15
Total100150 मिनिट

2) Group Discussion (GD) and Group Task (GT)

लेखी परीक्षा पास झालेल्या उमेदवारांना पुढे ग्रुप डिस्कशन साठी बोलवले जाईल, यामध्ये ग्रुप मध्ये उमेदवारांचे डिस्कशन घतले जाईल, सोबतच ग्रुप टास्क पण दिले जातील आणि त्यावरच मग अर्जदारांना या टप्प्याचे मार्क्स दिले जातील.

3) Personal Interview (PI)

पुढे शेवटच्या टप्प्यात पात्र उमेदवारांना मुलाखती साठी बोलवले जाईल, या मुलाखती मध्ये अर्जदार पदासाठी योग्य आहेत कि नाही हे तपासले जाईल. सोबतच त्यांची पात्रता योग्यता यांची पडताळणी केली जाईल नंतरच मग लास्टला मेरीट द्वारे अर्जदारांची अंतिम निवड हि केली जाईल.

Note: ज्या उमेदवारांची निवड या भरती अंतर्गत होईल त्यांना Service Bond द्यावा लागणार आहे.

CategoryBond Amount
General3 लाख रुपये
EWS, OBC(NCL), SC, ST and PwBD50 हजार रुपये

अर्जदारांना किमान 3 वर्षा पर्यंत IOCL मध्ये काम करणे अनिवार्य आहे, जर Probation period मध्येच कोणी नोकरी सोडली तर त्याला वरील प्रमाणे बॉंड ची Amount भरावी लागणार आहे.

IOCL Bharti 2025: Important Dates & Deadlines – महत्त्वाच्या तारखा आणि अंतिम मुदती

तपशीलतारीख
अर्जाची सुरुवात05 सप्टेंबर 2025
अर्जाची शेवटची तारीख21 सप्टेंबर 2025
लेखी परीक्षा31 ऑक्टोबर 2025

IOCL Bharti 2025: Important Links & Official Notification – महत्त्वाच्या लिंक्स आणि अधिकृत सूचना

घटकलिंक / माहिती
भरतीची अधिकृत वेबसाइटइथे क्लिक करा
भरतीची जाहिरात PDFजाहिरात वाचा
ऑनलाईन अर्जApply Online
व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप (अपडेटसाठी)येथे क्लिक करा

IOCL Bharti 2025: Step-by-Step Application Process – ऑनलाईन अर्ज प्रक्रिया

  • IOCL Bharti ची अर्ज प्रक्रिया हि ibps पोर्टल द्वारे होत आहे.
  • त्यामुळे तुम्हाला वरील Apply Link वर क्लिक करून ibps ची वेबसाईट ओपन करायची आहे.
  • वेबसाईट वर जर तुम्ही नोंदणी केली असेल तर लॉगीन करा, नोंदणी केली नसेल तर मग नाव नोंदणी करून घ्या.
  • त्यानंतर Application Form उघडेल, फॉर्म मध्ये जी माहिती विचारली आहे ती माहिती भरून घ्या.
  • पासपोर्ट फोटो आणी स्वाक्षरी फॉर्म मध्ये अपलोड करा.
  • जाहिराती मध्ये सांगितल्याप्रमाणे सर्व नियमांचे पालन करा.
  • तुमच्या प्रवर्गानुसार परीक्षा फी ऑनलाईन स्वरुपात भरून घ्या.
  • मग भरतीचा फॉर्म एकदा पुन्हा चेक करा, काही चुकल असेल तर ते दुरुस्त करा आणि मग डायरेक्ट अर्ज सबमिट करून टाका.
इतर भरती

Sindhudurg DCC Bank Bharti 2025: सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत पदवीधर MSCIT पाससाठी लिपिक पदासाठी भरती! पदवी पास अर्ज करा

Intelligence Bureau Bharti 2025: केंद्रीय गुप्तचर विभागात ड्रायव्हर पदासाठी 10वी पास वर भरती! 69,100 रु. पगार, लगेच अर्ज करा

UPSC CGS Bharti 2025: UPSC मार्फत जियो-सायंटिस्ट पदासाठी भरती! ₹177500 पगार, पदवी पास अर्ज करा

GMC Mumbai Bharti 2025: शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, मुंबई येथे फक्त 10वी पास वर भरती! 63,200 रु. पगार, लगेच अर्ज करा

BEML Bharti 2025: BEML लिमिटेड मध्ये 10वी/ 12वी/ ITI/ डिप्लोमा/ इंजिनियरिंग पदवी पास वर भरती! 2,80,000 पगार, लगेच अर्ज करा

LIC HFL Apprentice Bharti 2025: LIC हाउसिंग फायनान्स मध्ये पदवी पास वर भरती! लगेच फॉर्म भरा

Naval Dockyard Mumbai Bharti 2025: मुंबई नेव्हल डॉकयार्ड मध्ये 8वी/ 10वी/ ITI पास वर भरती! लगेच अर्ज करा

IBPS RRB Bharti 2025: IBPS मध्ये कोणत्याही पदवी पास वर भरती! 13217 जागा, 90 हजार रु. पगार, लगेच फॉर्म भरा

IOCL Apprentice Bharti 2025: इंडियन ऑइल मध्ये 12वी/ पदवी/ डिप्लोमा पास वर भरती! इथून अर्ज करा

West Central Railway Bharti 2025: पश्चिम-मध्य रेल्वेत ITI पास वर 2,865 जागांची भरती! लगेच इथून फॉर्म भरा

Nagpur Mahanagarpalika Bharti 2025: नागपूर महानगरपालिकेत 10वी ते पदवी पास वर भरती! 1,22,800 रु. पगार, लगेच अर्ज करा

Mira-Bhayandar Mahanagarpalika Bharti 2025: मिरा भाईंदर महानगरपालिकेत 10वी पासून ते डिग्री पाससाठी पर्मनेंट भरती! 1,12,400 रु. पगार, लगेच इथून अर्ज करा

IB Bharti 2025: केंद्रीय गुप्तचर विभागात B.Sc, BCA, इंजिनिअरिंग डिप्लोमा, पदवी पास वर भरती! 81,100 रु. पगार, लगेच अर्ज करा

IOCL Bharti 2025 – 26: FAQ

IOCL Bharti 2025 मध्ये कोणती पदे भरली जात आहेत?

इंजिनिअर /ऑफिसर या पदासाठी हि भरती प्रक्रिया राबवली जात आहे.

IOCL Bharti साठी एकूण किती पदे रिक्त आहेत?

या भरती साठी एकूण रिक्त जागा अजून नमूद करण्यात आल्या नाहीत.

IOCL Bharti साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती आहे?

या भरती साठी ऑनलाईन स्वरुपात फॉर्म भरण्याची लास्ट डेट हि 21 सप्टेंबर 2025 आहे.

IOCL Recruitment 2025 ची निवड प्रक्रिया कशी आहे?

निवड प्रक्रिया हि लेखी परीक्षा, ग्रुप डिस्कशन आणि मुलाखतीच्या आधारे पार पडणार आहे.

Leave a comment