IOCL Apprentice Bharti 2025: इंडियन ऑइल मध्ये मेगाभरती! 12वी/ B.Sc/ डिप्लोमा पास अर्ज करा

IOCL Apprentice Bharti 2025: इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड (IOCL) मध्ये अप्रेंटीस पदांसाठी मेगाभरती जाहीर झाली आहे. 12वी, B.Sc, डिप्लोमा, पदवी पास उमेदवारांसाठी ही एक उत्तम संधी आली आहे.

या भरतीत विविध विभागांमध्ये अप्रेंटीस म्हणून काम करण्याची संधी दिली जाणार आहे. ज्यांना तांत्रिक किंवा नॉन-तांत्रिक क्षेत्रात करिअर करायचं आहे, त्यांच्यासाठी हा अनुभव खूप महत्त्वाचा ठरू शकतो. हि भरती अप्रेंटीस ची आहे, त्यामुळे यात उमेदवारांना प्रशिक्षण, सोबतच कामाचा अनुभव हा पण मिळणार आहे आणि त्यावर स्टायपेंड देखील दिले जाणार आहे.

अप्रेंटीस पदांसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे, इच्छुक उमेदवारांनी अधिकृत सूचना काळजीपूर्वक वाचून योग्य माहिती भरून अर्ज करणे गरजेचे आहे. या लेखात अर्ज प्रक्रिया, पात्रता आणि इतर आवश्यक सर्व माहिती दिली आहे. कृपया पूर्ण लेख नीट वाचा आणि योग्य वेळेत आपला अर्ज सादर करा.

आपल्याला व्हॉट्सऍप, इन्स्टाग्राम, टेलिग्राम आणि यूट्यूबवर अजूनपर्यंत Follow आणि Subscribe केल नसेल तर लगेच करून घ्या लेटेस्ट अपडेटच्या व्हिडिओसाठी.

IOCL Apprentice Bharti 2025: Complete Recruitment Details – भरतीची संपूर्ण माहिती

भरती करणारी संस्थाइंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड
भरतीचे नावIOCL Apprentice Bharti 2025
पदाचे नावअप्रेंटीस
प्रशिक्षण कालावधी12 महिने (1 वर्ष)
रिक्त जागा2756
वेतन15,000 रु.
नोकरी ठिकाणसंपूर्ण भारत
शैक्षणिक पात्रता12वी/ पदवी/ डिप्लोमा पास
वयोमर्यादा18 ते 24 वर्षे
अर्जाची फीफी नाही
अर्ज प्रक्रियाऑनलाइन

IOCL Apprentice Bharti 2025: Posts & Vacancies – पदे आणि उपलब्ध जागा

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1ट्रेड अप्रेंटिस2756
2टेक्निशियन अप्रेंटिस
*Total2756 

IOCL Apprentice Bharti 2025: Age Limit – वयाची अट

सामान्य प्रवर्ग18 ते 24 वर्षे
SC/ST प्रवर्ग05 वर्षे सूट
OBC प्रवर्ग 03 वर्षे सूट

IOCL Apprentice Bharti 2025: Eligibility & Qualifications – पात्रता आणि आवश्यक शिक्षण

पदाचे नावशिक्षण
ट्रेड अप्रेंटिसअर्जदार हा B.Sc (Maths, Physics, Chemistry, Industrial Chemistry) किंवा ITI (Fitter) किंवा B.A./B.Sc/B.Com किंवा 12वी उत्तीर्ण असावा.
टेक्निशियन अप्रेंटिसअर्जदार हा इंजिनिअरिंग डिप्लोमा (Chemical /Petrochemical /Chemical Technology / Refinery and Petrochemical /Mechanical/Electrical and Electronics/Instrumentation Engg/ Instrumentation & Electronics/ Instrumentation & Control Engg, / Applied Electronics and Instrumentation) धारक असावा.

IOCL Apprentice Bharti 2025: Selection Process & Exam Pattern – निवड प्रक्रिया आणि परीक्षा पद्धत

1) लेखी परीक्षा (Written Examination)

विषय/ विभागप्रश्नमार्क्सवेळ
Technical Subject (discipline-related) – for all posts except Trade Apprentice – Accounts Executive /Graduate Apprentice1001002 घंटे
Generic Aptitude, including Quantitative Aptitude
Reasoning Abilities
Basic English Language Skills

2) Document Verification

  • ऑनलाईन टेस्ट झाली कि मग पात्र उमेदवारांना कागदपत्रे पडताळणी साठी बोलवले जाईल.
  • यात उमेदवाराचे शैक्षणिक प्रमाणपत्र, जातीचा दाखला, वयाचा पुरावा इत्यादी कागदपत्रे तपासले जातील.
  • सर्व डॉक्युमेंट ओरीजनल आहेत का हे पडताळले जाणार आहे, जर काही चूक आढळली तर उमेदवारास बाद पण केले जाऊ शकते.

