IOCL Apprentice Bharti 2025: इंडियन ऑइल कंपनी मध्ये भरती निघाली आहे, त्याविषयी अधिकृत जाहिरात IOCL मार्फत जाहीर करण्यात आली आहे. इच्छुक उमेदवारांना अर्ज करण्याचे आवाहन देखील कंपनी द्वारे करण्यात आले आहे.
अप्रेंटीस प्रशिक्षणार्थी या पदांसाठी हि भरती होणार आहे, त्यामुळे नवशिक्या उमेदवारांसाठी हि सुवर्णसंधी आहे. यामध्ये इंडियन ऑइल कंपनीत काम करण्याचा अनुभव मिळणार आहे सोबत स्टायपेंड देखील दिले जाणार आहे.
या भरती संदर्भात सविस्तर माहिती या आर्टिकल मध्ये देण्यात आली आहे, त्यामुळे कृपया माहिती काळजीपूर्वक शेवटपर्यंत वाचा आणि लगेच ऑनलाईन स्वरुपात फॉर्म भरून टाका.
आपल्याला व्हॉट्सऍप, इन्स्टाग्राम, टेलिग्राम आणि यूट्यूबवर अजूनपर्यंत Follow आणि Subscribe केल नसेल तर लगेच करून घ्या लेटेस्ट अपडेटच्या व्हिडिओसाठी.
IOCL Apprentice Bharti 2025: Complete Recruitment Details – भरतीची संपूर्ण माहिती
माहितीचा तपशील | विवरण / माहिती |
---|---|
भरती करणारी संस्था | इंडियन ऑइल (IOCL) |
भरतीचे नाव | IOCL Apprentice Bharti 2025 |
पदाचे नाव | अप्रेंटिस |
रिक्त जागा | 537 |
वेतन | ₹7,000 ते ₹9,000/- |
नोकरी ठिकाण | संपूर्ण भारत |
शैक्षणिक पात्रता | 12वी/ डिप्लोमा / पदवी पास |
वयोमर्यादा | 18 ते 24 वर्षे |
अर्जाची फी | फी नाही |
अर्ज प्रक्रिया | ऑनलाईन |
IOCL Apprentice Bharti 2025: Posts & Vacancies – पदे आणि उपलब्ध जागा
पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
1 | टेक्निशियन अप्रेंटिस (Mechanical) | 537 |
2 | टेक्निशियन अप्रेंटिस (Electrical) | |
3 | टेक्निशियन अप्रेंटिस (Telecommunication & Instrumentation) | |
4 | ट्रेड अप्रेंटिस (Assistant-Human Resource) | |
5 | ट्रेड अप्रेंटिस (Accountant) | |
6 | डेटा एंट्री ऑपरेटर | |
7 | डोमेस्टिक डेटा एंट्री ऑपरेटर | |
Total | 537 |
IOCL Apprentice Bharti 2025: Age Limit & Relaxations – वयोमर्यादा आणि सवलती
वयाची अट | 18 ते 24 वर्षे |
SC/ST प्रवर्ग | 05 वर्षे सूट |
OBC प्रवर्ग | 03 वर्षे सूट |
IOCL Apprentice Bharti 2025: Eligibility & Qualifications – पात्रता आणि आवश्यक शिक्षण
पदाचे नाव | शिक्षण |
टेक्निशियन अप्रेंटिस (Mechanical) | अर्जदाराने डिप्लोमा (Mechanical/Automobile) चे शिक्षण घेतलेले असावे. |
टेक्निशियन अप्रेंटिस (Electrical) | अर्जदाराने डिप्लोमा (Electrical/Electrical & Electronics) चे शिक्षण घेतले असावे. |
टेक्निशियन अप्रेंटिस (Telecommunication & Instrumentation) | अर्जदाराने डिप्लोमा (Electronics & Communication/ Electronics & Telecommunication/ Electronics & Radio Communication/Instrumentation & Control/ Instrumentation & Process Control/Electronics)चे शिक्षण घेतलेले असावे. |
ट्रेड अप्रेंटिस (Assistant-Human Resource) | अर्जदार किमान पदवीधर असावा. |
ट्रेड अप्रेंटिस (Accountant) | अर्जदाराने B.Com ची पदवी प्राप्त केलेली असावी. |
डेटा एंट्री ऑपरेटर | अर्जदाराने किमान 12वी उत्तीर्ण केलेली असावी. |
डोमेस्टिक डेटा एंट्री ऑपरेटर | अर्जदाराने 12वी आणि डोमेस्टिक डेटा एंट्री ऑपरेटर प्रमाणपत्र मिळवलेले असावे. |
IOCL Apprentice Bharti 2025: Selection Process & Exam Pattern – निवड प्रक्रिया आणि परीक्षा पद्धत
IOCL Apprentice Bharti साठी अर्जदारांची निवड हि मेरीट बेस असणार आहे, पदानुसार उमेदवाराचे शिक्षण हे तपासले जाईल. ज्या उमेदवाराला सर्वाधिक मार्क्स असतील केवळ त्यांना या इंडियन ओईल अप्रेंटीस भरती मध्ये निवडले जाईल.
अजून एक महत्वाची बाब म्हणजे या भरतीच्या निवड प्रक्रियेत अर्जदाराने नोंदणी केलेली असणे हे देखील गरजेचे आहे. नोंदणीकृत उमेदवार हेच निवड प्रक्रियेसाठी पात्र असणार आहेत.
