Intelligence Bureau Bharti 2025: केंद्रीय गुप्तचर विभागात 10वी पासवर भरती! पगार ₹69,100 पर्यंत, येथून लगेच फॉर्म भरा

Intelligence Bureau Bharti 2025: नमस्कार मित्रांनो, जर तुम्हाला केंद्र सरकारच्या अत्यंत प्रतिष्ठित अशा विभागात म्हणजेच Intelligence Bureau (IB) मध्ये नोकरी करायची इच्छा असेल, तर तुमच्यासाठी एक मोठी संधी चालून आलेली आहे.

IB Bharti 2025 अंतर्गत सिक्योरिटी असिस्टंट/ एक्झिक्युटिव्ह (SA/Exe) या पदांसाठी भरती जाहीर करण्यात आलेली आहे. ही भरती केंद्रीय गृह मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या गुप्तचर विभागात होत असून, यामध्ये एकूण 4987 रिक्त पदे भरली जाणार आहेत.

या पदांसाठी पात्रतेनुसार 10वी पास उमेदवार अर्ज करू शकतात. काही पदांकरिता क्षेत्रीय भाषा व शारीरिक क्षमता देखील आवश्यक आहे. महिलांना आणि पुरुष उमेदवारांना अर्ज करण्याची संधी आहे.

Intelligence Bureau Bharti 2025 साठी अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीनेच करायचे असून, अर्ज करण्याची प्रक्रिया ही IB च्या अधिकृत वेबसाईटवरून असणार आहे.

या भरतीमध्ये उमेदवारांची निवड ऑनलाईन परीक्षा, कौशल्य चाचणी (Skill Test) आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन व मेडिकल तपासणी अशा विविध टप्प्यांद्वारे केली जाणार आहे. या भरतीसाठी वयोमर्यादा ही 18 ते 27 वर्षांदरम्यान असून, मागासवर्गीय उमेदवारांना वयात सूट दिली जाणार आहे.

ज्यांना देशासाठी काम करायची तीव्र इच्छा आहे आणि गुप्तचर विभागात काम करायला आवडतं, त्यांनी ही संधी नक्कीच सोडू नये. खाली दिलेला संपूर्ण लेख वाचा आणि अर्ज प्रक्रियेपासून ते निवड पद्धतीपर्यंतची प्रत्येक गोष्ट समजून घ्या.

आपल्याला व्हॉट्सऍप, इन्स्टाग्राम, टेलिग्राम आणि यूट्यूबवर अजूनपर्यंत Follow आणि Subscribe केल नसेल तर लगेच करून घ्या लेटेस्ट अपडेटच्या व्हिडिओसाठी.

Intelligence Bureau Bharti 2025: Complete Recruitment Details – भरतीची संपूर्ण माहिती

माहितीचा तपशीलविवरण / माहिती
भरती करणारी संस्थाIntelligence Bureau (IB), Ministry of Home Affairs
भरतीचे नावIntelligence Bureau Bharti 2025
एकूण पदसंख्या4987 रिक्त पदे
पदाचे नावSecurity Assistant/ Executive (SA/Exe)
सेवेचा प्रकारकेंद्रीय गुप्तचर विभाग सेवा (Central Government Intelligence Service)
नोकरी ठिकाणसंपूर्ण भारतात (All India Posting – राज्य/युनियन टेरिटरी नुसार)
वेतनश्रेणी (Pay Scale)₹21,700/- ते ₹69,100/- + इतर Allowance
अर्जाची फीसामान्य/ OBC/ EWS – ₹650/-
SC/ST/ExSM/महिला – ₹550/-
अर्ज प्रक्रियाऑनलाईन अर्ज (Intelligence Bureau च्या अधिकृत वेबसाइटवरून)

Intelligence Bureau Bharti 2025: Posts & Vacancies – पदे आणि उपलब्ध जागा

Post NameVacancy No.
Security Assistant/ Executive (SA/Exe)4987
Total4987

Intelligence Bureau Bharti 2025: Eligibility & Qualifications – पात्रता आणि आवश्यक शिक्षण

तपशीलमाहिती
शैक्षणिक पात्रताकिमान 10वी उत्तीर्ण (Matriculation) मान्यताप्राप्त बोर्डमधून+ स्थानिक भाषेचे ज्ञान अनिवार्य (ज्याठिकाणी पोस्टिंग आहे तिथल्या भाषेचे वाचन, लेखन व संभाषण येणे आवश्यक)
राष्ट्रीयत्वउमेदवार भारतीय नागरिक असावा.
इतर अटीउमेदवार शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या तंदुरुस्त असावा – कोणत्याही गुन्हेगारी प्रकरणात आरोपी नसावा.