3) अंतिम निवड (Final Selection)

  • शेवटी अंतिम निवड हि ऑनलाईन टेस्ट मधील मार्क्स वर ठरवली जाईल.
  • जे उमेदवार पास झाले आहेत त्यांची एक मेरीट लिस्ट काढली जाईल.
  • मेरीट लिस्ट नुसार मग सर्व अर्जदारांची निवड हि इंडियन ओईल कॉर्पोरेशन अप्रेंटीस पदासाठी केली जाईल.

IOCL Apprentice Bharti 2025: Important Dates & Deadlines – महत्त्वाच्या तारखा आणि अंतिम मुदती

अर्जाची सुरुवात28 नोव्हेंबर, 2025
अर्जाची शेवटची तारीख28 डिसेंबर 2025

IOCL Apprentice Bharti 2025: Important Links & Official Notification – महत्त्वाच्या लिंक्स आणि अधिकृत सूचना

भरतीची अधिकृत वेबसाइटइथे क्लिक करा
मुख्य जाहिरात PDFजाहिरात पहा
ऑनलाईन अर्जApply Now
व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप (अपडेटसाठी)येथे क्लिक करा

IOCL Apprentice Bharti 2025: Step-by-Step Application Process

स्टेप 1: पहिल्यांदा तुम्हाला वरील टेबल मधील Apply Link वर क्लिक करायचं आहे.

स्टेप 2: अधिकृत वेबसाईट उघडेल, तिथे भरतीचा फॉर्म ओपन करायचा आहे.

स्टेप 3: अर्जामध्ये जी काही माहिती विचारली आहे ती माहिती योग्य रित्या भरून घ्या.

स्टेप 4: आवश्यक असे सर्व कागदपत्रे – पासपोर्ट फोटो, सही अपलोड करा.

स्टेप 5: या भरती साठी परीक्षा फी नाही त्यामुळे तुम्हाला फी भरण्याची गरज नाही.

स्टेप 6: एकदा का फॉर्म भरून झाला कि मग अर्ज रिचेक करायचा आहे.

स्टेप 7: नंतर अर्ज शेवटी सबमिट करून त्याची पावती डाउनलोड करून घ्यायची आहे.

इतर भरती

Mahila Bal Vikas Vibhag Bharti 2025: महिला बालविकास विभागात भरती! 63200 रु.पर्यंत पगार, पदवी पास अर्ज करा

IB MTS Bharti 2025: केंद्रीय गुप्तचर विभागात MTS पदासाठी भरती! 56900 रु. पगार पर्यंत, 10वी पास अर्ज करा

Northern Railway Bharti 2025: उत्तर रेल्वेत 4116 जागांची मेगाभरती तेही विना परीक्षा! 10वी/ ITI पास अर्ज करा

Cabinet Secretariat Bharti 2025: मंत्रिमंडळ सचिवालयात भरती! 99,000 रु. पगार, पदवी पास अर्ज करा

Gramsevak Bharti 2025: महाराष्ट्र ग्रामसेवक भरती – सिलेक्शन प्रोसेस, परीक्षा अभ्यासक्रम, 1000+ रिक्त जागा, 12वी पास अर्ज करा

AIIMS CRE Bharti 2025: अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत 1300+ जागांची मेगाभरती! 1,42,400 रु. पगार, 10वी ते पदवी पास अर्ज करा

RITES Apprentice Bharti 2025: रेल इंडिया (RITES) मध्ये भरती! ITI, डिप्लोमा, पदवी पास अर्ज करा

KVS NVS Bharti 2025: केंद्रीय विद्यालय संघटन व नवोदय विद्यालय समिती मध्ये 14967 जागांची मेगाभरती! 2,09,200 रु. पगार, 10वी/ 12वी/ B.Ed पास अर्ज करा

Maharashtra Talathi Bharti 2025: महाराष्ट्र तलाठी भरती जाहीर! 1700+ जागांची भरती होणार, इथे पूर्ण माहिती बघा

SAIL Bharti 2025: स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लि. मध्ये भरती! 1,80,000 रु. पगार, पदवी पास अर्ज करा

IOCL Apprentice Bharti 2025 – 26: FAQ

IOCL Apprentice Bharti 2025 मध्ये कोणती पदे भरली जात आहेत?

अप्रेंटीस पदासाठी भरती प्रक्रिया राबवली जात आहे.

IOCL Apprentice Bharti साठी एकूण किती पदे रिक्त आहेत?

या भरती मध्ये एकूण रिक्त जागा या 2756 आहेत.

IOCL Apprentice Recruitment साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती आहे?

या भरती साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 डिसेंबर 2025 आहे.

IOCL Apprentice Bharti ची निवड प्रक्रिया कशी आहे?

निवड प्रक्रिया हि लेखी परीक्षा आणि डॉक्युमेंट वेरीफिकेशन च्या आधारे होणार आहे.

IOCL Apprentice पदासाठी वेतन पगार किती आहे?

IOCL अप्रेंटीस पदासाठी स्टायपेंड हे 15000 रु. पर्यंत आहे.

Leave a comment