IOCL Apprentice Bharti 2025: Important Dates & Deadlines – महत्त्वाच्या तारखा आणि अंतिम मुदती
तपशील | तारीख |
---|---|
अर्जाची सुरुवात | 29 ऑगस्ट 2025 |
अर्जाची शेवटची तारीख | 18 सप्टेंबर 2025 |
IOCL Apprentice Bharti 2025: Important Links & Official Notification – महत्त्वाच्या लिंक्स आणि अधिकृत सूचना
घटक | लिंक / माहिती |
---|---|
भरतीची अधिकृत वेबसाइट | इथे क्लिक करा |
भरतीची जाहिरात PDF | जाहिरात वाचा |
ऑनलाईन अर्ज Part 1 | पद क्र.1 ते 3: Apply Online पद क्र.4 ते 7: Apply Online |
ऑनलाईन अर्ज Part 2 | Apply Online |
व्हॉट्सअॅप ग्रुप (अपडेटसाठी) | येथे क्लिक करा |
IOCL Apprentice Bharti 2025: Step-by-Step Application Process – ऑनलाईन अर्ज प्रक्रिया
या भरती साठी अर्ज हे दोन पार्ट मध्ये करावे लागणार आहेत, पार्ट 1 आणि पार्ट 2 अशे दोन पार्ट आहेत. अर्ज करू इच्छिणाऱ्या सर्व उमेदवारांना हे दोन्ही पार्ट मध्ये फॉर्म भरून द्यायचा आहे.
1) अधिकृत वेबसाईटला भेट द्या
भरतीसाठी वर दिलेल्या Apply Link वर क्लिक करून अधिकृत साइटला भेट द्या.
2) नोंदणी (Registration) करा
तुमची बेसिक माहिती टाकून वेबसाईटवर नाव नोंदणी करा.
3) ऑनलाईन अर्ज भरा (Fill Application Form)
अर्जाच्या फॉर्म मध्ये तुमची वैयक्तिक माहिती, शैक्षणिक माहिती आणि इतर आवश्यक माहिती भरून घ्या.
4) कागदपत्रे अपलोड करा
त्यानंतर तुमची पासपोर्ट फोटो आणि स्वाक्षरी फॉर्म मध्ये अपलोड करा.
5) अर्ज सबमिट करा व प्रिंट काढा
एकदा का अर्ज पूर्ण भरून झाला कि मग तुम्हाला तो रिचेक करायचा आहे, माहिती बरोबर असेल तर मग डायरेक्ट सबमिट करून टाकायचं आहे, आणि त्याची प्रिंट सेव्ह करून ठेवायची आहे.
इतर भरती
Nagpur Mahanagarpalika Bharti 2025: नागपूर महानगरपालिकेत 10वी ते पदवी पास वर भरती! 1,22,800 रु. पगार, लगेच अर्ज करा
Mira-Bhayandar Mahanagarpalika Bharti 2025: मिरा भाईंदर महानगरपालिकेत 10वी पासून ते डिग्री पाससाठी पर्मनेंट भरती! 1,12,400 रु. पगार, लगेच इथून अर्ज करा
IB Bharti 2025: केंद्रीय गुप्तचर विभागात B.Sc, BCA, इंजिनिअरिंग डिप्लोमा, पदवी पास वर भरती! 81,100 रु. पगार, लगेच अर्ज करा
Thane DCC Bank Bharti 2025:8वी, MSCIT ते पदवी पास सर्वांसाठी सुवर्णसंधी ! बँकिंग क्षेत्र मध्ये नोकरीची संधी! पगार ₹15,000 पासुन! त्वरित अर्ज करा!
IOCL Apprentice Bharti 2025: इंडियन ऑइल मध्ये 10वी, ITI, डिप्लोमा पास वर भरती! इथून लगेच फॉर्म भरा
Punjab And Sind Bank Bharti 2025: पंजाब & सिंध बँकेत पदवी पास वर भरती! 85,920 रु. पगार लगेच अर्ज करा
Intelligence Bureau Bharti 2025: केंद्रीय गुप्तचर विभागात 10वी पासवर भरती! पगार ₹69,100 पर्यंत, येथून लगेच फॉर्म भरा
Railway SWR Apprentice Bharti 2025: 10वी व ITI पास उमेदवारांसाठी रेल्वे अप्रेंटिस भरती सुरू! पगार ₹7,000 पासून! लगेच अर्ज करा!
IB ACIO Grade-II / Executive Recruitment 2025:पदवीधरांसाठी गुप्तचर विभागात मेगाभरती! पगार 1.4 लाख पर्यंत, अर्ज सुरू!
IOCL Apprentice Bharti 2025 – 26: FAQ
IOCL Apprentice Bharti 2025 मध्ये कोणती पदे भरली जात आहेत?
अप्रेंटिस पदांसाठी हि भरती प्रक्रिया राबवली जात आहे.
IOCL Apprentice Bharti साठी एकूण किती पदे रिक्त आहेत?
एकूण रिक्त जागा या 537 आहेत.
IOCL Apprentice Bharti साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती आहे?
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 सप्टेंबर 2025 आहे.
IOCL Apprentice Recruitment 2025 ची निवड प्रक्रिया कशी आहे?
अर्जदार उमेदवारांची निवड हि मेरीट वर ठरवली जाणार आहे, ज्यांना जास्त मार्क त्यांना प्राधान्य असणार आहे.