Intelligence Bureau Bharti 2025: Age Limit & Relaxations – वयोमर्यादा आणि सवलती

निकष (Criteria)तपशील (Details)
किमान वय (Minimum Age)18 वर्षे (18 Years)
कमाल वय (Maximum Age)27 वर्षे (27 Years)
जन्मतारीख श्रेणी (Date of Birth Range)26 ऑगस्ट 1998 ते 25 ऑगस्ट 2007 दरम्यान जन्म झालेला उमेदवार पात्र आहे. (Between 26th August 1998 and 25th August 2007)
वयोमर्यादा गणनेची तारीख17 ऑगस्ट 2025 रोजी उमेदवाराचे वय 18 ते 27 वर्षे असणे आवश्यक.
वयात सवलत (Age Relaxation)SC/ST उमेदवारांना: 05 वर्षे सूट
OBC उमेदवारांना: 03 वर्षे सूट
इतर प्रवर्ग: केंद्र सरकारच्या नियमानुसार

Intelligence Bureau Bharti 2025: Selection Process & Exam Pattern – निवड प्रक्रिया आणि परीक्षा पद्धत

केंद्रीय गुप्तचर विभगात भरती साठी उमेदवारांची निवड हि खालील टप्प्यामध्ये केली जाणार आहे, सोबत लेखी परीक्षा पद्धत देखील येथे सांगितली आहे.

  • Tier‑I: Objective Written Test
    • ऑनलाइन (CBT – कंप्युटर आधारित)
    • निवड प्रक्रियेतील प्रथम टप्पा
    • उत्तीर्ण उमेदवारच पुढच्या टप्प्यात पात्र ठरतात
विषयप्रश्नसंख्यागुण
General Awareness2020
Quantitative Aptitude2020
Reasoning Ability2020
English Language2020
General Studies2020
एकूण100100

यात प्रश्न प्रकार हा बहुपर्यायी स्वरूपाचा असतो, आणि परीक्षेत निगेटिव्ह मार्किंग 0.25 असते.

Intelligence Bureau Bharti Objective Written Test Syllabus:

विषयMost Important Topics
General Awarenessचालू घडामोडी (Last 6 months), Static GK (देश-राजधानी, पुस्तकं-लेखक, दिवस), पुरस्कार, भारतीय संविधान (मूलभूत अधिकार, भाग, अनुच्छेद)
Quantitative Aptitudeसरासरी, टक्केवारी, नफा‑तोटा, अनुपात-प्रमाण, वेळ व काम, वेळ व अंतर, DI (table/graph), SI/CI
ReasoningSeries, Coding-Decoding, Puzzle, Blood Relation, Direction Sense, Syllogism
EnglishError Spotting, Synonyms-Antonyms, Cloze Test, Fill in the Blanks, Comprehension
General StudiesBasic Science (Physics, Chemistry, Biology – सामान्य ज्ञान पातळीवर), Environment (Pollution, Climate), Computer Fundamentals
  • Tier‑II: Descriptive/Typing Test
    • इंग्रजी वर्णनात्मक लेख (Essay, Comprehension)
    • हा टप्पा qualifying nature चा असतो.
  • Tier‑III: Interview
    • लहान मुलाखत + कौशल्य/भाषा तपासणी
    • अंतिम मेरिटमध्ये Tier‑I + Interview यांचा समावेश केला जातो.
  • Document Verification & Medical Examination
    • शेवटच्या टप्प्यात डॉक्युमेंट्स तपासणी केली जाते.
    • नंतर वैद्यकीय (Medical) चाचणी करून “Fit/Unfit” निर्णय घेतला जातो.

एकदा का सर्व टेस्ट पूर्ण झाले कि मग जे उमेदवार सर्व टप्यात पात्र झाले आहेत त्यांची अंतिम यादी बनवली जाते, आणि अशा प्रकारे केंद्रीय गुप्तचर विभाग भरती ची निवड प्रक्रिया पार पडते.

Intelligence Bureau Bharti 2025: Important Dates & Deadlines – महत्त्वाच्या तारखा आणि अंतिम मुदती

तपशीलDate
Intelligence Bureau Bharti Online Registration Start Date26 जुलै 2025
Intelligence Bureau Bharti Last Date for Online Application17 ऑगस्ट 2025

Intelligence Bureau Bharti 2025: Important Links & Official Notification – महत्त्वाच्या लिंक्स आणि अधिकृत सूचना

घटकलिंक / माहिती
भरतीची अधिकृत वेबसाइटइथे क्लिक करा
भरतीची जाहिरात PDFShort Notification
Apply Online (ऑनलाईन अर्ज)इथे अर्ज करा
व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप (अपडेटसाठी)येथे क्लिक करा

Intelligence Bureau Bharti 2025: Step-by-Step Application Process – ऑनलाईन अर्ज प्रक्रिया

Step 1: अधिकृत वेबसाईटला भेट द्या

IB च्या भरतीसाठी अर्ज जर तुम्हाला करायचा असेल तर तुम्हाला खालील अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी लागेल.
👉 https://mha.gov.in/

Step 2: नवीन नोंदणी (Registration) करा

  • “New Registration” किंवा “Apply Online” वर क्लिक करा.
  • तुमचे नाव, मोबाइल नंबर, ईमेल आयडी इ. माहिती भरून नोंदणी पूर्ण करा.
  • तुम्हाला एक रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड मिळेल.

Step 3: लॉगिन करा आणि अर्ज भरा

  • प्राप्त रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड वापरून लॉगिन करा.
  • तुमची वैयक्तिक, शैक्षणिक व इतर आवश्यक माहिती नीट भरून घ्या.

Step 4: कागदपत्र अपलोड करा

  • पासपोर्ट साईझ फोटो (Recent चा)
  • सही (Signature)
  • इतर आवश्यक कागदपत्र PDF/JPEG स्वरूपात अपलोड करा.

Step 5: अर्ज शुल्क भरा

  • General/OBC/EWS: ₹650/-
  • SC/ST/महिला/Ex-Servicemen: ₹550/-
  • ऑनलाइन पेमेंट (Debit/Credit Card, UPI, Net Banking) द्वारे फी भरा.

Step 6: अंतिम सबमिशन आणि प्रिंटआउट

  • सर्व माहिती योग्य भरली आहे याची खात्री करा.
  • अर्ज सबमिट करा.
  • त्यानंतर अर्जाची प्रिंटआउट काढून ठेवा, जेणेकरून ती तुम्हाला पुढे कामाला येईल.

📌 महत्वाचे टीप्स:

  • फॉर्म भरताना इंटरनेट कनेक्शन बरोबर आहे का याची खात्री करा.
  • सर्व माहिती अचूक भरावी – चुकीची माहिती दिल्यास अर्ज बाद होऊ शकतो.
  • शेवटच्या तारखेच्या आगोदर फॉर्म भरून घ्या, मुदत संपल्यावर अर्ज स्वीकारला जाणार नाही.
इतर भरती

Railway SWR Apprentice Bharti 2025: 10वी व ITI पास उमेदवारांसाठी रेल्वे अप्रेंटिस भरती सुरू! पगार ₹7,000 पासून! लगेच अर्ज करा!

IB ACIO Grade-II / Executive Recruitment 2025:पदवीधरांसाठी गुप्तचर विभागात मेगाभरती! पगार 1.4 लाख पर्यंत, अर्ज सुरू!

AIIMS CRE Bharti 2025: 10वी, 12वी, ITI, डिग्री पासवर AIIMS मधे 2300+ जागांची भरती, पगार ₹35,400 पासून! संधी सोडू नका लगेच अर्ज करा!

BHEL Bharti 2025: भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड मध्ये ITI+NAC उमेदवारांसाठी मेगाभरती! पगार ₹29,500 पासून! लगेच अर्ज करा!

ICF Bharti 2025: रेल्वे अप्रेंटिस भरती 10वी आणि ITI उमेदवारांसाठी सुवर्णसंधी,₹7000 पासून! लगेच अर्ज करा!

Indian Air Force Airmen Bharti 2025: 12वी आणि डिप्लोमा Pharmacy पाससाठी भरती, पगार ₹26,900 पासून! लगेच अर्ज करा!

NHPC Apprentice Bharti 2025: ITI, डिप्लोमा आणि डिग्री पासवर विनापरीक्षा भरती नॅशनल हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर कॉर्पोरेशन लि. मध्ये, Chance सोडू नका !

Indian Coast Guard AC 01/2027: 12वी + पदवी पास तरुणांसाठी तटरक्षक दलात भरती! पगार 56,000 पासून! लगेच अर्ज करा!

Intelligence Bureau Bharti 2025 – 26: FAQ

Intelligence Bureau Bharti 2025 अंतर्गत कोणती पदे भरली जात आहेत?

यामध्ये Security Assistant/ Executive (SA/Exe) ही पदे भरली जात आहेत.

Intelligence Bureau Bharti साठी एकूण किती पदे रिक्त आहेत?

एकूण 4987 पदांची भरती जाहीर करण्यात आली आहे.

Intelligence Bureau Bharti साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती आहे?

अर्ज करण्याची शेवटची तारीख हि 17 August 2025 आहे, या तारखे नंतर फॉर्म स्वीकारले जाणार नाहीत.

Intelligence Bureau Bharti मध्ये निवड प्रक्रिया कशी आहे?

Intelligence Bureau Bharti मध्ये निवड प्रक्रिया Tier-I परीक्षा, Tier-II (Descriptive/Interview), आणि Document Verification अशा टप्प्यांद्वारे होते.

Leave a comment